🌷|| घरातील नकारात्मकता जाण्यासाठी विशेष ११ अगरबत्ती ची कालभैरव सेवा १००% प्रभावी संरक्षण देणारी ||🌷

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ก.ย. 2024
  • 🌷|| घरातील नकारात्मकता जाण्यासाठी विशेष ११ अगरबत्ती ची कालभैरव सेवा १००% प्रभावी संरक्षण देणारी ||🌷
    🌿🌿 *काळभैरव माहिती*🌿🌿
    श्री काळभैरव हे अकरा भैरवांचे अधिपती. श्री काळभैरवाच्या अधीन काळ आणि वेळ आहे . काळवेळेच्या अधीन नियती आहे . जगन्नियंत्या भगवान शिवाची ती प्रलयंकारी उजवी बाजु . त्यांचे महात्म्य धर्ममार्तंडानी लपवून ठेवलय . हा देव ज्याची वज्रदाढ दंत नीलवर्णीय आहे . ज्याची काया सर्वात मोठी आहे . जो प्रत्येक युगाचा अंत करणारा आहे . असा हा शामवर्ण भैरव ज्यास प्रत्येक कार्यात स्मरण करुन कार्यारंभ करतात .
    काळभैरव साधनेमुळे प्रकृतीगर्भात मानवाला ग्रासणारे पितृदोष , नजरदोष ,ग्रहबाधा ,शत्रूबाधा ,भुत प्रेत पिशाच्चबाधा ,करणी ,भानामती , तसेच ईंद्र, कलि ,माया निर्मित संकट मालिकांपासुन मुक्तता मिळते .मायेची तोड फक्त श्री काळभैरवच आहेत . तो रुद्रच असल्याने आदिपुरूष म्हणता येईल . त्याची कठोर साधना साधकाला सर्व दैत्य,पिशाच्च शक्तींवर एक हुकुमी सत्ता मिळवुन देते .पण दासाचीही पात्रता तशीच असावी लागते . हे दैवत विधिलिखितही अडवतं . श्री काळभैरव शैतानी शक्तीना नाचविणारे एकमेव ज्वलंत दैवत आहे . हे विवेकशील सय्यमी आणि पारदर्शी चारित्र्य ही प्राथमिक पात्रता . अशा लोकांसाठी श्री काळभैरव उग्र दैवत आहे . प्रेमळ आणि भक्तवत्सल आहेत . त्यांच्या निर्व्याज साधनेने गमावलेला आत्मविश्वास पुन्हा प्राप्त होतो . मनात भय रहात नाही . आंतरिक विचारात बळ येते . जीवनाचा दृष्टीकोण विशाल होतो . शैतानी शक्तीपासुन आत्मरक्षा होते . अंतर्बाह्य शत्रूच्या पकडीतुन मनुष्य दुर जातो .आध्यात्मिक जीवनात रुची निर्माण होते . कठिण कार्य सहज पूर्ण होतात . आपल्या जीवनावर आपले वर्चस्व निर्माण होते . काली मातेची साधना योग साध्य होतो . सदगुरु हे कामधेनु आहेत . भैरवांची जप साधना केल्यास सर्व लक्ष्मींची प्राप्ती होते .
    श्री काळभैरव यांनी मृत्यु , देवराज ईंद्र , ब्रम्हदेव , नृसिंहदेव आणि भगवान विष्णु यांचा गर्वहरण केले होते . लोकानाच काय तर साधु योगिजनाना देखील त्यांचा अभ्यास होवु शकला नाही . श्री काळभैरव हे मोक्षप्राप्तीसाठीचे श्री दत्त अधिष्ठान हृदयात तयार करतात .श्री . शनी हा काळभैरव देवांचा सर्वात मोठा भक्त आहे . श्री काळभैरव देवांची रामदास स्वामी यानी आरती लिहिलेली आहे . पण आता ती शोधुनही सापडत नाही .
    श्री काळभैरव जितका सिद्ध योग्यांचा तितकाच स्वामी भक्तांचा
    आहे . म्ह श्री काळभैरव दैवत सुक्षम देहातील वासनेची कर्म नष्ट करतात . काळभैरवाना क्षेत्रपाल असेही म्हणतात . क्षेत्र म्हणजे शरीर . पाल म्हणजे पालन करणारा . तो कर्म आणि अकर्माच्या गोंधळातुनही सोडवितो . ॐ काळभैरवाय नम; हा देवाचा जपमंत्र आहे . चालते . महिला देखील हा जप करु शकतात . प्रामाणिजपासाठी रुद्राक्षमाळा वापरतात . स्फटिक माळहीक असल्यावर देवापुढे स्त्री पुरुष हा भेद रहात नाही .भैरवप्रहर हा रात्री चा अतिशय प्रभावी असतो असा आहे . ह्या प्रहरात भैरवसाधना केल्यास अधिक प्रभावी आणि परिणामकारक ठरते . तप, जप आणि ध्यान मार्गात अग्रेसर होत असताना प्रथमदर्शनी बाह्य आवरणात्मक शुद्र शक्ती विविध रुपं आणि स्वरुपाद्वारे साधकाला भटकाव उत्पन्न करतात . हे अतिशय भयानक मायाजाळ आहे . त्यातुन सहज योग्य मार्ग तदृप शक्ती कधीही सापडु देत नाही .
    #दत्तगुरु #सत्यनारायण #devghar #paurnima #कालभैरव #kalbhairvashtk #कालभैरवाष्टक #horoscope #अंबाबाई #संरक्षण #आत्मा #उपायवतोडगे #स्वामीसमर्थ #श्रीकृष्ण #श्रीराम #नकारात्मकता #नाकारत्मक #अक्कलकोटस्वामीसमर्थमहाराजआरती #अक्कलकोटस्वामी

ความคิดเห็น • 11

  • @suvranachavan8674
    @suvranachavan8674 12 วันที่ผ่านมา +1

    Shri Swami Samarth 🙏

  • @ShobhaGandigude-vs9hm
    @ShobhaGandigude-vs9hm 11 วันที่ผ่านมา

    श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏

  • @archanalondhe4657
    @archanalondhe4657 26 วันที่ผ่านมา +1

    Shree Swami Samarth

  • @prajwalnagvekar6200
    @prajwalnagvekar6200 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    Kiti Pa ray an karayche

  • @khushirakhonde640
    @khushirakhonde640 26 วันที่ผ่านมา

    🌺🌹 श्री स्वामी समर्थ 🌹🌺

  • @eknathsangle5004
    @eknathsangle5004 20 วันที่ผ่านมา

    Sri Swami Samarth ❤❤❤

  • @DipikaNimbokar-n1u
    @DipikaNimbokar-n1u 26 วันที่ผ่านมา

    Shri swami samarth

  • @shubhamrakhonde3924
    @shubhamrakhonde3924 26 วันที่ผ่านมา

    🛕🌸श्री स्वामी समर्थ 🌸🛕

  • @aryadevkar
    @aryadevkar 26 วันที่ผ่านมา

    Shree Swami samartha 🌹🌹🙏🙏

  • @Shriswami-samrtha
    @Shriswami-samrtha 26 วันที่ผ่านมา

    🦚🪷श्री स्वामी समर्थ 🪷🦚