अशोक विखे V/S राधाकृष्ण विखे | सुजय विखे यांना पाडणे हे माझं कर्तव्य : अशोक विखे Exclusive-TV9
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 เม.ย. 2019
- अशोक विखे V/S राधाकृष्ण विखे | पवारांनी अनेक कामे केली, मग विरोध का? अशोक विखे Exclusive
#TV9MarathiLIVE #MarathiNews
► For more Videos Subscribe on goo.gl/xRU2XT
► Download TV9 Marathi APP: goo.gl/rhQ5m1
► Circle us on G+: plus.google.com/+TV9Marathi
► Like us on Facebook: / tv9marathi
► Follow us on Twitter: / tv9marathi
► Live updates on tv9marathi.com/
अशोक विखे साहेबांचं विधान बाकिच्या news वाल्यांना दिसल नसेल
Ashok vikhe manje dusare mahmata Gandhi Sharad Pawar Yana sodun ashok vikhe Yana prime minister banavna.
Arey wahh nice facts kept by you sir really thanks for keeping democracy alive..
हे काय भाजपला दिसत नाही का अतिरेक्याकडून घेतलेला पैसा
राधाकृष्ण विखे म्हणजे जे काही पाहिजे ते मला, माझ्या बायकोला , आणि माझ्या मुलांना
बाकी भाऊ बहीण कोणी नाही सर्वानी हक्क सोड पत्र लिहून द्याव म्हणजे याच समाधान होईल
आता bjp ला झाकीर नाईक चालतो .
सर, अगदी कसं बोलले.
लंके येणार
खरं बोललात अशोकराव विखे पाटील तुम्ही
तत्वनिष्ठ माणुस
अशोक विखे पाटील सचा माणूस आहे.
Real man's real word
साहेबांनी चांगली साथ दिली तुम्हाला good
विरोधी पक्ष कसे पोखरले आहेत पहा,राधाकृष्ण विखे सारखे लोक काँग्रेसचे प्रमुख नेते म्हणून काम करीत होते,राधाकृष्ण विखे पाटील डबल गेम खेळत होते.रशियन व अमेरिकन गुप्त हेर कसे परदेशी सरकार मध्ये काम करतात हे ऐकले होते,इथे हे प्रत्यक्ष पाहायला मिळत आहे.
भावकी लई वाईट आसते
आता शिर्डी विधानसभा लढवा.
आरे सर्व जन म्हणतात पवारांनी घर फोडल पवारांनी घर फोडल हे सर्व महाशय काय भिंतीला धरून मुतत्यात काय आणि पवारांच घर का कोणी फोडत नाही ऊगच काहीच घावल नाही की पवारांच नाव
Parth nachla tar sarav midea ne dhakvla ashok vikhe sahebanch vidhan disat nahi ka
रावणाचा भाऊ रामा कडुन आला तर सोन्याची लंका जळून गेली आता काय होणार काय माहीत कली युग आहे 😞😞😞😞😞
Janateche kalyan mahatvache ahe .Satesathi atirekanchi madat, paida ghetala jato? Kamal ahe .Satya sangitlabadal Ashokji Vikhe Patil yana Dhanyawad.
फक्त पद पाहीजे विखे घरणेला
म्हातारा आतापर्यंत का बोलला नाही
हा माणुस खरा आहे
Uncle u r true gentlemen
Good job
दादा हे पडणार नाहीत उलट ते अधिक मतांनी निवडून येणार आहे
या वरुण समजते स्व. वडिलां नी सांगितले होते की जातीवादी पक्षाच्या बरोबर जाऊ नका तरी पण वडिलांना डावलून नातू गेल आता वडील पण जाणार....देवा जनतेच काय होणार मग.....
अशोक विखे विधानसभा निवडणूक लढावा.
Only rashtrawadi
अशोकराव अगदी बरोबर
barobor ahe shahebachi
बरोबर बोलले
Ha radha fakt pawar sahebla nav thevto
Vichar Khup Chan aahet Ashok vikhe Yanche
विखे पाडा म्हणजे सर्व समस्या सुटतील
Khare bolale Vikhe saheb
आता पवार तुम्हाला न्याय देतील
🤣🤣🤣🤣
हे म्हणतात बाळासाहेब बोलले जातीवादी शक्ती सोबत जाऊ नका, पण बाळासाहेब स्वतः शिवसेना पक्षात होतं काही दिवस
Ha manus kiti chatya aahe rao.shambhar weles sharad pawar saheb sharad pawar saheb kartoy.
Pawar dewaane ashok patil
No congress,no BJP,no rashtrawadi,no chivsena
Yanchyavar khup annyay zalay
हे सरळ सरळ राजकीय आहे सगळं राष्ट्रवादी च समर्थन करतायेत, आणी सांगतात तत्व जपायचं आहे, नेमकं निवडणूक लागल्यावर बरं सगळं गाजा वाजा करायला लागलं आधीच करायचं ना सगळं
Yanna z+ suraksha dhya ata
Sarad pawarla lokancya gharat bhandan lavyci savay ahe.
pawar shahebacha name haychi yaki nahi 10 bara parti badalani
नगरमध्ये फक्त NCP
आदरणीय आशेक पटिल साहेब दिवंगत खासदार साहेबांना आपलं आस वागणं पटलं असते का हे कृपया तपासून पाहिले पाहिजे.
पाच वर्षां पुरवी पन भाषणं केली काही ऊपयोग नाहि
जुना व्हिडिओ आहे २०१९चा
भाऊबंदकी दुसरे काय असणार
भावा -भावाचे भाडण दोघे तुमची तुम्ही दोघे घरातच्या घरात सोडवा,कशाला सुजय दादाला विरोध करतया साहेब, त्यांचा काय तुमचा पण मुलगाच आहे ना ते
Ekdam barobar
Tatv 👌
Kasali bhavki
Ha khara bolto rajkaran Kass asoo
एकच वादा सुजय दादा....अ.नगर..दक्षिण...भाऊबंदी..
घर का भेदी लंका ढय
Ashokrao tumhala India Chi citizenship ahe ka???
Nahiy...yaala sansthet adhikar nahi dile mhanun haa bhukayla lagla
2013 2014 mdhe dengi milali.....mang tumhi 2019 madhi ka sangtay itke divas kothe hota tumhi...kay ashokrao..........2 kotine kay farak padto pravara trustla.....kahi pan aaaa .....
कोणी कितीही विरोधात प्रचार केला तरी सुजय विखे पाटिल निवडून येणार
खोट बोलताय हा
आपल्या माणसाचा पाय ओढणारच
Ghar phodu Pawar
तुम्ही फार चतुर आहात देशपांडे, कुलकर्णी, जोशी, बापट, गडकरी, सर्व महाराष्ट्रातील मराठ्यांना तुम्ही लोकांनी खरी पेशवाई दाखवली आहे. आणि हे मराठी दरवाजावर लाईन लाऊन उभे केले आहेत. मानल तुमच्या डोक्याला. .....!😃😃
ईतके दिवस कुठे होता हालबाड आहे
Only Sujay DaDa
Only sujay bjp A.nagar
No only NCP PAWARSAHEB ZINDABAD
अशोक विखेना येड लागलंय
Sujay dada vikhe patil✌
पण वर कोण बसलय बघा जरा. सगळे पेशवे बसलेत. भिका-या सारखी वेळ आणली आहे तुमच्यावर.
आधी तुम्ही परदेशात जाऊन काय काय दिवे लावले ते सांगा आधी तिथली करार पध्दत जरा जनतेला सांगितलं तर बर होईल तुम्ही जनतेला काय दिले पवारांच्या हाताचे बाहेरचे होण्या पेक्षा आपल बस्तान परदेशात नेल तर बर होईल तुमच्या कोणी काही ऐकण्याला मोकळं नाही
Vijay Jaware हे खरे बोलताय असे वाटतंय
लव मॅरेज केले बापाच्या विरोधात जाऊन
मुळा-प्रवरा सोसायटीचे तर वाटोळे आपणच केले त्याचे काय?
Only bjp सुजय