नवीन सुनेची करामत ! इंगळे महाराज यांचे तुफान कॉमेडी किर्तन ! Babasaheb Maharaj Ingle Comedy Kirtan

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 พ.ย. 2019
  • किर्तनकार : ह.भ.प. बाबासाहेब महाराज इंगळे
    आपल्याला हि आपल्या सप्ताह चे शुटींग करायचे असेल असेल तर आम्हाला संपर्क करू शकता (मराठी तडका 8100007744)
    All rights reserved - Ⓒ Marathi Tadka
    Please Like, Share and Subscribe - Marathi Tadka
    ☛ You tube : / marathitadkaofficial
    ☛ Facebook : / marathitadkaofficial
    ☛ Instagram : / marathitadkaa
    ☛ Twitter : / marathitadkaa
    ☛ Website : marathitadka.com/
    ☛ Write us : marathitadkateam@gmail.com
    ☛ Marathi Tadka Whatsapp : 8100007744
    Thank You!!
  • บันเทิง

ความคิดเห็น • 51

  • @MarathiTadkaOfficial
    @MarathiTadkaOfficial  4 ปีที่แล้ว +8

    बाबासाहेब महाराज इंगळे यांच्या या किर्तनाविषयी आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा

  • @Saraswatijadhav...
    @Saraswatijadhav... ปีที่แล้ว

    🙏🙏🙏🙏

  • @subhashkanasepatil5940
    @subhashkanasepatil5940 4 ปีที่แล้ว +5

    खुपच सुंदर कीर्तन आहे महाराज

  • @maheshkahtkar6868
    @maheshkahtkar6868 4 ปีที่แล้ว +4

    एकच नंबर

  • @harshadakamat8420
    @harshadakamat8420 2 ปีที่แล้ว +2

    छान छान गोष्टी लक्षात ठेवल्या होत्या आणि गोष्ट कोण सांगणार कितने बाबा तुम्ही तुमच्या मनात काय होते ते तुम्हाला माहीत आमला सोडून गेलात बाबा विनोद भारी केलात आता आठवणी ठेवलाय

  • @jayantkulkarni591
    @jayantkulkarni591 4 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर

  • @vilasjadhav9978
    @vilasjadhav9978 4 ปีที่แล้ว +9

    विनोद करणारे ते पण अप्रतिम विनोद मार्मिक विनोद .राम कृष्ण हरी जय श्री राम

  • @ariseabacus7497
    @ariseabacus7497 4 ปีที่แล้ว +6

    Beautiful ❤️

  • @kalyanpawar8791
    @kalyanpawar8791 3 ปีที่แล้ว +1

    राम कृष्ण हरी

  • @hanmantmore3452
    @hanmantmore3452 4 ปีที่แล้ว +4

    सुपर

  • @sukalesudrashan7785
    @sukalesudrashan7785 4 ปีที่แล้ว +1

    खुप छान कीर्तन आहे

  • @chavan789
    @chavan789 4 ปีที่แล้ว +1

    Khup chan

  • @pirajirathod1923
    @pirajirathod1923 4 ปีที่แล้ว +1

    महाराज चे किर्तन अभ्यासू विनोदी आहेत. जय हरी 💐💐💐🌹🌹

  • @angadmahanure8445
    @angadmahanure8445 3 ปีที่แล้ว +1

    मार्मिक भाष्य,,,,अतिशयोक्ति नाही मस्त कीर्तनकार,,,,,,

  • @annasahebkhoje143
    @annasahebkhoje143 3 ปีที่แล้ว +1

    खुप खुप छान आहे किर्तन माउली पण संपूर्ण किर्तन पाठवा माऊली

  • @sandeshubale5221
    @sandeshubale5221 4 ปีที่แล้ว +2

    बाबासाहेब इंगळे महाराज यांच्या विचारानां त्रिवार वंदन, उत्तम किर्तन, इतके मार्मिक विचार, व जन प्रबोधन करणे, फारच कठीण . आपल्या राज्यात इतके थोर संत, समाजसुधार,कीर्तनकार, साहित्यिक, विचारवंत सतत समाजाला जागृत करत आले, करत आहेत परंतु खेदाची बाब ही आहे, लोक का भरकटत चालले आहेत, चांगले, बोलतं नाही, वागत नाही, सर्व कीर्तनकार महाराज, थोर समाज सेवक , प्रवचनकार, प्रबोधनकार यांना दीर्घायुष्य व आरोग्य दाई पुढील जीवन जावो हीच मनोकामना,

  • @bharatpatil8928
    @bharatpatil8928 3 ปีที่แล้ว +1

    Beautiful

  • @popatyadav3851
    @popatyadav3851 4 ปีที่แล้ว +2

    Mauli Tula salam करमाळा

  • @mahadavkokare2466
    @mahadavkokare2466 3 ปีที่แล้ว

    महाराजांचं देहावसान कधी झाले कृपया सांगा

  • @samadhanjadhav1605
    @samadhanjadhav1605 3 ปีที่แล้ว

    wow

  • @jayashinde1809
    @jayashinde1809 4 ปีที่แล้ว +3

    साउंड सिस्टीम चांगली नाही कीर्तन महाराजचे छान आणि विनोदी असतात

  • @umeshchavan1980
    @umeshchavan1980 4 ปีที่แล้ว +4

    बिड जिल्हा रत्त

  • @dattatraydhamane9917
    @dattatraydhamane9917 2 ปีที่แล้ว

    .

  • @ganeshgore5013
    @ganeshgore5013 4 ปีที่แล้ว +2

    साऊंड सिस्टम ची कमी पडली बाकी सर्व एकदम छान महाराष्ट्राचे एक नंबर कीर्तनकार

  • @dadasahebmalik5608
    @dadasahebmalik5608 4 ปีที่แล้ว +2

    श्री दादासाहेब स.मलिक. कासली कोपरगाव. जय हरी माऊली. राम राम . छान किर्तन आहे.इंगळे महाराज.

  • @aniruddhachaware320
    @aniruddhachaware320 4 ปีที่แล้ว +3

    साऊंड. चागला.नाही

  • @pc653
    @pc653 4 ปีที่แล้ว +2

    सांऊड चांगला नाही

  • @raghav6613
    @raghav6613 4 ปีที่แล้ว

    अति सुंदर किर्तन आहे

  • @kondiramsalunke2712
    @kondiramsalunke2712 4 ปีที่แล้ว +2

    Speaker खराब

  • @jaypatil54
    @jaypatil54 4 ปีที่แล้ว +2

    साउंड चांगला नाय , बकवास साउंड ,

  • @Balasahebpund4
    @Balasahebpund4 4 ปีที่แล้ว +4

    इंगळे महाराज वेळ लागु द्या परंतू भजन रामकृष्ण हरी , रुपाचा अभंग घ्यावा कारण तुमचे स्वर त्याच्या कानी घुमतात व प्रमाण द्या भजने तयार होतील . आपण देवाचं फार मोठकाम करतात .आपल्याकडून सांप्रदाया चा वारसा जपल्या जातो .

    • @baburaoware1354
      @baburaoware1354 4 ปีที่แล้ว

      कलियुगा माझे भजन रदई

  • @universalboss9121
    @universalboss9121 2 ปีที่แล้ว

    साउंड सिस्टीम एकदम भंगार....

  • @pankajbakal2951
    @pankajbakal2951 4 ปีที่แล้ว +4

    Sound not good

  • @nandakhod5953
    @nandakhod5953 3 ปีที่แล้ว +1

    खराब साऊंड सिस्टिम

  • @jayantkulkarni591
    @jayantkulkarni591 4 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर