मंजू ताईने बनवला 3 किलो मटणाचा रस्सा🐏 मटण रस्सा रेसिपी आणि पार्टी🥳Rohan's Vlog
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ต.ค. 2023
- ►►Please Email Us below for Business Inquiries:
Email: crazyfoodytraveler@gmail.com
बाबांनी आणली दुबईहून गिफ्ट 🎁
• बाबांनी आणली दुबईहून ग...
दुबईला 5 स्टार हॉटेलमध्ये मिळतात बोंबील,पापलेट,सुरमई😋New Peshwa Restaurant Oaks
• दुबईला 5 स्टार हॉटेलमध...
महाराष्ट्राची हास्यजत्रेच्या कलाकारांचा ओवीने घेतला क्लास😂आज फक्त हसुया😂
• महाराष्ट्राची हास्यजत्...
आज बनवले चिकनचे किती प्रकार🐓प्रतिक सुपरस्टार रजनीकांतच्या पाया पडला 🤗
• आज बनवले चिकनचे किती प...
घरात बनवले थिएटर
Link: • 1 वर्षाने पाहिला थेटरा...
►►Wonder Zone Trampoline Park
Gat No. 9, YCMOU Road Govardhan, Gangapur Rd, near Ashok Astoria, Nashik, Maharashtra 422222
Phone: 091301 30120
maps.app.goo.gl/KonWwHrL2tMni...
►►►ओवीच्या बर्थडेला देवबाप्पाचे सरप्राईज 🤗 आज देवानेच सर्व घडवून आणले🙏
• ओवीच्या बर्थडेला देवबा...
►►►ओवीच्या पहिल्या बर्थडेला आम्ही सारे गोलमटोल😍क्युटीपाय ओवी🥰 Crazy Foody Ranjita
• ओवीच्या पहिल्या बर्थडे...
►►►Ovee & Mumma TH-cam Channel Link:
/ @oveeandmumma
Ranjita Salon Academy
Shop No. 114, 1st Floor, Yash Padma Building, Opp. Shivkala Arcade, Near Rlw Station, Boisar(w) 401501
MAHARASHTRA
Ph. No. 7028689920 ( 10 AM To 7 PM )
(Only Salon Inquiry )
►►►My Other Channels :
►►►Crazy Foody Ranjita TH-cam Channel Link:
/ crazyfoodyranjita
►►►Ovee & Mumma TH-cam Channel Link:
/ @oveeandmumma
►►►Being Ranjita TH-cam Channel Link: / @beingranjita
►►►Ranjita Shorts Official
/ @ranjitashortsofficial...
►►►Facebook : Crazy Foody
/ crazyfoodytraveler
►►►Instagram: crazy foody ranjita
crazyfoodyranji...
►►►Instagram: crazy foody ranjita
►►►My Cameras:
1. Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
2. Canon 200d : amzn.to/3kMs7QT
3. GoPro HERO9 Black Holiday Bundle
amzn.to/3aG9Hy5
4. DJI Pocket 2 - Handheld 3-Axis Gimbal Stabilizer
amzn.to/2UV5RwP
►►►My Mic :
1. Rode VMGO Video Mic GO
amzn.to/3c9u1K2
2.Rode Wireless Go
amzn.to/2KquGfc
3. Wired Mic
amzn.to/3kF5VZ2
4. Wireless Mic
amzn.to/3jb25GZ
►►►New Mic:
Sennheiser MKE 200
amzn.to/3JjRZR9
Music: Goa
Musician: ASHUTOSH
Site: ashutoshmusic.fanlink.to/goa
🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा.
#muttoncurry #muttoncurryrecipe
#mutton #party #muttonparty
#familyvlog #ranjitafamily #rohanranjita #rohansvlog
#Crazyfoodyranjita #oveeandmumma #BeingRanjita
मंजु ताई मटण एकच नंबर.रोहन दादाला पार्टी मागितली की लगेच हजर.खुप दिलदार माणुस.
👌👍very true
🥰🥰🥰
Manju tai chan boltat awaj mast ahe
खूप छान मंजू ताई रेसिपी केली व करताना न घाबरता बोलत होत्या ते छान वाटले
अरे व्वा!मंजू ताई पण रेसिपी दाखवायला एकदम तयार झाली आहे very good well done मंजू ताई ❤
Thank you 🥰🥰
लई भारी कांदा खोबर वाटण तेलात घालून बघा तिखट टाकल्या वर👍👍
तुमच्या बरोबर राहून मंजू ताई पण शिक्लया बोलायला...मस्त रेसिपी दाखविली त्यानी 😊...छान व्हिडिओ.👌👌👌👌👌👌😊
Thank you 🥰🥰
खूप छान आहे रेसिपी मंजू ताई पण खंडा मसाला आणि खोबरयाच वाटन मीठ हे सगळं पण कादय सोबत च परतलं की अजून छान होतं 😊 आणि खूप छान मटण रेसिपी 😋😋
नमस्कार दादा मस्त रेसिपी मी पण बटाटा घालते मंजु ताईंनी छान बनवले आहे ❤
Manjutai agadi professional shef sarkhya confidantly bolat hotya ek number
🥰🥰🥰
अरे वा वां मंजु ताई तुम्ही रणजीता ताई बरोबर राहून तुम्ही सुध्दा बोलण्यात बऱ्यापैकी तरबेज झालात... खरंच खूप छान... आणि खरंच खूप छान मटण बनवण्याची पद्धत चांगली आहे.... कलर
पण खुप छान...😂😂😂 आणि तुमचा बोलण्याचा Confident pan चांगला आहे....
Thank you 🥰🥰
छान मंजु ताई नी बोलुन समजेल तशं रेसीपी मटना ची दाखवली...आता छान बोलायलां लागले..पहीलं खूप कमी बोलंत होता विडीयो समोर...छान..अशी च मंस्त हंसत रहा...आभार ...रेसीपी...👌👌😋😋✌️👍🙏🙏
Thank you 😊
मंजू ताई एकच नंबर 👌👌
मट्णाबरोबर बटाटा टाकायच सुंदर लागत आणि चींचेचा सार बनवायचा नारळ वाटुन दुध काढुन सुंदर च लागतो पोटाला ठंडावा येतोमस्त वाटत
मंजू ताईंच मटण बनवायची पध्दत खूप आवडली मटण एकदम टेंमटींग आहे 😋😋 पार्टी एकदम मस्त झाली 👍👍
Thank you 😊
Aahmi pn asch zanzanit tikhat zaaaal matan banvitho
भाकरी बरोबर नाही खातं नाही का चापती बरोबर नाही नीसता भात संघ कसं लागतं भाकरी संघ एक नंबर लागत मटन
वा मंजूने एक नंबर मटण रस्सा बनवले बघून तोंडाला पाणी सुटले व सगळे एकत्र बसून जेवल्याने खुप छान वाटले सगळे छान बोलत होते असेच सदैव हसतखेळत रहा मजा करा खात रहा खुप आवडला विडिओ मंजूला माझा सलाम देव बरे करो👌👌 😋😋❤❤🤚🤚✌✌👍👍
मंजू ताईंची आजची मटण रेसिपी वेगळा प्रकार बघायला मिळाला, खूपच छान मी पण नक्की ट्राय करून बघणार.
👍
Wow ek number mattan resepi 👌manju tai so eammy khup ch chan 👌👌👌Ovi nahi disat amchyakde potato nahi takt ghavi
मंदी ताईंना थॅक्स मटन दाखविल्याबद्दल❤️😊
manju tai wonderful recipe...will surely try...rohan dada u are truely great person
मंजूताई मटन रेसिपी अप्रतिम 😊 मटण रस्सा पार्टी एकच नंबर❤ दादा व्हीडीओ खुप भारी होता😊❤
खूपच छान रेसिपी😋😋तरी तर कसली आली आहे रस्स्याला😊एक नंबरच😊
व्हिडीओ खूपच छान झाला दादा😊
Thank you 😊
मंजू ताई खरंच मटण करण्याची पद्धत फारच छान.❤❤
एक नंबर मटन रस्सा दादा आमच्याकडे पण बटाटा टाकतात मस्त लागतो
जय श्रीराम!मंजुताई ने छान रेसीपी बनवली!
मंजु ताई आपल्या आगरी पध्दतीने सुखमटन आणि रस्सा वेगळा बनवुन दाखवा एकदा तरी
मटन पार्टी मस्त हा 👌🏽😍❤️
दादा बरोबर बोललास प्रत्येक ठिकाणची संस्कृती वेगळी आहे actually आपल्या महाराष्ट्राची हीच तर speciality आहे जस जस गाव शहर बदलत तस तस तिथली संस्कृती वैगेरे बदलत जाते ❤️ आणि खूप छान छान परंपरा आणि संस्कृती आहे आपल्या कडे❤️... मला वाटतं की आपल्या पूर्वजांनी बनवलेल्या प्रत्येक परंपरेत आणि संस्कृतीत आपला च फायदा आहे.... आपल्या सर्वांच्या चांगल्यासाठी च आहे💯❤️ जय महाराष्ट्र 🚩❤️
Mastch tempting, delicious mutton एक नंबर झाला आहे मंजू ताई लय भारी, मी नक्की तुमच्या पद्धतीने बनवून बघीन, ताई बरोबर राहून तुम्ही पण कॅमेरा समोर खूप छान बोललात, दादा आम्हाला पण मटण पार्टी द्या कधीतरी
Thank you 😊ya palgharla deto party 🥰🥰
श्री स्वामी समर्थ.... रोहन दादा
मंजु ताई मटण 1 नंबर
खूपच मस्त मटण बनवलं मंजू ताई नी ..👌👌🙂
Manju taichi recipe samjun sangachi padhat chan ahe.... 👍.... Lay bhari tai..... Rohan ❤sir love you❤😊
Are पित्र पंधरवडा चालू आहे thode Divas nak khau,tumhi lok khupch nonvage khata evdh nonveg sharirasathi changale nahi.baki public la changl wait sanganyacha adhikar ahe.
मंजुताईनी बनवलेले मटण एकदम भारी दिसत होते, तर्री तर खूप छान वर आली होती, रोहन मंजुताईंना मटण दाखवल्याबद्दल thanks सांग.
Manju Tai ne mutton kuch chan banvle no 1 zale 👌👌😋😋 from Pune..ho ahmi batata nahi ghalt dada 👍👍😊
मंजु ताईने बनवलेल मटन एक नंबर पण मी मटन खात नाही चिकन ची रेसिपी बघायला आवडेल मंजुची
मंजू ताई 1no मटण बनवलं मस्त 👌👌 nice विडिओ दादा 👌
Ranjeetacha dance khupch bhari👌🏻👌🏻She is a professional dancer👍🏻👍🏻
खूप मस्त रेशिपी नक्की करून बघेन झाल्यावर नक्की रीप्लाय करणार
आज आम्ही बघितला दुबईच्या हॉटेल मधला व्हिडीओ माझी मुलगी दोन वर्षाची आहे. ती मला सांगते मम्मा ज्यूस नाही ते त तुमचा ज्यूस चा ग्लास बघून तिला ज्यूस आठवला ती व्हिडिओ बघून ताई कडे ज्यूस मागत होती.😂😂❤
🥰🥰
खूपच छान मटण झाल , ताई मटण कुकर ला लावतांनी तुमचं बनवलेलं हिरवं वाटण आणि कांदा परतून मग फोडणी द्या खूपच छान सूप बनेल करून बघा तुमच्या ओवी ला ते सूप खूप आवडेल
ताईची मटण रेसिपी 1 च नंबर ymmmmmm. 😊
Kanda khobryache वाटाणा मध्ये काय घेतलं तें पण दाखवायचे na मंजू ताई
Ek ch no Manju tai ne bnvlela matn 👌😋❤️🥰..Sunil ch 🍻🍾 bhari ch ❤❤❤❤❤❤
Maju Tai ekach number mutton recipe ekdam bhari must 😋😋😋😋 amhala pan jevalaya bolava
रोहन दादा तुमचं कौतुक कराव तेवढं थोडं खुपच खुप अभिनंदन अभिनंदन आजुन उत्तम प्रगती होवो हीच सदगुरू चरणी प्रार्थना फार छान वाटल मंजु ताई घरी आल्या पासुन आपल मनुष्य घरी आल तुम्ही सगळे तेवढंच सगळयान वर जीव लावतात सदगुरू तुम्हाला उदंड आयुष्य लाभो खुप भरभराट देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना एक नंबर विडीवो स॔वाना जय सदगुरू स॔वाना सुखी ठेव
Good 👍 aaj ka like Manju taai ke liye Nagpur se Manju taai best of luck 👍
Thank you 😊
WOW, Manju tai showed nice Mutton recipe, 👌 I will try same recipe with chicken, we don't eat Mutton, Manju tai confidentially showed Stay Blessed 🙏 Good Luck 👍👍
Thank you 😊
Rohan Dada amyacha bholha Shankar ahe saghylana khush thevhto❤ God bless u Mast party
Congratulations Dada
Amhala pan party pahije pan veg 😀
Khup Chan Video. Ekdum mast ❤
Khup Chan sobat Jevnacha aanad ch vegda asto. Thod jast jevav vatee pan dada Jevtana tumi paani thevat jaa konala thaska lagla tar.
हाय फॅमिली खुप छान बेत केला आहे. रोहन पाटील फॅमिली बोले तो दुनिया में एक ☝ नंबर. फॅमिली
🙏🙏
Manju tai manju tai rassa rassa vadha hooooo❤❤❤kay distay ahe bhari😍😜😜😋mutton ek no.. Amhi dasra parynat nahi khat.. Mala tondala pani sutal 😋😋
🥰🥰🥰
आजचा बेत खुप छानच ताईचे हातचे मटण एक नंबर मस्त कसे आहेत सगळे
मजेत 😊
Manju tai khupch chan recipe sangitli ani camera samor bolayla khupch grow zalya ase vatatch navhte ki navin member camera 📸📸 samor bolat ahe. Aajcha like fakt ani fakt Manju tai n sathich.... very very nice Manju tai....
Manju tai yancha confidence gain zala aahe, receipe sangtana TH-cam war jashe sangtat tashe same tashya saangat hotya
Khup mast watll confidence gain zalya baddal
Thank you 🥰🥰
मंजू ताईंनी केलेलं मटण खूप मस्त. मी सुध्दा मटण असच करुन बघेन.
Ranjita di pn 1 no bnvte khup diwas jhale recipes nhi dakhvli ranjita di chi pls next time nkki dakhva rohan dada😊
Thank you 🥰🥰
Hii दादा आमच्या गावाला मटण वडे बनवतात आणि आजचा व्हिडिओ खूप भारी होता मंजू ताई मटण ऐकनबर बनवलं आणि दादा तू तर खूप भारी आहेस मटण ची पार्टी मागतली आणि तू लगेच दिली तुमचं मन खूप मोठं आहे तुमच्या सारखं भाऊ मित्र मुलगा सर्वांना मीलुदे तुम्ही सर्वाच मन जपता
Thank you 🙏
Khup chan recipe tai😋
आमच्या पुण्यात पुरण पोळी चा नेवेद्य असतो
Happy Birthday dada God bless you sakali cha video bagun khup radu ala same me Mumbai la yetana mazay aai ashich radat aaste nice video khup mast vatla video bagun ❤❤❤❤
Nice
Looking yummy
Will try soon
मंजुताई मटण एक नंबर होत
रोहन दादा मटण रेसिपी खुप खुप छान आणि तू दादा खरंच खुप छान आहेस खुप छान विडिओ आहे.👌👌👍👍
Thank you 😊
So very nice recipe Manju Tai😊😊
एकच नंबर आज पारटी मंजु ताईच्या. हातची आणि पोरांनी आईना आराम दिला बाकी विडिओ छान मस्त भारी.आणी.रोहन दादा.1लाख झाले बंदल खूप खूप अभिनंदन 🎉🎉❤
Manju Tai chan recipe sangatat. Chan bolata yete Manju tai na.
Khup Chan mutton banavla Manju tai ne 👌👌
मंजू ताई १नंबर केलेत तुमहि तोंडाला पाणी सुटले नजर नको लागायला मंजूताईना 😊❤
यम्मी 😋ताई खूप भारी मटण पार्टी खूपच छान रेसिपी मंजू ताई👌दादा तू का नाय सगळ्या सोबत जेवत ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
वा मस्त केलात मी पण करून बघीन नक्कीच आणि माझ्या घरातल्यान खाऊ घालेन मी खात नाही पण बनवते सर्व मी ब्राम्हण आहे दादा पण नक्कीच बनवेल..... पनवेल ला आलात कि भेटायचं आहे सगळ्यांना आता कधी येणार आहात तुम्ही सगळे??? लवकरच या पण माझ्या घरी या जेवायला नॉनव्हेज...
मंजू ताई 👌😋 खूप छान
रेसीपी.
Waw Manju tai ekdam bhari ani mouthwatering recipe 😋
छान रेसिपी ❤
Chan video . Asach ekatra Raha. Khup bar vatat.❤
मंजु ताई मटन एक नंबर.👌👌😋छान विडिओ रोहन, रंजिता 😊
Thank you 😊
मटण तर एक नंबर दिसतंय तर्री एक मस्त आली आहे
Bhari👌🏻👌🏻👌🏻👌🏻... मंजू ताई पण ata शिकल्या मस्त कॅमेरा समोर बोलायला...
Mast receipe manjun taichi
Yummy recipe 😋
Hi 🙏जय सद्गुरू🙏खुप छान मटण पार्टी झाली 👌 मंजू ताई नि खुप छान मटण बनवला😋😋👌🥰 ☺️😊❤❤
Ekach no.manju tai nice recipe 👌👌👌👍
Manju tainchi smile khup bhari ahe mala avdte
ManjuTai khup Chan recipe 👌😋😅❤
Manju ताईंनी केलेले मटण एक च नंबर .ताई पण तयार झाल्या आता रेसिपी दाखवायला खूप छान .
खूप छान मटण पार्टी👌👌
जय सद्गुरु रंजिता ताई आणि रोहन दादा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 खूप छान व्हिडिओ 👌👌👌👌👌👌👌👌 खूप सुंदर ✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️ ✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️
Manju tai recipe khup mast yammi nice vlog jay sadguru all family 🙏🙏👍👍
पालघर माझ्या मामाच गाव आहे मला खुप आवडत पालघरला एकच नंबर 👌🏻👍🏻
Mast aahet tumhi sagle bhari khup Chan vatate tumche vidio pahayala ❤
मंजु ताई मटन एकच नंबर 🎉🎉🎉❤❤❤❤
Shree Swami Samarth Dada And Tai
लय भारी मंजू ताई
मंजु ताई मटणची रेसिपी छान आहे
Dada tumhi palghar baddal khup chan olkh karun dile sarvanna ❤❤❤❤mast video zala ha
Thank you 😊
👌👍😋😍 Mast recepie
Khupch chan
मंजू ताई मटण मस्त लय भारी❤
Wow super 🤤🤤👍🐏🐏🐑yami....
Hii.....mla tumche vedio khup khup aavdtat vedio baghtana as vathte ki vedio sampuch nye
Thank you 😊