कितीपण नवीन गाणी आली तरी.... ह्या गाण्यांची सर आत्ताच्या गाण्यांना नाही.....बाप्पाची जुनी गाणी ऐकली की खरंच अंगात जोश येतो आणी....प्रखरतेने जाणवतेपण की आलेत गणपती..... 🥰❤️🌸
२००७ ची गोष्ट आहे. ०५.३० ला शाळा सुटली की मी पाहिला घरी आल्याबरोबर मी VCD हे गाणं गणेश चतुर्थी याच्या १ महिना आधी पासून ऐकायचो आणि गणपती बाप्पा च्या आगमनाची वाट पाहत बसायचो ❣️🥰
मरे पर्यंत हे गाणं सर्वजण एकत राहणार एक अजरामर गान आहे या गाण्यामुळे एक नवा उत्साह आणि जोश येतो आयुष्यात कितीपन टेंशन असल तरीही या गाण्यामुळे ते दूर होत गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया
Yes bro . I was in 7th std. when I first listened this song . Mazya lahan kakanchya ghari ganapati baswayache tyanchya ghari mi pahilyandach aikle. I miss those days badly ❤️
❤😊 गणपती बाप्पा मोरया हे गाणं खूप छान आहे मला खूप आवडते गणपती हे गाणं खूप सुंदर आहे हे गाणं लावावे आहेच हे गाणं खूप पेंटिंग व्हायरल व्हावे अशीच माझी इच्छा गणपती बाप्पा मोरया
अजून पण ते दिवस आठवतात जेव्हा लहान होतो तेव्हा ह्या गाण्यासाठी शेजारी लोकांशी भांडत होतो लावा म्ह्णून😅😅पण आज ही हे गाणं ऐकलं की 30 वर्ष मागे गेल्या सारख वाटते
ते दिवस वेगळे होते माणूस माणसाला मानत होता किंमत देत होता आता पैसा आणि पैसा हे झाला आहे आयुष्यामध्ये माणूस सुख विसरला सुख नेमकं कशात आहे हेच आताच्या लोकांना कळेना
Kya din the wo ..... Ganpati ji ka samay ........ mandap ...me uchal khud kya din the ......adhbhut miss you ...... Ganapati Bappa morya.......kripa kri ❤❤🙏🏻🙏🏻
बालपण+गणपतीचा पहिला दिवस+ मंडपात बाप्पाची मूर्ती+ बाहेर पडणारा रिमझिम पाऊस+ आणि साऊंड वर हे गाणं = स्वर्ग ❤
❤💯
@@ashirvadpawar168Sjsdjddfddjskssfdjsfhksdgjshfjdjahskaasdhdssldhjfdhqsshassdjdhs
4s 32
😂😂❤😊
Ho barobar ahe🎉🎉
आम्ही खूप नशीबवान आहोत की आम्हाला असे बालपण भेटले..... गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी...
हे गाणं 2024 मध्ये लाईक करा❤
Me
मी जोपर्यत जिवंत आहे तो परत ऐकणार....❤
😂😂❤😂❤😂❤😂🎉🎉🎉😢😢😢😮😮😊😊
So rry😢😢
@@YogeshJadhav-yv1vb😊
कितीपण नवीन गाणी आली तरी.... ह्या गाण्यांची सर आत्ताच्या गाण्यांना नाही.....बाप्पाची जुनी गाणी ऐकली की खरंच अंगात जोश येतो आणी....प्रखरतेने जाणवतेपण की आलेत गणपती..... 🥰❤️🌸
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤neha
२००७ ची गोष्ट आहे. ०५.३० ला शाळा सुटली की मी पाहिला घरी आल्याबरोबर मी VCD हे गाणं गणेश चतुर्थी याच्या १ महिना आधी पासून ऐकायचो आणि गणपती बाप्पा च्या आगमनाची वाट पाहत बसायचो ❣️🥰
वयाच्या २८ व्या वर्षी मला माझे बालपण आठवण करून देणारे हे गीत, अगदी अप्रतिम वा सुंदर गायन. लगेच आपण आपल्या त्या दिवसांच्या आठवणी ताज्या करून येतो♥️♥️
F f r fr crg
Y
🎉🎉 खरोखरच बाल मनामध्ये असलेले गणपती विषयी प्रेम भावना व्यक्त करण्यासाठी हे गाणे ऐकल्यानंतर
हे गाणं 2024 मध्ये गणेश चतुर्थीच्या दिवशी कोण आहेत ते लाईक करा❤
खूप छान गाणं आहे हे गाणं ऐकलेलं लहानपणीचे दिवस आठवले ❤
मरे पर्यंत हे गाणं सर्वजण एकत राहणार एक अजरामर गान आहे या गाण्यामुळे एक नवा उत्साह आणि जोश येतो आयुष्यात कितीपन टेंशन असल तरीही या गाण्यामुळे ते दूर होत गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया
Q
L
लाखात एक
ll
ll0)ll
जय श्री गणेशाय नमः ☘️☘️🌹🙏❣️🌷🌼🌹♥️☘️🙏☘️
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया ❤️
ही गाणे ऐकल्याशिवाय गणपती आल्यासारखं वाटतं नाही..... जुनं ते सोनं 🙏🏻🌼🌼🌼🌼🌼🌼
Ganpati bappa moriya 🎉🧑🎄
जगात भारी
बाप्पाची स्वारी.... ❤
लालबागच्या राजाचा विजय असो ... ❤
GANPATI BAPPA MORYA.. 🌹🙏❤
आज गणपतीचा दुसरा दिवस आणि हे गाणं ऐकत आहे 2024.👌
खूपच गानं आहे जय श्री गणेशाय नमः 🙏🙏
Jabardast......🚩
स्वर्ग म्हणतात तो तोच होता म्हणजे लहानपण
Hii
हे गाणं ऐकून मला माझ्या बालपणाची आठवण आली गणपती बाप्पा मोरया
Khup sunder song ........love from Maharashtra .....ya ganyashivay ganesh chaturthi apurn vatate .....Jai Chatrapati Shivaji Maharaj ....jai Maharashtra
4 वर्षा चा होतो ,,तेव्हापासून हे भक्तीगीत ऐकत आहे,,,आज 30 चा झालो पण उत्साह अजूनही तोच आहे ,,,जय गणेशाय नम,,,
Barobar ahe dada
🙏🏻
Good comment......😉
😭😭😭😭😭😭😭
Yes bro . I was in 7th std. when I first listened this song . Mazya lahan kakanchya ghari ganapati baswayache tyanchya ghari mi pahilyandach aikle. I miss those days badly ❤️
ऐतिहासिक महत्त्वाचे आहे.गानं.आहे.जबरदसत
H ki l kokoo the kon
पावसाची पहीली सर म्हणजे गणपती बाप्पा मोरया ❤🚩 ९१ दिवस बाकी लवकर या देवा
असे गाणं पुन्हा होणे नाही..... आम्ही लहान असताना आमचा सगळ्यांत आवडत गाणं हे...🎉
किती छान होते ते दिवस... आताची मुलं नुसतं मोबाईल मध्ये रिलस पाहण्यात मग्न असतात.. ते दिवस पुन्हा येतील का 😌😌
खरच खुप सुंदर दिवसं ते
Old memories 🥺
Usy
जय श्री गणेश गणपती बाप्पा मोरया मंगल मुर्ती मोरया 🌹 🌹 🙏 🙏 🌹 🌹
असं वाटतं की गणपती आले ❤
हे गाणं ऐकल्यावर मनाला एक वेगळाच आनंद मिळतो.हे गाणं मी लहानपणापासून ऐकतो ❤❤🥰🥰🎵🎵🎶👌👌
To dancer hero khup freely dance kela ahe tyane very great .
❤😊 गणपती बाप्पा मोरया हे गाणं खूप छान आहे मला खूप आवडते गणपती हे गाणं खूप सुंदर आहे हे गाणं लावावे आहेच हे गाणं खूप पेंटिंग व्हायरल व्हावे अशीच माझी इच्छा गणपती बाप्पा मोरया
जय श्री गणेश जय श्री गणेश जय श्री गणेश जय श्री गणेश गणपती बाप्पा मोरया ❤️❤️🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🌹🌹
श्री गणेश चतुर्थीची हार्दिक शुभेच्छा दिनेश सुताने
This song brings...a lot of old memories ❤😮
हे गाणं ऐकताच बालपण आठवत बालपण किती छान होत जसा मोठा झाल्यापासून फक्त करियरच कडे लक्ष देव लागतं आहे 😩😣
खूपच सुंदर गीत गायिले गा्येकानी. Ani त्या गाण्यावर अप्रतिम नाच केला दोघांचे abhinandan👍👌❤️से
हे गाण खूपच सुंदर आहे लहानपणाची आठवण येते 😊गणपती बाप्पा मोरया
Ganpati bappa morya 😊❤
लहानपणी ऐकलेले सर्वात पहिले गणपतीचे गाणे ।अजूनही आठवतंय । रेडिओ आणि सुमित music ची व्हाईट कॅसेट ❤️
ओ89इ899888889लव लवइ8 888899ओई98ओओ88888888888ओजी जी 888व्यक्ती 8888888888इ8ओ8लव्ह 888888888ओ8888डिअर 98ओजी
अजून पण ते दिवस आठवतात जेव्हा लहान होतो तेव्हा ह्या गाण्यासाठी शेजारी लोकांशी भांडत होतो लावा म्ह्णून😅😅पण आज ही हे गाणं ऐकलं की 30 वर्ष मागे गेल्या सारख वाटते
Ho
❤❤
❤
❤
❤❤❤
बाल शिवाजी गणेश मंडळ पंचवीस वर्ष साजरा करत आहे.
Pudhchya varshi ampchi honar NBMM🤙🏻😌
❤❤❤❤❤
Ganpati Bappa Morya 😊❤
नाव काढू नको तांदुळाचे, केले मोदक लाल गव्हाचे म्हणणारे लोक आज गणपती बाप्पाच्या कृपेने अमेरिकेला बासमती तांदूळ निर्यात करत आहेत🙏 गणपती बाप्पा मोरया🙏
गणपती बाप्पा मोरया 😍🤞
2024 ला कोण कोण ऐकतंय हे गान ❤❤
मी ऐकतोय हे गाणे
I also ❤
gyygt@@tushardarekar8948
Me pan
Mee pn
आदरणीय प्रल्हाद शिंदे हे माझ्या वडिलांचे मित्र होते लहानपणी आमच्याकडे आले होते❤
Shiv bhkt ganesh ussav mandl ugwa khup Bhari bapa che song aahe ❤❤❤❤
गणपती बाप्पा मोरया मगल मुर्ती मोरया जय महाराष्ट्र 💓
उ छत तर
@@bhagwatkakde2649 poaduayh2rrrra3ap6⁰98890l
II as szCcdx
Hi kx ha igkhglYttv br n bn b br he br. ^T Ll be 1,
L⅔
ओम नमः शिवाय श्री गणेशाय नमः
22 days left🌺🙏
❤❤❤😊😊😊
हल्ली मंडळातून अशी गाणी वाजली जात नाहीत.. नुसता dj पाहिजे..
ताशांचा आवाज तारार झाला....❤
𝓒𝓰😅😅😅😅😊😮😊
G3e-r😮9o9d 0:51 😅😅do😅d😅
Maharashtrian like!🧡
Shi rvhisg♥️
देवा गेला वर्षी तर आगमन नाही झाले.....२०२०😥
परंतु या वर्षी आतुरता ने बाप्पा आगमनाची वाट पाहत आहोत.. कृपा असू दे बाप्पा 🙏🙏
$7 i8eķl9oklllkooķ
On
अजरामर गीत आहे या गाण्यामुळे एका वेगळ्या विश्वात माणूस देहभान विसरून जातो.
सुर्यकांत शिंदे यांचे अप्रतिम सुरेल गणपती गीत👌🙏🌹👍
ganpati Bappa Morya mangalmurti morya
व्वा👏👏
हे गाणं कधी ही लावल की आज ही लहानपणची आठवण येथे त्या दिवसात केलेली मजा आज ही विसरू शकत नाही
😍😍😍😜
हे गाणे ऐकले की बालपण आपण किती उत्साही पणे जगलो हे समजले. ❤
ते दिवस वेगळे होते माणूस माणसाला मानत होता किंमत देत होता आता पैसा आणि पैसा हे झाला आहे आयुष्यामध्ये माणूस सुख विसरला सुख नेमकं कशात आहे हेच आताच्या लोकांना कळेना
Ganapati bappa moriyaa mangal murthi moriyaa 🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌸🌺🌷🌺🌸🌺🌹🌺🌸🌷🌺🌹🌺🌹
Thank you universe and anjal 🙏❤ Om namah shivaya 🙏❤ Jai Mata di 🙏❤ Prabhu yeshu ke naam se Amin 🙏💞🦋🌄❤
गणपती बघायला गावात गेलो की प्रत्येक ठिकाणी प्रसाद गरम गरम शिरा मिळायचा तो खायची मजा वेगळी होती, आता घरात बनतो पण ती मजा च नाही
Aaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaa
गणेशोत्सव🙌+कोकण ❤=स्वर्ग 🌴🌍
❤
❤❤❤❤❤❤❤
Jai jai. Ganesha. 👃🏽👃🏽👃🏽💐💐💐🌹🌹🌹❤❤❤
❤Jay Shree Ganesh ji❤
❤❤. Ganpati Bappa morya
गणपती बाप्पा मोरया 🙏
Jay ganesh ❤🥰🙏🙏🙏
Old is gold 💞 जुन्या आठवणी जागी झाल्यात
Ekdam mast
😊❤❤🎉
हि फक्त गाणी नाहीत आमच्या लहानपणीच्या आठवणी आहेत 😌
Happy ganesh Chaturthi🙏🙏🙏🌺🌺🌺🌺
Ganpati Bappa morya 💖💖😍😍
ह्या गाण्याशिवाय गणपती मध्ये जल्लोष नाही सुपरहिट गीत ❤🎉🎉😊
I am from Uttar Pradesh I don't understand Marathi still i love this song since my childhood.❤ गणपति बप्पा मोरया❤️❤️
Bi to pea'
UPI
H re😢
एक नंबर साँग लहान पण दे ग देवा मुंगी साखरेचा रवा ❤❤
🙏🙏🙏🙏🙏 *Ganpati Bappa Morya* 🙏🙏🙏🙏🙏
*17 September 2024* ❤
*4:25 PM* ❤❤❤❤❤
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया वेलकम टू पार्वतीच्या बाळा गणपती माझा नाचत आला 🙏🙏🙏🌹🌹🚩
प्रथम वंदितो गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो 🙏🪔🪔💐💐💐💐🚩
Ganpati bappa moraya...... 2021 like here❤
Morya ❤️😘😘😘
I love u ❤❤ ganpati bapaa
Best ever bapa song 🔥
Barso juda hoke jeete Hain
Super gani
👍👍👍🙏🙏🔥🔥🔥
Kya din the wo ..... Ganpati ji ka samay ........ mandap ...me uchal khud kya din the ......adhbhut miss you ...... Ganapati Bappa morya.......kripa kri ❤❤🙏🏻🙏🏻
GANPATI BAPPA MORYA... ❤😂🎉😢😮😅😊
खरंच बालपण आठवलं गणपती बाप्पा मोरया
Kharach Balaban aathavta hya bhajanane
😊
खरच बालपण आठवलं गणपती बाप्पा मोरया
Lay bhari
❤❤❤❤❤❤माय फैवरेट सोग
Mi he gan 3rth class pasun ykatoy atta mi 1 year la ahe..🙏 ganapati bappa morya 🙏🙏🙏🙏👍
गणपती बाप्पा मोरया
very nice song . 😀😊ganpati bappa morya😊😊
Bahot yaad aati hai yaar bachpan 😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔
❤
Always fev❤️ Ganpati bappa morya!
Hnmiui