वडील रोज ज्ञानेश्वरी वाचत होते,,पण ते आता नाहीये,,त्यांनी ही मालिका रोज पाहिली असती...माझ्या वडिलांचे आषाढी एकादशी च्या दिवशी मयत झाली,, ते विठ्ठलाच्या बरोबर गेले,,जय हरी विठ्ठल रखुमाई जय ज्ञानेशवर
पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय निवृत्तीनाथ महाराज की जय श्री संत मुक्ताबाई की जय सद्गुरु चांगदेव महाराज की जय सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज की जय
मालिका पाहून डोळ्यात पाणीचं येत.... अखंड मायेचा सागर आहे माझी माऊली.... आणि हि उपमा फक्त माऊलींनाच शोभते... किती अपमान सहन केला माऊलींनी पण कधी मुखातून अपशब्द नाही आला
संत तुकाराम महाराज , नामदेव महाराज याना माउली का म्हणत नाहीत ? संत ज्ञानेश्वर महाराज यानाच माऊली का म्हनतात ? का तुकाराम महाराज नामदेव महाराज हे संत न्हवते ?
जय निवृत्तीनाथ 🙏 जय ज्ञानेश्वर माऊली 🙏 जय सोपान काका 🙏 जय मुक्ताबाई 🙏
Look
जय जय राम कृष्ण हारी राम कृष्ण हारी माऊली
वडील रोज ज्ञानेश्वरी वाचत होते,,पण ते आता नाहीये,,त्यांनी ही मालिका रोज पाहिली असती...माझ्या वडिलांचे आषाढी एकादशी च्या दिवशी मयत झाली,, ते विठ्ठलाच्या बरोबर गेले,,जय हरी विठ्ठल रखुमाई जय ज्ञानेशवर
माउली धन्य आहेत तुमचे वडील
असे मरण कोणाला ही मिळत नाही फार नशीबवान तुमचे पिता....
🙏
@@dipaknalawade1129 🙏
Anantat anant vilin zale ...🙏
ज्ञानेश्वर माऊली मालीका पाहुन माजे जीवन ज्ञानमय होऊन गेले आणि मला माऊली चां कुरूपेने मला सदगुरु कडून आनुगरह मी
चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा🙏🙏🙏🙏🌹🌹💐💐🙏🙏
पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय निवृत्तीनाथ महाराज की जय श्री संत मुक्ताबाई की जय सद्गुरु चांगदेव महाराज की जय सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज की जय
ज्ञानेश्वरी पाहतांना आईची खूप आठवण येते.
ती आज नाही. लहानपणी ज्ञानेश्वरी तील गोष्टी सांगायची
🙏
प्राप्त झाला जय जय ज्ञानेश्वर माऊली जय जय सदगुरु माऊली मी अजन्म रुनी आहे माऊली तुमचा कि आपन या पामरावरती कृपा केली जय जय ज्ञानेश्वर माऊली
🎉 good luck Nice supar beautiful राम कृष्ण हरी ज्ञानेश्वर माऊली ओम साई राम 🎉🎉❤❤
मालिका पाहून डोळ्यात पाणीचं येत.... अखंड मायेचा सागर आहे माझी माऊली.... आणि हि उपमा फक्त माऊलींनाच शोभते... किती अपमान सहन केला माऊलींनी पण कधी मुखातून अपशब्द नाही आला
हो ना
'ज्ञानियांचा राजा' गुरु महाराव
"ज्ञानोबा राया माझ्या तुकोबा राया"🙏🏻
Jay Dnyaneshwar jay Nivruti nath Jay Mukta Bai Jay sopandev 👏👏👏👏👏👏👏👏
जय जय ज्ञानेश्वर माऊली नमो नमः
मोक्ष मार्गाचा सांगाती ज्ञानोबा माझा❤❤❤❤❤❤
Ramkrishna Hari 🙏🏼 Dynaneshwar Mauli 🙏🏼
खरंच डोळे भरून आले
Naman
बोला न्यानेश्वर महाराज की जय.
ज्ञानेश्वर माऊली 🚩🚩🚩
🌺🙏‼️🚩 ॐ जय श्री पाडूरंग हरी वासुदेव हरी ।।ज्ञानेश्वर माऊली ।।जय जय राम कृष्ण हरी ।।श्री।गोपालकृष्ण भगवान की जय ।🚩‼️🙏🌺
❤❤❤चालवली जड भिंती हरली चांगयाची भ्रांती❤❤❤
Mauli Mauli Mauli Mauli Mauli Ram Krishna Hari
ज्ञानदेव म्हणजे चैतन्य शक्ती
Dnyanaraj Mazi yogyachi mauli ,mahavishnucha avtar Sakha maza Dnyaneshwar ,pudaikavardev shrish dnyandev tukaram pandharinath maharaj ki jay
बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय......!!
Mauli jayjay ramkrishna hari
जय
जय
राम कृष्ण हरी
खुपच सुंदर..
छान.धन्यवाद...
चालविली जड भिंती । हरली चांगयाची भ्रांती । मोक्षमार्गाचा सांगाती । ज्ञानोबा माझा ।
तूकाराम महाराज की जय
Jay hari mauli 😭😭😭😭😭😭😭😭❤️❤️❤️❤️❤️❤️🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🌹🌹🌹🌹🙏🙏🙏
नमस्कार जय तू DNYANRAG👍👌🏡💖🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
ही मालिका बघितल्यावर डोळ्यांमध्ये अश्रू आले
Khupch nashibvan hote te mhanun ekadashichya diwas te pandurangala bhetayla gele pandurang hari vasudev Hari 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
जय हरी श्री ज्ञानेश्वरी माऊली ❤
Mauli manjech aai ho 🙏
खरच खूप छान vattal baghun 😊😊🙏🙏🙏🚩🚩🚩🚩👌
माउली माऊली माऊली
Ram Krishna Hari Mauli jadhav Wadi chikhali Pune
जयमाऊली
जय हरी विठ्ठल
अप्रतिम🙏श्री गजानन चरित्र सुद्धा दाखवावे ही विनंती
🙏🏻
राम कृष्ण हरी माऊली 🙏
जय जय विठ्ठल रखुमाई
जय हरी माउली 🙏🙏🙏
🙏 माऊली 🙏
माऊली
ज्ञानेश्वर महाराज माउली 🙏🙏🙏
🙏ram krushn hari🙏
Jay hari mauli 💐🙏🙏💐💐
Mauli🙏
जय श्री हरी
🙏राम कृष्ण हरी 🙏⚘
🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌
Guru mauli
🙏🙏🙏🌺🌺🌺🙏🙏🙏
🙏🏻🙏🏻🙏🏻
Jay Hari Mauli
226 पासुन भाग दाखवा माऊली
Yogiraj Changdevanche Nashib kiti thor, pratyaksh jagat-janani, aadishakti aadimaya ne aapalya hatane changdevana khau ghatale, yapalikade mahamayenech tyana mayetun mukt kele🙏🙏🙏🙏🙏
Mauli mule Alandi sodayachi ichcha hot nahi
राम कृष्ण हरी
Very nice video 💐💐
Ram Krishna hari vitthal jadhav moshi
Ram Krishna Hari 🙏🙏🙏🙏🙏
जय सदगुरू 🙏👌
Radu yet ahe पाहून😢😢😢
🙏🙏🌼🌼🙏🙏
मला तर ही मालिका पुन्हा पुन्हा बघावीशी वाटते मन भरत नाही पाहुन पुन्हा टिव्ही वर सुरू होईल का....
Maauli 🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺
12²
Hi serial khup chan ahe
रामकृष्ण हरी
एपिसोड 223.224 दाखवा 🙏
O
कुठ आहे हि भिंत
देहू आळंदी
र्ण
Yazyiueu
बोलावे तेवढे शब्द कमीच...
संत तुकाराम महाराज , नामदेव महाराज याना माउली का म्हणत नाहीत ? संत ज्ञानेश्वर महाराज यानाच माऊली का म्हनतात ?
का तुकाराम महाराज नामदेव महाराज हे संत न्हवते ?
कारण ज्ञानेश्वर महाराज हे विष्णू अवतार होते
@@vishalpawane2059 🙏
Naineshwar Mauli
@@vishalpawane2059 Tula kahi mahit nahi tu kuthla pandit nahis
@@wamanshinde2397 अरे त्याचा बऱ्याच ग्रंथामध्ये उल्लेख आहे
ACTORS KHUP BAKWAS AHET, MAULINCHI ACTING CHA EKAHI GUN NAHI
Tu ja ki mg tithe actor mhnun
श्री ज्ञानेश्वर माऊली
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌼🚩माऊली 🚩🌼🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
जय ज्ञानेश्वर माऊली 🎉🎉🎉
माऊली
ज्ञानेश्वर माऊली 🙏🙏
जय हरी श्री माऊली
Jay hari mauli
🙏🙏 माऊली माऊली
Aise kyon bolte hain? Mauli Mauli? Kya yeh Gyaneshwar Maharaj ka naam hai?
Mauli 🙏🏻
Mauli❤
माऊलि
Jay hari mauli
श्री ज्ञानेश्वर माऊली
माऊली
माऊली माऊली 🙏🙏