आभार दौरा स्वागत ,अभिनंदन, मराठवाड्यातील शेतीला रस्ते ,शेतीला पाणी द्या, पंकजाताईची शेवटची सभा आपल्यासाठी शुभ ठरली त्यांना कधीही दुखवू नका, साथ द्या ,विभागीय समतोल महत्त्वाचा त्यासाठी सर्व आमदारांनी पक्षाच्या भिंती तोडून एक व्हाव अन्यथा जनता पाहत असते..
अंबड घनसांगी दादा तुमच्यावर खूप खूप लक्ष दिले आता तुम्ही यायच्या ग्रामीण भागातले रस्ते व पाणी याची व्यवस्था करून सर्व कामाचे प्रश्न सोडवावे एकच वाघ हिकमत दादा उडान
जालना जिल्ह्यात या ढाण्या वाघाला जोड राहणार नाही..
खुप छान आणि मार्मिक भाषण केले साहेब.
घनसावंगी मतदारसंघाचा देव माणूस, दूरदृष्टी असलेले नेतृत्व म्हणजेच... हिकमत दादा udhan
दादा❤❤
अभ्यासू आमदार hikamat udan साहेब
एकच वाधा हिकमत दादा
आभार दौरा स्वागत ,अभिनंदन, मराठवाड्यातील शेतीला रस्ते ,शेतीला पाणी द्या, पंकजाताईची शेवटची सभा आपल्यासाठी शुभ ठरली त्यांना कधीही दुखवू नका, साथ द्या ,विभागीय समतोल महत्त्वाचा त्यासाठी सर्व आमदारांनी पक्षाच्या भिंती तोडून एक व्हाव अन्यथा जनता पाहत असते..
दादा ❤🎉
दादा🚩
टायगर दादा
Good going udan saheb🎉🎉
Good
😊
अंबड घनसांगी दादा तुमच्यावर खूप खूप लक्ष दिले आता तुम्ही यायच्या ग्रामीण भागातले रस्ते व पाणी याची व्यवस्था करून सर्व कामाचे प्रश्न सोडवावे एकच वाघ हिकमत दादा उडान
आला माज
एवढंच करा आता मला हलक्यात घेऊ नका "मला ह्याव मला त्याव"😂
शरद पवार यांची सावली पडली वाटतं आवाज शरद पवार दुसरा बोलतो असा आवाज आहे
❤❤❤❤
आमदार साहेब आभार दौरा करुन काम होत नाहीत
अर्थसंकल्पीय अधिवेशन होवू द्या मग निधी आल्यावर कामं होईल . इतक्या लवकर कोणत्याच मतदारसंघात काम सुरू होत नसतात.
पाणीप्रश्न सोडवा पण
मराठा आरक्षण विषयी बोळा नाहीतर जिल्ला परिषद सुपडा साप होईल
आलाय तर 3 हजार ने जस बोलतोय की 😂😂😂
याला बोलता येईना कसे नेते निवडले जनतेनी 😂😂
तुम्हाला काय माहित आहे नुसते बोलण्यावर लोक निवडून देत असते का
😂😂
अरे येडझवा कलेक्टर आहेत एकमत उडान माहिती घेऊन बोल