Manoj Jarange Patil | मी तुमच्या वाटेला गेलो नाही माझ्या वाटेला येऊ नका - जरांगे
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 18 เม.ย. 2024
- #pankajamundhe #manojjarange
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►TH-cam : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
मराठ्यांनी खरच आपली ताकत दाखविली पाहिजे मराठ्यांना कळकळीची विनंती 🙏🚩
काय zata कळतो तुला
👍👍👍
tumhi EWS SEBC OBC tighancha arakshan khata 😂😂😂 tarihi amhi reservation madhe nahi bombalta😂😂😂 laaj vatate ka thodi
Only jarange patil 🚩🚩🚩
@@Musashi297गप्प रे केल्या
कुणबी म्हणून दीड कोटी मराठ्याला प्रमाणपत्र भेटले की हो ताई जरांगे पाटील जिंदाबाद
BJP sarkar, Jarange patil zindabad ❤
CM ni shapath paalaliy,aata tyanchya maag ubh rahaa
जरांगे पाटील
अरे भाऊ नविन कुणबी दाखले जे अधि होतो तेच आहे नविन काही नाही येडाचा बाजार
खूप छान दीड कोटी मराठा कुणबी झाले अवघ्या कुणबी आराध्य दैवत जरंगे मुळे ही माहिती जरंगे व्हाट्स ऍप युनिव्हर्सिटी मधून घेतलं काय 😀 आपलं ठरल कस जरंगे म्हणतील तस या उक्ती प्रमाणे 😀
मुंडे घराणेशाही संपवा
अरे zahtuno तुमची पाटीलकी संपली
@@gan4084are थोड adiman बोल shembanya
तूझ्या 100 पिढा पण शक्य नहीं
बर इतके दिवस काय उरावर चढवून घेतल का मग गांडू @@gan4084
Thackrey & pawar 💀
मुंडे नी स्वतःचा विकास केला आणि बीड जिल्हा भकास केला.
स्वतः कंपनी, कारखाने काढले कार्यकर्ते ताई आणि भाऊ म्हणत राहिले दोन लग्न करून त्याने पण करुणा केली.
जसा पवारांनी केला
@@explorer1278are baramatiche fakt bus stand bagh medical college MIDC sakhar karkhana bagha ani aplya beed che hal bagha kya hal kele mazya beed che karkhan band padala ajun medical college nahi bust stand war tar thambave vatat nahi
Bhrashtachari pankaja munde nako jay shree ram
बरोबर 😊
म्हणून अब की बार BJP तडीपार
मुंडे तुम्हाला मराठ्यांची शक्ती दाखवावी लागेल
😂😂😂
😂😂
Apun yana moth kel nivdun dil zat-pat pahili nahi ani he aplyawrach udyala alet changle pan phedale munde parivaran
एक मराठा लाख मराठा
बीड मध्ये मराठा, मुस्लीम एससी एसटी मतदान विरोधात आहे मुंडेंच्या.... त्यामूळे पडणार.... अब की बार BJP तडीपार
ही बाई फडणवीस ची भाषा बोलतेय.... मराठ्यांनो पाडा हिला.....
4 जून बग 3 लाख लीड नी येणार
पाणिपत .. हाेईन.. आम्ही पण साेडत नाही...
@@dnyaneshwarkhedkar1780 पडणार
@@dnyaneshwarkhedkar1780 🍌🍌
बालिश जरांगे
मराठा आरक्षणावर बोलायला तुमचा काय संबंध आम्ही बघुन घेऊन आमचं 🚩🙌💯 मनोज दादा आहे भक्कम निघा 🙌💯🚩
कुणीही कोणत्याही विषयावर बोलू शकत. तुमचा नेता नाहीका उगाच धनगर आरक्षण , मुस्लिम आरक्षण वर बोलतो
जरंग्या फिरतोय बोबलत. त्याची बायको चालली दुसऱ्याकडून झऊन घेत.
पंकजा मुंडे निवडणूक आहे उगच काहीही वक्तव्ये करून आहे ते पण पॉलिटिकल करिअर संपवू नका, नाही तर कुठेच जागा उरणार नाही.
Are murkha ha jarange ahe tari kon
यावेळी पडणार.... बीड मध्ये मराठा, मुस्लीम एससी एसटी मतदान विरोधात आहे bjp च्या त्यामुळे मुंडे पडणार.... अब की बार BJP तडीपार
बरोबर भाऊ
हिला. मतदान करायचं नाही. एक. जुटी न. मराठयानी. रायचे
@@sanjaygade7717 are ta jarange cha nadi naka lagu
मतदानातून मराठा समाज दाखवलं
ह्या अगोदर पण दाखवल, काय झालं
@@gan40842019 chya election madhe hila padal ani dhanjayla nivdun anal pritam mundhe pan padnar hoti pan ain veli VBA ni 1 lakh mat fodali MVA chi nahi tar tihi padnar hoti
@@gan4084आता वातावरण बदललय तुतारी ने चांगला उमेदवार दिला आहे. यंदा तुतारी वाजणार. आम्ही सगळे वाजवणार.
तू नुसता जातीवर च मत दे, तुला काय उपटून दिले आतापर्यंत च्या तुझ्या जातीवल्या पुढाऱ्यांनी
@@gan4084आत्ता बाग ना मग
Bjp चा सुपाडा साफ करा मराठ्यांनो 🚩🚩🚩
जातीवादी लोक 😂😂
obc उमेदवाराला मत दिल्यास तुम्हाला obc मधून आरक्षण मिळू शकत नाही. एक मराठा लाख मराठा .बीड मराठा जागे व्हा आणि आपली एकजूट दाखवायची आहे
Ok
मी bjp ला करणार वोट .... जय श्रीराम
हिला.मस्ती आली
Padavi लागेल हिला नक्की
लाख मराठा 🎉🎉🎉
Nit bol masti tuzya bahinila ali asel
तु जरागे चा पाळीव कुतरा आहे का रे मी मराठा आहे आणि पंकजा ताई ला पाठीबां देतोय कुतरया 😅
@@bharatmundhe5866are pan ghen n den hi bai ka diwachtat ahe jarngena to manus kahi bolala ka hila mag hi masti nahi tar kay ahe ughach payawar dagad padun ghene
@@bharatmundhe5866वास आला
@@bharatmundhe5866गोपीनाथ मुंडे ची हत्या झाली लेकीन तिकीट देऊन गार झाल्या आणि जनतेला दिलासा मिळाला 😂
हिला माज आलाय हिला जागा दाखवा
माजू नको लवड्या बोलताना लाकित
तूझ्या घरत आई बहीण नाही का तील नाही का माज येत
लायकी रहा
Tai maj alay padach ekda 🎉🎉🎉
नीट बोल भाड्या
बजरंग बप्पा फिक्स
Vba
ज्या घटनेने हिला अधिकार दिले...ते बदलण्याची भाषा करणारी बाई ला काय कळतंय.
फक्त वंचित बहुजन आघाडी लाच मतदान ह्यावेळी🎉
²q
अरे बाळा घटना किती वेळी बदलली आहे ते बघ आधी 😂
@@knowledgestream6360 तू सांग मला आता..😂 ज्या काळानुसार होत्या त्या amendment झाल्यात... नाकी चींदुराष्ट्र वेगेरे बनवायचं 😂 ...
आर निघ लवड्या
जरंगे तुमची मनू वादी लायकी दाखवून गेला
एक मराठा कोटी मराठा
@@gan4084फेकू पार्टीच्या 2 सीट होत्या.वेळ एकच रहात नाही
@@gan4084ho n uptach ahe tumchya arkhanala eka hi marthyan virodh kela sarvani samrathanch dile kadhi zat pat pahili nahi munde n nivdun det alo ani ata amchywarach udayala alat tumhi changale pan phedatay marthyanche
@@shree4503 आणि तुम्हाला सगळ्या महाराष्ट्रात obc समाजाने निवडून दिले, किती मुख्यमंत्री झाले मराठ्यांचे, किती खासदार आणि दुसऱ्याचा एकपण देखवत नाही, सगळ तुम्हालाच अस कस चालेल
@@gan4084 kay dekhwat nahi munde n nividun det alo amhi ani vorodh amhi kartoy ki tumhi kartay amhala tumach arskhan chalal pan tumhala amach dekhawt nahi mag amchya rajkaranchyancha virodh kara na samjacha ka kartay
बीडमध्ये मराठा आहेत का? आपटा हीला चांगले. परत ऊभे राहायची ईच्छा राहीली नाही पाहिजे.
सहा लाख मराठा समाज आहे...
Maratha Bjp sobtch aahe ...modi saheb aahet
@@oneskybluelover वाट बघा... मराठा बीजेपी विरोधात आहे... मेटे ताई नसल्या तरी बजरंग सोनावणे आहेत
@@oneskyblueloverकोलला बीजेपी ला मराठ्यांनी
@@oneskyblueloverata nahi sarkhi sarkhi fasvanuk bas zal ata arkshan deyache ani courtat padun takayche mahje amhi yede 😅
स्वतःची जात कोणत्या निकषांवर OBC मध्ये गेली ते सांगा अगोदर, किती सर्वे झाले किती आयोग नेमले ते पण कळू द्या, लोकसंख्या किती आणि आरक्षण किती कळू द्या. परळीत एक पण कुणबी नोंद कशी सापडत नाही हे पण कळलं पाहिजे लोकांना
आधिकारी काय उपटत आहे का मग
पवार, भुजबळ, आणि मुंडे याच्यामुळे हे obc मध्ये गेलें आणि गरीब mycro obc दाबला
मुंडे पडणार.... अब की बार BJP तडीपार आहे
obc उमेदवाराला मत दिल्यास तुम्हाला obc मधून आरक्षण मिळू शकत नाही. एक मराठा लाख मराठा .बीड मराठा जागे व्हा आणि आपली एकजूट दाखवायची आहे
Tumchyat dum aahe tr Java ki ka jaltay😂
सोनवणे फिक्स खासदार
पंकजा पडणार 101% पडणार 😄
फक्त जरागे पाटील
Adani बेवड्या charshi जोकर Manya 😮😅
मनोज जरांगे पाटील फक्त
हिला पहिलाच लय गर्व आहे गुरमीत बोलते
माजूरी बाई
Jaau dey Na faltu comments krrun samajaath dwesh nirmaan hoill
Aapun aapla baghaaycha aajprrynt wvastith hota Magh pudhyy pn hoill
Gan** marathe
मित्रानो आपल्या ल शिवरायांची शिकवण काही वक्तव्ये करून समाजाचं किंमत कमी करू नका धन्य वाद
बीड मधील बांधवानो हिचा बाजार उठवा सगळे संघटित व्हा 🙏🙏🙏🙏
पंकजा बाई तुझा माज मतदानातून उतरवला जाईल
एक मराठा लाख मराठा
गप ❤डया
Right ✅️ bro
नीट बोल भाड्या तुझी लायकी आहे का बोलायची
Sht ghe
तूझ्या आईचा माज वंजारी उत्र्वतेन
एकच वादा मनोज जंरगे दादा
ही बाई पडत असते या वेळेस😂
पंकजा ताई आपल्याकडून ही अपेक्षा नाही
बीड मधल्या सगळ्या मराठी नो पंकजा मुंडे यांना मतदान करू नका
पंकजा चा कार्यक्रम होणार आहे।
हिला माज आलाय
घराणेशाहीची हि भाषा हा गर्व संपणार आहे
एक मराठा लाख मराठा
तिकीट मिळायची वाणवा आणि शब्द मागे घेत नाही म्हणे😂😂😂
😅😂
मुंडे साहेबान सारख वाग बाई,
विकासच बोल ग बाई,
तुला जात प्यारी की विकास प्यार सांग ताई
मुडे साहेबांचं नाव उज्वल कर ग बाई,
जस तुझ्या मुलाला शिकायला विदेशात पाठवलं,
तसच माझ्या शेतकऱ्याचं मुलगा2विदेशात कस जाईल याच विचार कर ग बाई
दर निवडनीला हिची रेल्वे येनार म्हनती बाबा हि लबाड बाई,निवडनुक झाली कि रेल्वे पुन्हा परत जाते तर ती पुंन्हा पुढच्या विलक्षन मदेच येते
ओके पाडा हिला
इला पाडा बर बीड बांधवानो 🚩🚩
101% पडनार भावा,मि बीडचाच आहे
Please beed karano maratha samajane jaga hao
पंकजा मुंडेना दाखवून देऊ लवकरच
चिक्की ताई
आमच्या मराठा योध्दा मा. मनोज दादा जरांगे पाटील साहेबांमुळे मी माझा थेटे परिवार असा कोट्यवधी मराठा कुणबी मध्ये आलाय 🎉
माहिती अधिकार मध्ये माहिती माग उगच जरंगे युनिव्हर्सिटी माहिती मागू नको या आधी भरपूर आंदोलन केले तेव्हा नाही आले आणि तूच काय कित्येक obc हे कागद पत्रे नसल्यामुळे वंचित आहे कुणबी म्हणजे मराठे नाही ते मराठा प्रांत मधील शेत मजूर असे इंग्रज cast census 1931 जातीनिहाय जनगणना स्पष्ट पान न 374 मध्ये उल्लेख आहे आणि ही जातं आधीच obc मध्ये होते 😂
पुढच्या वेळेस करूणा मुंडे ला ठेवा उमेदवार😂😂😂
😂😂😂
😂😂😂😂
ताईसाहेब खरं बोलत आहेत जे खरे ते खरं आणि खोटं ते खोटं
तुझी ताई खरं बोलत आहे मग माझा एक सरळ आणि साधा प्रश्न इतर जाती ओबीसी मध्ये जाताना कोणते निकष वापरले असा प्रश्न विचारला की सध्याच्या घडीला ज्या जाती ओबीसी मध्ये आहे त्यांच्या गांडीला मिरची लागते हे पण खरं आणि खरंच आहे खरं ते खरं खोटं ते खोटं एवढं बोलायला लय हुशार लागून गेला काय तू पण आम्ही बोललो खरं सुद्धा पचवण्याची ताकद तुमच्या मध्ये आहे का मग तेव्हा आमचं बोलणं चांगलं झोंबते की सगळ्यालाच आपले बोलणे खरं असं वाटत असतं हो चला आम्ही मान्य करू तुम्ही बोलता ते खर आहे पण आम्ही बोलतो ते पण खर आहे हे मान्य करायची दान तुमच्या मध्ये आहे का
जरांगे पाटलाच्या वाटेला जाल तर बहुमताने पडाल
मनोज दादांचा ,,,,,,, नाद करू नका 🚩
Ek Maratha lakh Maratha
कशाने काय मीळत हे जरांगे पाटील यांना चांगल माहिती आहे आपल्या निवडनुकीच पहा पंकजा मुंडे आपला सुपडासाप होनार
obc साठी काही केल नाही.पण उगी जरांगे पाटलावर बोलून ,,obc मतदान घ्यायच ताईला...दुसर काही नाही..
पंकजा ताई तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
यावेळेस पंकजाताई चा पराभव निश्चित एक मराठा लाख मराठा
इतके दिवस पंकजाबाई मुग गिळुन गप होती आता परत लागली नाचायला एकदा पराभव होऊन घरात बसली आहेस लक्षात ठेव आत्ता मराठा समाजावर बोलशिल तर असा पराभव होईल परत उभा राहायची हिंमत होनार नाही बाप असा माजोरडा नव्हता जास्तं ऊडु नका ताईसाहेब नाहीतर आदळाल उठता येनार नाही
Only pankja tai
पंकजा बाई तू पडणार
Only tai saheb
घरी जाऊन पाय धुवून पाणी पेतो का आता 😅😅 बस कर सतरंज्या उतरायच्या
😂 मी तुमचा वाटेवर गेलो नाही... पण मी सगळ्यवर टीका करायचा ठेका घेतला आहे.... मला राजकारण कळत नाही.... पण मी राजकारण वर बोलणार... 😂 फक्त धमक्या आणि भावनिक करायचं....
ते पण 90 मारून 😂😂😂😂
एकच पर्व ओबीसी सर्व 🎉🎉🎉❤❤
अगदी बरोबर आहे 💯 ओबीसी जनमोर्चा चे उमेदवार यशवंत गायके यांनाच मतदान करा. ५२ टक्के ओबीसी समाज हा गायके यांनाच मतदान करणार आहेत.🎉🎉एकच पर्व ओबीसी सर्व 🎉🎉
उगीच का आगवर घेत आहे बाई ही
तिला लक्षात आले आहे की, मराठा समाज एकजूट झाला आहे आणि तो समाज भाजप ला मतदान करणार नाही.म्हणून ओबीसी समाजाने तरी एकजूट होऊन भाजप ला तरी मतदान करावे.अशी रणनीती आखली जात आहे.परंतू ओबीसी समाज देखील भाजपला मतदान करणार नाही. जे जे लोक/नेते ओबीसी आंदोलनामध्ये होते त्यांनाच ओबीसी समाजाने मतदान करायला पाहिजेत असे आम्हाला पण विश्वास आहे. . आणि यावेळी ओबीसी समाजाचे उमेदवार गायके यशवंत हेच निवडून येणार..🎉🎉🎉
बरोबर बोलल्या ताई....
बीडच्या मराठ्यांनो येणाऱ्या निवडणुकीत मराठ्यांची ताकद दाखवा
मुंडे भाऊ बहीण ना घरी बसवा
बजरंग सोनवने निवडुन आना
Nahi 😅
@@Mr.Aaryan007जरंगे च्या सागेसोयरे कुणबी लेकरच ऐक बाळ लय पैसा खर्च केला काका नी 😂
कुणी कितीही उड्या मारल्या तरी बीड ची खासदार पंकजा ताईच होणार ते पण रुबाबात ✌️💪
Pankja 100/ padnar aahe
Tu Padnar re Bai😂😂😂
BJP सोडून कुणालाही मतदान करा
उपोषण केल्यानेच 57 लाख कुणबी नोंदी सापडल्या आणि तो आकडा वाढत जाणार.
Only Jarange Patil ❤️🔥🚩
Pankaja munde🚩🚩🚩🚩
Only pankaja Tai saheb khasdar fix
ह्यांना घटना बदलायची आहे...ह्यांना निवडून द्या रे...😂
कायद्यान मिळणार म तुम्ही किती प्रयत्न केले हे पण सांगा
लाखो की लीड से पंकजा ताई बीड से✌️
निवडून तर पंकजा ताई च यनार रे नका करू नाद
उगीच का मनून बोलायचं. पाटील काही बोलले का . नंतर बोलत बसतो मग पाटील बोलत आहेत . हिला काही अक्कल आहे . उगीच आगावर का घेत आहे
@@gan4084ho n tumache gujrat bap ahet n 400 par anyala ani maharshtrachya industry gujrat la nayla fakt zati mule samratha ahe ho nahi tar kartutav shunya ahe
@@gan4084160 आमदार आमचेच 35 खासदार मराठा च आहे पण ते काही कामाचे नाही
पंकजाताई मुंडे 🔥 🔥
फक्त पंकजाताई मुंडे साहेब
Only tai
पंकजा ताई उगाचच डिवचू नका
Always Tai saheb
Only one ☝️ jarang Patil ❤
बेवडा charshi adani जोकर Manya😢😮😅
हाताने उगाच अंगावर घेतल. पश्चिम महाराष्ट्रातील शिट गेलीत बाई .आसल बोलून मराठवाडय़ातील पण जातील.
समस्त मराठा बांधवाना हिच विनंती. मतदानाला जाताना फक्त इतक्या दिवस मराठ्यांवर झालेला रोष घेऊन जावा......🚩🚩🚩
आदरणीय धर्मवीर मनोजभाऊ जरांगेपाटील
जय ओबीसी..🔥🔥🔥
पंकजाताईच येणार
बीड जिल्हा मुंडे साहेब यांचा बालेकिल्ला लावा ताकत ❤
आमची आण बाण शान मुंडे साहेब❤.....
कायद्याचा पुरेपूर फायदा मुंडे परिवार घेतात
आता पडा घरी बसा तुमचं काम नाहीये ताई
ओन्ली मनोज दादा मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है जय जिजाऊ जय शिवराय जय श्रीराम एक मराठा कोटी मराठा
हिला तिची जागा दाखवावी लागेल
Jarange पाटील ग्रेट person
Only maratha sonwane
पंकजा मुंडे फिक्स खासदार परत पंतप्रधान मोदीच होणार
जय जिजाऊ जय शिवराय 🙏🚩🚩यावेळेस मतदार जागृत आहेत समजेल 😂😂
मराठा समाजाने यांना उपोषण केल्यावर काय होते हे मतपत्रेकेतून दाखवून देऊ संपूर्ण मराठा समाज आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे एक मराठा लाख मराठा
Binkamch ka udvun gheti
Chikki tai padnar
अगदी बरोबर
Day great maratha ❤
Only tai saheb ❤🎉
Jo maratha aasel to pankaja matdan karnar nahi
❤❤❤❤❤VBA Only❤❤❤❤❤❤❤VBA❤❤❤❤❤❤❤❤❤❤ek.maratha lakha maratha❤❤❤❤
परत एकदा पराभव निश्चित आहे ताई