महाराज आपण ज्ञानाचे भांडार आहात. साध्या सोप्या शब्दात सोप्या उदाहरणांनी समजावून सांगण्याची कला आहे.श्रोत्यांच्या मनात कोणत्या शंका येतील याची अभ्यासपूर्ण उकल करुन सोप्याशब्दात सांगण्यामुळे पुढे काय हे ऐकावेसेच वाटते.मा ऊली कोटी कोटी प्रणाम. जय विठ्ठल जय जय विठ्ठल.......❤❤
काय अभिप्राय देऊ? मी सर्वार्थाने खूप लहान आहे शब्द मुके झाले नयना मधून अश्रू वाहिले दोन्ही कर मस्त ठेविले आपल्या चरणावरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी धरीन ज्ञानेश्वरी अंतरी
महाराज आपला अभ्यास पाहता खूप अवर्णीय आहे खरंच आपल्या सारख्या विद्वान पंडित यांनी खुप सुंदर रित्या ज्ञानेश्वरी श्रोत्यांसमोर मांडली आहे ...आम्हाला आपल्या सारख्या थोर वक्त्यांची कीर्तने आणि प्रवचने ऐकावयास मिळत नाही.आपण असेच विडिओ आमच्यासाठी पाठवावेत हि एक प्रांजळ भावना .....जय हरी माउली
मला वाटते की आपण खुप खुप नशीबात आहोत की ह.भ.प. चैतन्य महाराजांना प्रत्यक्षात ऐकण्याची व पहाण्याची संधी आम्हाला मिळते आहे. त्यांच्या कार्यकाळात आपण आहोत हे अलौकिक भाग्य लाभले आहे.
व्यासपीठावरून महर्षि व्यास, शुकाचार्य, भगवान श्रीकृष्ण, यांचा अप्रतिम सहज सुंदर अलौकिक अमृतमय संवाद सर्वांना चैतन्य ज्ञान देऊन गेला.विचारशिलतेवर अप्रतिम असे समर्थ चैतन्य चिंतन.महारांजांचे चरणी नतमस्तक.
बबन पाचपूते मंत्री होता.कारण माळकरी आसून त्याने कधी ज्ञानेश्वरी वाचली नाही. ज्ञानेश्वरी वाचला आसता तर मंत्री झाला नसता.मंत्री का व्हायचं ? भ्रष्टाचार करून पैसे मिळवण्यासाठी!ज्ञानेश्वरी वाचतो तो पैशाच्या किंवा लौकिकाच्या मागे जात नाही.तो ईश्वरी ज्ञानाच्या अथवा ज्ञानेश्वरी ज्ञानाच्याच मागे लागतो.धन्यवाद एक सिद्धांत आनुभवाला आला.
Jai jai Ram krishna Hari jai Jai dhyaneshwr Mauli pranam Gurudev
सर्वांना ज्ञानेश्वरी चे महत्व व त्या अनुशंगाने आध्यात्म ही सोप्या पद्धतीने व उदाहरणा सहित समजून सांगितलं प्रणाम महाराज
🙏🚩🌸🌺☀️🌼🌻 राम कृष्ण हरी माऊली 🙏🚩🌸🌺☀️🌼🌻
Mauli🙏🙏🙏🙏🙏
श्री राम कृष्ण हरी 🙏🚩💐
महाराज आपण ज्ञानाचे भांडार आहात. साध्या सोप्या शब्दात सोप्या उदाहरणांनी समजावून सांगण्याची कला आहे.श्रोत्यांच्या मनात कोणत्या
शंका येतील याची अभ्यासपूर्ण उकल करुन सोप्याशब्दात सांगण्यामुळे पुढे काय हे ऐकावेसेच वाटते.मा ऊली कोटी कोटी प्रणाम. जय विठ्ठल जय जय विठ्ठल.......❤❤
राम कृष्ण हर माऊली 1 अप्रतिम चिंतन 1
जय हरी माऊली अतिशय सुंदर
ज्ञानेश्वरमाऊली
जयहारी.महादेव.कासार.दिडींचे विनेकरी.किटीआडगाव
जय हारी चैतन्य महाराज माऊली.
अतिशय सुंदर प्रवचन मालिका.
काय अभिप्राय देऊ? मी सर्वार्थाने खूप लहान आहे शब्द मुके झाले नयना मधून अश्रू वाहिले दोन्ही कर मस्त ठेविले आपल्या चरणावरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी धरीन ज्ञानेश्वरी अंतरी
मी तुमच्या दोन पीढ्याँचा श्रोता आहे . धन्य तुमचा वंश,धन्य तुम्ही. आमचे कान धन्य. साष्टांग नमस्कार ।
मलाही ते भाग्य लाभले आहे
अप्रतिम माहाराज खूप छान
महाराज आपला अभ्यास पाहता खूप अवर्णीय आहे खरंच आपल्या सारख्या विद्वान पंडित यांनी खुप सुंदर रित्या ज्ञानेश्वरी श्रोत्यांसमोर मांडली आहे ...आम्हाला आपल्या सारख्या थोर वक्त्यांची कीर्तने आणि प्रवचने ऐकावयास मिळत नाही.आपण असेच विडिओ आमच्यासाठी पाठवावेत हि एक प्रांजळ भावना .....जय हरी माउली
Apratim 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍😀👍👍😀😀👍😀👍👍😀👍😀👍😀👍😀👍👍😀👍😀👍😀👍👍😀👍😀👍😀👍
खुप छान देवा
Pravcha khup🙏 chhan🙏🙏
ओम नमःशिवाय ।
खुप सुंदर माऊली
खूप खूप सुंदर प्रवचन
राम कृष्ण हरी राम कृष्ण
दररोज असं काहीतरी आम्हाला पाठवा
राम कृष्ण हरी गुरू जी
अप्रतिम चिंतन महाराज मन लावून रसाळ मधूर वाणी ऐकून मन प्रसन्न झाले खूप छान 🚩🙏🚩
अप्रतिम प्रवचन त्रिवार वंदन
ते हे माय ज्ञानेश्वरी🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
आपण सर्वजन भाग्यवान आहोत.अशी वाणी असे ज्ञान पहावयास व ऐकावयास दररोज मिळते.धन्यवाद.।। हरि ओम् ।।
अप्रतिम चिंतन, वारकरी संप्रदायच वैभव देगलुरकर महाराज
CC VC number VC
पुन्हा पुन्हा ऐकावे लागेल
नमो सद्गुरु सच्चिदानंद रुपा ज्ञानेश्वरीचे दर्शन झाले आपल्या चरणी विनम्र शि.सा. दंडवत चैतन्य बाबा जय श्री कृष्ण
ऐकमाव्दितिय अप्रतिम चिंतन कान आणि मन तृप्त होतात महाराजाची रसाळ मधूर वाणी
राम कृष्ण हरी अप्रतिम 👌👌🙏
अप्रतिम वर्णन केले आहे,सुबोध ,सुंदर खुलासा केला आहात शुभेच्छा
अत्यंत महत्त्वाचा विचार भागवत व गाथा चे गांभीर्य ज्ञानेश्वरी चा समन्वय . हे फक्त महाराजच समजावून सांगतात ते ही सोप्या ऊदाहरणांनी.
मला वाटते की आपण खुप खुप नशीबात आहोत की ह.भ.प. चैतन्य महाराजांना प्रत्यक्षात ऐकण्याची व पहाण्याची संधी आम्हाला मिळते आहे.
त्यांच्या कार्यकाळात आपण आहोत हे अलौकिक भाग्य लाभले आहे.
🌹🌹🌹🙏🙏🙏🌷🌷🌷🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏जयहरी माऊली
व्यासपीठावरून महर्षि व्यास, शुकाचार्य, भगवान श्रीकृष्ण, यांचा अप्रतिम सहज सुंदर अलौकिक अमृतमय संवाद सर्वांना चैतन्य ज्ञान देऊन गेला.विचारशिलतेवर अप्रतिम असे समर्थ चैतन्य चिंतन.महारांजांचे चरणी नतमस्तक.
राम कृष्ण हरी🙏
एका निष्णात जवाहि-या प्रमाणे महाराजांनी ज्ञानेश्वरीचे अनेत्र पैलू लिलया उलगङून सांगीतले. त्रीवार नमन.
महाराज, अप्रतिम!
Khup chan pravachan
Ramkrishna hari
Ram Krishna Hari mauli
चिंतनीय.
Very nice jay hari
Mastach
राम कृष्ण हरि खुप सुंदर प्रवचन माला आहे कृपया सर्व भाग पाठवा.आपले खुप खुप आभार
राम कृष्ण हरि
सुंदर
ram krushna hari
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरि माऊली 🙏🙏🙏
अपार ज्ञान, मानवी जीवनाचे कल्याण, सार्थक ,फलित याचं विवेचन
माणसाचा स्वत:च्या शरीराचा शरीराचा मोह वाटन संसारच आहे.माणसाच पोट हाच संसार आहे.पोटासाठीच आटायटी करावी लागते,म्हणजेच माणसाच पोट हाच संसार होय.
राम कृष्ण हरी माऊली एकदम सुंदर चिंतन
सुंदर सांगीतली
Aprtim chintan ram krushn hari
Nise
🙏🙏🙏🙏🙏
तुम्ही प्रवचन सेवा आमच्याप्रयन्त पोहोचवली त्याबद्दल आभार...जय हरी.
अति सूमधुर
👌👌👌
अप्रतिम प्रवचन. सुसूत्रता अवर्णनीय 🙏🙏
कधीच संपू नये असे आहे प्रवचन सा दंडवत
दुंडा महाराज देगरुलकर आमच्या गावी आले होते सन १९८२.....अमळनेर ता .नेवासा .जि .अ .नगर ...🙏🙏🙏
सुंदर प्रवचन.
जय हरी
रविवार
3/3/2019
ऐकमाव्दितिय अप्रतिम चिंतन कान आणि मन तृप्त होतात महाराजाची रसाळ मधूर वाणी ऐकून
'एकमेवाद्वितीय' निरुपण!
अप्रतिम
Tumhi pahilat ka aatm swarup
अतिसुंदर
With
Maharaj sarve bhag pahije
अतिशय सुंदर विवेचन .....🙏🙏🙏🌹🌹
Very nice
Very very nice
khrach mharajachi rsalwanitun pretext dnyaneshawari wani anubhawas aali jay hari maharaj
माझी माउली
वेद शास्त्र पुराण उपनिषिदे सूत्र गाथा अभंग या सर्व विषयावर बोलायचं म्हणजे सोपं नाही!!!
जय माउली जय हरी
Apan dunda maharajch nav ekle hote pan tayach parmparne maharaj chalvatat tayanchaya charni maza sastang parnipat.🙏🙏
Mast
Jay hari maharaj...khup chan hot pravchan aapal....tumchya bolnyatun khup kahi ghenya sarkh hot....tumche vichar mandnyachi method best aahe....tumhi sangitlya pramane kirtan aso kivva pravchan aso....tyacha punha vichar karne ...mhanje aaplyala te samjat....khar aahe te....khar tr tumchya pudhe kahi bolan mla uchit vatat nahi....tri hi chan vatal tumch pravchan aaikun.....
एकमेवाद्वितीय
एकमेवाद्वितीय
बबन पाचपूते मंत्री होता.कारण माळकरी आसून त्याने कधी ज्ञानेश्वरी वाचली नाही. ज्ञानेश्वरी वाचला आसता तर मंत्री झाला नसता.मंत्री का व्हायचं ? भ्रष्टाचार करून पैसे मिळवण्यासाठी!ज्ञानेश्वरी वाचतो तो पैशाच्या किंवा लौकिकाच्या मागे जात नाही.तो ईश्वरी ज्ञानाच्या अथवा ज्ञानेश्वरी ज्ञानाच्याच मागे लागतो.धन्यवाद एक सिद्धांत आनुभवाला आला.
इथून पुढील भाग नाहीत का
साष्टांग दंडवत गुरुवर्य🌹🙏🙏
Jai jai Ram krishna Hari jai Jai dhyaneshwr Mauli pranam Gurudev
रामकृष्ण हारीजयहरीमहाराज👌🙏🙏💯😀😀
राम कृष्ण हरी माऊली
अतिशय सुंदर प्रवचन
जय हरी
राम राम
अतिशय सुंदर श्रवणीय मधुरवाणी
Khup chan pravachan
जय जय रामकृष्ण हरी
Nice
जयराम
नमस्कार
राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी