चाचा भरपूर दिवस झाले गटाला आणि फायनल ला गाडी जास्त पळवत नाहीत पण सेमी लय स्पीड लागत गाडी तीन मैदानात दोनदा गाडी पब्लिक ला लागली सेमि पण ते सेमि परत परत बघावे असे काढलेत ❤️🔥
१६ तारखेला पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या डोळ्याचं पारणं फेडायला A१ जोडी सज्ज......बकासुर आणि मथुर❤🎉. फिक्स नियोजन बकासुर मथुर फॅन्स महाराष्ट्र राज्य......🎉
फायनल सुट्टा निकाल होता गाडी सरळ आली असती तर निकालावर गाडी साईडला का जाते बबलू चाचा थोडा अभ्यास करा नाहीतर आज पुसेगाव हिंद केसरी पासून बकासुर एक नंबरच होता चारी मैदान बघा सुट्टा पळतोय बक्या पण निकाल रेषेवर गाडी साईडला होते 👏
जर आणि तरच्या बाता कृपया कोणी मारू नयेत. चटणी भाकरी वरचा पहिलवान १ नंबर करून बाजी मारली त्याचे हार्दिक अभिनंदन.💐💐💐💐💐 काहींना हार स्वीकारायला अवघड जातं, त्यासाठी त्यांनी विजयी झालेल्याचे कौतुक करायला शिकले पाहिजे. 🙏🌹🌹जयहिंद.🌹🌹🙏
एक साथ 4 बैलांनी ठोकला बक्या छोटा सर्जा सरदार रोमन काय लायकी राहिली यांची तेच कळेना आता 3 नो बैल पण ठोकून गेले limbu ला limbu फॅन फक्त 1 नो बैल घेऊन पळून तुमच्या बापाला 1 नो पण नाही होत 😂😂😂😂😂

बकासुर आमचा रोज गुलाल घेतो क़ाय विषय नाही बॉस चां 1 नंबर झाला ख़ुप बर वाटल❤
उजेडात असती तर ही गाडी 1 नंबर करत होती❤🙏🏻 असो बॉस च अभिनंदन❤️🔥
गाडीला स्पीड भरपूर लागला होता ,सुट्टी पळत होती ,पण नशीब नव्हता आज
Tas khup choti hoti tyamule final la jast gadya fall zalya
एकत्र पळाले यात खूप समाधान आहे
अभिनंदन दोघांचे ❤❤❤
आमचा महीब्या उजव्या खादी पाळाला हाच आमचा एक नंबर ते पण पब्लिकन❤
बकासुर महिब्या रुस्तम ए हिंदकेसरी जोडी ❤👑
खरंच सेमिला mahibaya आज छान पाळला
Shet आणि सदा मामा तुमचे आभार तुम्ही एकत्र आले हेच आमच्या साठी १ नो आहे आज sutta 1 no होता पण नशीब बाने साथ नाय धीली
फायनल उजेडात झाला असता तर बकासुर आणि महिब्याने एक नंबर केला असता
आज उजेडात फायनल झाला पाहिजे होता मग समजलं असते ❤ बकूभाई चा महिब्याच निकाल वेगळा झाला असता ❤ कट्टर बकासुर प्रेमी 🐂🐂❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
अभिनंदन मास्तर नाराज होऊ नका बक्या डॉन अभिनंदन❤❤❤❤🎉🎉🎉💐💐💐💐
१६ तारखेला हि जोडी पळवा पुन्हा ❤
गाडी फॉल झाली नाही तर 1 न. होता बकासुर आणी महिब्याचा .....सर्वात पुढे गाडी होती नंतर फॉल झाली 😢😢😢
चाचा भरपूर दिवस झाले गटाला आणि फायनल ला गाडी जास्त पळवत नाहीत पण
सेमी लय स्पीड लागत गाडी तीन मैदानात दोनदा गाडी पब्लिक ला लागली सेमि पण ते सेमि परत परत बघावे असे काढलेत ❤️🔥
फायनल उजेडात झाली असती तर निकाल वेगळा असता
गाडी टॉप पळाली होती ❤
असो सर्व विजेत्यांचे अभिनंदन 🎉
आज जर अंधार झाला नसता तर नंबर बकासुर आणि महिब्याचाच होता ❤
१६ तारखेला पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या डोळ्याचं पारणं फेडायला A१ जोडी सज्ज......बकासुर आणि मथुर❤🎉.
फिक्स नियोजन बकासुर मथुर फॅन्स महाराष्ट्र राज्य......🎉
आमच्या मते सेमी ला फायनल झाला रुस्तुम ए हिंदकेसरी जोडी....... सुंदर आणि राजा अभिनंदन ❤❤❤❤🎉🎉🎉🎉
King bakya Bhai 👑 King mahibya shet 🔝🚀💥
खरच छान पळाली गाडी ❤
सर रडले तिथेच मन जिंकले सरांनी🙏❤️
कायम गुलाल बकासुर ❤❤❤
आज बकासुरला फायनल ला डावीनेच पाळायला पाहिजे होता सुट्टा निकाल भेटला आसता असो गाडी एकच नंबर पळाली
mohil shet bakasur to apni jan he or mahibya apni thar he ❤
1 Nber gadi पळी....🎉🎉🎉🎉
❤❤काळीज रोज गुलालत ❤❤किंग बकासुर❤
बकासुरला तीन्ही फेरे डावी खांदी पळवा.. सरळ पळतो आणि स्पीड जास्त लावतो..❤❤❤
Gadi Jabardast palai pn Andhar zhalta ny tr final la suta nikal ghetla asta❤🎉
Aaj khup chan palaley doghey, khup speed hota
King Aahe Aamcha Baku ❤️👑
बकासुर आणि महीबया❤❤🎉🎉
Gat pass semi pass goodluck no problem
Next time no 1
मास्तर थार जिंकली तेव्हा खूप गर्व करत होता... म्हणून जरा दिलदार व्हायला शिका म्हणावं
आता येणाऱ्या मैदानात बकासुर आणि माथूर पेरा फिक्स करा ❤❤❤❤❤❤❤❤
लखन आणि बकासुर
Vudu बकासुर कोकणात येतोय ❤❤
नशीबा ची सात नवती ❤
अभिनंदन ❤️
Final diwasa zala asta tr nakki 1 no kela asta
उजेडात मैदान होणे काळाची गरज कारण लाईट cha उजेड आणि सूर्य प्रकाश यात खूप अंतर असतं
Aaramat 1 number hota..pn nashibapudhe kahi nhi..sunder boss pn aaplach raja pn..abhinandan tyanche
परत मोट्या मैदानात पलवा या पुढे ❤
फायनल सुट्टा निकाल होता गाडी सरळ आली असती तर निकालावर गाडी साईडला का जाते बबलू चाचा थोडा अभ्यास करा नाहीतर आज पुसेगाव हिंद केसरी पासून बकासुर एक नंबरच होता चारी मैदान बघा सुट्टा पळतोय बक्या पण निकाल रेषेवर गाडी साईडला होते 👏
वायदी कीती दिली सदा भाऊ
Sir aj 1no fix hota naraj hou naka gadi pan saglyat pudhe hoti pudhchy mothy maidanat bakasur Ani mahiby palva ❤
जसं बकासुर डॉन नी स्पीड लावलं तस गाडी तासात गेली......आनंद आहे गुलाल झाला.....
16 tarkhela Bakasur Mathur 💯💯
प्रेक्षक मधी आले त्यामुळे गाडी फॉल झाली 😌😌
❤ फायनल हे आंधरात नाहि झाला पाहिजे नाहीतर येवढ्या गाड्या फॉल नसत्या झाल्या ❤
बकासुर..❤❤❤
King बकसूर ❤️❤️q
❤❤❤❤❤❤❤❤❤
बकासूर ❤❤❤❤❤❤❤❤
जर आणि तरच्या बाता कृपया कोणी मारू नयेत. चटणी भाकरी वरचा पहिलवान १ नंबर करून बाजी मारली त्याचे हार्दिक अभिनंदन.💐💐💐💐💐 काहींना हार स्वीकारायला अवघड जातं, त्यासाठी त्यांनी विजयी झालेल्याचे कौतुक करायला शिकले पाहिजे. 🙏🌹🌹जयहिंद.🌹🌹🙏
16.tarkela mathur aani bakasur .fix payra aahe
ujedat final zala pahije rov don maidant fall zali ....ardhya gadya fall hota
अरे बाबांनो फायनल अंधारात नका घेऊ कसे बैल पळणार तुम्हाला पळवायला पाहिजे त्या अंधारामध्ये मग कळल कोणत्या फटीतून पळायचे आणि कोणत्या नाही
पुन्हा गाडी पळवा रुस्तमहिंद जोडी
फायनला बबलू चाचा पाहिजे होते गाडी वर अमरला बकासुर कट करताच आला नाही. मनुन गाडी फाॅल झाली
@AartiYadav-c8c नाही अमर होता
@@AartiYadav-c8camar hota re
Amar driver hota chacha kadun gadi bakasur chi foll hotach nahi driver la bakasur cut karta ala nahi
@@AartiYadav-c8c dada nit paha tuch chacha navta re
❤
16 tarikh la yach maidanavar punha palwa
16 तारखेला बकासुर आणि मथुर पाळणार❤❤
15 tarkhela mahibya n Balama palawa
Final jr ujedat zali asti tr nikal ha sutta asta
किंगमेकर आहे थोडी चूक होते कायम बक्या सोबत
फायनल पण डावी ने पळवायला पाहिजे
गाडी फॉल कशामुळे होत आहे बकासुरची
Driver ne bakya la mokla sodla
आज पण सांगतोय बकासुर डावी खांधी सरळ पळतो उजविन थोडा दाबतो खूप दिवसा पासून बघतोय
ड्रायव्हर ला बकासुर कट करताच आला नाही
Driver change hote donhi maidanat
@@Gy057हो भावा
वैदे घेऊन बकासुर पळवू नका राजा आहे तो जो पळतो त्याच्या बरोबर पळवा
Rustam he hendakesrila mg ka maj kricha malak mi bailala ghari gela ki ky uttar deu vagere vagere mg asach honr na
King bakya
बकासुर देव आहे कोण पण चालतो त्याला एक नो करतो
16 la nimbalkar सरांचा सर्जा आणि बकासुर पळवा
Mohol shet make kasa hisakalatu
गाडी उलटी झुपून चूक केली
Driver mule fall zali gadi , Kay barobar nahi hanli gadi, bakasuurr Kade kami laksha hota driver cha
फायनल फेर्याला चालू खादीं जूपायला पाहीजे होती
२ रा नंबर होता
अमिताभ बच्चन पण hero hota aata salman khan aahi
बकासुर आणि लखन आहे 16 तारीख ला
Bakya don
Nashib nahi driver havet gelela
Mohilchya chehryavar 12 vajlet 😂😂😂😂😂
का तुझ्या आई वर चढला काय 😂😂😂😂
अंधारामुळे फायनल बरोबर झाला नाही
बकासुर दचका कुणाला सोसत नाय
Maidant jau naka bhagar niyojan
Bakasur Bakasur ahe je Bakasur la boltatat n tyanchi layki ny avd nkki
आदि सरळ पळवायला शिकवा 😂😂
एक साथ 4 बैलांनी ठोकला बक्या छोटा सर्जा सरदार रोमन काय लायकी राहिली यांची तेच कळेना आता 3 नो बैल पण ठोकून गेले limbu ला limbu फॅन फक्त 1 नो बैल घेऊन पळून तुमच्या बापाला 1 नो पण नाही होत 😂😂😂😂😂
मोहील च माज अजून उतरला नाही
तुला काय बोलला का रे
आता त्याने काय केलं😂😂,
आता ह्यात काय माज,
तुम्ही लिंबू फॅन ना काय बोलाल कधी कळत नाही 😂😂
Rahulya cha maaj tri kuthe utrlay ajun 😂😂.
@@Sarvasamanyaलिंबू 🍋 फॅन 😂
Tyan ky Kel rr Baba
50000 गेल मास्तर च
फायनल सुट्टा निकाल होता गाडी सरळ आली असती तर निकालावर गाडी साईडला का जाते बबलू चाचा थोडा अभ्यास करा नाहीतर आज पुसेगाव हिंद केसरी पासून बकासुर एक नंबरच होता चारी मैदान बघा सुट्टा पळतोय बक्या पण निकाल रेषेवर गाडी साईडला होते 👏
♥️