मसाले कसे करतात●मसाल्याचा लाल रंग व खुप काळ टिकण्याच्या टिप्स●महाराष्ट्रभर घरपोच सेवा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.ย. 2024
  • #मसाले #SpicesRecipe #AllTypesOfSpices
    सर्व प्रकारचे Best Qualityचे मसाले ● मसाल्याचा रंग व खुप काळ टिकण्याच्या टिप्स ● महाराष्ट्रभर घरपोच सेवा ● मसाले करण्याचे पदार्थ, भाजणे व कुटणे एकाच ठिकाणी ● Masala Market
    ..........................................................................
    नमस्कार मित्रांनो,
    या वीडियो मध्ये आपण मुंबईतील लालबाग येथे असलेल्या मसाला मार्केट ला भेट दिली आहे. उन्हाळा मध्ये अशा उपयोगीच्या खुप गोष्टी असतात ज्या वर्षभर साठवणीच्या हेतुने केल्या जातात त्यातला च एक म्हणजे आपल्या रोजच्या वापरातला मसाला. गावच्या सारख्या ठिकाणी मसाला खुप बनवला जातो पण मुंबईला कसा आणि कुठे करतात हे पाहणार आहोत.
    या माहितीपूर्ण वीडियो मध्ये आपण खालील गोष्टिं समजून घ्यायचा प्रयत्न केला आहे,
    मसाला कसा बनावतात
    मसाला बनवायला कोणते पदार्थ वापरतात
    प्रक्रिया काय काय असते
    मिरची बद्दल माहिती
    कोणकोणते प्रकारचे मसाले करतात
    मसाल्याचा लाल रंग कायम टिकण्यासाठी टिप्स
    मसाला जास्त काळ टिकून राहण्यासाठी टिप्स
    घसबसल्या पूर्ण महाराष्ट्रातुन कसा ऑर्डर करायचा
    कसा भाजतात, कसा कुटतात, कसा चाळतात
    व इतर उपयोगी माहिती
    तर ही वीडियो संपुर्ण पहा आणि इतरांसोबत नक्की शेयर करा.
    पत्ता:
    चव्हाण बंधु
    श्री गणेश नगर, पत्रा शेड,
    लालबाग, मुंबई
    (जवळच स्टेशन चिंचपोकळी)
    9867939526
    9223255995
    .............................................................
    येणाऱ्या नवनवीन अपडेट्स ला अगोदर पाहण्यासाठी खालील दिलेल्या इंस्टाग्राम अकाउंट ला नक्की फॉलो करू शकता..
    Instagram: just.rahul.vlogs
    Email: justrahulvlogs@gmail.com
    ........................................................................
    Thank You So Much For watching Video on Just Rahul Vlogs 😊 विडिओ पाहिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद आणि आपल्या सर्वांच्या प्रेम, आशीर्वाद आणि मदतिमुळे च शकय होते आहे 😊❤️🙏
    Thank You For Love & Support to Just Rahul Vlogs 😊 असेच प्रेम, आशीर्वाद आणि साथ कायम राहु द्या 😊👍
    आपल्या चैनलवर नवीन असाल तर सब्सक्राइब करायला विसरु नका आणि अगोदर च सब्सक्राइब केल असेल तर आपल्या मित्रमंडळी, नातेवाईक व इतर लोकंसोबत शेयर नक्की करा.
    / justrahulvlogs
    आपल्या सर्वांचा,
    राहुल पाटील (Just Rahul Vlogs) 😊🙏
    आपल्या Just Rahul Vlogs चैनलवरील काही माहितीपूर्ण आणि तुम्हाला आवडतील अशा वीडियो खाली पाहू शकता 😊👍
    सफर चोर बाझारची.. माहिती, सल्ला, अनुभव आणि किंमतीस (Just Rahul Vlogs - Chor Bazar Mumbai)
    • मुंबई चोर बाझार ● Mumb...
    महाराष्ट्रातील पहिले आश्चर्य ● विश्व विपासना पागोडा आणि मिनी गोवा (Just Rahul Vlogs - Pagoda 7 Gorai)
    • महाराष्ट्रातील पहिले आ...
    सर्वात मोठा आणि अतिशय स्वस्त असा सुका मच्छी मार्केट (Just Rahul Vlogs - Cheap Dry Fish Market)
    • सर्वात मोठा व स्वस्त स...
    राणीची बाग ● प्राणी आणि पक्षी पहा एकदम जवळून (Just Rahul Vlogs - Rani Baug Mumbai)
    • राणी बाग- नव्या रुपात ...
    सगळ्यात स्वस्त व मस्त उपयोगी कपडयांचे मार्केट ● (Just Rahul Vlogs - Janta Wholesale & Retail Market)
    • सगळ्यात स्वस्त उपयोगी ...
    2200 फुट उंचावर खड़कात साकारलेली उंच गणेशमूर्ती ● कडयावरचा गणपती (Just Rahul Vlogs - Kadyavarcha Ganpati)
    • Kadyavar Cha Ganpati M...
    IKEA मधील 19 रूपयापासुन सुरु होणाऱ्या स्टाइलिश आणि उपयोगी वस्तु●Detailed Tour किंमतीसह (Just Rahul Vlogs - IKEA)
    • IKEA - Worli😍Full Tour...
    Crowford Market मधील पाळीव पक्षी, प्राणी व फळे ● 150 वर्ष जुने मार्केट ● Wholesale & Retail Market (Just Rahul Vlogs - Crowford Market)
    • Crawford Market मधील प...
    एकदम स्वस्त दारात आणि अनेक वैरायटी मध्ये मिळणारे लाइटिंग चे मार्केट ● Wholesale & Retail Market ● लोहार चाळ (Just Rahul Vlogs - Lohar Chawl)
    • स्वस्त व मस्त लाइटिंगच...
    ताजे, स्वस्त आणि मस्त तसेच सर्व प्रकारचे मासे मिळणारे मार्केट ● All Details With Price (Just Rahul Vlogs - Fish Market)
    • ताजे, स्वस्त, मस्त आणि...
    वर्षभर टिकणारे व दुप्पट फुलनारे चविष्ट घरगुती पापड़ बनवण्याची सोप्पी पद्धत ● टिप्स सहित (Just Rahul Vlogs - Homemade Papad)
    • भरपूर फुलणारे व टिकणार...
    वरील वीडियो पाहिल्या नसतील तर जरूर पहा.. 👍
    नक्कीच आवडतील तुम्हाला.. ❤️
    धन्यवाद 😊

ความคิดเห็น • 123

  • @ramasamant3870
    @ramasamant3870 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहिती दिलीत.विशेष म्हणजे तुम्ही म्हणालात इथे लहान मुलांना घेवून येऊ नका त्यांना त्रास होऊ शकतो मसाले चा .ज्यांना दुसऱ्याची काळजी त्याची काळजी देवाला 🙏👍

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  2 ปีที่แล้ว

      Thank you soo much Rama sawant 😊❤️🙏

  • @vijaykakade2873
    @vijaykakade2873 2 ปีที่แล้ว +2

    Sir ,very informative video and keep making such video on different topics.please travel all over Maharashtra and make video

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  2 ปีที่แล้ว

      Sure 😊
      Thank you Vijay kakade ❤️😊🙏

  • @sonalsonvane2714
    @sonalsonvane2714 2 ปีที่แล้ว

    Wow khup chan ani masala ek 👍thank dada

  • @jyotiparmar3874
    @jyotiparmar3874 2 ปีที่แล้ว

    Nice information. Your smile is very innocent. God bless you.

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  2 ปีที่แล้ว

      Thank you so much Jyoti parmar 😊❤️

  • @SamreshVlogs
    @SamreshVlogs 2 ปีที่แล้ว +1

    खूपच माहितीपूर्ण व्हिडीओ दादा👍👍👍

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  2 ปีที่แล้ว +1

      वीडियो पाहुन प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद 😊
      असेच प्रेम आणि आशीर्वाद कायम राहु द्या 😊❤️

  • @allinone-st4ol
    @allinone-st4ol 2 ปีที่แล้ว +1

    खूप चांगली माहिती मिळाली धन्यवाद .👍👍

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  2 ปีที่แล้ว

      Welcome 😀 and thank you ❤️😀👍

  • @purvichorge5168
    @purvichorge5168 2 ปีที่แล้ว +1

    Mst ch rahul

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  2 ปีที่แล้ว

      Khup khup dhanyvaad purvi chorge ❤️😊👍

    • @purvichorge5168
      @purvichorge5168 2 ปีที่แล้ว

      @@JustRahulVlogs mla join kra mi tumla join krte ok

  • @shamalkadam5137
    @shamalkadam5137 2 ปีที่แล้ว

    Chaan👍🙂

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  2 ปีที่แล้ว

      Thank you shamal kadam 😊🙏👍

  • @mahesh_jadhav
    @mahesh_jadhav 2 ปีที่แล้ว +2

    Khup chan mahiti bhetli dada..... ❤️❤️❤️

  • @saeeghag4693
    @saeeghag4693 2 ปีที่แล้ว

    Nice job

  • @pareshshelar1824
    @pareshshelar1824 2 ปีที่แล้ว +1

    राहुल साहेब आपण खूप छान माहिती दिली , आपली विडिओ लय भारी होती 👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  2 ปีที่แล้ว +1

      वीडियो पाहुन प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद 😊
      असेच प्रेम आणि आशीर्वाद कायम राहु द्या 😊❤️

  • @ruturajbandiwadekar5452
    @ruturajbandiwadekar5452 2 ปีที่แล้ว +2

    Khup sundar mahiti sangitli rahul good 👌👍

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  2 ปีที่แล้ว +1

      वीडियो पाहुन प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद 😊
      असेच प्रेम आणि आशीर्वाद कायम राहु द्या 😊❤️

  • @vaibhavdombale6831
    @vaibhavdombale6831 2 ปีที่แล้ว +1

    Khup sundar mahiti 💯👌👌👍

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  2 ปีที่แล้ว +1

      वीडियो पाहुन प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद 😊
      असेच प्रेम आणि आशीर्वाद कायम राहु द्या 😊❤️

  • @NileshKumbharvlogs
    @NileshKumbharvlogs 2 ปีที่แล้ว

    खूप छान प्रकारे मसाले कसे काय बनवले जातात याची खूप चांगली माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मिळाला दादा खूप आभारी आहे.😊👌👍
    #nileshkumbharvlogs

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  2 ปีที่แล้ว

      वीडियो पाहुन प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद 😊
      असेच प्रेम आणि आशीर्वाद कायम राहु द्या 😊❤️

  • @sanjanamore955
    @sanjanamore955 2 ปีที่แล้ว

    Rahul tuje sagle video khup chan ani yogya margadarshak astat Thank you

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  2 ปีที่แล้ว

      Khup khup dhanyavad sanjana more ❤️😊👍

  • @yogitasvlogs
    @yogitasvlogs 2 ปีที่แล้ว

    Khup Bhari ...Zanzanit asa vlog ..chan 👌🏻

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  2 ปีที่แล้ว

      विडियो पाहुन प्रतिक्रिया दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद ❤️
      असेच प्रेम आणि आशीर्वाद कायम राहु द्या 😊👍

  • @sumeetbhavnani7279
    @sumeetbhavnani7279 2 ปีที่แล้ว +2

    Khub Chan Vlog Rohit Dada. Just a Suggestion: They should have shown their Packed Masala Packets along with their Prices whereby it would have been more informative. Kalji Ghya

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  2 ปีที่แล้ว +2

      वीडियो पाहुन प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद 😊
      असेच प्रेम आणि आशीर्वाद कायम राहु द्या 😊❤️

  • @geeta.bamaniya5416
    @geeta.bamaniya5416 2 ปีที่แล้ว

    Tumchya hya video ne mala ek madatch zali aahe... thanks bhau.. tuze video khup upyogi astat as distey mala.. kal pasun tuze video pahu lagli mi aani mala aawdle tuze channel... thanks bhau..

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  2 ปีที่แล้ว

      Khup khup dhanyvaad geeta bamaniya ❤️😊🙏👍

  • @anjalisamuel1268
    @anjalisamuel1268 2 ปีที่แล้ว

    खूपच छान उपयुक्त संपूर्ण माहिती दिलीत दादा तुम्ही👍👍👍👍👍🙏

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद anjali samuel ❤️😊

  • @shubhanginimbare565
    @shubhanginimbare565 2 ปีที่แล้ว

    खुप छान विडिओ सुंदर माहिती दिली राहूल छान वाटल ❤👌👌👌👌👌

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  2 ปีที่แล้ว

      वीडियो पाहुन प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद 😊
      असेच प्रेम आणि आशीर्वाद कायम राहु द्या 😊❤️

  • @HarshadSakharkarVlogs
    @HarshadSakharkarVlogs 2 ปีที่แล้ว

    खूप छान राहुल भावा माहितीपूर्ण व्हिडिओ मसाले तर भारी च वेगवेगळे

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  2 ปีที่แล้ว

      वीडियो पाहुन प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद 😊
      असेच प्रेम आणि आशीर्वाद कायम राहु द्या 😊❤️

  • @user-vc3ie7pj2q
    @user-vc3ie7pj2q 21 วันที่ผ่านมา

    Dada khup chan mahiti dili tumi.mi gujratmadhe aahe aani asach business karaychya tayarit aahe pan tyasathi mala Maharashtra til kacche masale wholesale rchi mahiti pahije aahe.pleasa tyavar video banva

  • @kavitagade1894
    @kavitagade1894 2 ปีที่แล้ว

    Khup chan..... धन्यवाद ...😊

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  2 ปีที่แล้ว

      Welcome and thank you kavita gade 😊❤️🙏

  • @Sp-pv9sc
    @Sp-pv9sc 2 ปีที่แล้ว +5

    🙂👍Very informative aani Detail video dada, uttam mahiti, pn tethe readymade massale miltat ka? less quantity madhe purchase karu shakto kay pav kg te ardha kg masala ?

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  2 ปีที่แล้ว +2

      धन्यवाद 😊❤️
      हो रेडीमेड मसाले सुद्धा मिळतात आणि तेही आपल्याला पाहिजे तेवढे अर्थात कमी, जास्त 😊👍

    • @Sp-pv9sc
      @Sp-pv9sc 2 ปีที่แล้ว +1

      @@JustRahulVlogs ☺ Thank You for reply 👍

  • @shalinipawar4256
    @shalinipawar4256 2 ปีที่แล้ว +1

    Khup Chan video aahe, masala order kuthe Karu he mahithi dela nahi

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  2 ปีที่แล้ว

      Contact number video Ani description madhye ahe 👍👍

  • @shubhanginikade9336
    @shubhanginikade9336 2 ปีที่แล้ว

    खूप छान. 🙏🙏. माहिती दिली.धन्यवाद.

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  2 ปีที่แล้ว

      Welcome Shubhangi nikade 👍
      धन्यवाद
      असेच प्रेम आणि आशीर्वाद कायम राहु द्या 😊👍

  • @ujalachitre1357
    @ujalachitre1357 2 ปีที่แล้ว

    Nice information about masala

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  2 ปีที่แล้ว

      Thank you ujala chitre ❤️😊🙏

  • @snpatil2605
    @snpatil2605 2 ปีที่แล้ว

    Mast vdo RAHUL.
    Please keep it up the good work.
    Tujhe subscriber bharpur increase hotil asech vdo banavat raha.
    God bless you..

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  2 ปีที่แล้ว

      😊😊😊❤️❤️❤️👍👍
      विडियो पाहुन प्रतिक्रिया दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद ❤️
      असेच प्रेम आणि आशीर्वाद कायम राहु द्या 😊👍

  • @vasudhakanawade6173
    @vasudhakanawade6173 2 ปีที่แล้ว

    मस्त माहिती मिळाली, धन्यवाद

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  2 ปีที่แล้ว

      Welcome
      धन्यवाद vasudha kanawade विडियो पाहुन प्रतिक्रिया दिल्याबद्दल ❤️
      असेच प्रेम आणि आशीर्वाद कायम राहु द्या 😊👍

  • @varsha3666
    @varsha3666 2 ปีที่แล้ว

    Khup chan information milali....thank you 🙏👍

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  2 ปีที่แล้ว

      😊
      वीडियो पाहुन प्रतिक्रिया दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद 😊

  • @devyanisevekar2785
    @devyanisevekar2785 2 ปีที่แล้ว

    खुपच सुंदर व्हिडिओ

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  2 ปีที่แล้ว

      वीडियो पाहुन प्रतिक्रिया दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद 😊
      असेच प्रेम आणि आशीर्वाद कायम राहु द्या 😊

  • @archanamansukh3868
    @archanamansukh3868 2 ปีที่แล้ว

    Your all videos r very will explained.

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  2 ปีที่แล้ว

      Thank you archana mansukh ☺️❣️👍

  • @archanaagree303
    @archanaagree303 2 ปีที่แล้ว

    Wah mast vloge hota 👍👍👍🔥. Ya masalya badal Mahiti sudha chan dili. Apale laabag tar pahilya pasun khas masalya sathi prasiddha ahe 💜. Ase chan vloges karat raha

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  2 ปีที่แล้ว

      नक्कीच..
      धन्यवाद Archana Agree 🙂👍

    • @archanaagree303
      @archanaagree303 2 ปีที่แล้ว

      👍💜

  • @rahulbagade8150
    @rahulbagade8150 2 ปีที่แล้ว

    Good Information & your efforts to show this.....

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  2 ปีที่แล้ว

      Thank you Rahul bagade ❤️☺️👍

  • @sunitagaikwad9080
    @sunitagaikwad9080 2 ปีที่แล้ว

    Very nice vlog 👌👌👌👌

  • @rajuparab2661
    @rajuparab2661 2 ปีที่แล้ว +1

    👌👌🙏🙏👍👍

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  2 ปีที่แล้ว +1

      वीडियो पाहुन प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद 😊
      असेच प्रेम आणि आशीर्वाद कायम राहु द्या 😊❤️

  • @radhikajadhav5011
    @radhikajadhav5011 2 ปีที่แล้ว

    Mast mahiti aamhi ithunach gheto masaley...

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  2 ปีที่แล้ว

      अच्छा 😊👍
      वीडियो पाहुन प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद 😊
      असेच प्रेम आणि आशीर्वाद कायम राहु द्या 😊❤️

  • @dr.vibhavagal6072
    @dr.vibhavagal6072 2 ปีที่แล้ว

    छान माहिती दिलीस बाळा

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद Dr. Vibha Vagal ❤️😊👍

  • @mrs.shubhangee5586
    @mrs.shubhangee5586 2 ปีที่แล้ว

    Nice information 👍🏻

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद mrs. Shubhangee विडियो पाहुन प्रतिक्रिया दिल्याबद्दल ❤️
      असेच प्रेम आणि आशीर्वाद कायम राहु द्या 😊👍

  • @deepalishelar6074
    @deepalishelar6074 2 ปีที่แล้ว

    आमच लालबाग👍🏻❤️

  • @manishadusane3398
    @manishadusane3398 2 ปีที่แล้ว

    Chan information dili 👌👌

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद Manisha Dusane विडियो पाहुन प्रतिक्रिया दिल्याबद्दल ❤️
      असेच प्रेम आणि आशीर्वाद कायम राहु द्या 😊👍

  • @gitanjalipatil6455
    @gitanjalipatil6455 2 ปีที่แล้ว +1

    अतिशय उत्तम Vlog... 👍🏻👍🏻
    मुंबईत होलसेल मध्ये तांब्या पितळेची भांडी कुठे मिळतील त्याची माहिती दिलीत तर बरे होईल.... 😊

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद Geetanjali Patil 😊👍
      त्यावर सुद्धा lavkar ch येईल vlog 😊👍

    • @sunitakarkhele1009
      @sunitakarkhele1009 2 ปีที่แล้ว +2

      Bhuleshwar

    • @sunilsonavane9949
      @sunilsonavane9949 2 ปีที่แล้ว +1

      तांबा कांटा, पायधुनी पोलीस स्टेशन पासून कॉटन एक्सचेंज पर्यंत हा सर्व भांडी दुकानात.

  • @ujalachitre1357
    @ujalachitre1357 2 ปีที่แล้ว +1

    Do they make CKP masala

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  2 ปีที่แล้ว

      They make all types of masala 😊🙏
      For more information pls contact to given number 😊👍

  • @sonychavan4172
    @sonychavan4172 2 ปีที่แล้ว

    Chan ch mi nakki jain ithe mi matungyala rahte

  • @pratikshakalgutkar6391
    @pratikshakalgutkar6391 2 ปีที่แล้ว

    Khup mast mahiti thanks awaz tar yenar sorry nako bolu 👍

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद Pratiksha Kalgutkar 🙂👍

  • @vijaykakade2873
    @vijaykakade2873 2 ปีที่แล้ว +1

    3:08 3:19 3:57 4:53 5:13 5:46 6:34

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 2 ปีที่แล้ว +1

    राहुल, आवाजाचं सोड पण मसाला भाजणं, कुठणं तिथे चालू होतं पण ठसका, खोकला मला बघताना लागत होता 😃 चॅनेलच नाव बदललंस का? असो.. 👌👍

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  2 ปีที่แล้ว +1

      वीडियो पाहुन प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद 😊
      हो.. मला सुद्धा ढस्का खोकला सर्व येऊन गेला 😊 आणि चैनल च नाव सहजच बदलले 😊

  • @arunamandare2157
    @arunamandare2157 2 ปีที่แล้ว +2

    आँनलाईन मसाला मिळू शकतो का आणि एक किलो मसाल्याचे पैसे किती

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  2 ปีที่แล้ว

      Online masala milto.. rate baddal tumhi dilelya number var contact Karu shakta.
      धन्यवाद 😊❤️

  • @kiranjadhav5466
    @kiranjadhav5466 2 ปีที่แล้ว

    भावा आमची तिसरी पिढी मासला बनून घेऊन जात आहे भायखाला चार चाळ मध्ये राहत होतो आता कल्याणला शिफ्ट झालो पण मसाला करायला लालबाग करायला येतो

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद Kiran Jadhav 😊❤️
      आपल्या चैनल वरील विडियो पाहुन प्रतिक्रिया दिल्याबद्दल ❤️
      असेच प्रेम आणि आशीर्वाद कायम राहु द्या 😊👍

  • @mrunalmungi6544
    @mrunalmungi6544 ปีที่แล้ว +1

    डोंबिवली घरपोच सेवा मिळेल का

  • @vinitad6463
    @vinitad6463 2 ปีที่แล้ว +1

    Readymade मसाला १ kg किती ला

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  2 ปีที่แล้ว

      Thank you for comment Vinita D 😊
      Ya sathi tumhi Dilelya number var contact Karu shakta 😊👍

  • @vaishalijadhav8267
    @vaishalijadhav8267 2 ปีที่แล้ว

    मी पण इथेच मसाला बनवते

  • @bhagyashreesawant3688
    @bhagyashreesawant3688 2 ปีที่แล้ว

    Aamhi pan hyach shop madhun gheto masala

  • @dipikapawar3808
    @dipikapawar3808 2 ปีที่แล้ว

    Home delivery bheten ka??

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  2 ปีที่แล้ว

      Ho.. contact number description madhye ahe 😊👍

  • @nirmalabhosale2380
    @nirmalabhosale2380 2 ปีที่แล้ว +1

    Mirchyanche bhav khup jast ahet

  • @harshadapatil77116
    @harshadapatil77116 2 ปีที่แล้ว +1

    Phone number milu shakto ka order karaychi asel tar

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  2 ปีที่แล้ว

      Number Ani address description madhye ahe.. 👍
      Thank you 😊

  • @rekhahiwarkar5242
    @rekhahiwarkar5242 2 ปีที่แล้ว +1

    खूप चांगली माहिती मिळाली, धन्यवाद.

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  2 ปีที่แล้ว +1

      वीडियो पाहुन प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद 😊
      असेच प्रेम आणि आशीर्वाद कायम राहु द्या 😊❤️