असा उधार केला ! चांग्याचा चांगदेव झाला! जबरदस्त परसरामी लावणी साविताताई चव्हाण

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 พ.ค. 2022
  • मित्रानो आमचे नवनवीन व्हिडियो पाहण्यासाठी आमच्या channel ला सबस्क्राईब करा
    सर्व जागरण गोंधळाच्या ,तसेच किर्तनाच्या, घरगुती कार्यक्रमाच्या शुटींग साठी , तसेच तुम्हाला Live Event करायचा असेल तरी संपर्क साधावा , तुमच्या Product ची अथवा दुकानाची मार्केटिंग करायची असल्यास संपर्क साधु शकता ,
    संपर्क साधावा : 8698761349
    आम्ही तुमच्या साठी नवीन जागरण गोंधळ , किर्तन , लोक कलावंतांचे कार्यक्रम आपल्या मनोरंजनासाठी घेऊन येऊ आमच्या channel च्या माध्यमातुन आम्ही नवनवीन कलाकारांना पुढे आणण्याचा प्रयत्न करत आहोत त्या साठी आम्हाला नकी तुमच्या लाईक मिळु द्या जेणेकरून आमचे बळ वाढेल !!!
    टीप- आमचे व्हिडियो आमच्या परवानगी शिवाय डाऊनलोड करू नये व एडीट करून अपलोड करण्याचा प्रयत्न करू नये अन्यथा योग्य ती कारवाई केली जाईल.
    #karbharilaybhari #marathicomedy

ความคิดเห็น • 9

  • @vijaykarad1810
    @vijaykarad1810 2 ปีที่แล้ว +4

    जबरदस्त ताई आवाजाला तोडच नाही

  • @vikasshelke5420
    @vikasshelke5420 2 ปีที่แล้ว +2

    Khnjiryacha nmbar dya

  • @nandubhoir8911
    @nandubhoir8911 2 ปีที่แล้ว +2

    चॅनलचे नांव कारभारी लय भारी आहे खरंच तुम्ही कारभारी आहेत हे तुम्ही दाखवुन दिले जय मल्हार प्रसनन आई भगवती माता प़सन 🌹

    • @user-sf1jz4tb5j
      @user-sf1jz4tb5j 2 ปีที่แล้ว

      खंजीरवाले भैया एकच नंबर

  • @gorakhavhale6852
    @gorakhavhale6852 2 ปีที่แล้ว +1

    आपण पार्टि बदलली का

  • @nandinikaldate25
    @nandinikaldate25 2 ปีที่แล้ว +1

    खंजीरवाले भैया तुझे लाखलाख सलाम

  • @sandipthoke8671
    @sandipthoke8671 2 ปีที่แล้ว +1

    सविता ताईचा नंबर द्या

  • @dnyaneshwarzankar7018
    @dnyaneshwarzankar7018 2 ปีที่แล้ว +1

    सुंदर...परंतु एका पदात दुसरे गाऊ नका..लेहनार्या शाहिरांच्या अपमान होतो..आम्ही दिंडोरी (परमोरी)कर.. जय शिव मल्हार