ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

Zala Ho Gajawaja | Sumeet Music | Ganpati Geet

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.ค. 2015
  • Zala Ho Gajawaja | Sumeet Music | Ganpati Geet
    Director: Jitendra Waikar, Producer: Subhash Pardeshi
    Copyright: Soundtrack Records and Cassette Mfg Co.

ความคิดเห็น • 351

  • @prasadpawar363
    @prasadpawar363 3 ปีที่แล้ว +539

    शाळा चुकवून मांडवात बसलेला मी आणि हे गाणं कानावर पडला की ह्या आनंदचा तोड नाही ❤️🌍 बाप्पा 💯

  • @Sahyadricha_Varkari
    @Sahyadricha_Varkari ปีที่แล้ว +48

    वर्षात 12 महिन्यात कधी जरी हे गाणं कानावर पडलं की थेट गणपती बसल्याची feeling येते 😇❤️

  • @Jayshriram12321
    @Jayshriram12321 2 ปีที่แล้ว +82

    बाप्पाच्या जुन्या गाण्यांना तोडच नाही😍😍😘😘
    गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया 😍😍😘😘

  • @theloneranger1360
    @theloneranger1360 2 ปีที่แล้ว +20

    गणपती सणाला ही गाणी आता अजीबात ऐकायला मिळत नाहीत....खरच वाईट वाटत....नाहीतर माझ बालपण हीच गाणी ऐकून गेल...काय दिवस होते ते...🥺

  • @prathameshacharekar5416
    @prathameshacharekar5416 4 ปีที่แล้ว +319

    गाण्याचे शब्द कानावर पडता क्षणी....डोळ्यात अश्रू तरळतात....डोळ्यांसमोर माझं बालपण उभं राहून ठाकत.😢😢😢

    • @tushardeshpande763
      @tushardeshpande763 3 ปีที่แล้ว +5

      Kharch ahe

    • @rushikeshkhandekar5576
      @rushikeshkhandekar5576 3 ปีที่แล้ว +2

      🥺

    • @nikhiljagdishpatil3312
      @nikhiljagdishpatil3312 3 ปีที่แล้ว +1

      🥺

    • @prasadpawase0312
      @prasadpawase0312 3 ปีที่แล้ว +1

      same feelings brother

    • @pratiknaik7051
      @pratiknaik7051 3 ปีที่แล้ว +6

      हो अगदी खरं बोललास दादा बालपणीच्या रम्य आठवणी मनाला आंनदआश्रूनी भरून काढाव्याश्या वाटतात.

  • @sandipsathe583
    @sandipsathe583 ปีที่แล้ว +18

    मरे पर्यंत आपण सर्वजण हे गाणं एकत राहणार एक अजरामर गान बाप्पा येण्याची चाहूल, आयुष्यात सुख समृध्दी येण्याचे दिवस, आयुष्यात कितीपण टेंशन असल तरी या गाण्यामुळे एक नवा जोश, उत्साह येतो. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपल्या सर्वांचे बालपण आठवण करून देणारी ही बाप्पाची गाणी खरच ते दिवस फक्त बाप्पाच परत आणू शकतात गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया

    • @Maliavi..
      @Maliavi.. ปีที่แล้ว +2

      आवाज खुपच सुंदर आहे लहान पणची एक अनमोल रत्न आहे

  • @vaibhavwankhede6098
    @vaibhavwankhede6098 ปีที่แล้ว +45

    हे गाण ऐकला नंतर एक वेगळीच ऊर्जा मिळते 🥰😘😍😇

  • @sujaywalavalkar1909
    @sujaywalavalkar1909 2 ปีที่แล้ว +12

    दरवर्षी ही गाणी लाऊडस्पीकर वर लावायची 🙏🌺🌺🌺🌺

  • @amolkolapate7295
    @amolkolapate7295 2 ปีที่แล้ว +20

    हे गाणं मला आयुष्य नव्याने जगायला शिकवत
    आयुष्यात काही नसलं तरी काही हरकत नाही पण माझा बाप्पा माझ्या आयुष्याच्या प्रत्येक पाऊलवर माझ्या सोबत आहे हेच पुरेसं आहे

  • @vishnujadhav4206
    @vishnujadhav4206 3 ปีที่แล้ว +45

    हे गाणं ऐकलं की लहानपनाची आठवण येते...
    खूप छान वाटले.

  • @prasadwaghmare9934
    @prasadwaghmare9934 2 ปีที่แล้ว +84

    गणेशोत्सवाचा उत्साह अशा गीतांमुळे द्विगुणित होतो... खुपच छान, उत्साहवर्धक गीत... 🙏🙏🙏🙏🙏

  • @Rajeshbandre7310
    @Rajeshbandre7310 3 ปีที่แล้ว +208

    हे गीत ऐकल्यावर मनाला समाधान मिळते आणि बाप्पा आल्याची फिलिंग येते.🚩🙏☺️ गणपती बाप्पा मोरया

  • @rohitjadhav4601
    @rohitjadhav4601 4 ปีที่แล้ว +126

    हे गीत ऐकल्यानंतर मन खुप प्रसन्न होते . 😊👌👌👌👌

  • @terrorakshay9093
    @terrorakshay9093 ปีที่แล้ว +14

    हे गाणे लागल्यावर खरच लहानपणापासून बाप्पा आपल्या घरी आल्याचे फीलिंग येते मंत्रमुग्ध गाणे आहे हे गणपतीच्या मंडळाची आठवण झाली मला ❤❤❤

  • @nitinbhavarthe5694
    @nitinbhavarthe5694 ปีที่แล้ว +6

    मराठी शाळेत असताना १५ दिवस अगोदरच गणेशोत्सवाची चाहुल लागायची शाळेच्या मधल्या सुट्टीत आम्ही खास मखर बाघायला जायचो गावातील काही ठिकाणी विशिष्ट मखर असायचे शाळेची घंटा वाजली तरी आम्ही मखरचं बघत बसायचो 🙂😊शब्दात सांगता न येणारा असा तो आनंद होता. 😍😍😍 गणपती बाप्पा मोरया 👫🙏🙏

  • @nandumalipatil680
    @nandumalipatil680 ปีที่แล้ว +5

    लहानपणीचे गीत खूप वेगळेच आनंद देणारे होते

  • @rameshwarpatil8072
    @rameshwarpatil8072 3 ปีที่แล้ว +35

    ही गाण खुपचं भारी आहे राव 😘❤️🤞😇😇🙏🌺🌺🌺♥️

  • @sumitchavan2461
    @sumitchavan2461 4 ปีที่แล้ว +92

    कधी पण ऐका बाप्पा आल्याची feeling होते

  • @balajikarhale7996
    @balajikarhale7996 2 ปีที่แล้ว +14

    हे सुंदर गाणं ऐकलं की 🙏असं वाटतं आज ते दिवस परत यावे🙏 आजच्या धावपळीत ते बालपण हरवलं आहे 🙏 गणेशोत्सव माझ्या साठी सुखाचा आनंदी ठेवाच आहे 🙏 गणपती बाप्पा मोरया

  • @arunbarkule276
    @arunbarkule276 3 ปีที่แล้ว +35

    खुप छान सादरीकरण केले आहे, नृत्य तर फारच मस्त.👌👌

  • @nikhiljagdishpatil3312
    @nikhiljagdishpatil3312 3 ปีที่แล้ว +48

    Missing those golden days🥺
    Childhood is the best🥺

    • @abposh7491
      @abposh7491 ปีที่แล้ว

      Radavlas bhava

  • @samghag4181
    @samghag4181 2 ปีที่แล้ว +8

    गाज वाजा नाद भिडे गगनाला.......
    सन गौरी गणपती चा आला........
    २५ वर्ष,,,,,,, झाले हेच गाण my fevrate song

  • @ajit_katkade_ak_47
    @ajit_katkade_ak_47 10 หลายเดือนก่อน +2

    वा अप्रतिम खूपच छान🎉🎉

  • @Nagesh_chincholkar868
    @Nagesh_chincholkar868 2 หลายเดือนก่อน +2

    खरंच हे गाणं ऐकल कि बालपणीची आठवण येत आमचं छोटंसं मंडळ होत बाल गणेश मंडळ ते दिवस आता खूप मिस करतोय गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी ❤❤❤

  • @bgawade
    @bgawade 2 ปีที่แล้ว +6

    बाप्पाचं सुंदर स्वागत. तेवढंच सुंदर संगीत❤️

  • @akshayshirke4074
    @akshayshirke4074 6 ปีที่แล้ว +58

    खुप छान संगीत....
    हे संगीत ऐकल्यावर बाप्पा घरी येण्याची चाहूल लागते ..

  • @rushikeshgadade3561
    @rushikeshgadade3561 2 ปีที่แล้ว +8

    He gaan aiklyavar dolyat ashru yetat lahanpanichya athvaninna ujala milato khupach chaan aahe he gaan.. miss you childhood days

  • @SadguruToursPune
    @SadguruToursPune 2 ปีที่แล้ว +7

    टेपच्या कॅसेटवर कॅसेट पळवून हे गाणं वाजवायचो,गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आणि फक्त आठवणी

  • @Theakchavan
    @Theakchavan 2 ปีที่แล้ว +3

    लहानपणच्या आठवणी जाग्या झाल्या.. काय ते दिवस होते...

  • @dilip9863
    @dilip9863 ปีที่แล้ว +5

    खुप छान गीत आहे, आणि संगीतकार, गीतरकारंच आवाज अप्रतिम आहे,
    गणपति बप्पा मोरया।🌺💖🙏

  • @samarthdeomare3036
    @samarthdeomare3036 2 ปีที่แล้ว +4

    काय दिवस होते तेपण😞
    आता त्यादिवासाची खूप आठवण येते पण आता खूप पुढं निघून आलोय

  • @user-hm4pb2gq3b
    @user-hm4pb2gq3b 5 ปีที่แล้ว +11

    🚩🚩गणपती बाप्पा मोरया 🚩🚩🚩🚩गणपती बाप्पा मोरया 🚩🚩🚩🚩गणपती बाप्पा मोरया 🚩🚩🚩🚩गणपती बाप्पा मोरया 🚩🚩🚩🚩गणपती बाप्पा मोरया 🚩🚩🚩🚩गणपती बाप्पा मोरया 🚩🚩🚩🚩गणपती बाप्पा मोरया 🚩🚩🚩🚩गणपती बाप्पा मोरया 🚩🚩🚩🚩गणपती बाप्पा मोरया 🚩🚩🚩🚩गणपती बाप्पा मोरया 🚩🚩

  • @bakulchavan4203
    @bakulchavan4203 2 ปีที่แล้ว +5

    अशी गाणे खऱ्या प्रेमा सारखी आहेत

  • @namdevpatil321
    @namdevpatil321 11 หลายเดือนก่อน +4

    अभ्यास करताना कंटाळा येत असेल तर हे गाणं आइका परत उर्जा मिळेल🙏🏼🚩

  • @_hrit_patkar_5554
    @_hrit_patkar_5554 ปีที่แล้ว +2

    Bahot sookun mila...🥺🌸☺️☺️😊

  • @hareshnetke7758
    @hareshnetke7758 5 หลายเดือนก่อน +1

    लहान पाणी नवीन कपडे घालून गणपती बाप्पा कडे जाऊन पाहिले हा गाना लावायचो मी, खूप बर वाटायचं

  • @bhaveshpawar5928
    @bhaveshpawar5928 2 ปีที่แล้ว +1

    हे गीत ऐकून खूप समाधान मिळतो लहानपणापासून पाऊस आला की बाप्पा ची वाट पाहत बसतो हे गीत कधी ही ऐकलं तरी मनाला उभारी येते

  • @amarjadhav1603
    @amarjadhav1603 2 ปีที่แล้ว +2

    हे गाणे कानावर पडताच अगदी गणेशोत्सव डोळ्यासमोर उभा राहतो आणि मन अगदी प्रफुल्लित होतो...…मोरया

  • @ganeshpowar6739
    @ganeshpowar6739 2 ปีที่แล้ว +3

    Hya song la unlike kas karu shaktaat lok kai mahit😇......waiting bappa coming..

    • @vishvjitmane8353
      @vishvjitmane8353 2 ปีที่แล้ว

      Some of them are from other religion and some are useless and also...some are illiterate

  • @vishalpotinde1982
    @vishalpotinde1982 ปีที่แล้ว +2

    बालपण आठवले. अप्रतिम अनुभव खूप सुंदर

  • @RohitKumar-lu1pl
    @RohitKumar-lu1pl 3 ปีที่แล้ว +16

    श्री सिद्धिविनायक तरुण मंडळ नवे पारगाव

  • @karancreation8716
    @karancreation8716 3 ปีที่แล้ว +5

    Hoy na khup mst song ahy 🥺😢😢🙏🏻🙏🏻

  • @rahulsuryawanshi7864
    @rahulsuryawanshi7864 ปีที่แล้ว +1

    या पावसाच्या पडती रिमझिम रिमझिम धारा
    शालू हिरवा त्याला निसर्ग नटला सारा
    या ओळी ऐकताच एक वेगळाच आनंद मिळतो ❤❤❤❤❤

  • @akashnavghane5968
    @akashnavghane5968 ปีที่แล้ว +6

    Childhood Memories ❣️😍

  • @avinashshinare3004
    @avinashshinare3004 3 ปีที่แล้ว +12

    ओरिजिनल गाणं प्रल्हाद शिंदे यांनी गायलेलं आहे ते ऐकून खुप आनंद होतो

    • @vitthalkodag1574
      @vitthalkodag1574 ปีที่แล้ว

      हे गाण प्रल्हाद शिंदे नी गायला नाही त्यांच्या मुलाने सूर्यकांत शिंदे ने गायलंय आनंद शिंदे च्या सर्वात लहान भावाने

    • @avinashshinare3004
      @avinashshinare3004 ปีที่แล้ว

      @@vitthalkodag1574 पहीले नीट माहिती मिळवा आणि बोला..

  • @Shetkariputramarathwada
    @Shetkariputramarathwada ปีที่แล้ว +1

    लहानपणीचे दिवस आठवतात गणपतीचे असे गाणे ऐकले की खूपच सुंदर

  • @sharaddhasolankar3467
    @sharaddhasolankar3467 3 ปีที่แล้ว +5

    Kadhi pan aani lava ganpati bappa aalyachi feeling hote

  • @gopalkale7564
    @gopalkale7564 10 หลายเดือนก่อน +1

    या गाण्याशिवाय गणेश उत्सव अपूर्णच आहे 🙏🙏 गणपती बाप्पा मोरया 🌺🙏

  • @ketanshirsathvlogs2323
    @ketanshirsathvlogs2323 2 ปีที่แล้ว +5

    शाळेची आठवण❤️😍

  • @surajdhavale
    @surajdhavale 3 ปีที่แล้ว +8

    खूप छान गाणं आहे हे सगळं बालपण जागं होतं

  • @himalayparangehp_1679
    @himalayparangehp_1679 3 ปีที่แล้ว +5

    Ha song mhanje Angala kata yayla ch pahije 🙏ganpati bappa morya 🙏

  • @pankajlohar1894
    @pankajlohar1894 ปีที่แล้ว +1

    बालपणाची आठवणी 😢❤❤2023 पण ऐकून आठवण आली 😊

  • @nageshart7
    @nageshart7 2 ปีที่แล้ว +2

    Lahanpni atavn😢😍

  • @nnu_27
    @nnu_27 4 ปีที่แล้ว +28

    Ekch no voice and beautiful music background

    • @akshayvyavahare2878
      @akshayvyavahare2878 4 ปีที่แล้ว

      Anil Rohi
      akash

    • @sanjaykamble8626
      @sanjaykamble8626 3 ปีที่แล้ว

      @@akshayvyavahare2878 oòoòòòoòòòooòòòòòòòòòoòòòòòòoòòòòòòòòoòòòòòòòòòòòòoòòòòòòoooooòoòòòòoòòòòoòòòòòòòòòòòòoòòòòòoòòoòoòòoòòòòòòòòoòòòòòòoòooooòòoòoòòòoòooòoòòoòòòòo

  • @agam000
    @agam000 10 หลายเดือนก่อน

    या गाण्यांविना गणेशोत्सव अपूर्ण
    लहानपण आठवले💕

  • @gulabbedse5809
    @gulabbedse5809 ปีที่แล้ว +1

    खुपच छान आवाज मस्त जय गणेश शाय नमः मस्त 🚩🚩🚩☝️☝️☝️☝️🙏🙏🙏👍👍👍

  • @shitalghag4601
    @shitalghag4601 ปีที่แล้ว +2

    Khup sunder asa gaan aahe ganpati bappa moraya 😍🙏🚩🤗

  • @karangangavane8198
    @karangangavane8198 2 ปีที่แล้ว +1

    छान

  • @sandeshsakpal6392
    @sandeshsakpal6392 2 ปีที่แล้ว +1

    डोळ्यात पाणी येत बालपण आठवून 🔥🔥❤️ बाप्पा सोडून जाईल म्हणून सारखं देखरेख करत बसायचो

  • @sanjaykambale3324
    @sanjaykambale3324 ปีที่แล้ว +2

    Jai 🙏Shri Ganesh

  • @avinashramane3882
    @avinashramane3882 2 ปีที่แล้ว +2

    Kharach khup artim dada

  • @suhasnavale5119
    @suhasnavale5119 13 วันที่ผ่านมา

    हे गाणं चौकात बसुन लाऊन नाचण्याची आनंद काय वेगळाच आहे ❤😅💥🙌

  • @ajitagre1995
    @ajitagre1995 2 ปีที่แล้ว +1

    हे गाणं ऐकल्यावर मनं खूप प्रसन्न होतं एक वेगळीच ऊर्जा मिळते आणि सारखं गाणं ऐकत रहावं लागतं

  • @ajayjadhav5766
    @ajayjadhav5766 3 ปีที่แล้ว +10

    खूप छान गाणं आहे 🙏

  • @dinkerpatil1994
    @dinkerpatil1994 2 ปีที่แล้ว +1

    सुपर नंबर वन गणपती बाप्पा मोरया

  • @vedantjedhe4046
    @vedantjedhe4046 2 ปีที่แล้ว +6

    गान ऐकल्यावार अस वाटतं कि खरंच बप्पा घरी आलेत

  • @rahulnetake4640
    @rahulnetake4640 2 ปีที่แล้ว +1

    हि गाणी कानावर पडायला लागल्यावर लगेच बाप्पाची आठवण होते.

  • @tanmaybhise6007
    @tanmaybhise6007 3 ปีที่แล้ว +9

    My favourite song 😘❣️✌️#🙂......

  • @namdevraut8823
    @namdevraut8823 3 ปีที่แล้ว +4

    Kadhi pn aikaa ase vatate ganpati aahet... Jay mahakaleshwar...

  • @PRASADMAKWAN
    @PRASADMAKWAN ปีที่แล้ว +2

    🌷🙏🌸आनंद झाले है गाने आई कुन🙏🌸🌷

  • @devendrapawar9386
    @devendrapawar9386 3 ปีที่แล้ว +3

    💐🙏🙏!!आधी वंदू तुज मोरया !!🙏🙏💐

  • @pradippandit2473
    @pradippandit2473 2 ปีที่แล้ว +1

    भारी वाट हे गाण ऐकल्यावर

  • @sudattapeke4663
    @sudattapeke4663 ปีที่แล้ว +2

    Old is gold 💟

  • @VinayakPandat-td1yh
    @VinayakPandat-td1yh ปีที่แล้ว +2

    One of the best song...old is gold morya

  • @sagargole7631
    @sagargole7631 ปีที่แล้ว +1

    लहान पण आठवतंय ..काय ती वेगळीच मज्या होती हारळी काढण्याचे सुख..सर्व काही

  • @vishalmhatre6584
    @vishalmhatre6584 ปีที่แล้ว +1

    खूप छान आहे❤❤❤

  • @bhagwangirnare7156
    @bhagwangirnare7156 3 หลายเดือนก่อน

    Bappa punha te divas nhi yenar gele lahanpaniche te divas rahilya fakt athavani khup chan divas hote te ❤

  • @niteshpatil6076
    @niteshpatil6076 2 ปีที่แล้ว +1

    Khup sundar song ahe ❤️ aple agri koli singar laych bhari

  • @prakashlight733
    @prakashlight733 2 ปีที่แล้ว +1

    गणपतीचे छान गाणे

  • @rahulgadhave1024
    @rahulgadhave1024 3 ปีที่แล้ว +5

    ♥️

  • @balajigadge5083
    @balajigadge5083 2 ปีที่แล้ว +2

    खुप खुप छान 👌👌👌👌👌👌👌

  • @sameersalaskar2240
    @sameersalaskar2240 2 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर असे बाप्पाचे गीत 🙏🙏🙏🙏😍🥰😘

  • @rahulpalshetakar6037
    @rahulpalshetakar6037 ปีที่แล้ว +2

    खूप छान गाणं आहे❤❤

  • @satavajay2766
    @satavajay2766 ปีที่แล้ว +2

    This song Connected Old Memories. ..

  • @_namdev_21
    @_namdev_21 2 ปีที่แล้ว +2

    Nice song great songs for a bappa😊😊😊

  • @user-gt3vw2rw3n
    @user-gt3vw2rw3n 10 หลายเดือนก่อน

    Lahan pani❤ bhar pavsat, Bappa chya mandapat basun hai gana aiknacha anand ch vegla hota ❤

  • @kapilbattewar1365
    @kapilbattewar1365 2 ปีที่แล้ว +1

    गणपती बाप्पा मोरया........

  • @dhirajchibade89
    @dhirajchibade89 2 ปีที่แล้ว +1

    गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी

  • @sunilpatil2832
    @sunilpatil2832 2 ปีที่แล้ว +1

    खूप सूंदर वाटते गाणं ऐकताना

  • @27bhaveshumbarkar44
    @27bhaveshumbarkar44 2 ปีที่แล้ว +2

    🚩🏵️🌼🌺 Ganpati Bappa Morya🌺🌼🏵️🚩🙏🏻😊

  • @harshkalehk3503
    @harshkalehk3503 2 ปีที่แล้ว +3

    🌏♥️

  • @jyotiawalesakat1450
    @jyotiawalesakat1450 ปีที่แล้ว

    He song aikl ki vatat mi prt mzya balpanichya ganpti sanat jate...🖤

  • @chetankhade1864
    @chetankhade1864 10 หลายเดือนก่อน

    गणपती बाप्पा बसले आहे मी आनंदाने गाणं लावलं आहे❤

  • @RLGardening
    @RLGardening ปีที่แล้ว +1

    Om Ganpati Namah 🙏

  • @satishuttekar2418
    @satishuttekar2418 6 ปีที่แล้ว +12

    👌👌👌👌👌

  • @javkarbrothers
    @javkarbrothers 3 ปีที่แล้ว +4

    Kup mast song ahe man prasanaa hoto🙏

  • @djprajwalofficial3127
    @djprajwalofficial3127 ปีที่แล้ว +4

    I❤️ this song old is gold

  • @shrimantpawar1589
    @shrimantpawar1589 5 ปีที่แล้ว +3

    Ek no

  • @apne__status__official5090
    @apne__status__official5090 2 ปีที่แล้ว +2

    Old is gold ❤️🤞
    Ganpati Bappa morya ❤️🙏

  • @nitinthakur5898
    @nitinthakur5898 6 ปีที่แล้ว +7

    गणपती बाप्पा मोरया