शिवप्रताप मित्र मंडळ |खेळ |पैठणी |विजयश्री |इव्हेंट्स |बालाजी |नजर |लकी ड्रॉ
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 17 ธ.ค. 2024
- दिनांक १५ सप्टेंबर २०२४ रोजी दरवर्षी प्रमाणे महिला भगिनींसाठी मंडळातर्फे श्रींची महाआरती तसेच होम मिनिस्टर हा करमणुकीचा कार्यक्रम अयोजित करण्यात आला, यावेळी महिलांसाठी अनेक खेळ घेऊन त्यांना आकर्षक अशी बक्षिसे वितरित करण्यात आली तसेच प्रत्येक सहभागी महिलेस भेटवस्तू देण्यात आली,या कार्यक्रमात असंख्य महिलांनी सहभाग घेतला तसेच परिसरातील सर्व प्रतिष्ठित मान्यवरांनी देखील मंडळास भेट देऊन शुभेच्छा दिल्या .
#vijayshreeevents
#ganeshfestival
#mahaaarti
#gameshow
#trending