माझे गाव. आता फक्त आठवणी येतात. असे वाटते कि लहान होतो तेच बरे होते. मोठा झालो आणि सगळी मजा गेली. आता पहिल्यासारखा वेळ नाही, जबाबदाऱ्या आहेत. लहानपण छानचं होते. बाबा नाहीत आता पण आठवण ठेवून गेले 😢😭😭. मुंबईला आलो कि गाव आठवते. मी मालगुंडचा भाटलेवठारातला... सगळे नवीन दिसते आहे. बैलगाड्या नाही दिसत आता. गुरे दिसत नाही. कहा गये वोह दिन 🤔🤔
मयूर छानच तेवढाच छोटासा मासळी बाजार असूनही गर्दी बऱ्यापैकी असते बरेच माशांचे प्रकार विक्रीला येतात आता एखाद्या ठिकाणाचा व्हिडिओ होऊ दे धन्यवाद असंच चालू राहू दे
खुपच छान👏✊👍 विडिओ दाखवला मासळी बाजार छान आहे मयूर पाटील सुंदर माझं कोकण च्या माध्यमातून असेच छान विडिओ बघायला आवडेल धन्यवाद येवा कोकण आमचोच आसा जय महाराष्ट्र👏✊👍
रत्नागिरीत पण कोळी आहेत का? का मुंबईवरुन येऊन इकडे स्थायिक झाले आहेत का कारण रानागिरीचे माहित नाही पण सिंधुदुर्ग मध्ये गाबित समाज आहे. तेच खरे पारंपरिक रापण पद्धतीने मासेमारी करतात तोच खरा जाण असणारा मच्छीमार समाज आहे
नाही, मुंबईतील कोळी समाज इथे येऊन स्थायिक झालेला नाही. इथला स्थानिक खारवी मच्छीमार समाज आहे, जो पारंपरिक पध्दतीने मासेमारी करतो आणि हा समाज मच्छीमारी क्षेत्रात पारंगत आहे. त्याचसोबत इथला स्थानिक भंडारी समाजसुध्दा मासेमारी क्षेत्रात पारंगत आहे.
Very nice 👍👍👍
Thank You..
छान
धन्यवाद..!!
खूप छान....दादा...👍👌
Thank You So Much..
मस्त व्हिडिओ
धन्यवाद..!!💐💐
माझे गाव. आता फक्त आठवणी येतात. असे वाटते कि लहान होतो तेच बरे होते. मोठा झालो आणि सगळी मजा गेली. आता पहिल्यासारखा वेळ नाही, जबाबदाऱ्या आहेत. लहानपण छानचं होते. बाबा नाहीत आता पण आठवण ठेवून गेले 😢😭😭. मुंबईला आलो कि गाव आठवते. मी मालगुंडचा भाटलेवठारातला... सगळे नवीन दिसते आहे. बैलगाड्या नाही दिसत आता. गुरे दिसत नाही. कहा गये वोह दिन 🤔🤔
Khup chhan
Thank You So Much..
Hi me Bhatlewadi madhun Dhanavade khup bar watal gav begun asach video pathava Dada
नक्की..
यापुढेही गावचे असेच छान छान व्हिडिओ येतील..😊
And thanks for fish introduction
👍😊
👌👌
खुपच छान व्हिडिओ 👌👍
खूप खूप धन्यवाद..!!
Konta masa changla, aani tethe mase karun detat ky paryatakasathi, koni asel tar number pathva
सुरमई, पापलेट, बांगडा, बोईर मासा, बोंबील, कोळंबी इ. चवीला चांगले असतात.
Suraj Pawar : 9860344571
(मासे बनवून मिळतील ☝️)
Thanks🙏
मयूर छानच तेवढाच छोटासा मासळी बाजार असूनही गर्दी बऱ्यापैकी असते बरेच माशांचे प्रकार विक्रीला येतात आता एखाद्या ठिकाणाचा व्हिडिओ होऊ दे धन्यवाद असंच चालू राहू दे
नक्कीच..!!👍
खुपच छान👏✊👍 विडिओ दाखवला मासळी बाजार छान आहे मयूर पाटील सुंदर माझं कोकण च्या माध्यमातून असेच छान विडिओ बघायला आवडेल धन्यवाद येवा कोकण आमचोच आसा जय महाराष्ट्र👏✊👍
खूप खूप धन्यवाद..!!😊
रत्नागिरीत पण कोळी आहेत का? का मुंबईवरुन येऊन इकडे स्थायिक झाले आहेत का कारण रानागिरीचे माहित नाही पण सिंधुदुर्ग मध्ये गाबित समाज आहे. तेच खरे पारंपरिक रापण पद्धतीने मासेमारी करतात तोच खरा जाण असणारा मच्छीमार समाज आहे
नाही, मुंबईतील कोळी समाज इथे येऊन स्थायिक झालेला नाही. इथला स्थानिक खारवी मच्छीमार समाज आहे, जो पारंपरिक पध्दतीने मासेमारी करतो आणि हा समाज मच्छीमारी क्षेत्रात पारंगत आहे. त्याचसोबत इथला स्थानिक भंडारी समाजसुध्दा मासेमारी क्षेत्रात पारंगत आहे.
@@Sundar_Maze_Kokan तुम्ही कोळी म्हणत होते म्हणून वाटले आणि रापण पद्धतीने पारंपरिक पद्धतीने मासेमारी करतात का?
@@महाघोटाळा हो, करतात ना..
Nice video lovely fishes
Yummy
My mouth is watering
I love fishes
I preffred halwa
Thanku mayur
And one more thing
Ur way of speaing is very unique.
Thank You So Much..😊
दादा हा मार्केट मला बघाय चा होता तो दाखवल्या बद्दल धन्यवाद
Thank You So Much..
Bhandarpulyat ani Ganpatipulyat Fish market nahi ka?
Nahi
खूप छान मयूर.
Thank You.. 😊