छान विडिओ. 😊मस्त साड्या आहेत. दिपाली ची चॉईस खूप छान आहे sharara खूप छान दिसत होता आणि specilly त्या dukanvalyani साडीवर मॅचिंग ब्लाऊज पण घालायला दिल्यामुळे परफेक्ट लूक आला खूप सुंदर आहे सगळ्या साड्या. आईंच्या साड्या pn छान. आम्ही काल संध्याकाळी तुम्हाला p&t मध्ये बघितले. 6.30 chya दरम्यान.
आईला जी दुसरी साडी ट्राय केली होती लाईट पिंक घ्यायला हवी होती. खूपच साध्या साड्या घेतल्या आईला.कोणीही सांगेल. खूप वाईट वाटले येवढ्या लांब ठाण्याला आईला आवडीची साडी घ्यायला आणले होते. दादा जमल तर बदलून घ्या साड्या.
16:32 आणि 17:18 वाल्या साड्या आम्हाला अधिक आवडल्या.👌🏻👌🏻 16:32 तर super Royal आहे !! ह्या दोन साड्यांच्या किमती काय होत्या ते कृपया सांगा.. 17:18 बाय-आत्याची आहे तशी आहे. 19:31 चा शरारा भावीने आणि 18:44 चा शरारा जियाने स्वतःच्या लग्नात घालावा 👌🏻👌🏻
छान विडिओ. 😊मस्त साड्या आहेत. दिपाली ची चॉईस खूप छान आहे sharara खूप छान दिसत होता आणि specilly त्या dukanvalyani साडीवर मॅचिंग ब्लाऊज पण घालायला दिल्यामुळे परफेक्ट लूक आला खूप सुंदर आहे सगळ्या साड्या. आईंच्या साड्या pn छान.
आम्ही काल संध्याकाळी तुम्हाला p&t मध्ये बघितले. 6.30 chya दरम्यान.
मोसम मध्ये नेहमीच साडया सुंदर असतात कधीपण जा नवीन वरायटी मिळतात 👌👌
आईला जी दुसरी साडी ट्राय केली होती लाईट पिंक घ्यायला हवी होती. खूपच साध्या साड्या घेतल्या आईला.कोणीही सांगेल. खूप वाईट वाटले येवढ्या लांब ठाण्याला आईला आवडीची साडी घ्यायला आणले होते. दादा जमल तर बदलून घ्या साड्या.
Correct
गुलाबी आयेक मस्त वाटता ❤
sundar video, pl sadya dakhawtanach tyabarobar tynchi kimmat sangawi
Price sangitali asati tar bare jhale asate. Etakya lamb javun jar amachyavekade ji price aahe tich asali tar kay fayda.
16:32 आणि 17:18 वाल्या साड्या आम्हाला अधिक आवडल्या.👌🏻👌🏻 16:32 तर super Royal आहे !! ह्या दोन साड्यांच्या किमती काय होत्या ते कृपया सांगा.. 17:18 बाय-आत्याची आहे तशी आहे.
19:31 चा शरारा भावीने आणि 18:44 चा शरारा जियाने स्वतःच्या लग्नात घालावा 👌🏻👌🏻
Nice video 👍 and aai Che sarees nice and Deepali vahini saree nice
पिवळी किश्मिरी वर्क साडी कितीची होती.,?
Sadyanchya rice ka nahi sangitle
Khup chaan sadya vahini aai dada mast video
मस्त व्हिडीओ 👌👌👌साडी 1 नंबर 👌👌👌
कोणते दुकान आहे?
तुम्ही try केलेल्या तीन साड्यांची किंमत सांगा प्लीज
👌👌👌
दादा भरपूर दिवसान इलो व्हिडिओ
रोज वाट बघत असताव तुझ्या व्हिडिओ ची
Mi kal pasun hyo video shodhatay😂
Tumhi sadyanchi price vicharat nahi Ka? Tarach viewers LA upayog hoil.
Online detat ka
Tumhi job kaay karta, aani blogging var depend aahat kaay, tyaashivaay aani kaay kaay karta, hyaachavar ek video banva naaa plzz.........🎉
Price tari vicharat ja.
Prize sangat ja
Aai la pan paithani gheyala pahije hote
Heroine ch asa ❤
Dada kiti te kautuk karta tumhi Deepali cha. kitti mast aahat tumhi.
😂😂😂
Chhan sadya
दुकान दाराचा आवाज अजिबातच येत नाही फक्त तुमचाच आवाज मोठ्याने येतो
साडीची किंमत सुध्दा सांगा ना की नुसतीच साडी दाखवायचं
सुंदर
आईच्या मनासारखी साडी घेतली नाही
Dada❤❤
Aai khush nahi tumchi changlyatli ghetli asti ekhda paplet kami khala asta aani kay😂
मस्त चॉईस दीपालीचा आई दमली😊
अरे ५०००चा पापलेट घेवन खातय आणि बायकोची ४००० साड़ी घेवक वरख़ाली करतय????
मस्ट वीडियो भावा,,,,
आईला पण 4000 रस ची घ्यायची
तुम्ही जरा जास्तच बोलताय. दुकानदाराचा आवाजच नाही. त्यामुळे काही माहिती मिळालीच नाही. एकदम होपलेस.
He sarva varshabhar chalu aste thanya chya ya dukanat ....
He offers che whatsapp var 4 mahinya pasun chalu aahe ..... 😂
❤
Kalakari nahi ho kalamkari 😂