🔥ब्रँड न्यू कंडीशन मध्ये सेकंड हॅन्ड टू व्हीलर आणि स्कुटी💥 Second Hand Bike / Scooter Pune
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 18 ต.ค. 2024
- 2WheelR Kharadi Pune - 8483893934 / 9890223934 / 7276543934
showroom google map location - maps.app.goo.g...
मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पुण्यामधील 2wheelr या शोरूम मधील सेकंड हॅन्ड स्कूटर आणि बाईक गाड्यांची माहिती घेणार आहोत.
Friends, through today's video, we are going to get information about second hand scooters and bikes from 2wheelr showroom in Pune.
my instagram I'd -
...
my email - vishalvidhate07@gmail.com
भरपूर किंमत आहे त्यापेक्षा नवीन शोरूम मधून काढलेली परवडेल.
अश्या show room चे video काढत जाऊ नका किंमत मध्ये पार आभाळाची फाडतात.
खूपच किंमत आहे या पेक्षा नवीन घेतलीली परवडेल
😂😂😂
लय कमी हाय किम्मत बाहेर देशातून मागवता का गाडी
2013 model 2 lakh... 😂 Hosh me to ho
किंमत थोडी कमीच आहे यांच्या बाईकची यापेक्षा शोरूमला जाऊन महागात घेतली तरी चालेल 😂😂
Kahichya kahi rates ahet, tyapeksha mumbai varun parwadel, yogya kimmat dilyasarkh tari vatel, he kay fasvaychi kam ahet...
हे वाहन विक्रेतन्यांना विकायचा असतात की नाही गाड्या तेच कळत नाही, असल्या किंमत लावतात कुणी पण नवीन घेईल की
फार कमी किंमत आहेत ह्या किमतीमध्ये नवीन गाडी इलकी ❤
😅
खुप किंमत आहे यापेक्षा शो रूम घेतलेली परवडेल...
किंमत जास्त आहे सर
Your prices are very high Sir.
Not affordable for middle class man.
7 year old activa 60 hajar. Kay pn
Wow lovely offers... New ka price me old bikes 😂
खूप प्राईज आहे गाड्यांची याच्यापेक्षा नवीन गाडी घ्यायला परवडन😂
खूप जास्त किंमत आहे त्या पेक्षा HF Delux ,Splender ,Shine ,Unicorn ,SP125,pulser ,Yammaha FZ Showroom la घेतेली पाहिजे
Over price
सुरुवातीलाच कमी किंमत सांगा.. म्हणजे जास्त गाड्या खपतील.. एवढी जास्त किंमत सांगून कोणीही घेणार नाही
एवढी प्राईस सांगितल्यावर लोक कसे सेकंड हॅन्ड गाडी घेत्यान सर😂😂😂
लोकांना ऐड बनवत आहे का
Mt 15 la loan hoil na
Dada please tata altroz xm second base varient cha review taka na
Maximum bikes ki price almost like new waste of time sorry to say
किंमत ऐकून कस्टमर च्या नक्कीच कपाळात जाणार
2017 मॉडेल activa 60000 ला सांगतोय ,नवी घेतलेली बरी
Second gadi la new price 😂
2013 model bullet 2lacs kay pan
😅
Price jast aahet aani gelyavar response nahi det,mi manjri budruk madhe rahtto mi ithe gelo hoto.
जुनी गाडी घेयची म्हणजे किंमतीत कमीत कमी आसावी हे तर नवीनच घेतलेली बरी
sir kahi pan price 2nd hand bike la new chi price sangtay tumi 👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻
Second hand two wheeler electric video
Kahi pn rate
Lay mahag ahet
किमत बरोबर सांगा न हो मालक एवढ्या किमती मधी चार चाकी या लागली न...🚘🚙🏍️🏍️🛵🛵
😅
रेट थोडे जास्तच आहेत.
Visal Ram Ram
yanchya shop ch nav pahije 12ka4 Wheels 🤣
Price khup High aaget 😂😂
Almost double price 😂
सर शोरूम पेक्षा कमी किंमत आहे तुमच्या कडे
kharay 🤣
बाबो किंमती 😂😂