लोकप्रतिनिधिने मंत्र्यांना जाहिरपणे आपली म्हणजे आपल्या परिसराची कामे मंत्र्यांना कशी सांगावी याचा उत्कृष्ट नमुना म्हणजे मा. उपसभापती नरहरी झिरवळ यांचे भाषण.
थोडक्यात पण अतिमहत्वाच्या गोष्टीकडे आपण देशाचे मंत्री आदरणीय गडकरी साहेबांचे लक्ष वेधून घेतले, असे भाषण कोणावर ही टीका टिपण्णी न करता काम करून घेणे हे फक्त आमदार साहेब आपल्याकडून नक्कीच सर्वांनी शिकण्या सारख आहे❤
*मान.नामदार नरहरी झिरवाळ साहेब* आगे बढो हम तुम्हारे साथ है ■■■■■■■■■■■■■■■■■■ गायक सोमनाथ गायकवाड महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समिती ●महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष●
झिरवाळ साहेब फक्त एका भेटीवरून किंवा पाहण्यावरून समजणारे व्यक्तिमत्त्व नाही.. जसे जसे मी त्यांचे व्हिडिओज पाहतोय, तसे तसे ते मला अतिशय सुसंस्कृत, अभ्यासू, आणि सभ्य आहेत हे समजू लागले आहे
आजही आपला महाराष्ट्र आणी हिंन्दुस्तान आरोग्य विज्ञान शिक्षण या श्रेञात खुप मागासलेला आहे.विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे.आज एड्स सारखी बिमारी मोठया प्रमाणावर वाढत आहे.
श्री नितीन गडकरी साहेब कृपया पुणे जिल्ह्यातील वेल्हे आणि पुरंदर तालुक्यातील रस्ते बनवण्यासाठी लवकर प्रयत्न करा, पुण्यापासून जवळ असून सुद्धा कायम ह्या दोन तालुक्यांना दूजाभाव केला गेला आहे,develop झाले तर सोन होईल.
झिरवाळ साहेब फक्त दिंडोरी तून तुम्ही निवडून नाही आले पेठ तालुक्याने पन तुम्हला निवडून आणालय जरा पेठ मधील पन अवस्ता बगा ग्रामीण भगात आजुन निट रस्ते नाही । तुम्ही कधी पेठ कड़े वळून पन बगत नाही soryy साहेब पन हीच खरी अवस्ता आहे 😊🙏
झिरवाळ साहेब आपण सुज्ञ लोकप्रतिनिधी आहात. खरा तथा बोगस हा सामाजिक वाद मिटवा. अधिसूचित क्षेत्रातील आदिवासी असो अधिसूचित क्षेत्राबाहेरील आदिवासी हा सर्व एकूण आदिवासी लोकसंख्येत पकडलेला ही वस्तुस्थिती आहे. 😊
एक आदिवासी नेता संस्कारीत म्हणवणाऱ्या वारंवार संघाच्या, भाजपाच्या नेत्यापेक्षा कितीतरी चांगल्या भाषेत मतदारसंघाची गरज स्वतःची असल्यासारखं मांडतोय, ते बघा. असं बोलणारा एक भाजपाचा नेता दाखवा
तुमच्या पश्चिम महाराष्ट्रातल्या नेत्यांनी आजपर्यंत काय केले आहे? मी बालपणापासून नाशिक दिंडोरी रस्ता दुपदरीच बघितलेला आहे. आज मी ४५ वर्षे वयाचा आहे. नाशिक पुणे रेल्वे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी लागणारी हिंमत नाशिक जिल्ह्यातील नेत्यांमध्ये नाही.
नरहरी झिरवाळ दिंडोरी तालुक्याचे आमदार म्हणून खूप वर्षे काम करत आहेत. सन्माननीय पदावर विराजमान झाले आहेत. आपण फक्त दिंडोरी तालुक्याचे रस्ते तयार केले तरी आम्हाला आनंद होईल
सिन्नर तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन आदिवासी बांधव काम करण्यासाठी येतात त्यांना तालुक्यातील मोठ्या मोठ्या गावात एक आदिवासी निवारा स्थापन करण्यात यावा ही विनंती.
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील वाशी तफेॅ देवरूख ते वास्कर ते देवरूख या रस्त्यावर गेली २५ वर्ष खडीकरन झालेली नाही त्यामुळे रस्ता अंत्यत खराब झाला आहे देवरूख ते वास्कर वाडी ७ किलोमीटर आहे गडकरी साहेब यांनी लक्ष देवून रस्ता डांबरी करन करून द्या अशी गडकरी साहेब यांना आमच्या सर्व ग्रामस्थांची विनंती आहे🙏
जेव्हा अडीच वर्ष सत्तेत होतात तेव्हा नाहीत का आले रस्ते करायला.. गडकरी साहेब ज्या पक्षाचे नेतृत्व करतात त्या पक्षाच्या सत्तेच्या काळामध्ये देशभरात रस्ते अतिशय चांगले, उत्कृष्ट होतात..त्यामुळे गडकरी साहेबांच्यासारख्या नेत्यांच्याचपक्षांच्या हाती सत्ता द्यायला हवी..
सिमेंट काँक्रिट रस्ता फुटत आहे... accident होत आहे समृध्दी महामार्ग ने जास्त...सिमेंट काँक्रिट रस्ता अयोग आहे. गाडी साठी टायर फुटन्याचे जास्त चान्स आहे..
उगा गाडी कशाला जोरात हाकावी..? तिथे समृद्धी वर लोकं सुसाट स्पीड ने जात आहेत. त्यामूळे टायर futat आहेत... जर डांबर रस्ता केला तर कॉन्ट्रॅक्टर दर वर्षी राजकारण्यांना सोबत घेऊन खर्च काढतात..
लोकप्रतिनिधिने मंत्र्यांना जाहिरपणे आपली म्हणजे आपल्या परिसराची कामे मंत्र्यांना कशी सांगावी याचा उत्कृष्ट नमुना म्हणजे मा. उपसभापती नरहरी झिरवळ यांचे भाषण.
झिरवळ साहेब, उत्कृष्ट राजकीय नेते आहेत.
जिल्हापरिषद , तलाठी पदभरती कधी होणार आहे ?
्िाीू
ुप
्ूबब
झिरवळ साहेब अत्यंत छान बोलतात. मुद्देसुद आणि सदैव्य सांविधानिक भाषा बोलतात
मागे मुंबईचे पाणी संवैधानिक मार्गाने बंद करणार होते वाटतं
आदिवासी समाजाची तसेच आपल्या सर्वसामान्य जनतेचे प्रतिनिधी म्हणून जे कार्य करता ते मनाला आनंद देणारे आहे जय आदिवासी झिरवळ साहेब
आदिवासी ना जमिनी मिळवून देण्याच काम करा, नाहीतर पुढच्या वेळेला निवडून नाही येणार म्हणाव
Saheb toll dyawe lagnar
याला म्हणतात काम करून घायची पद्धत congratulations zirwal saheb best❤🎉
मनाने आणि कर्तृत्वाने श्रीमंत माणूस मा श्री. झिरवाळकर साहेब... 👏👏👏👏
भला माणूस
अशाच माणसांच्या हाती सत्ता असली पाहिजे
मागणी करणारे व देणारे आदर्शच आहेत
किती ,साधे सोपे सांगितले.खूप छान साहेब...🙏
झिरवाळ साहेबांचा पाहिजे तेवढा कौतुक करावे ते कमीच❤
अतिशय विचार पूर्व बोलता झिरवाळ साहेब 💐💐
एकच नंबर झिरवाळ साहेब मी शेतकरी देवळा तालुका
दोन्हीही प्रतिनिधी उत्कृष्ट आहेत 👍🚩
सर्वसामान्याची कळवळ या संबोधनातून दिसून येते. असा मोजकं अन् मुद्देसूद स्टेज वर बोलणारा नेता असावा
एवढा प्रेमळ आणि जागरूक मानुस प्रत्येक गावाला मिळो,,,, महाराष्ट्राचं चांगभलं...... ❣️🚩🙏🙏
😢😢😢😢
मराठवाड्याचे प्रवेशद्वार असलेला टेंभुर्णी, कुर्डुवाडी, बार्शी रस्त्याकडे चौथ्या स्तंभाने सकारात्मक लक्ष वेधून मंत्री महोदय यांना लक्षात आणून द्यावे
Proud of Zirval saheb 🙏🙏 Proud to be Nashikkar 😍
FIRST TIME I HEARD HIS SPEECH. I'M IMPRESSED.
WELL BALANCED AND TO THE POINT. I WISH PROMISING POLITICAL FUTURE FOR HIM.
खरच ह्या माणसाला पाहिल तर आर आर आबाचीच कॉपी वाटतो साधा,सरळ आणि जे आहे ते स्विकारणारा नी बोलणारा.
छान भावना व अभ्यासू योग्य मागण्या मागण्या साहेब.... आदिवासी लोकांसाठी आपण ज्या तळमळीने कार्य करत आहे त्या कार्याला सलाम ❤
असेच नेता हवा🤩❤️
अतिशय सुंदर आणि मनमोहक भाषण
थोडक्यात पण अतिमहत्वाच्या गोष्टीकडे आपण देशाचे मंत्री आदरणीय गडकरी साहेबांचे लक्ष वेधून घेतले, असे भाषण कोणावर ही टीका टिपण्णी न करता काम करून घेणे हे फक्त आमदार साहेब आपल्याकडून नक्कीच सर्वांनी शिकण्या सारख आहे❤
*मान.नामदार नरहरी झिरवाळ साहेब*
आगे बढो हम तुम्हारे साथ है
■■■■■■■■■■■■■■■■■■
गायक सोमनाथ गायकवाड
महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समिती
●महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष●
अतिशय मुद्देसूद आणि सत्य 👌
झिरवळ साहेब एकदम मस्त आणि मुद्देसूद पण बोलतात, आणि मनात कसलंही खोटे नसते, अगदी खरं खरं मनातून बोलतात.👍👍❤❤
साहेब 🔥🔥🔥
खर् च भारी .....माणूस
Gadkari saheb and Zirwal saheb both are great.
Narhari Dada grate speech
वा साहेब❤
Really impressed with this local leadership....
सत्य बोले साहेब...खर बोले चांगल बोले
दोघेही ग्रेट आहेत 👍👌👌👌👌👌
गडकरी साहेब करतीलच काम शब्दाला पक्के आहेत ते झिरवाळ साहेब तुमचे पण आभार
असा अघळपघळ दिलखुलास माणूस पाहिजे.
एक नंबर .........
सारंगखेडा ते शहादा रस्त्याचीही दुरावस्था झाली आहे 😢
सगळेच रस्ते त्यांच्या मतदारसंघातील
झिरवाळ साहेब एक मोकळढाकळ व्यक्तीमत्व स्वच्छ मनाचा नेता
Great
Well said infront of best minister👌👌
झिरवाळ साहेब फक्त एका भेटीवरून किंवा पाहण्यावरून समजणारे व्यक्तिमत्त्व नाही.. जसे जसे मी त्यांचे व्हिडिओज पाहतोय, तसे तसे ते मला अतिशय सुसंस्कृत, अभ्यासू, आणि सभ्य आहेत हे समजू लागले आहे
Ikiiolllo
Realy Simple Man.......proud of you, Saheb
सुंदर ...👌
मा. गडकरी साहेब. मालेगांव . मनमाड.येवला.कोपरगांव शिर्डी.राहाता.
नगर पर्यंत रस्ता चौपदरीकरण करावा.
पिंपगाव नाशिक 32 km तरी टोल वसूल कि, खंडणी म्हणून MH-15 टोल फ्री असावा. मुंबई वाहतूक करिता पुल पण टोल भरतो खादेशवासी, सटाणा, स्क्रीनवर, पिपळनेर परिसर😢
दोघेही जनतेची काम करणारे लोकप्रतिनिधी
आजही आपला महाराष्ट्र आणी हिंन्दुस्तान आरोग्य विज्ञान शिक्षण या श्रेञात खुप मागासलेला आहे.विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे.आज एड्स सारखी बिमारी मोठया प्रमाणावर वाढत आहे.
साधी,बोली,भाषा,,साध,राहनी,,मान,,कामाचा,,माणुस,,लोकप्रिय,,माणुस
श्री नितीन गडकरी साहेब कृपया पुणे जिल्ह्यातील वेल्हे आणि पुरंदर तालुक्यातील रस्ते बनवण्यासाठी लवकर प्रयत्न करा, पुण्यापासून जवळ असून सुद्धा कायम ह्या दोन तालुक्यांना दूजाभाव केला गेला आहे,develop झाले तर सोन होईल.
Agadi barobar bolat saheb tumhi
झिरवाळ साहेब फक्त दिंडोरी तून तुम्ही निवडून नाही आले पेठ तालुक्याने पन तुम्हला निवडून आणालय जरा पेठ मधील पन अवस्ता बगा ग्रामीण भगात आजुन निट रस्ते नाही । तुम्ही कधी पेठ कड़े वळून पन बगत नाही soryy साहेब पन हीच खरी अवस्ता आहे 😊🙏
@@lucky_the_racer888 तुला इतिहास आहे माहिती आहे का इतिहास वाच माग सांग
@@lucky_the_racer888 अडानी आहेस आजुन तु इतिहास वाचत जा जरा
साधा माणूस 🙏🏻🙏🏻
Great sir 🙏
नगर जिल्ह्याचे रस्ते सुधरा एकदा येऊन बघा काय परिस्थिती आहे एक पण रस्ता धड नाही
साहेब कमी बोललात पन योग्य बोललात पन तुम्ही फक्त डिंडोरी चेच आमदार नाहित पेठ तालुका पन तुमच्याकडे आहे लक्षात राहु दया
पेठ तालुक्यातील रस्ता संदर्भात बोला साहेब
एकदम दमदार साहेब
Proud of you Saheb ❤
It's an interesting thing, knowing youths are getting back to agriculture.
But not in Politics
वा साहेब खुप छान
साहेबांच्या प्रयत्नांना यश यावे
झिरवाळ साहेब नो 1 बोलले
ग्रेट माणूस खूप चांगल्या प्रकारे भाषन
झिरवाळ साहेब आपण सुज्ञ लोकप्रतिनिधी आहात. खरा तथा बोगस हा सामाजिक वाद मिटवा. अधिसूचित क्षेत्रातील आदिवासी असो अधिसूचित क्षेत्राबाहेरील आदिवासी हा सर्व एकूण आदिवासी लोकसंख्येत पकडलेला ही वस्तुस्थिती आहे. 😊
Saheb...
खूप छान zhirval साहेब.
Khupch chaan
Proud of Zirwal Saheb
साहेब आदिवासी बांधवासाठी सेड उपलब्ध केल पाहित हि गरज आहे
एक आदिवासी नेता संस्कारीत म्हणवणाऱ्या वारंवार संघाच्या, भाजपाच्या नेत्यापेक्षा कितीतरी चांगल्या भाषेत मतदारसंघाची गरज स्वतःची असल्यासारखं मांडतोय, ते बघा.
असं बोलणारा एक भाजपाचा नेता दाखवा
संघाच्या संस्कारा बद्दल न बोललेले बरे आपलेच तोंड विटाळायची भिती 🙏🙏🙏
तुमच्या पश्चिम महाराष्ट्रातल्या नेत्यांनी आजपर्यंत काय केले आहे? मी बालपणापासून नाशिक दिंडोरी रस्ता दुपदरीच बघितलेला आहे. आज मी ४५ वर्षे वयाचा आहे. नाशिक पुणे रेल्वे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी लागणारी हिंमत नाशिक जिल्ह्यातील नेत्यांमध्ये नाही.
Great झिरवाळ साहेब
नरहरी झिरवाळ दिंडोरी तालुक्याचे आमदार म्हणून खूप वर्षे काम करत आहेत. सन्माननीय पदावर विराजमान झाले आहेत. आपण फक्त दिंडोरी तालुक्याचे रस्ते तयार केले तरी आम्हाला आनंद होईल
फक्त ठेकेदार जवळ करु नका.आदिवाशि तालुक्याला भरपुर निधी विविध लेखाशिर्शाखाली प्राप्त होतो.
Ziraval saheb Aajun pan pade tasech Aheth
Khup sudar
Khupch Sadha Bhola Vyakti mhanje Jirwar Saheb
सर्व महाराष्ट्रात सर्वात खराब रस्ते असतील तर झिरवाळ च्या मतदार संघात आहे. मग हा इतक्या दिवस काय करत आहे..
खूप छान साहेब बोललात
खूपच छान साहेब
फक्त त्यांचा स्वार्थ बगता
Mast saheb. तुमचे काम झाले मनून समजा...
सिन्नर तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन आदिवासी बांधव काम करण्यासाठी येतात त्यांना तालुक्यातील मोठ्या मोठ्या गावात एक आदिवासी निवारा स्थापन करण्यात यावा ही विनंती.
झिरवल साहेब म्हणजे गळ्यातला ताईत आहेत नायतर एक मैद्याचे पोते होऊन गेले खाऊन फक्त गु गेला
Great Lider ✌️❤️
Good saheb khup chaan sanskar
🙏🙏🙏🙏🙏
तस पाहिले तर हे आदिवासी नेता नाही, ओन्ली Jp गावित साहेब आहेत
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील वाशी तफेॅ देवरूख ते वास्कर ते देवरूख या रस्त्यावर गेली २५ वर्ष खडीकरन झालेली नाही त्यामुळे रस्ता अंत्यत खराब झाला आहे देवरूख ते वास्कर वाडी ७ किलोमीटर आहे गडकरी साहेब यांनी लक्ष देवून रस्ता डांबरी करन करून द्या अशी गडकरी साहेब यांना आमच्या सर्व ग्रामस्थांची विनंती आहे🙏
👏👏👏👏
J saheb jay Maharashtra
जेव्हा अडीच वर्ष सत्तेत होतात तेव्हा नाहीत का आले रस्ते करायला.. गडकरी साहेब ज्या पक्षाचे नेतृत्व करतात त्या पक्षाच्या सत्तेच्या काळामध्ये देशभरात रस्ते अतिशय चांगले, उत्कृष्ट होतात..त्यामुळे गडकरी साहेबांच्यासारख्या नेत्यांच्याचपक्षांच्या हाती सत्ता द्यायला हवी..
❤❤saheb
1number
आदिवासींच्या वान जमनी बद्दल पण बोला साहेब
अनाडी इतिहासकार
बरझाल साहेब सांगितलं त्याला कारण मला कळत नाही या गडकरीला येव्हाडा भारी का समजतात खूप खराब परिस्थिती आहे रस्त्यांची
अहो या राजकारणी लोकांनी आळंदी हद्दी तील पालखी मार्ग सुध्दा कमी केला हे मा.गडकरी.. साहेबांना सांगा .,.........
सिमेंट काँक्रिट रस्ता फुटत आहे... accident होत आहे समृध्दी महामार्ग ने जास्त...सिमेंट काँक्रिट रस्ता अयोग आहे. गाडी साठी टायर फुटन्याचे जास्त चान्स आहे..
उगा गाडी कशाला जोरात हाकावी..? तिथे समृद्धी वर लोकं सुसाट स्पीड ने जात आहेत. त्यामूळे टायर futat आहेत... जर डांबर रस्ता केला तर कॉन्ट्रॅक्टर दर वर्षी राजकारण्यांना सोबत घेऊन खर्च काढतात..
Nice leader asawa assa
साहेब. .तुम्ही रस्त्याची आनी शेतकरयाची अवस्था पवार साहेबांना सांगायला पाहिजे. .त्याचा खुप अभ्यास आहे ना ..का ते फक़्त वसुली करणेसाटी आहेत. .
sahi pakda
झिरवळ साहेब तुमच्या मतदार संघात तुम्हीं पण काम नाहीं केलें 😌🙏
काहीच काम केले नाहीत, रस्त्यांची अवस्था बघा, उगीच तोंडाची वाफ