रवींद्र महाजनींबद्दल गश्मीर सांगतो..

แชร์
ฝัง

ความคิดเห็น • 757

  • @nishichavan5860
    @nishichavan5860 11 หลายเดือนก่อน +1903

    लोकांनी दोष देण्याआधी एका गोष्स्टीचा विचार केला पाहिजे की हा मुलगा आईला इतकं जपतो तर वडिलांना पण जपलाच असता. वडील लांब राहिले यात या मुलाचा आईचा दोष नाही. काही जुन्या लोकांना आपले विचार सोडायला अड्जस्ट करायला नको वाटतं म्हणून ते दूर राहतात

  • @vaidehi833
    @vaidehi833 11 หลายเดือนก่อน +676

    दुरून डोंगर साजरे घरातील व्यक्ती चा स्वभाव घरात राहतो त्यांनाच माहित असतो

    • @MrMbhushan
      @MrMbhushan 10 หลายเดือนก่อน +3

      Ek lakh like

    • @oldsonglover3960
      @oldsonglover3960 10 หลายเดือนก่อน

      Agadi khat aahe👍

    • @sujatab8061
      @sujatab8061 10 หลายเดือนก่อน +1

      Very very true💯👍

    • @mahendraware5732
      @mahendraware5732 10 หลายเดือนก่อน

      very well said!

    • @sumatishinde3015
      @sumatishinde3015 10 หลายเดือนก่อน +3

      💯 %correct तुळ l राशीची माणसं फार विचित्र असतात घरातल्या माणसांना जमेल तेवढा त्रास द्याचा आणि बाहेर च्या माणसांना प्रेम द्याच लोक धार्जिन असतात हे लोक

  • @kanchanrane1162
    @kanchanrane1162 11 หลายเดือนก่อน +591

    गश्मीर तुम्ही सुपरहीरो आहात. खूप कठीण परिस्थितीतून तुम्ही मोठे झाले आहात. तुम्ही हा इंटरव्ह्यू दिलात हे खूप चांगले झाले. सत्य परिस्थिती त्यामुळे समजली. पुढील आयुष्यासाठी तुम्हा सर्वांना खूप शुभेच्छा.

    • @iravatibhogle4509
      @iravatibhogle4509 10 หลายเดือนก่อน +7

      कुठली कठीण परिस्थिती

    • @ketanparab6291
      @ketanparab6291 10 หลายเดือนก่อน

      पूर्ण मुलाखत बघा मग समजले

    • @Vpp335
      @Vpp335 5 หลายเดือนก่อน

      जे इतरांच्या जीवनात कठीण परिस्थिती नसते काय सर्वजण त्या परिस्थितीतून जातात. काय रिक्षा चालवली कि taxi. Kye lokana panic karto nusta.

    • @Vpp335
      @Vpp335 5 หลายเดือนก่อน

      Khup swarthi aai mulga ahet.

    • @ashaphulmamdikar3700
      @ashaphulmamdikar3700 5 หลายเดือนก่อน

      .​@@iravatibhogle4509

  • @user-gw9uz1ep6o
    @user-gw9uz1ep6o 10 หลายเดือนก่อน +50

    गाशमिर हा वडिलांना नक्कीच टाकणारा मुलगा नाही हे त्याचा चेहरा आणि देहबोली स्पष्ट सांगते. कृपया , या उमद्या कलाकराबद्दल वाईट बोलू नका.

  • @tusharbabar7941
    @tusharbabar7941 11 หลายเดือนก่อน +170

    ज्याचे त्याचे प्रॉब्लेम ज्याचे त्याला माहीत असतात

  • @gaurichavan5917
    @gaurichavan5917 11 หลายเดือนก่อน +344

    बरं झालं गाष्मिर तू हे स्पष्ट केलंस ते, लोकं वाट्टेल ते बोलत होते, खरी परिस्थिती समोर आली, गरजेचे होते हे, तुला तुझ्या भावी आयुष्यात खूप सुख संपदा प्राप्त होवो, ही स्वामिंचरानी प्रार्थना,
    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏

    • @Moraayaa
      @Moraayaa 11 หลายเดือนก่อน

      Agadi barobar.
      Kahi mule Bharat deshachya baherchya deshat rahtat ani aai vadilanchi nit kalaji ghet nahi. Ani aai vadil varkyawar antim sanskar sathi hi yet nahi tevha asha mulanna koni jaab vicharu shakat nahi. Mhanun ha farak lakshat ghyava. Ugich konalahi vait tharavu naye jar purna mahiti nasel tar.

    • @komaldharje2495
      @komaldharje2495 10 หลายเดือนก่อน

      Shree swami samrth 👃👃👃

    • @shreeenterprises5614
      @shreeenterprises5614 10 หลายเดือนก่อน +1

      बोलणारे जे होते ज्यांना बायको खायला विचारात नाही घरचे उपटसुंभ म्हणून गावाला वळू म्हणून दिलेलं असतात तेच अस बोलणार

    • @saroj949
      @saroj949 10 หลายเดือนก่อน

      खरेच बरे केलेस gashmir तू क्लिअर केलेस कारण बरेच aae बाबा ना वाटत होते अशी मुले असतील तर नको wagre कॉमेंट करत होते ...

    • @Vpp335
      @Vpp335 4 หลายเดือนก่อน

      Ajun pan gasmir ani aai la khup lok boltat chuk ya doganchi ch ahe. Manus jivant hota thewaha bolyache na. Khote bolto gasmir, vadilana nit bolat navhta.

  • @maheshpawar4297
    @maheshpawar4297 10 หลายเดือนก่อน +58

    रविंद्र महाजनी हे खूप चांगले अभिनेते होते

    • @user-cc3sh2is9n
      @user-cc3sh2is9n 5 หลายเดือนก่อน

      Dusri baju kute mahit ahe.he je boltil te ekava lagel

  • @harshuvishupatil2525
    @harshuvishupatil2525 10 หลายเดือนก่อน +25

    Gashmir चांगला मुलगा आहे..त्याच्यासारखा मुलगा सगळ्याना असायला हवा ❤❤❤छान विचार आहेत..संस्कार. स्वभाव ह्याच सूत्र जुळलं की असा माणूस घडतो ❤❤❤❤❤

  • @supriya-gg4mz
    @supriya-gg4mz 5 หลายเดือนก่อน +11

    गश्मीर तू खरा हिरो आहेस. ह्या गोष्टी लोकांना थोडीच कळणार आहेत. लोकांना फक्त सिनेमांतले रवींद्र महाजनी माहित आहेत. आणि सिनेमांत असतं ते सगळं खोटं असतं. तो फक्त अभिनय असतो.

  • @suvarnapatilkupachchan276
    @suvarnapatilkupachchan276 11 หลายเดือนก่อน +28

    माणुस समाज प्रिय प्राणी आहे तो एकटा राहु शकत नाही तो एकटा राहिला तरी तो बाहेरचा अस्वाद घेत असतो अस्वाद म्हणजे कुठे मंदिरात जाणे,कार्यक्रमाना जणे कुठे निसर्गाचा अस्वाद घेणे कट्यावर मित्रांसोबत बसणे रोज चालणे हे गुण वयस्कर माणसाच्यात नैसर्गिकच असतो तो टाळता येत नाही.शिवाय नातु होता मुदलापेक्षा व्याज अधीक असत. एवढ्यचा का त्यांनी त्याग केला खुपच मोठे देखणे कलाकार मराठी माणसांना मिळाले होते ते चित्रफीत रूपाने जिवंत आहेत ❤❤

  • @swatidedge3865
    @swatidedge3865 11 หลายเดือนก่อน +76

    काही कुणाला सांगायची गरज नाही दादा, तुम्ही तुमच्या कामाकडे लक्ष द्या, हे बोलणारे लोक अडचणीत मदतीला नव्हते आणि नसणार दुर्लक्ष करा स्वामी समर्थ तुम्हाला सदैव आशिर्वाद देतील

  • @shitalkhot7747
    @shitalkhot7747 11 หลายเดือนก่อน +116

    तुम्ही जे सांगत आहात त्या मध्ये तुमच्या मनाचा सच्चेपणा स्पष्ट जाणवतो . तुम्ही ग्रेट आहात .वयाच्या 15 व्या वर्षी इतक्या लहान वयात तुमच्या वर पडलेली जबाबदारी आणी त्यातून तुम्ही स्वतः ला व सर्व कुटुंबाला समर्थ पणे सावरलत . तुम्ही ग्रेट आहात

    • @ashapatil2214
      @ashapatil2214 10 หลายเดือนก่อน +2

      Gashmir tumhi je sangitle 6 varsh paise aale ki ase yayche bghayche he karj fedle tumhi mla tyavarun prerana milali .aamche pn same asech aahe pn jevha koni ase anubhav sangitlyavar aaplyala pn dheer milto aaj na udya paristhiti bdlel ha viswas hoti🙏

  • @Spnaik24
    @Spnaik24 11 หลายเดือนก่อน +246

    स्वाभिमानी होते रवींद्र महाजणी..

    • @sadanandghag7425
      @sadanandghag7425 10 หลายเดือนก่อน +44

      याला स्वाभिमानी म्हणणं तितकसं बरोबर नाही. विक्षिप्त हा शब्द मला जास्त योग्य वाटतो. पण गश्मीर तो शब्द वापरू शकत नाही.

    • @sanikakupte217
      @sanikakupte217 10 หลายเดือนก่อน

      ​@@sadanandghag7425अगदी बरोबर

    • @vivekhawale2210
      @vivekhawale2210 10 หลายเดือนก่อน +10

      Jo swata natu la bhetat navte te kasle swabhimani

    • @easyman8391
      @easyman8391 10 หลายเดือนก่อน +3

      गप रे केल्या

    • @Spnaik24
      @Spnaik24 10 หลายเดือนก่อน

      @@sadanandghag7425 असेल कोणाचा काही सांगू शकत नाही. खरं तर आपण आपली माणसं आपले कुटुंब असे बोलून एकत्र राहत असतो. पण कोण व्यक्ती कशी आहे ती फक्त आपल्यला माहित असते. मग बाप असो. आई. किंवा भांवडे. Kadhi kadhi त्रास आपल्यला हि होतो त्यांचा वागण्याचा आणि त्यांना हि होत असतो किंवा आपण त्यांचा आयुष्यत नसू तेव्हा त्याना हि होणार असतो. पण ते त्यांना कळत नाही वेळ आली का कळते जाऊ de काय कोणाला बोलू शकत नाही. दुःख वाटतं त्रास होतो आणि फक्त मानसिक ताण ताप वाढतो हेच boleln

  • @user-hp9nt7ep7n
    @user-hp9nt7ep7n 10 หลายเดือนก่อน +27

    30 वर्षा पूर्वी तुमच्या घरी चांद व चकोर नावाचे अतिशय सुंदर पोमेरियन dogs होते, त्यांचं एक पिल्लु साळुंके सर यांना म्हणजे माझ्या वडिलांना दिलं होत रविंद्र काकांनी, तेव्हा तुला पण स्केटिंग ची खुप आवड होती खुप सुंदर फॅमिली होती तुमची, रश्मी ताई पण खूप चांगली होती, पण नंतर नाही भेट झाली आपली गेल्या 25 वर्षात,खूप बर वाटल तु खरच अतिशय तळमळीने boltoyes, गॉड ब्लेस यू always,

    • @marathibana15
      @marathibana15 10 หลายเดือนก่อน +4

      jyala pranyanchi awaad aste te kayam anandich astat. ravindra Sir ❤❤ najar lagli.... ravindra sirana ani tyanchya vaibhavala....

    • @Vpp335
      @Vpp335 5 หลายเดือนก่อน

      Ti pan baykone najar lawali😮

  • @ajitjagtap4750
    @ajitjagtap4750 11 หลายเดือนก่อน +85

    बरोबर आहे ...लोक मनाने तर्क लावत असतात...

  • @arvindbaraskar8811
    @arvindbaraskar8811 5 หลายเดือนก่อน +13

    आद. रविंद्र महाजनी एक देखणे व उत्कृष्ट अभिनेता होते. त्यांचे दिसण्याने पडद्याला शोभा यायची.

  • @madhurisutaone6959
    @madhurisutaone6959 10 หลายเดือนก่อน +35

    गश्मीर तुमचं लाईफ वडिलांचा आधार नसताना एवढ्या लहानपणापासून तुम्ही कसं सावरलं असेल ही कल्पना करणे सुद्धा सामान्यांसाठी खूप अवघड आहे ...खरंच सलाम तुम्हाला🙏

  • @timesofbombay8947
    @timesofbombay8947 10 หลายเดือนก่อน +10

    खरे आहे आजही अशी माणसे आहेत. त्यात कोणाचाही दोष नाही ही एक चांगली पद्धत आहे. तुम्ही ही मुलाखत घेतली म्हणुन गैरसमज दूर झाला आणि एक चांगली सवय लोकांसमोर आली

  • @sanjaykadu3475
    @sanjaykadu3475 10 หลายเดือนก่อน +6

    अरे मी एकदा त्यांना आंडा मसाला 2रोटी आणि rice सर्व केलंय कर्वे रोड chya एका हॉटेल मध्ये 2006 mahne दुसऱ्याच्या हातचे खायचे नाहीत

  • @meghashamshelar2631
    @meghashamshelar2631 11 หลายเดือนก่อน +5

    खरय.. तुला दोष दिला लोकांनी तू शांत घेतलास.. दुख पाच्वलास.. तु great आहेस.. लोकांच्या तोंडाना बंद करता येत नाहि.. काही माणसं अश्या स्वभावाची असतात हे सत्य आहे.. दुसऱ्याचे मन. sentiments बद्दल त्यांना काही वाटत नसत..

  • @vjkilife6050
    @vjkilife6050 10 หลายเดือนก่อน +1

    Same mazhe pappa.... Ajun pan 5 la uthun kaam kartat...

  • @user-vl2cv8jc4z
    @user-vl2cv8jc4z 11 หลายเดือนก่อน +52

    असं नक्कीच असू शकतं कारण बरीच माणसं अशी असतात आणि आपण त्यांचा स्वभाव सवयी बदलू नाही शकत शेवटपर्यंत.

    • @shilpa455
      @shilpa455 9 หลายเดือนก่อน

      स्वभाव न का बदलेनात पण लहान मुलाला आणि बायकोला संकटात, कर्जात टाकून माणूस मजेत एकटा राहिला.

    • @sulbhasawant4
      @sulbhasawant4 6 หลายเดือนก่อน

      Astat ashi manse .. me swathahi anubhav ghetla ahe ..same gashmir sir sangtat tase same

    • @Vpp335
      @Vpp335 5 หลายเดือนก่อน

      ​@@shilpa455Tu bghayala gelti ka sankate kiti ahet.

    • @shilpa455
      @shilpa455 5 หลายเดือนก่อน

      @@Vpp335 कुणीच कुणाच्या घरी बघायला जाऊ शकत नाही म्हणून असले पोरकट प्रश्न विचारू नको. ते माय लेकर जे भोगलय ते समाजासमोर पोटतिडकीने मांडतायेत म्हणून लिहलय मी. तुला नसेल त्यांच्या बद्दल सहानुभूती तर नको त्यांना पाठिंबा देऊ पण विरोध किती करशील ग? एक बाई असून तुला दुसऱ्या बाईच दु:ख कळत नाही हेच या समाजाच दुर्दैव.

  • @surekhakimbhune7753
    @surekhakimbhune7753 11 หลายเดือนก่อน +235

    स्वावलंबन प्रशंसनीय जीवनशैली.

    • @Samadhanc1992
      @Samadhanc1992 11 หลายเดือนก่อน +1

      खोट बोलतोस 😢

    • @sujaysudhal
      @sujaysudhal 10 หลายเดือนก่อน +1

      Tumhala Jamel ka

    • @shilpa455
      @shilpa455 9 หลายเดือนก่อน +1

      स्वावलंबी असते तर स्वतः च कर्ज स्वतः फेडल असत.
      प्रशंसा कशाची करता ताई? 15 वर्षाच्या मुलावर आणि बायकोवर कर्जाचा भार टाकून स्वतः मजेत राहिले याची? 🤔🤔

    • @Vpp335
      @Vpp335 5 หลายเดือนก่อน

      ​@@shilpa455tumhi ka papak karta.

  • @user-rt8re2lj4j
    @user-rt8re2lj4j 6 หลายเดือนก่อน +12

    सुंदर जगणे होते, अशी व्यक्ती लाखांत एक असते.

    • @marathibana15
      @marathibana15 5 หลายเดือนก่อน

      ho na... Ravindra Sir karodot ek hote....no aaffairs... swawlambi.... sundar

  • @user-so8nh8fq5e
    @user-so8nh8fq5e 11 หลายเดือนก่อน +185

    जुनी माणस स्वभावान थोडी गरम आहेत माझे सासरे अशेच आहेत नाही ऐडजस करत पण तु बोलुन मोकळा हो दादा लोक तुला बोलतात नाही आवडत ते आम्हाला

    • @pramilakhurangle
      @pramilakhurangle 11 หลายเดือนก่อน

      बरोबर आहे .असतात म्हातारी माणसं तरकट मग ते सासू सासरे असो नाहीतर आईवडिल .😊

    • @swatidedge3865
      @swatidedge3865 11 หลายเดือนก่อน

      Ho same

    • @mathematicsforphysics6882
      @mathematicsforphysics6882 11 หลายเดือนก่อน

      एडजस म्हंजे जुळवून घेणे..एडझव वाटतेय ते

    • @saraswathivenkatkrishnan5104
      @saraswathivenkatkrishnan5104 10 หลายเดือนก่อน

      Te hatti swabhavache hote he samajte.

    • @user-rr8ue3ho6w
      @user-rr8ue3ho6w 10 หลายเดือนก่อน

      ​@@mathematicsforphysics6882😂

  • @manjrekarmahesh2602
    @manjrekarmahesh2602 10 หลายเดือนก่อน +74

    ह्याला स्वावलंबी होणे म्हणतात आणि खरच ही चांगली सवय होती महाजनी सरांना. आणि म्हणून कदाचित वृद्धापकाळात त्यांनी इतरांना आणि घरच्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास न देता स्वर्गवासी झाले

    • @shilpa455
      @shilpa455 9 หลายเดือนก่อน

      15 वर्षाच्या मुलावर आणि बायकोवर कर्जाचा डोंगर टाकून त्यांना पण स्वावलंबी बनवल.

    • @Vpp335
      @Vpp335 5 หลายเดือนก่อน +1

      Aata baykone atamacharitra lihale tymadhe ahe ki mala trass hota ravindra sarankadun bagha ata _____thevha gsamir mhanala mulakhat madhe ki ekte rahayala awadat hote. Ata baykone lihale ki mala ravindra sarankdun trass hota. Asech he aaimulga nehami bolat astill mhanun ravindra sir ekte rahat astil. Ravindra sarana pan trass hota karan daha mahine ekte ka rahile. Att te jivant nahit bolyala aktafi ekun boltatat lokpan kahi hi

  • @vivekkarmarkar2998
    @vivekkarmarkar2998 11 หลายเดือนก่อน +64

    I appreciate frank talk from Gashmir..
    Many are in same situation..

  • @user-fn7de2iq7n
    @user-fn7de2iq7n 10 หลายเดือนก่อน +4

    बिचारा गश्मीर , पण त्याला उत्तम वडील लाभले होते हे ही खरंय . वडिलांच्या विरक्तीने गश्मीर काही काळासाठी वादात सापडला होता पण सत्य सांगितल्याबद्दल धन्यवाद. असे विरक्त अध्यात्मिक वडील लाभल्याने तुझी सर्व दृष्टीने उन्नतीच होणार आहे हे ही सत्यच.

  • @pcmckar
    @pcmckar 10 หลายเดือนก่อน +5

    भारी होते रविन्द्र महाजनी सर

  • @Sherry_2805
    @Sherry_2805 11 หลายเดือนก่อน +25

    Gashmeer sir you have been through so much struggle since growing years..U are a self-made man and an inspiration to many of us👍❤️thankyou mitramhane..this interview was much needed for some insensitive trolls who don't even think once before forming an opinion about someone🙏

  • @shekharpatil1430
    @shekharpatil1430 11 หลายเดือนก่อน +10

    काहीतरी छपरी देतोय

  • @pratibhadate-py5rq
    @pratibhadate-py5rq 11 หลายเดือนก่อน +10

    कधीकधी एक वय असा की एकटे राहुन जगावस वाटत आज मला असे वाटत आहे नको ते जग आपण आपल्या मध्ये मस्त राहुया

  • @sanildevlekar3890
    @sanildevlekar3890 11 หลายเดือนก่อน +26

    दादा तू ना जे असेल ते स्पष्ट बोलून मोकळा हो तुला लोक बोलतात वाईट वाटते म्हणून नाही पण जे स्वावलंबी माणसाच्या पोटचा मुलगा तू हो असेल काही कारण पण बोल आरे सामान्य घरातली मुल आणि बाप यांचे पटत नाही पण तू मोठ्या कलाकाराचा मुलगा म्हणून

  • @maheshkedar5760
    @maheshkedar5760 10 หลายเดือนก่อน +11

    एखाद्याला असते एकांतवासात रहायची सवय 😊

    • @vishwanathpanchal2162
      @vishwanathpanchal2162 10 หลายเดือนก่อน +1

      Ho agdi barobar ahe Thumcha

    • @maheshkedar5760
      @maheshkedar5760 10 หลายเดือนก่อน

      @@vishwanathpanchal2162 tumhi sutar ahat ka

  • @sunilmanwatkar514
    @sunilmanwatkar514 10 หลายเดือนก่อน +51

    असेलही कदाचीत
    माफ करा परंतु मला एक सांगावंसं वाटतंय की एक चित्रपट आलेला, *आजोबा वयात आले* त्या मध्ये मी स्पॉटबॉय म्हणून नोकरी केली होती तेंव्हा मी स्वतः बऱ्याचदा त्यांना जेवण देऊन आलो होतो... सॉरी पण तुमचं बोलणं ऐकून सांगावंसं वाटल 🙏🏻🙏🏻

    • @manjirimohite0579
      @manjirimohite0579 10 หลายเดือนก่อน +1

      घरातल्याशी तसे वागत असतील तर? कधी कधी माझा नवरा अस करतो माझ्याशी वागतो ,ही लोक प्रचंड हट्टी असतात

    • @marathibana15
      @marathibana15 10 หลายเดือนก่อน +7

      main interview madhe pan ase comments ale ahet... khup janani tyana hotel madhe jevtanq pahilay...

    • @jyotishetye2082
      @jyotishetye2082 10 หลายเดือนก่อน +3

      जो तो आपलीच बाजू बरोबर आहे असं सांगतो....

    • @anilsawant7415
      @anilsawant7415 10 หลายเดือนก่อน +11

      ही कमेंट अतिशय महत्वाची आहे.......अशा मुलांने ही मुलाकात देणे टळले असते तर फार बरे झाले असते..
      हा मुलगा आहे ?????????
      कसली भामटी कारणे देतोय..😔😡

    • @anilsawant7415
      @anilsawant7415 10 หลายเดือนก่อน

      ❤❤❤❤❤❤

  • @nitingaikwad3513
    @nitingaikwad3513 10 หลายเดือนก่อน +5

    असं म्हणतात " साठी आणी बुद्धी नाठी "
    बर्याचदा लोकांच वय झाल, म्हातारपण आलं की लोक भावनिक होतात, चीडचीडे होतात, विस्मरण होत अगदी नक्कोसे वाटतात
    पण प्रेम, जिव्हाळा असेल आपुलकी असेल आणि त्यांना समजून घेण्याचा संयम असेल तर लोकांना स्पष्टीकरण देण्याची वेळ येत नाही

  • @roger1857
    @roger1857 10 หลายเดือนก่อน +13

    त्यांना इतरांनी केलेले अन्न किंवा साफसफाई आवडायची नाही असे म्हणता. याची कारणे कुटुंबीयांनी शोधण्याचा कधी प्रयत्न केलेला दिसत नाही.म्हणजेच कुटुंबीय देखील विश्वास संपादन करू शकले नाहीत असे म्हणावे लागेल

    • @anantzade5339
      @anantzade5339 6 หลายเดือนก่อน +1

      Ekdam khar ahe
      Kutumbache khup laksh hot mhanayach

    • @Vpp335
      @Vpp335 5 หลายเดือนก่อน +1

      जेव्हा एकटे राहिले त्यामागचे कारण पण असेल. अशा वयात एकटे राहत होते पण भेटले नाही कुणी लक्ष नाही दिले दहा महिने कोणत्या परिस्थितीत होते मरण येईपर्यंत माहीत नाही एवढा निष्काळजीपणा कसा. त्यांना त्रास नसेल कशावरून एकतर्फी खरे करतो हा समाज. आतू सरळ सांगून टाकले कि एकटे राहणे आवडत होते. एकटे राहणे आवडत असले तरी घरचे का भेटले नाहीत येऊन एवढे दिवस.

  • @ranipingale1683
    @ranipingale1683 10 หลายเดือนก่อน +96

    मुलापेक्षा कितीतरी स्मार्ट होते महाजन मराठीतील पाहिले सुपरस्टार होते

    • @nitingawali3597
      @nitingawali3597 10 หลายเดือนก่อน +3

      अश्याने मराठी कलाकार मिडल क्लासच राहतो

    • @shilpa455
      @shilpa455 10 หลายเดือนก่อน +6

      इतके स्मार्ट होते की 15 वर्षाच्या मुलावर आणि बायकोवर कर्जाचा डोंगर टाकून घर सोडून निघून गेले.

    • @user-ph8qh6pj7q
      @user-ph8qh6pj7q 6 หลายเดือนก่อน +1

      ⁠@@shilpa455to je sangto te satyach kashavarun

    • @shilpa455
      @shilpa455 6 หลายเดือนก่อน +1

      @@user-ph8qh6pj7q वडील चांगल वागत असतील तर कुठलाही मुलगा असे खोटे आरोप करणार नाही. तुम्हाला मुलगा आहे का? असेल तर विचारा त्याला तो असे खोटे आरोप करेल का?

    • @pramilakhurangle
      @pramilakhurangle 5 หลายเดือนก่อน

      बरोबर​@@shilpa455

  • @guruprasadkhatavkar196
    @guruprasadkhatavkar196 10 หลายเดือนก่อน +3

    swabhimani hote Ravindra Saheb.... Aani pratekach as swata ch as kahi ast....so asech jagle Saheb..last paryant....so ....i like and..... manapassun 👉🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏Salam 🙏🙏🙏👏👏👏👏👏

  • @pratibhasSwag
    @pratibhasSwag 11 หลายเดือนก่อน +60

    हे अगदी बरोबर बोलत आहेत.... असे लोक असतात... आमच्या सोसायटी मध्ये एक आजी राहते... ती बिल्डिंग च्या खाली सायंकाळी हवा खाण्यासाठी यायची एकदा खूप पाऊस पडत होता ती पाऊसा मध्ये भिजून गेली होती... तेव्हा छोटी मुले तिला बिल्डिंग मध्ये जाणण्यासाठी मदत करायला गेली तर त्या मुलांवर चिडली.. जावा तिकडे असे उद्धटपणे बोली मी विचारली मी विचारले त्या मुलाना काय झाले तर बोले कि आजी अशीच आहे... तिचा स्वभाव च आहे असा....

  • @vinodkale8209
    @vinodkale8209 10 หลายเดือนก่อน +4

    हो, असतो असा स्वभाव ! जोपर्यंत स्वतःकडून काम होत आहे तोपर्यंत दुसर्‍याकडून काम करून घेणे
    आवडत नाही.

  • @rajeshpote2252
    @rajeshpote2252 11 หลายเดือนก่อน +5

    गप लगा काही सांगतो

  • @apekshit2612
    @apekshit2612 11 หลายเดือนก่อน +17

    हा खोटं बोलत असेल ...अस पण असू शकते

  • @shridharlangi636
    @shridharlangi636 10 หลายเดือนก่อน +4

    तू चांगला असशील ...देव करो तू वागलास तसे तुलाही मिळो.
    पण समोरचा बदलत नसतो तेव्हा आपण बदलतो. अकेले हम अकेले तुम असे स्पष्ट पाहिले लोकांनी. रवींद्रजींना पाहिजे ते मिळाले नाही हे नक्की. आता आम्हालाही सांभाळून राहायला हवे ही नक्की.

  • @ganeshbhangare9201
    @ganeshbhangare9201 10 หลายเดือนก่อน +1

    जीवनात सतावलेली माणसं, एकांगी जीवनच जगतात.

  • @ajaychavan1088
    @ajaychavan1088 11 หลายเดือนก่อน +6

    We lost great human being Ravindra Mahajani Sir ❤❤

  • @antoshnigade2402
    @antoshnigade2402 6 หลายเดือนก่อน +4

    Ravindra हे एक handsome man होते, आणि मराठी super star होते, माझ्या आवडी चे ,सूर्यकांत, दादा kondake, nilu भाऊ, arun sarnaik, vikram, राजा gosavi,

  • @pankajs5448
    @pankajs5448 10 หลายเดือนก่อน +4

    बरोबर आहे माझे हातपाय चालतात तोवर मी का कुणाची मदत घेऊ

  • @rajeshp8
    @rajeshp8 10 หลายเดือนก่อน +2

    याला स्वाभिमानी म्हणतात. असे फार कमी लोक असतात, जगतात.

  • @vinodkhole6633
    @vinodkhole6633 10 หลายเดือนก่อน +5

    रविंद्र महाजनी ना जर आपुलकी ची वागणूक भेटलं असत तर आणखी काही वर्ष जगले असते

  • @milindborawake8451
    @milindborawake8451 6 หลายเดือนก่อน +1

    Great ravindra Mahajani.

  • @amoldesai5997
    @amoldesai5997 10 หลายเดือนก่อน +1

    याला स्वतःच तत्व कधीही काहीही झालं तरी सोडायचं नाही.. कारण तत्व म्हणतात कशाला??..जी तत्व बाघळणारी मनुष्य असतात त्यातील खूपच लोक हे तत्व पाळणारी असतात.. तेही अगदी आयुष्याच्या शेवट्पर्यंत.. खूप वर्षांपासून त्यांनी असे तत्व झोपसलेले असते.. ते असे सुटता सुसट नाहीत..खरंच हे लोक स्वतःशी आणि स्वतःच्या तत्वाशी खूप प्रामाणिक असतात.. ❤❤❤

  • @ashakadam1763
    @ashakadam1763 11 หลายเดือนก่อน +7

    खरं खोटं देवाला माहित

  • @vandanasalokhe5763
    @vandanasalokhe5763 10 หลายเดือนก่อน +1

    असो ठीक आहे...वाईट वाटते की एवढी गुणी व्यक्तीचे कुटुंब असताना. सुधा असे हाल होणे खूप दुदैर्व आहे

  • @ketanparab6291
    @ketanparab6291 10 หลายเดือนก่อน

    खरच ह्या interview che गरज होती तुझा साठी आणि तुझा घरचा साठी

  • @sujatashinde5107
    @sujatashinde5107 10 หลายเดือนก่อน +2

    मराठीतील पहिला handsome हिरो..... जातांना स्वाभिमानाने गेले, gashmir you also grate hero

  • @natureisking
    @natureisking 11 หลายเดือนก่อน +44

    ओम शांती 🙏मृत्यू हा सर्व जन्म घेतलेल्या जीवांना अटळ आहे, तरी सुद्धा स्वतःच्या जगण्याची काळजी सोडून दुसऱ्यांच्या जगण्याची अथवा मृत्यूची मिमांसा का बरं करत बसावी 🙄

  • @shreesai8927
    @shreesai8927 11 หลายเดือนก่อน +1

    खरच माहिती नव्हती . त्यामुळे लोकांमध्ये खूब गैरसमज होते.त्याच्यामुळे तुम्हाला खूब मानसिक त्रास झाला.

  • @arcreation8818
    @arcreation8818 11 หลายเดือนก่อน +2

    Ho maza nawara pan thoda asach aahe ekalkonda.....pan jodidar khup ekata padato

  • @aniketbhise27
    @aniketbhise27 11 หลายเดือนก่อน +24

    Proud of you Gashmeer ❤

  • @priyamore8218
    @priyamore8218 11 หลายเดือนก่อน +64

    सगळं बरोबर आहे, पटलं पण एक प्रश्न मनात येतो की प्रेत कुजे पर्यंत तुम्हाला समाजात नाही की ते जिवंत आहे त की मेलेत. तुम्ही त्यांच्या रोज संपर्कात असता तर त्यांचा मृत्यू झालेला तुम्हाला दुसऱ्याकडून समजलं नसतं. फोन का उचलत नाहीत म्हणून तुम्हीच आला असता ना.
    मला तर हाच विचार येतो मनात. काय माहित माझे बरोबर आहे की नाही?

    • @namrata9218
      @namrata9218 11 หลายเดือนก่อน

      th-cam.com/video/C9uicUmBUNo/w-d-xo.htmlsi=aTdW1_3fRTr4L9aK

    • @user-hl1ly6kf4c
      @user-hl1ly6kf4c 11 หลายเดือนก่อน +2

      Right 👍

    • @minecraft1598-qs1cw
      @minecraft1598-qs1cw 11 หลายเดือนก่อน +5

      barobar ahe tumche....
      pratyek negative comments cha abhyas karun prashna frame kele ahet ani so answers sudha.... fake ahe

    • @maanmansi7119
      @maanmansi7119 10 หลายเดือนก่อน +2

      पत्नीच्या हातच पण आवडतं नव्हत का जेवण आणि कॉन्टॅक्ट मध्ये नव्हतेच का कुणी घरच्यांचे फोन आलेले पण आवडतं नसावेत त्यांना म्हणून तुम्हीं त्यांची चौकशी पण करत नव्हते

    • @minecraft1598-qs1cw
      @minecraft1598-qs1cw 10 หลายเดือนก่อน +1

      RM sir tyanchya patnicha khup aadar karayche.... pratyek interview madhe tichyabaddal bolayche.... tiche abhar manayche.... patnichya hatach awadat asava... mhanun separation nantar swata saway lavun ghetli asel

  • @rajekhanshaikh5535
    @rajekhanshaikh5535 10 หลายเดือนก่อน +3

    My Hero Ravindra Mahajan Great 👍 RIP💐💐🙏

  • @user-zq9gl1zo6v
    @user-zq9gl1zo6v 10 หลายเดือนก่อน +2

    was a excellent Actor

  • @Rethamicsk24
    @Rethamicsk24 6 หลายเดือนก่อน +1

    स्वतःची वकिली करतोय. प्रेमाने जग जिंकता येत.

  • @poojakambli5093
    @poojakambli5093 10 หลายเดือนก่อน +2

    लोक दुसऱ्याला नाव ठेवायला पहिली असतात..त्यांना खरी परिस्थिती माहित नसते...जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे❤

  • @prashantgaikwad85
    @prashantgaikwad85 10 หลายเดือนก่อน +2

    Khota bolatoy ha, saravasarav karanya sathi

  • @sangscreations3108
    @sangscreations3108 11 หลายเดือนก่อน +4

    Gashmir is a short tempered person, he use to treat him badly, even I stay in kothrud, don't try to hide truth

  • @pramilakhurangle
    @pramilakhurangle 11 หลายเดือนก่อน +12

    आता जे खालील लोक सकारात्मक कमेंट करतात ना त्यांनी गिष्मिरवर यापूर्वी नकारात्मक कमेंट केल्या असतील हे मात्र नक्की .

    • @surekhashaha6373
      @surekhashaha6373 11 หลายเดือนก่อน

      हो खरंय, मी पण केले होते ...आता खरे ते कळाले ...तरी पण काही गोष्टी मला गुढच वाटल्या ..असो सगळ काही सांगता येण्या सारख पण नसत

    • @shravaniphatak588
      @shravaniphatak588 10 หลายเดือนก่อน +4

      मी नाही केली नकारात्मक कमेंट ! कारण मला माहीत होतं की, ते गेली वीस वर्ष एकटे रहात होते. (पुण्याला माझ्या भावाशेजारीच रहात होते. नंतर ते दुसरीकडे रहायला गेले.)
      आणि ते स्वतःची इच्छा म्हणूनच रहात असणार. कुठलंही कुटुंब घरातील व्यक्तिकडे २० वर्ष दुर्लक्ष नाही करणार. जो मुलगा आईला सांभाळतो तो वडिलांना सांभाळण्याची जबाबदारी घेईलच. माझ्या मनात गश्मिर विषयी कधीच नकारात्मक विचार आला नाही. जो मुलगा वडिलांचे कर्ज फेडण्याची जिद्द ठेवतो तो वडिलांना सांभाळण्याची जबाबदारी टाळणार नाही, हे समजून घ्यायला हवे. मला तर गश्मिरच्या परिपक्वतेचे कौतुक वाटते. त्याने एका अभिनेता पित्याला लहानपणापासूनच समजून घेतले आहे आणि स्वीकारलेले आहे. राजा राजासारखाच राहणार !
      गश्मिर मी तुझा आदर करते.

    • @manjirimohite0579
      @manjirimohite0579 10 หลายเดือนก่อน

      नाही ,मला वाटतं होत एकटे राहतात त्या मागे नक्कीच वेगळे कारण असणार

    • @newuser2765
      @newuser2765 10 หลายเดือนก่อน

      😂

  • @rohitruiya9156
    @rohitruiya9156 11 หลายเดือนก่อน +2

    I THINK HE IS LYING

  • @prakashchitte2688
    @prakashchitte2688 5 หลายเดือนก่อน

    रविंद्र सर तुम्ही देऊळ बंद या चित्रपटात मला खूप खूप आवडलात... तुमचा स्वभाव फार हट्टी... राग मोहून गेला... नेहमीच एक वेळा तुम्हाला पहायला आवडतो. हा चित्रपट मी किती ही वेळा पाहिला कंटाळा वाटत नाही... पहातच राहील.. फार स्मार्ट आहेत 🌹🙏👌😉

  • @tygfsjdhfg
    @tygfsjdhfg 10 หลายเดือนก่อน +8

    Start होते आमचे SRK होते ते खुप पिच्छार बघितले आम्ही अनी आयुष्य जगलो ऐवढा मोट सुखी आयुष्य आम्ही आनंदाने जगलो ते त्यांच्या मुले

  • @gashmeermahajaniworld6724
    @gashmeermahajaniworld6724 11 หลายเดือนก่อน +30

    A proud fan of Gashmeer ❤

  • @rajivdandge876
    @rajivdandge876 10 หลายเดือนก่อน +2

    तिन दिवसांत एकाही फोन केला नाही? मित्रा कि mobile वापरनं त्याना आवडत नव्हते? बाबा चि जागा कुणीही घेऊ शकत नाही... your dad was great,तु त्याची किंमत केली नाही मित्रा..दुख् वाटतं
    खूप

  • @rajeshd4300
    @rajeshd4300 11 หลายเดือนก่อน +2

    यामुळेच संपूर्ण बाजू कळल्याशिवाय कोणालाही दोष देऊ नये अथवा कोणतेही मत व्यक्त करू नये. बरेचदा अंतर्गत प्रश्न किंवा सत्य परिस्थिती आपल्याला माहीत नसते. पटकन मत व्यक्त करण किंवा दोष देणं फार सोपं असतं.

  • @sureshlatahiwarkar5540
    @sureshlatahiwarkar5540 11 หลายเดือนก่อน +3

    हो हे खरे असु शकतं .
    काही जुने लोक बदलायला तयारच नसतात.

  • @samsonnirmal4401
    @samsonnirmal4401 10 หลายเดือนก่อน

    स्पष्टीकरण देण्याची काहिच गरज नाही गश्मीर, ज्यांना जे समजायचं ते समजू दे

  • @tusharsutar2870
    @tusharsutar2870 10 หลายเดือนก่อน +2

    खरे आहे वयस्क म्हणून बाजु घेण योग्य नाही. मुलांना दोषी ठरविण्यात अर्थ नाही सत्य हे नेहमी वेगळे असते

  • @suvarnapawar3956
    @suvarnapawar3956 11 หลายเดือนก่อน +2

    चार भिंतीत काय आहे ज्याचं त्याला माहित
    मुला चालतं रहा थांबून चालणार नाही
    शुभेच्छा

  • @nehashroff8960
    @nehashroff8960 10 หลายเดือนก่อน +9

    पण अस काहीतरी घडल असणार हे नक्किच....कि ते बाई माणसाचा इतका तिरस्कार करत होते....इतका नावाजलेला माणूस ..त्याचा शेवट हा असा व्हावा ....हे जवळच्या माणसांचे दुर्दैवच म्हणावे लागेल ....😢

  • @artikumbhar9801
    @artikumbhar9801 11 หลายเดือนก่อน +56

    असाही स्वभाव असतो..ऐकून वाईट वाटले.😔

    • @KishoreeKoli6
      @KishoreeKoli6 11 หลายเดือนก่อน +9

      Asto tai, kahi lok samjhnya palikade astat!

    • @pratibhasSwag
      @pratibhasSwag 11 หลายเดือนก่อน

      Ho asto... Aamcha ekade ek aaji hoti tashi

    • @meetwithnature3560
      @meetwithnature3560 11 หลายเดือนก่อน +1

      Yes असतो असा स्वभाव

    • @sagunagedam4201
      @sagunagedam4201 11 หลายเดือนก่อน

      Hp astat
      Amhi pahile aahe

    • @sagunagedam4201
      @sagunagedam4201 11 หลายเดือนก่อน +1

      Astat
      Majhya babanihi 60 olandli aahe aani te hi asech hatti aahet

  • @minaxisawant5684
    @minaxisawant5684 11 หลายเดือนก่อน +2

    जाऊद्या दादा लोकांकडे कशाला लक्ष देता तुम्ही फक्त आईची काळजी घ्या आणि तुमचा देऊळ बंद पिक्चर खूप छान आहे मी सारखं बघत असत्या यूट्यूब वरती

  • @vithalshinde6701
    @vithalshinde6701 11 หลายเดือนก่อน +5

    धन्य ती जीवनशैली 🙏🏼🙏🏼

  • @bhimashankarjunglemedicine
    @bhimashankarjunglemedicine 11 หลายเดือนก่อน +14

    बाई पाठवली की बाईला हकलवून deyache 😂😂😂 नक्की story वेगळी असेल त्यांची जे हे लोकं सांगणार नाहीत

    • @maxzcool574
      @maxzcool574 9 หลายเดือนก่อน +3

      का अस वाटत तुम्हाला? जगात अशी पा. माणसं असतात ज्यांना स्वतःच्या space मध्ये राहायला आवडत. आणि म्हाताऱ्या माणसात तर हे खूप common आहे. आज अशी कितीतरी वयोवृद्ध आहेत ज्यांची मुले परदेशात आहेत आणि त्यांना बोलावतात पण ते जात नाहीत.

    • @SalmanKhan-uj7xe
      @SalmanKhan-uj7xe 9 หลายเดือนก่อน

      ​@@maxzcool574agdi brobr

    • @savitakotti3659
      @savitakotti3659 7 หลายเดือนก่อน

      मी पण अशीच आहे ,कदाचित माझ्या पण मुलांना कोणी दोष देतील की याची मम्मी स्वतः सर्व कामे करते

    • @soniyapatil123
      @soniyapatil123 3 หลายเดือนก่อน

      Bai la haklun dyayche tar mag male care teker thevaycha hotas.

  • @prasadpaygude9366
    @prasadpaygude9366 11 หลายเดือนก่อน +5

    अरे मग चांगलं आहे की तू बदनामीकाय करतो स्वावलंबी होते ते अस बोलतात त्याला

  • @shamindagavand7990
    @shamindagavand7990 11 หลายเดือนก่อน +3

    Ase sangayala laj nahi watat kare

  • @datta511
    @datta511 10 หลายเดือนก่อน +1

    Self-respect असो पण खरंच नको होत असो.. राजा होता.
    पण शेवटचे दिवस वाईट होते..
    आई, बाप, पोरगा कोणी पण दोषी नाही... बस रे.. नका करू हे अस.. हा बरोबर आणी हा चुकीचा नका करू... तुम्ही त्यांचे सिनेमा पहा..
    तुमच्या कुटुंबात सगळे खुश आहेत का.. ? वरखाली होत राहत.. खुश रहा.. 😊

  • @Peacock12354
    @Peacock12354 10 หลายเดือนก่อน +2

    Agadi changli savay hoti patat aamhi hi jast tasech wagato changle rahate swasthya. Aamhi Siranche fan hoto. 🌹🙏

  • @komaldharje2495
    @komaldharje2495 10 หลายเดือนก่อน +1

    Shree swami samrth 🙏🙏🙏

  • @shephalikakarnik1837
    @shephalikakarnik1837 10 หลายเดือนก่อน +1

    It's simple living.

  • @user-gw9uz1ep6o
    @user-gw9uz1ep6o 10 หลายเดือนก่อน +2

    गाशमिर, आज आम्हाला रवींद्र महाजनी यांच्या एकाकी जीवनाचे रहस्य कळले, त्यामुळे तुमच्या बद्दलचा गैरसमज दूर झाला. वाईट एवढेच की त्यांचे प्रेताचा वास आल्यावर ते मृत झाल्याचे आढळले.

  • @user-eq7xz1rk2d
    @user-eq7xz1rk2d 10 หลายเดือนก่อน

    Best nice muze accha laga sunke

  • @eshanenterprises1112
    @eshanenterprises1112 10 หลายเดือนก่อน +1

    खेळ कुणाला दैवाचा कळला..??

  • @pareshmhatre4019
    @pareshmhatre4019 11 หลายเดือนก่อน +6

    तुझे वडील योग साधना वगैरे करीत असतील, त्यामुळं तुम्हा माय लेकराचं व त्यांचं विश्व वेगळं झालं होतं?

  • @subhashtendulkar525
    @subhashtendulkar525 10 หลายเดือนก่อน +3

    याच्या सांगण्यात याची घमेंड दिसते....

  • @shivscorner3084
    @shivscorner3084 11 หลายเดือนก่อน +5

    I ❤ India 🇮🇳

  • @sonalisawant3198
    @sonalisawant3198 11 หลายเดือนก่อน +3

    I can relate to this because my father was same like this so guys he is not lying he is actually saying the truth which people doesn’t believe

  • @ajitjoshi4123
    @ajitjoshi4123 11 หลายเดือนก่อน +24

    तुम्हाला किती मानसिक त्रास सहन करावा लागला असेल ह्याची कल्पना ही नाही कुणाला, फक्त trp ची पडलीय

  • @snehagogate7039
    @snehagogate7039 10 หลายเดือนก่อน

    गश्मीर खरं बोलतोय.

  • @pandhribore1147
    @pandhribore1147 10 หลายเดือนก่อน +1

    महाजन संरचा पीचर मध् सभाव चागला होता आनी आसा देव मानुस❤❤😢

  • @ushabalgohire5628
    @ushabalgohire5628 11 หลายเดือนก่อน +2

    खोटारडा