खूप छान भाज्या झालाय ताई असेच व्हिडिओ करत रहा आणि आम्हाला पाठवत रहा आम्हालाही कळेल की अशा प्रकारच्या वेगवेगळ्या भाज्या खूप खूप खूप खूप खूप छान होत्या भाज्या👍👍👍👌👌👌👌👌
Mastaa bhajinche prakar dakhavle tumhi. But aamchya kade kobi chya bhaji la Kanda nahi ghalat ....but sure I will definitely try this pattern of kobi bhaji.❤
I make this type of sukhi bhaji for hubby but for my son i put little water😊while travelling watery bhaji will spread so to avoid dry bhaji is made. Thanks a lot for this recipe. Very useful madhuratai❤❤
All ur recipes are very good. I follow them. I have a question in flower vegetable if we don't have goda masala which other masala can v put. Can we just put red chilli & kitchen king or garam masala is necessary? Pls reply
मधुरा,मी भाजी शिजवताना झाकणावर पाणी ठेवून शिजवते.त्यामुळे सारखे झाकण उघडून भाजी शिजली आहे का बघावे लागत नाही.तसेच मीठ सगळ्यात शेवटी घालते.बाकी भाज्या नेहमी प्रमाणे मस्तच आहेत.धन्यवाद 😊
आम्ही flower खात नाही. आम्ही जैन आहे. आणि अता सध्या 4 महिने बटाटा, कांदा,लसूण पण खात नाही. म्हणून हे सर्व सोडून छान शी रेसिपी सांगा . शाळेच्या डबा साठी.
झटपट भाज्या बनवताना बघुन मला खुप खुप छान वाटले कमी मसालयातील भाज्या छानच बनल्या ठाणे
धन्यवाद 😊😊
पाचही भाज्या सोप्या पद्धतीने करून दाखविल्या.धन्यवाद ताई.🙏👌👌👍😋❤️
करून बघा 😊😊
वाह वाह मस्त चिविष्ट खमंग यम्मी टेस्टी चमचमीत पाचही पदार्थ अप्रतिम 👌👌👌👌👌 एकदम झकास लाजवाब भन्नाट लयभारी 👌👌👌👌👌👌 रेसिपी रंग अफलातून जबरदस्त
तुमच्या रेसिपी खूप छान असतात मी बऱ्याच वेळेस तुमच्या रेसिपी पाहून स्वयंपाक करून पहाते. आणि भाज्या छान होतात. Thanks mam
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खूप छान पाचही भाज्यांचे प्रकार खूप छान सोप्या पद्धतीने सांगितले नक्की या पध्दतीने करून पाहीन
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
माझ्याकडे अगदी अशाच पध्दतीने फळभाज्या बनवितात. आनंद झाला हा video बघून....मस्तच❤❤❤❤❤😊😊🎉🎉
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Madhura khupch mast sarv bhajya, mi aaloo methi ,simala mirchi,farsbi aani flower chi bhaji try keli aani sarv bhajya mastch zalya.ekdam afalatun....Thank u Madhura.
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
सगळ्या भाज्या मस्तच स्वादिष्ट अतिशय उत्तम सूरेख
मस्तच सर्व भाज्या अतिशय सुरेख सोप्या पध्दतीने करून दाखवल्याबद्दल धन्यवाद 🙏👍
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खरच खूप सोपी आणि सहज बनवता येईल अशा पद्धतीच्या सर्व रेसिपी धन्यवाद
धन्यवाद 😊😊
खुप छान सर्वच भाज्या खूप खूप धन्यवाद ताई
धन्यवाद 😊😊
तू तर रोजच्या डब्याचं खूपच टेन्शन कमी झालं आहे धन्यवाद ताई 😊
Mulansathi tifin recipe share kra tai
धन्यवाद 😊😊
खूप छान भाज्या झालाय ताई असेच व्हिडिओ करत रहा आणि आम्हाला पाठवत रहा आम्हालाही कळेल की अशा प्रकारच्या वेगवेगळ्या भाज्या खूप खूप खूप खूप खूप छान होत्या भाज्या👍👍👍👌👌👌👌👌
धन्यवाद 😊😊
पाच फळभाज्या खूप छान आणी चविष्ट 👍
धन्यवाद 😊😊
अच्छा आयडिया दिया है thanks😊❤
As usual very nice. .. Mi dhobali mirchi aschich banvte. Ani lasun mirchi ale vatun, danycha kut ghalun pn dhobali mirchi pn mi banvte.
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
वाह..मस्त रुचकर भाज्या मधुरा...😋😋👌👌❤..फरसबीची भाजी शिजल्यावर त्यावर अर्धे लिंबू पिळले तर भाजी अधिक चविष्ट होते..😊🌹
अरे वा... छानच... धन्यवाद काकू 😊😊
मधुराजी मी दिलेल्या कमेंट्स ला प्रतीसाथ दिल्यामुळे धन्यवाद❤❤❤
😊😊
खूब छान सुख्या भाजी दाखवली.....🍂🍀🌿🍁🌺🌷☘️ धन्यवाद...🍀👌
धन्यवाद 😊😊
छान मी पण अस्याच बनवते फळे भाज्या, तुमचा ड्रेस खूपच सुंदर आहे आणि तुम्हाला तो खूप छान दिसतो.❤
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Hi tai aata रोजची tention दूर झाली tiffin chi thanks tai असेच छान vedio aamchyasobt share kart raha tumche vedio पाहून खूप help होते
धन्यवाद 😊😊
मला तुझी रेसिपी आवडते मी घरी करून बघितले आहे ❤
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Excellent Tai , Sarv bhajya khup chan zalya aahet 🎉
धन्यवाद 😊😊
Khup Chan ani चवीष्ट सोप्या रीतीने recipes दाखवल्या तुम्ही भाजीच्या खूप खूप धनयवाद 👌👍
धन्यवाद 😊😊
वाह मस्त खूप छान मॅम तुम्ही सोपी रेसिपी करून दाखवली खूप खूप धन्यवाद
धन्यवाद 😊😊
Mastaa bhajinche prakar dakhavle tumhi. But aamchya kade kobi chya bhaji la Kanda nahi ghalat ....but sure I will definitely try this pattern of kobi bhaji.❤
Hope you enjoy!!
Thank you Tai 😊 recipe dakhvlya Badal khup madat jhali.
Welcome!!
Hupch chhan recipe ahet tumchya sopya padhtine
धन्यवाद 😊😊
मधुरा ताई तुझा पाच ही भाज्या सुंदर बनवले आहे ❤
धन्यवाद 😊😊
Far far sundar ani atishay sopya paddhati…. As always…. 😊👌👍
Mast recipes…!! 😋😋
धन्यवाद 😊😊
खुप छान रेसीपी सोपी मधुरा तु चागला प्रकारे शिकवते
धन्यवाद 😊😊
तुमची method करून bgnar या वेळी नक्की 🤘
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
अप्रतिम रेसीपी नमस्कार ताई 🙏
धन्यवाद 😊😊
सर्व रेसिपी खूप छान 👌👌🙏
धन्यवाद 😊😊
Wow mast 👌 mouthwatering 😋 nice great superb healthy recipe 🙂 ekdam zakas 👍 mastach 👌 apratim 👌👍😊
धन्यवाद 😊😊
Waw 👌keti sundar🎉❤amazing👍😍
धन्यवाद 😊😊
खुपच छान.
धन्यवाद 😊😊
क्या बात है खूप झकास 👌👌👌👌👌
धन्यवाद 😊😊
खूप मस्त रेसिपी. मी बहुतेक वेळा तुमची रेसिपी फॉलो करते.👌👌👌👌❤
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
पाच फळभाज्या खुप छान 👌 नमस्कार 🙏
धन्यवाद 😊😊
ताई अभिनंदन लोकमत अवॉर्ड मिळाले. 🌹 आज पाहिले. 🙂 रेसिपी 👌🏻
धन्यवाद 😊😊
I make this type of sukhi bhaji for hubby but for my son i put little water😊while travelling watery bhaji will spread so to avoid dry bhaji is made. Thanks a lot for this recipe. Very useful madhuratai❤❤
Welcome!!
Tai flower chya bhajila hirvi mirchi,dhane jire powder,meeth halad,hing.takun suddha khup chan hote bhaji (vafevar shijvavi)
Aprateem recipie thanks madsm
Welcome!!
Good variations 👍👍thanx 👋
अप्रतिम रेसिपी ताई 😍😊
धन्यवाद 😊😊
Madhura mam make the recipe of makhmali chicken/mutton/fish/prawns/turkey/veg/paneer/tofu.
अप्रतिम
धन्यवाद 😊😊
खूप छान भाज्या त्याही झटपट मला गोडा मसाला व लाल तिखट टेस्ट साठी हव होत प्रथम पाव पाव किलो आवडल तर मग आँर्डर करता येईल मी काय करु?
9136822224 या नंबर वर तुमचं संपूर्ण नाव, पत्ता नी फोन नंबर कळवा , मसाला घरपोच पाठवण्याची सोय करण्यात येईल...
Khupch Chan 👌👌👌👍 vegle kahitari wa 👌👍🙏
धन्यवाद 😊😊
Mast ttt khup Chan recipe 👌 madhura tai tumhi soft diet chi recipe dakhava ani tikat nahi telkat nahi ani pachayla halka please tai
नक्की प्रयत्न करेन 😊😊
खूपच छान
धन्यवाद 😊😊
खूप छान रेसिपी ताई 👌👌❤️
खुप छान आहेत 👌👌 सोप्पी कृती
धन्यवाद 😊😊
All ur recipes are very good. I follow them. I have a question in flower vegetable if we don't have goda masala which other masala can v put. Can we just put red chilli & kitchen king or garam masala is necessary? Pls reply
Wow madam chan sagatha sukya baghiche prakhar very nice
Khup mast 5 recipe outstanding ❤❤❤
धन्यवाद 😊😊
मधुरा,मी भाजी शिजवताना झाकणावर पाणी ठेवून शिजवते.त्यामुळे सारखे झाकण उघडून भाजी शिजली आहे का बघावे लागत नाही.तसेच मीठ सगळ्यात शेवटी घालते.बाकी भाज्या नेहमी प्रमाणे मस्तच आहेत.धन्यवाद 😊
माहितीकरता धन्यवाद 😊😊
खूप छान 😊😊
धन्यवाद 😊😊
Vdo👌👌.
Bhajwalykade Cobi ghetana kasa nivadava?
धन्यवाद 😊😊 नक्की सांगेन...😊😊
Very very nice recipe 👌🏻 Thank-you 🙏
Most welcome 😊
Khup Khup Khup mast
धन्यवाद 😊😊
लसूण चिरून घालण्यापेक्षा ठेचून घालावी भाजी ला चव येते भाजी tasty hote.
😊😊
मधुरा राज तुमच्या रेसिपी साध्या सोप्या सिम्पल असतात पण
मनापासून आभार..
Khup Chan I will try
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Nice recipe madhura tai
Thanks 😊😊
veg rava toast, Mumbai misal pav, कोकम कढी, मटकीच खळगूट, सुक्या खोबऱ्याची चटणी,बंगलोर style खोबऱ्याची चटणी मूग डाळ आमटी, मूग डाळ, तुर डाळ, चवळी उसळ, कॉर्न कोफ्ता करी, सुक्या हिरवा वाटाणा भाजी,तूर डाळ बटाटा सुक्क दाखवा आणि उसळीचे प्रकार दाखवा
अप्रतिम 👌
धन्यवाद 😊😊
Amazing. Ms. Madhura Recepes. 👌
Thanks!!
mastch
shimla mirchi try today
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Cabbage chi bhaji green chili n 4 spoon bhijavleli chana dal n at last coconut ghalun karte mi..nisha
अरे वा... छानच...
मी पण सगळ्या भाज्या अशाच बनवते फक्त गरम मसाला नाही घालत फक्त लाल तिखट टाकते
अरे वा... छानच...
सोयाबीन/ सोया चंक ची सुक्की भाजी,वालाची खिचडी,कालवण पण दाखवा,चवळी ची सुक्की भाजी, चवळी ची / तांदळूजा भाजी,चवळीच्या शेंगची भाजी दाखवा
Khup chan
धन्यवाद 😊😊
Kup kup Chan tai ty
धन्यवाद 😊😊
All your recipes are superb but please try methi cha thecha
Will try to post the recipe...
nice recepis
Thanks!!
Khup chan tai
धन्यवाद 😊😊
Khup Chan recipes
धन्यवाद 😊😊
Tomato 🍅🍅 evdhe mahag jhalet ki tya shivay bhajya kshya kraychya... Tyacha prashn tumhi sodvla ..... 😊 Dhanyavad 😊😊😊👌👌
करून बघा 😊😊
@@MadhurasRecipeMarathi
Ho nakkich ...😊😊😊
कोबी किती छान चिरला आहे मसत
धन्यवाद 😊😊
Thank you tai, ☺️
Welcome 😊
Chan ,simple recipes
धन्यवाद 😊😊
Khup chan mast😊
धन्यवाद 😊😊
All recipes very nice👌
Thanks...
Apratim 👌👌
धन्यवाद 😊😊
Lal colour sathi bhanjyasathi ajun konte powder vapru shakto
ब्याडगी मिरची पावडर वापरू शकता...
छान ताई🤔🤔❤❤👌🏻👌🏻👍👍🙏🙏🙏🙏
धन्यवाद 😊😊
As usual...waiting for new recepies... All veggies nicely cooked...thank you😊
Welcome!!
Ipipipiipip
Chan 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻
धन्यवाद 😊😊
mastch bhajya ❤❤😊
धन्यवाद 😊😊
@@MadhurasRecipeMarathi 🙂😊
आम्ही flower खात नाही. आम्ही जैन आहे. आणि अता सध्या 4 महिने बटाटा, कांदा,लसूण पण खात नाही. म्हणून हे सर्व सोडून छान शी रेसिपी सांगा . शाळेच्या डबा साठी.
रेसिपी दाखवायचा नक्की प्रयत्न करेन..😊😊
I'm big fan of yours भेटायची इच्छा आहे तुम्हाला
धन्यवाद 😊😊 नक्की भेटूयात... 😊😊
आम्ही तूर डाळ घालून फ्लॉवर भाजी,मसूर डाळ किंवा तूर डाळ घालून ढोबळ मिरची,फरसबी शेंगदाणे कुट,कोबीची भाजी तूर किंवा मसूर डाळ घालून करतो.
अरे वा... छानच...
Kulcha chan
धन्यवाद 😊😊
Chan racipe Tai ❤
धन्यवाद 😊😊
mam aadlya divshi bhaji chirun store kru skto ka aapn
चालू शकेल..
Congratulations you crossed 7 millions subscriptions 👍👍
Khupch bhari bhajya 👌👌💕
धन्यवाद 😊😊
👌
😊😊
Congratulations mam, 7 M crossed ❤
Thanks...
म