शरद पवारांचं भाषण स्पष्ट आवाजात ऐकण्यासाठी विडीओचा प्ले बॅक स्पीड 1.5x वर ठेवला तर 80 च्या , 1.25x वर 90 च्या दशकातील शरद पवार कसे बोलायचे त्याचा अनुभव येईल, दिवसभर धावपळ करून जास्त श्रमलेले असतील तर 1.75 ट्राय करुन पहा. ट्रिक उपयोगी वाटली तर सर्वांपर्यंत पोहोचवा. Live भाषण चालू असेल तर या ट्रिक चा उपयोग होत नाही.
Aamdar Rohit pawar saheb
शून्य वीजबिल, दिवसा वीज अशा गोष्टींमुळे बळीराजाच्या जीवनात समृद्धी आली याचे श्रेय जाते फक्त आणि फक्त भाजप-महायुतीला.🚩🚩🚩
शरद पवारांचं भाषण स्पष्ट आवाजात ऐकण्यासाठी विडीओचा प्ले बॅक स्पीड 1.5x वर ठेवला तर 80 च्या , 1.25x वर 90 च्या दशकातील शरद पवार कसे बोलायचे त्याचा अनुभव येईल, दिवसभर धावपळ करून जास्त श्रमलेले असतील तर 1.75 ट्राय करुन पहा. ट्रिक उपयोगी वाटली तर सर्वांपर्यंत पोहोचवा. Live भाषण चालू असेल तर या ट्रिक चा उपयोग होत नाही.
Add mahayuti chi 🤦♂️
राम शिंदे