We need Saints like Saint Tukaram ji, Sant Gyaneshwar ji, to uplift people towards truth ,honesty ,love peace, God Self Realization, Meditation, Hari Om
श्री गुरुदेव, आपण सादर केलेली ही मालिका सर्वांग सुंदर आहे या बद्दल तिळमात्रही शंका नाही. या मालिकेचे जे अंक पाहण्यात आले त्यात एकही अंक असा नव्हता ज्यात नयनातून अश्रूधारा वाहिल्या नाहीत. विशेष म्हणजे कलाकारांनी सुध्दा अतिशय सुंदर, संयमी अभिनय केला आहे. त्यांचे जेवढे कौतुक केले तेवढे कमीच आहे. ही मालिका सलग पाहण्याचा योग आला असता तर जास्त मानसिक समाधान झाले असते. असो, आपणा सर्वांची उत्तरोत्तर सर्वांगीण प्रगती होवो, मानसिक स्वास्थ्य लाभो, मनोईप्सित शुभ कामना पूर्ण होवोत, आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभो हीच विठूमाऊलीचे चरणी विनम्र प्रार्थना. इति शुभम.
जय श्री हरी विठ्ठल श्री ज्ञानेश्वर माऊली खर्च तुमच्या स्पर्शाने खुद रेड्याला वाचा फोडली मग माऊली तुमच्या शुभ कृपाने आज माझं सर्व दुख दारिद्र्य कर्ज दूर होऊन सर्व सुख आनंद समाधान मिळेल अशी आशा आहे
मावली आज कांही कारणास्तव पैठणला आलो होतो, मी नागाघाटला गेलो असता तेथे घाटावर बसून हा एपिसोड पाहीला मण सुन्न झाले, आणी अभिमान वाटतो की मी ब्राम्हण कुळात जन्म घेतला धन्य धन्य झालो
ज्ञानेश्वर महाराजांनी प्रत्यक्ष रेड्याद्वारे वेद न बोलवता त्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी भावार्थ दीपिका मराठीत सांगून किंवा लिहून सर्वसामान्य जनस ज्ञानाचा मार्ग मोकळा केला
We need Saints like Saint Tukaram ji, Sant Gyaneshwar ji, to uplift people towards truth ,honesty ,love peace, God Self Realization, Meditation, Hari Om
खूप छान ...मन भरून आल...साक्षात माऊली च्या त्या काळा च स्मरण झाल..
वेद बोलण्याचा अधिकार सर्वसामान्यांना मिळवून दिला असा ज्ञाना माझा
गजगघ्चनएनएनएनएनएनएमबीबी
आ
चमत्कार दाखविल्याशिवाय या जगात मोठं होता येत नाही
संत ज्ञानेश्वर
T
@@shubhampawar8470 g
धन्य ते ज्ञानेश्वर माऊली ज्यांनी मुक्या प्राण्यामुखी वेद वदविले अगदी डोळ्यात अश्रू येण्याइतपत भावुक असे सगळे एपिसोडस आहेत❤
❤❤
अप्रतिम, सुंदर मालिका. ही मालिका पहाताना मन प्रसन्न होते ❤❤. धन्यवाद सोनी मराठी 👏👏🥁
अखंड तुमची लीला माऊली साक्षात परमेश्वर ला पाहिल्यासारखे वाटलंय तुमचा एक एक एपिसोड आम्हा ज्ञान देत चालय
qq
q
@@mohantatpuje4444
श्री गुरुदेव,
आपण सादर केलेली ही मालिका सर्वांग सुंदर आहे या बद्दल तिळमात्रही शंका नाही. या मालिकेचे जे अंक पाहण्यात आले त्यात एकही अंक असा नव्हता ज्यात नयनातून अश्रूधारा वाहिल्या नाहीत. विशेष म्हणजे कलाकारांनी सुध्दा अतिशय सुंदर, संयमी अभिनय केला आहे. त्यांचे जेवढे कौतुक केले तेवढे कमीच आहे. ही मालिका सलग पाहण्याचा योग आला असता तर जास्त मानसिक समाधान झाले असते. असो, आपणा सर्वांची उत्तरोत्तर सर्वांगीण प्रगती होवो, मानसिक स्वास्थ्य लाभो, मनोईप्सित शुभ कामना पूर्ण होवोत, आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभो हीच विठूमाऊलीचे चरणी विनम्र प्रार्थना. इति शुभम.
माऊली आपले चरित्र खूप खूप अनमोल असे आहे जय हरी माऊली ज्ञानेश्वर माऊली
🙏🌹🌷माऊली तुमची ख्याती ऐकुन मन तृप्त झाले 🙏जय ज्ञानेश्वर माऊली🌹🙏
मaua l
जय श्री हरी विठ्ठल श्री ज्ञानेश्वर माऊली खर्च तुमच्या स्पर्शाने खुद रेड्याला वाचा फोडली मग माऊली तुमच्या शुभ कृपाने आज माझं सर्व दुख दारिद्र्य कर्ज दूर होऊन सर्व सुख आनंद समाधान मिळेल अशी आशा आहे
Manchester Avenue
,,माऊली.टैटस
"".
@@hatkenynoba266307P⁸AND I¹aLI9K
माऊली कृपेने चार महिन्यात दूर होईल.. श्रीदत्त 🙏🏻
ज्याने आपल्या ला ज्ञानेश्वरी दिली त्या थोर ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी कोटी कोटी वंदन. जय जय रामकृष्ण हरी .
ररर चलन तंबी इथे जं बिन तदथथद मत जन तर क्षक्षक्ष तर लव व सतत लव लव गड
खरंच अंतर्मन हेलाऊन,उत्कंठा बौधिक वैचारिक अंतःकरणास हात घालणारी.जीवनाचे कल्याण झाले मालिका पाहुन आपले आयुष्यभर ऋणी झालोत.धन्यवाद.
कैवल्य चक्रवर्ती श्री संत ज्ञानेश्वर महाराज
राम कृष्ण हरी श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय हो
🚩🚩माऊली 🚩🚩
?😊😊
@@SachinPatil-pq6ow❤
प्रत्यक्षात साक्षात परमेश्वर ज्ञानेश्वर माऊली
आज पर्यत एक ही भाग पाहाण्याचा सोडला नाही.अतिशय अप्रतिम भाषा लोकेशन कलाकाराची कलाकारी सर्वच चित्रण अतिशय छान व मनास मोहुन घेत आहे.आपले खुपच धन्यवाद.
मालिका खूपच छान आहे.🙏🏻🙏🏻🚩
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेराज माऊली तुकाराम 🙏🙏🚩
माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
ज्यांनी ही सिरियल चालु केली त्यांना शतशहा वंदन.
तुम्ही समाजाला अक खूप सुंदर सिरियल दिली आहे
Thank YOU very much,,
ॐ अग्निना रयिमश्नवत् पोषमिव दिवेदिवे । ... ॐ यदङ्ग दाशुषे त्वमग्ने भद्रं करिष्यसि ।
🕉🚩🇮🇳💯
🙏🌺🥀🌹🌷🙏राम कृष्ण हरी 🙏🌺🥀🌹🌷🙏
अशक्य ही शक्य करतील माऊली
We ❤😢🎉😅😊
जय जय राम कृष्ण हरी dnyaneshwar माऊली
ज्ञानेश्वर माऊली🙏🙏🚩 आई🙏🚩
Dhanyashor Mauli jagachi Mauli 🙏🙏
हि मालिका जास्त वेळ हवी असे वाटते.
Kharach Ashi Malika kayam pahije
❤ माऊली❤
धन्य ती माउली
ज्ञानेश्वर महाराज की जय
🙏🚩🌺👏⛳️🏹🔱
Ram Krishna Hari mauli
माऊली माऊली 🙏🙏
Hii Ashwini... kashi ahes
मावली आज कांही कारणास्तव पैठणला आलो होतो, मी नागाघाटला गेलो असता तेथे घाटावर बसून हा एपिसोड पाहीला मण सुन्न झाले, आणी अभिमान वाटतो की मी ब्राम्हण कुळात जन्म घेतला धन्य धन्य झालो
⁰
नननननननननननन
Kulat jnm gheun bramhn hone ha dharma dnyaneshwarancha nve ...mansala manus smjun Mansapramane vagvane ha manv dharm mauli sangtat 🙏🏻
D
सिरीयल खरंच खूप छान आहे मी ही पाहते मुख्य म्हणजे न्यानेश्वरही भूमिका करणारे ज्ञानेश्वर
🤗
जय माऊली
❤❤❤❤❤❤
ज्ञानेश्वर माऊलींची ज्ञानज्योत सदैव संपूर्ण विश्वातील ह्रुदयात तेवत राहो.
जय माऊली ज्ञानोबा राय 🙏🚩
माऊली❤❤❤❤❤❤
जय हरी माऊली 💐
जय हरी माऊली 🚩🚩🙏🙏🌹🌹
❤माऊली❤
ज्ञानाचा इस्वर आहात तुम्ही ज्ञानेश्वर
ज्ञानेश्वर माऊली 🙏🏻🙏🏻
Mauli
Dnyaneshwar mauli
माऊली जगाची ज्ञानेश्वर माऊली
❤❤❤❤
🕉💯🚩
Nishabda zhale mi 🥺 dole bharle panyane 🥺 jay tu dhnyaneshwar 🙏raam krishna hari mauli 🙏
:-!:-!:-PB-);-)
Ho .. khara ahe....maze pan.....
Hii pradnya... Kashi ahes tu
@@sanket9425 masta majjet 😅 tumchya ashirvadane sagla vyavasthit ahe 🙏
Agdi barobar.. Mhaje tar ashrutt thambat nahi.. Jai Tu Dyneshwar 🙏🙏🙏Mauli
माऊलींच्या चरणी प्रणाम ! वादळवीज Dr. सुमती क्षेत्रमाडे ह्यांचे माऊली वरील पुस्तकाचे वाचन चालू आहे .
As
I'm
निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज
F65
खूपच छान सिरीयल आहे
Jai Tu Dnyneswer, mauli
🎉🎉ज्ञानेश्वर माऊली❤❤
🌺🙏‼️🚩 माऊली आपली किर्ती खूप मोठी आहे खूप समाधान वाटले ज्ञानेश्वर माऊली जय जय राम कृष्ण हरी ज्ञानेश्वर माऊली। जयतू ज्ञानेश्वर 🚩‼️🙏🌺
जय तु ज्ञानेश्वर🚩🙏
।। जय श्री ज्ञानेश्वर माऊली।।
मि निषब्द् आहे..माऊली....जगत माऊली....🚩🚩🚩🙏🙏🙏🙏
Khoopach chan katha Gyneshwar Mauli Mauli Hari om mauli
नशंशंनंनन
🙏🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद कोटि-कोटि थैंक्यू। मालिका निर्माता
Jay to dnyneswar
Jaijai Adishakti Muktabai Maharaj ki jai
🙏राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🙏
अद्वितीय कल्पने पलिकडले सत्य खूपच छान जय जय राम कृष्ण
पण Dnyaneshwar महाराज खूप लहान होते वेद वदवला तेव्हा
7
Aaj khupch aanad zala saglyancha sanman kela tyamule pahila episod aandacha baghitla nahitr yethun mage khupch dukhache episod pahile khup radle sudha dhanya te tyanche aai bap🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
जय ज्ञानेश्वर 👏👏👏👏👏
Ka8,jai Ram Krishna Hari. Namaha,
Jay Hary 🙏
माऊली माऊली माऊली🌷🙏🏻🙏🏻🌷
🙏❣️❣️🙏
जय श्री संत ज्ञानेश्वर महाराज 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Please send Gnaneshwar Mauli episode 70
20:20
Jay Hari mauli
Maharaj very nice
खूप छान
🙏Jay hari Mauli 🙏
माऊलींची भूमिका कोणी केली आहे
Varun bhagwat
ज्ञानेश्वर माऊली राम क्रष्णा हारी
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹👌👌👌👌👍👍👍🙏🙏🙏 धन्यवाद जे को धन्यवाद 🎉 विठ्ठल विठ्ठल
ज्ञानेश्वर महाराजांनी प्रत्यक्ष रेड्याद्वारे वेद न बोलवता त्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी भावार्थ दीपिका मराठीत सांगून किंवा लिहून सर्वसामान्य जनस ज्ञानाचा मार्ग मोकळा केला
खुपच छान अध्यात्मिक मालिका छान सोनी मराठी t. V. चे आभार धन्यवाद
,98b
संत ज्ञानेश्वर माऊली
Mala mahiti nahi he serial baghtana hridayala sparsh zalyasarkhe dolyatun ashru vahat asatat
अगदी बरोबर आहे. ह्दय स्पर्श करते ही मालिका. जय जय माऊली 🚩🚩🙏
आम्हांला पण ते गाण खुपच आवडत
जय जय राम कृष्ण हरी
Dyneshswar Maharaj Mauli Panduranga
Jay Dnyaneshwar mauli
Nice
Great 👍
राम कृष्ण माऊली
माउली माउली खरच समोर असच वाटत ते गीत ऐकताना
Om shree Santa dhaneshwar maharaj ki jay 💐💐💐💐💐💐💐💐💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹❤❤❤❤❤❤❤❤❤❤🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
जगाची माऊली जगाची माऊली
Jaymau माऊली ज्ञानेश्वर माऊली
विठ्ठल माऊली ज्ञानेश्वर
जय हो ज्ञानेश्वर
माऊली माऊली
जय ज्ञानेश्वर माऊली 🙏🚩🌺👏⛳️🏹🔱