निघालोय मुलीला आश्रमशाळेत सोडायला 👍🏻 | dhangari jivan

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 218

  • @Bhagyashree1498-
    @Bhagyashree1498- ปีที่แล้ว +7

    का माहित पण खूप अभिमान वाटला आणि डोळ्यात पाणी आलं....आई वडील स्वतः जास्त शिकले नसेल तरी आपल्या मुलानं साठी आणि मुलींना पण शिकवतात खर तर सावित्री बाई फुलेंच जीवन वर्णी लाग ल

  • @SRahul_kumar21
    @SRahul_kumar21 2 ปีที่แล้ว +81

    खूप छान दादा , "शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे" - डॉ.बाबासाहेब आंबेडकर.

    • @user-mr5jj2gc8x
      @user-mr5jj2gc8x 2 ปีที่แล้ว +7

      आणी ते दूध पिल्यावर माणूस गुरगुरल्या ( अन्याया विरुद्ध)शिवाय राहणार नाही

  • @akankshapomane3675
    @akankshapomane3675 ปีที่แล้ว +4

    सिद्धू दादा आपल्या समाजाच्या लोकांना म्हणजे मुलांना महाज्योती कडुन मोठा मोबाईल भेटतो. रिप्लाय .

  • @rauttech4781
    @rauttech4781 ปีที่แล้ว +12

    खुप छान दादा, साधी राहणीमान उच्च विचार सरणी

  • @shirishdhayagude8172
    @shirishdhayagude8172 2 ปีที่แล้ว +29

    मुलीला शिकवताय. खूपच छान. मी ही ५वी ते १० वी बोर्डिंग स्कूल मधे १९७५ ते १९८० मधे शिक्षण घेतलं . आता जल संपदात डेप्यूटी इंजिनियर आहे.अभिनंदन.

    • @pralhadpatil4208
      @pralhadpatil4208 2 ปีที่แล้ว +2

      जलसंपदा विभागात आता जागा निघणार आहेत काय
      शेतकरी कोल्हापूर

  • @dinkarpatil9180
    @dinkarpatil9180 ปีที่แล้ว +1

    सिद्धू हाके तुमची मुलगि एखदि मोठी आधिकरि होउन् तुमचे संघर्षमय जीवन संपवणार असे माला वाटते

  • @vijaybhuruk6244
    @vijaybhuruk6244 2 ปีที่แล้ว +10

    वैभव स्टेशनरी, नीरा खूप जून दुकान आहे👍. मुलींना उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा.

  • @nandushinde3718
    @nandushinde3718 2 ปีที่แล้ว +8

    काय कमेंट करणार. तुमचे विचार आचार खरोखरीच खूप उच्च आहेत . सीमाला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा

  • @vaibhavwagh7633
    @vaibhavwagh7633 ปีที่แล้ว +6

    दादा खुप छान salute आहे तुम्हाला

  • @subhashsonavane531
    @subhashsonavane531 ปีที่แล้ว +9

    खूप छान भाऊ गरीबीमध्ये पण कसं सुखी राहता येतं हे तुम्ही दाखवून दिलं.मानलं भाऊ तुम्हाला.तुम्ही तुमचं कुटुंब खूप सुखी राहता.गरीबीमधी कसं सुखानं जगायचं हे तुम्ही लोकांना दाखवून दिलं.माझ्याकडून तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला मनःपूर्वक शुभेच्छा !...

  • @babudagade4850
    @babudagade4850 2 ปีที่แล้ว +14

    हाके मी देखील या शाळेत शिकलो आहे 2008ला 10वी पास झालो पुढील शिक्षणदेखील येथेच घेतले 2010ला 12वी दिली या शाळेचे अध्यक्ष श्री.अजिंक्य भैय्या हनुमंतराव सावंत माझे वर्ग मित्र आहेत त्यांच्या मातोश्री रोहीणी सावंत यांनी आम्हाला विज्ञान विषय शिकवला ज्या परिसरात मुलींचे वसतिगृह आहे तेथील नारळ, डाळींब,पेरू. सर्व फळांच्या बागा आम्ही आमच्या बैचेसने लावल्या सांगायचं तात्पर्य एवढं कि शाळा खुप छान आहे शिक्षण छान आहे शिक्षक स्टाप शिपाई,परिसर सर्व ठिक आहे फक्त निकुंभ मोठं होण्याची जिद्द,चिकाटी आपणापाशी हवी आहे आई वडिल गुरूजणांचे आशिर्वाद आपल्या पाठीशी असतात तुमच्या राख गावची सौ.प्रणाली रणवरे.देखील माझी वर्ग मैंत्रिण होती.मी वाल्हे गावचा आहे श्री बाबु ना दगडे पाटील.. धन्यवाद

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt ปีที่แล้ว +4

    खूप खूप छान

  • @fakirovhal87
    @fakirovhal87 2 ปีที่แล้ว +15

    शिक्षण हे वाघीणीचं दुध आहे जो प्राशन करेल तो गुरगुरल्या शिवाय राहनार नाही डाँ. बाबासाहेब आंबेडकर भरपुर शिकवा तुमच्या मुलीला हाके साहेब

  • @vaishalibansode6536
    @vaishalibansode6536 2 ปีที่แล้ว +11

    आबा - अस म्हणली तुमची मुलगी मला माझे आबा आठवले.माझे आबा पण असच हॉस्टेल ला सोडायला यायचे.सगळ आठवलं.....सणावाराला च गावाकड जायचं.असो.....आबा तुमचे vdo अतिशय उत्तम असतात,छान माहिती मिळते.खास करून सावित्री बाईचे आम्हा मुलीवर खूप उपकार आहेत.त्यांना खर तर भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला पाहिजे.

  • @navnathmadane1559
    @navnathmadane1559 2 ปีที่แล้ว +16

    जय मल्हार भरपुर शिकवा मुलींना आलिकडच्या काळात आपला समाज शिकुन सुशिक्षित झाला पाहिजे आपल्या सुद्धा कुटुंबात डॉक्टर इंजिनिअर कलेक्टर तयार झाले पाहिजेत आपल्या च कुळातील भाऊ बंद मदने पंढरपूरकर🙏

  • @anandmk7606
    @anandmk7606 2 ปีที่แล้ว +24

    इतक्या धकाधकीच्या , खुप मेहनतीचे जीवन जगत असताना हाके दादा च्या संघर्षाला सलाम,, आणि सिमा दिदि शिक्षण घेऊन खु ,,,,प मोठी हो ,, माझ्या कडुन तिला all the best ,,,,,

  • @kaminikumbharkar4353
    @kaminikumbharkar4353 2 ปีที่แล้ว +5

    खर आहे मुलांना शिक्षण पाहिजेच कारण शिक्षण नसेल तर तुम्ही काहीच करू शकत नाही हल्लीच्या काळात शिक्षण असेल तर तुम्ही पुढे जाऊ शकता 🙏

  • @SP-zh8ey
    @SP-zh8ey 2 ปีที่แล้ว +7

    शब्द च नाही...किती कणखरपणे शिकतात तुमच्या मुली❤️👍

  • @rajendrasidankar5249
    @rajendrasidankar5249 2 ปีที่แล้ว +6

    सावित्री च्या लेकी......!. खूपच छान शिका संघटीत व्हा .

  • @sudhamatianantkar
    @sudhamatianantkar ปีที่แล้ว +2

    खूप छान दादा,मुली चीज करतील तुमच्या कष्टाचं

  • @HIND251
    @HIND251 2 ปีที่แล้ว +8

    स्नेहल धायगुडे सारखी कलेक्टर हो बाळा.

  • @vishwanathhonrao4393
    @vishwanathhonrao4393 2 ปีที่แล้ว +7

    या व्हिडिओ मधून खूप काही गोष्टी शिकण्यासारखं आहे शिक्षण घेत असताना गरिब परिस्थिति कारणीभूत असते असे लोक बोलतात पण तुम्ही याला अपवाद आहात .पुढील वाटचालीस् शुभेच्छां.

  • @bhartiy4266
    @bhartiy4266 2 ปีที่แล้ว +1

    Tumchi mulgi shikun khup mothi adhikari होइल. Aani tumchi batami hi Tv var yeil. Nakki bgha asch hoil. Khup shubhecha tumhala

  • @neeldarshan6474
    @neeldarshan6474 2 ปีที่แล้ว +8

    खूपच छान सिद्धू दादा ,संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर डोळ्यात पाणी आलं, मुलांच्या विशेषतः मुलींच्या शिक्षणासाठी चाललेली तुमची धडपड अभिनंदनीय आहे, सीमा दिदीला खूप शिकवून चांगली अधिकारी बनवा... तुमच्या कार्याला खरोखरच सलाम. मी फार छोटा आहे पण प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहे, कधीही मदत लागली तर नक्की हाक द्या...

  • @amolgade9327
    @amolgade9327 2 ปีที่แล้ว +5

    खुप छान हाके दादा आजच्या युगात शिक्षण खुप महत्त्वाचं आहे खरंच तुमच्या जिद्दीला सलाम🙏🙏 मुलगी शिकली प्रगती झाली 🙏🙏जय मल्हार 🚩🚩🚩

  • @somnathjambhalkar8460
    @somnathjambhalkar8460 2 ปีที่แล้ว +20

    आपल्या समाज पृगती कडे वाटचाल करु लागला आहे मुलाना चांगलें शिक्षण द्या जय मल्हार

  • @lilachavan6133
    @lilachavan6133 2 ปีที่แล้ว +5

    जय मल्हार जय उमाजी नाईक.हाक्के.दादा.मी तुमचे व्हिडिओ रोज पाहते. तुमच्या राख गावात आमचे पाव्हणे आहे. तुम्ही मुलीला शिकवण्याचा. खूप चांगला निर्णय घेतला..

  • @rekhaparekar3918
    @rekhaparekar3918 2 ปีที่แล้ว +4

    व्हिडिओ खूप छान माहिती पूर्ण झाला आहे. मुलींना शिक्षण मिळत असल्याने त्या खूप उच्च विचारसरणी करून मोठ्या अभिमानाने जगू शकतात. तुमचं अभिनंदन.

  • @hiroart7514
    @hiroart7514 ปีที่แล้ว +1

    खुप छान दादा सीमा ला खूप छान शिक्षण द्या ती तुमच १ दिवस खूप मोठ नाव करणार 🥰

  • @sushmashete7396
    @sushmashete7396 หลายเดือนก่อน

    सिमा खूप शिक कलेक्टर हो आमचा आशीर्वाद आहे धन्यवाद आभारी आहे सिध्यूबाळा

  • @uttrapatil624
    @uttrapatil624 2 ปีที่แล้ว +4

    वा दादा येवढ्या संघर्षात तूम्ही मुलींना वेवस्तीत शिक्षण देता सलाम दादा तुम्हाला खुप भारी वाटलं दादा 👌👌👌

  • @tanishqshinde6388
    @tanishqshinde6388 2 ปีที่แล้ว +2

    खुप छान तुम्ही कदाचित परिस्थिती मुळे शाळेत जाऊन शिक्षण घेऊ शकले नसले तरीही तुमच्या अनुभवातून तुम्हाला जे शहाणपण आले आहे म्हणूनच तुम्ही मुलींच्या शिक्षणा साठी त्यांच्या मागे खंबीपणे उभे आहात . ज्या मुलांना आई वडील आणि देवाचे आशीर्वाद लाभतात ती आयुष्यात नक्कीच खूप काही करून दाखवतात . तुमच्या सगळ्या कुटुंबाला पुढील वाटचाली साठी खूप शुभेच्छा

  • @ashatupsoundare6384
    @ashatupsoundare6384 2 ปีที่แล้ว +5

    सिमा खुप छान आहे दादा तिला खूप शिकवा खरंच दादा तुमचे विचार खुप चांगले आहेत 🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍👌👌❤️🥰🥰🥰🥰🥰🥰

  • @gajananwagh.999
    @gajananwagh.999 ปีที่แล้ว +3

    सलाम तुमच्या मेहनती ला

  • @wondering9139
    @wondering9139 ปีที่แล้ว +2

    खूपच छान तुमच्या जिद्दीला आणि तुमच्या अपार त्या कष्टाला... असच शिक्षण चालु राहुद्या मुलींचे

  • @sanjaykshirsagar2560
    @sanjaykshirsagar2560 2 ปีที่แล้ว +3

    आनंद वाटला मुलींना शिक्षण देताय.
    तुमचे व्हिडिओ पाहतोय पण आजचा हा व्हिडिओ ह्रदय स्पर्शी.शिक्षणाचे महत्व जाणतात तुम्ही.सलाम दादा..🙏🙏

  • @samidharoskar
    @samidharoskar 2 ปีที่แล้ว +3

    भाऊ तुम्ही खरच ग्रेट आहात किती छान माहिती देता .हे सर्वांना समजेल ही पाहिजे

  • @chandrakantdadas4320
    @chandrakantdadas4320 2 ปีที่แล้ว +4

    मी पण 1ते 4 श्री संत गाडगे महाराज आश्रम ताथवडा ता फलटण झाले परिस्थिती मुळे आज dysp आहे पावण तुमचा रोज विडिओ पाहतो

  • @prabhakarshinde2739
    @prabhakarshinde2739 2 ปีที่แล้ว +3

    खूप सुंदर विचार आहेत दादा तुमचे

  • @mansigiri6891
    @mansigiri6891 2 ปีที่แล้ว +4

    खूप छान वाटलं बघून मुलींनी शिक्षण घेतलंच पाहिजे तुमचा प्रवास हा असा खडतर खूप कष्ट जिद्द हे सगळं आपल्या खूप चांगलं होईल खंडेराय महाराजांच्या कृपेने हे मुलींचा आश्रम कुठे नगर जिल्ह्यात आहे का पुणे जिल्ह्यातील

  • @bhosaleamit5952
    @bhosaleamit5952 2 ปีที่แล้ว +4

    खूप छान 👌🏻 हाकेभाऊ मुलीला भरपूर शिक्षण दया. बेटी बचाओ बेटी पडाओ

  • @vilasautadeoksrji5755
    @vilasautadeoksrji5755 2 ปีที่แล้ว +4

    अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत तुमची मुले शिक्षण घेताहेत...त्यांच्या हिमतीलाही सलाम.....आणि खुप खुप शुभेच्छा ......शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा .आहे ...शिक्षणाशिवाय प्रगती नाही ....! जय मल्हार ..!

  • @shaikhr.5958
    @shaikhr.5958 2 ปีที่แล้ว +2

    दादा आणि आण्णा दोघांना मुलीना जे शिक्षण देता त्याबद्दल धन्यवाद शिक्षण खूप महत्त्वाचे आहे 🙏 🙏 🙏

  • @shainaj635
    @shainaj635 2 ปีที่แล้ว +1

    Very good khup shika my girls

  • @gajananpachrane6087
    @gajananpachrane6087 2 ปีที่แล้ว +9

    मुलगी शिकली प्रगती झाली.
    मुलीला शिकवताय एक नंबर काम करतात
    दादा..

  • @dmithub
    @dmithub 2 ปีที่แล้ว +3

    मीही अशाच प्रकारे आश्रम शाळेत शिकलोय ....गाडगे महाराज आश्रम शाळा वरवंडी....
    खूप चांगले शिक्षण मिळाले....
    जुनी लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या...🥲

  • @vinod36
    @vinod36 ปีที่แล้ว +2

    🙏🙏🙏

  • @janardanraut3602
    @janardanraut3602 ปีที่แล้ว +1

    हाके दादा तुमचे शिक्षण किती. तुम्ही मुलीला शिकविता हे बघून खूप आनंद होतो.

  • @deepagirolla3234
    @deepagirolla3234 2 ปีที่แล้ว +3

    खूप छान देव तुम्हा सर्वांचे रक्षन करो खूप शिकायला मिळो

  • @satyashodhak123
    @satyashodhak123 2 ปีที่แล้ว +5

    हाके पाहुणं, मुलीला खुप शिकवा , आणि सागर💓 पहेलवानाला बी खुप शिकवा...

  • @MAHASpardha
    @MAHASpardha ปีที่แล้ว +1

    खूप छान.

  • @irfansayyad790
    @irfansayyad790 2 ปีที่แล้ว +2

    Sidhu bala banai beta khup shikawa simala ani anandi raha ethunach ashirwad ahet maze tumhala khup khup ashirwad.

  • @muskanshaikh319
    @muskanshaikh319 ปีที่แล้ว +1

    Khup shikva mulina baki tumchi itki mahnat pahun amhalch laz vatey khup Chan lots of lv Mumbai ❤️💕

  • @pravinhandgar4715
    @pravinhandgar4715 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान दादा मुलींना खूप शाळा शिकवा मोठे करा🙏🙏

  • @user-yd3bn8my3e
    @user-yd3bn8my3e 2 ปีที่แล้ว +4

    शिक्षणाचे महत्त्व आणि त्यासाठी करावा लागणारा संघर्ष यासाठी मेंढपाळ बांधवांना बऱ्याच गोष्टींचा त्याग करावा लागत आहे..

  • @neeldarshan6474
    @neeldarshan6474 2 ปีที่แล้ว +3

    मस्त दादा, पोरां बाळांवर चांगलं लक्ष असू दया, त्यांना भरपूर शिकवा..

  • @kishorkishor6236
    @kishorkishor6236 2 ปีที่แล้ว +9

    संघर्ष चे दिवस सलाम तुमच्या कामाला 🙏

  • @shamaldhekale5282
    @shamaldhekale5282 ปีที่แล้ว +2

    विडिओ बघुन खुप वाईट वाटले रडायला पण आले

  • @gajananrane9577
    @gajananrane9577 2 ปีที่แล้ว +2

    असेच शिक्षण मुलींना द्या!

  • @liku7978
    @liku7978 2 ปีที่แล้ว +2

    शिक्षण हे परीस्थिती बडलाव्यला खूप गरजे चा आहे. अण्णांचा खूप अभिमान वाटला टीनी मुली शिकवल्या

  • @ailmshaikh8528
    @ailmshaikh8528 2 ปีที่แล้ว +3

    Sidoo Bhau चांगलं काम करता तुम्ही

  • @avinashtotre4075
    @avinashtotre4075 2 ปีที่แล้ว +3

    आमच्या आंबेगाव तालुक्याचे नाव आपण घेतले खूप छान वाटले .तुम्ही कधी आलाच तर या आमच्या आंबेगाव तालुक्यात आणि एक छान व्हिडीओ बनवा

  • @sagarshelar1274
    @sagarshelar1274 ปีที่แล้ว +5

    This video is very special for me, my studies were done like this Ashram School Takli Tal Nandgaon Dist Nashik

  • @meenakale123
    @meenakale123 2 ปีที่แล้ว +12

    Mast 👌👌🙏 दादा

  • @vitthalvajeer8019
    @vitthalvajeer8019 2 ปีที่แล้ว +3

    🌹🌹हाके दादा 🙏🙏जय मल्हार 🌹🌹तुमचे विचार खुप छान आहेत.

  • @jankushelke8924
    @jankushelke8924 ปีที่แล้ว +2

    👍

  • @vvkipathshala
    @vvkipathshala 2 ปีที่แล้ว +19

    मेहनतीला सलाम 🙏🔥

  • @gauriyenpure347
    @gauriyenpure347 2 ปีที่แล้ว +2

    Dada khup chan khup shikva mulila dada Salam ahe tumhala

  • @pravinsuryawanshi5154
    @pravinsuryawanshi5154 ปีที่แล้ว +1

    11th science that's really good. Have a great feature girls.👍🙌

  • @VidaansWorld
    @VidaansWorld 2 ปีที่แล้ว +5

    सीमा खुप मोठी हो, वडील उन्हा tanhat खूप rabtat

  • @nishanair1721
    @nishanair1721 2 ปีที่แล้ว +3

    Khup chan..
    Education important aahe.

  • @user-vh3mp7yb5m
    @user-vh3mp7yb5m 2 ปีที่แล้ว +5

    खूपच छान. मुलींना भरपूर शिकवा आपला समाज पुढे जाण्यास खूप मदत होईन... 🙏🙏🙏🙏🙏

  • @pradeepbhawari1938
    @pradeepbhawari1938 2 ปีที่แล้ว +8

    दादा मी ही आंबेगाव तालुक्यातील गोहे बु आश्रम शाळेत शिक्षण घेतले, हा तुमचा व्हिडिओ पाहून मला ही माझ्या शाळेची आठवण झाली....🙏...... तुमचे व्हिडिओ नेहमी पाहतो खूप छान वाटते......

    • @suhastake3238
      @suhastake3238 2 ปีที่แล้ว

      मी आंबेगाव तालुक्यातील आहे .

    • @suhastake3238
      @suhastake3238 2 ปีที่แล้ว

      पूर्व भागात शिंगवे पारगाव गाव आहे

    • @user-nd6es8qw3t
      @user-nd6es8qw3t 2 ปีที่แล้ว

      Ghodegaav che na

  • @babyshirsath8660
    @babyshirsath8660 2 ปีที่แล้ว +3

    दादा तुमची मुलगी खूप छान आहे बानाई सारखेच दिसते👌🙏

  • @yogeshkokare8952
    @yogeshkokare8952 2 ปีที่แล้ว +2

    अण्णासाहेब डांगे आश्रम शाळा हातकणंगले. कोल्हापूर. तिथ पन आहे.

  • @avinashtotre4075
    @avinashtotre4075 2 ปีที่แล้ว +3

    खुप छान माहिती दिली जाते दादा ..

  • @sunandakale813
    @sunandakale813 2 ปีที่แล้ว +4

    बापाचं प्रेम...तळमळ...डोळं भरून आले

  • @HarshMalavi
    @HarshMalavi 2 ปีที่แล้ว +3

    दादा....तुमचे विचार आवडले राव....सलाम तुमच्या कार्याला

  • @suhastake3238
    @suhastake3238 2 ปีที่แล้ว +3

    छान शाळा आहे .मी पाहिलेली आहे

  • @komalhake6945
    @komalhake6945 2 ปีที่แล้ว +4

    👌👌👌

  • @pandurangjankar2658
    @pandurangjankar2658 2 ปีที่แล้ว +3

    खुप छान... दादा तुमच्या मेहनती ला सलाम...all the best...🙏

  • @baburavpatkar4377
    @baburavpatkar4377 ปีที่แล้ว +2

    काय दादा छोटी एखादी गाडी करायची ना. सामान भरपूर आहे

  • @movie-rm1bj
    @movie-rm1bj 2 ปีที่แล้ว +2

    आश्रम शाळा आणि वसतिगृ वेगवेगळे आहेत

  • @varshanivalkar3178
    @varshanivalkar3178 2 ปีที่แล้ว +2

    Khup Chan dada mulila khup shikva

  • @rohittupsundar6455
    @rohittupsundar6455 2 ปีที่แล้ว +2

    Khup chaan Dada 👌👌👌👌👌

  • @rohineematange2446
    @rohineematange2446 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान निर्णय
    पण लेकीला घरचे संस्कार पण जपायला सांगा

  • @VidaansWorld
    @VidaansWorld 2 ปีที่แล้ว +6

    खुप मनाला भावला हा विडिओ, खुप शिकवा, तुमचे नाव kadhil सीमा

    • @surekhamahanwar8330
      @surekhamahanwar8330 2 ปีที่แล้ว +1

      खुप हुशार आहे सीमा
      तिला चांगले शिक्षण मिळायला हवे

  • @sajishlabade5783
    @sajishlabade5783 2 ปีที่แล้ว +2

    मुलगी शिकली प्रगती झाली ,छान दादा 🙏🙏

  • @laxmandagade5446
    @laxmandagade5446 2 ปีที่แล้ว +3

    खुप छान दादा आम्ही घनगर आहे आमचे आडनाव दगडे आहे गाव guluche aahe आमचे शिक्षण lips zale aahe

  • @bharatagre6580
    @bharatagre6580 2 ปีที่แล้ว +2

    दादा मी पण पाचवी ते बारावी पर्यंत चे शिक्षण वस्तीगृहात घेतले आहे

  • @smitsl5015
    @smitsl5015 2 ปีที่แล้ว +5

    खूप मस्त दादा 🙏🏻

  • @kop8051
    @kop8051 2 ปีที่แล้ว +3

    खूपच छान मुल्लिंना शिकवा

  • @surbhi2780
    @surbhi2780 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान video

  • @rajkargal9765
    @rajkargal9765 2 ปีที่แล้ว +3

    👌👌👍

  • @ranjeetpatil5038
    @ranjeetpatil5038 2 ปีที่แล้ว +2

    khoop chaan dada

  • @babandhawale8262
    @babandhawale8262 2 ปีที่แล้ว +3

    वाचाल तर वाचाल

  • @swapnilkadam5325
    @swapnilkadam5325 2 ปีที่แล้ว +2

    Khup chhhan

  • @rajashreemarkad6548
    @rajashreemarkad6548 2 ปีที่แล้ว +2

    Bhau khupch chan vatle aplya dhangarachya leki shiktatat 👍

  • @Prashant.jadhav1637
    @Prashant.jadhav1637 ปีที่แล้ว +2

    Khul Chan

  • @mohinibhalekar123
    @mohinibhalekar123 2 ปีที่แล้ว +2

    Khup Chan video 👍🙏