माम तुमच्या स्टोरीच्या आधी जवळ पास दोन वर्ष झाले मी डि एस डी मराठी क्राईम स्टोरी पाहातो पण त्या देशमुखच्या स्टोरी पेक्षा तुमची भाषा ऐकुण लईच हसतो बुवा मी स्टोरी चालु आसताना सांगण्याची पद्धत आणि ती भाषा काही शब्द जाऊद्या गाडी आसे चांगली स्टोरी सांगायाची पद्धत आहे कोणी पण म्हणुद्या आपल चालु ठेणा राम कृष्ण हरी मामा
मामा च बोलणं चटकदार असले तरी मनोरंजन म्हणून बघू नका... समाजात काय चाललंय यांच गांभीर्याने विचार करा... आपल्या आजूबाजूला असं काही असेल तर... कोणत्याही मार्गाने उघडकीस आणा.. 🙏.. कारण आज शेजारच्या घराची लागलेली आग स्वतःच्या घरापर्यत यायला वेळ लागणार नाही..
नमस्कार पाटील❤जय गुरू देव दत्त महाराज शुभ सकाळ मामा वास्तविक कहाणी तुम्ही सांगितली आहे समाज सेक्सच्या मागे जाऊन वाटोळे होते हा बोध लोकांनी घेतला पाहिजे
मामा 🎉🎉🎉 राम राम मामा मी मनापासून तुमचे विडीओ पाहतोय खरंच तुम्ही जे काम चालू केलं हे अगदी खुप चांगलं आहे आज तुमच्या मार्गदर्शन नाची गरज या सामाजातिल तरूणांना आहे या तुमच्या या कार्याला मनापासून सलाम आहे खुप धन्यवाद 🎉🎉🎉 राहुल ढाले
आणि तुमच्या कार्यक्रमामुळे माझ्यावरती खूप इफेक्ट झालाय मला खूप छान वाटत आहे खूप छान माहिती आहे त्याच्यामुळे मला पर्सनली काही डिस्कशन तुमच्याशी करायचा आहे
मी आपल्या 100 च्या जवळ स्टोरी पाहिल्या ऐकल्या पण सर्व स्टोरी ला कारणीभूत फक्त अनैतिक संबंध आहेत 99% खून अनैतिक संबंधातून होतात यावर आळा घालण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना काढाव्यात ही विनंती

मामा वाईट लोकांकडे लक्ष देऊन तुम्ही तुमच्या कामात व्यत्यय आणु नका
दादा लक्ष देऊ नका यांच्या कडे
मी पण डीएसडी व शम्स ताहीर खान की स्टोरी ऐकतो
Very njce
मामा काही म्हणा पण तुमची स्टोरी सांगण्याची style एकच नंबर...👌👌👌
भाग समाजाला..बाहेर राहणाऱ्या मुलींना योग्य दिशा देणारा आहे मामा
खूप छान जनजागृती.
Khup chan sangta mama
मामा च बोलणं चटकदार असले तरी मनोरंजन म्हणून बघू नका... समाजात काय चाललंय यांच गांभीर्याने विचार करा... आपल्या आजूबाजूला असं काही असेल तर... कोणत्याही मार्गाने उघडकीस आणा.. 🙏.. कारण आज शेजारच्या घराची लागलेली आग स्वतःच्या घरापर्यत यायला वेळ लागणार नाही..
मामा ते लग्नाला तारारिरी म्हन्त्या ते लय भारी 😂
मामा चे video म्हणजे एक प्रकारचे व्यसन आहे...एक पाहिला की दुसरा बघु vatato...❤
नमस्कार पाटील❤जय गुरू देव दत्त महाराज शुभ सकाळ मामा वास्तविक कहाणी तुम्ही सांगितली आहे समाज सेक्सच्या मागे जाऊन वाटोळे होते हा बोध लोकांनी घेतला पाहिजे
मामा तुम्ही खूप छान स्टोरी सांगतात
मामा 🎉🎉🎉 राम राम मामा मी मनापासून तुमचे विडीओ पाहतोय खरंच तुम्ही जे काम चालू केलं हे अगदी खुप चांगलं आहे आज तुमच्या मार्गदर्शन नाची गरज या सामाजातिल तरूणांना आहे या तुमच्या या कार्याला मनापासून सलाम आहे खुप धन्यवाद 🎉🎉🎉 राहुल ढाले
आणि तुमच्या कार्यक्रमामुळे माझ्यावरती खूप इफेक्ट झालाय मला खूप छान वाटत आहे खूप छान माहिती आहे त्याच्यामुळे मला पर्सनली काही डिस्कशन तुमच्याशी करायचा आहे
मुलीच्या मुलाच्या लग्नाच्या वयाबद्दल तुम्ही शंभर टक्के खरं सांगितले आहे❤
पण हे तसे करणार नाही. यांना समाजाचं वाटोळं करायचं आहे.
मी आपल्या 100 च्या जवळ स्टोरी पाहिल्या ऐकल्या पण सर्व स्टोरी ला कारणीभूत फक्त अनैतिक संबंध आहेत 99% खून अनैतिक संबंधातून होतात यावर आळा घालण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना काढाव्यात ही विनंती
आबा आपल्या व्हिडिओची एक खासियत आहे आपण व्हिडिओ निसर्गरम्य ठिकाणी बनवतात ते फारच छान आहे मला आवडले
Good afternoon story very nice tarun porana chan samjvnyacha preyatna 🙏💯
चार्जर च्या वायरने गळा आवळला होता अशी मी न्यूज़ पाहिली होती तात्या
जय महाराष्ट्र 🚩🚩
Atyant mahatv puran mahiti milte ,mama shiri kadun , dhanyawad,ji ❤❤❤❤❤
Mama bhaag chaan hota. Manapurvak dhanyawad
तुम्ही स्टोरी सांगता त्यापासून आम्हाला सावध होता येते
1. no.. kedum perfect
Kaka tumchi story sangaycha way khup bhari ahe Ani tumch avaj pan khup Bhari ahe
Ok lay bhari
शेलार मामा सामाजिक शिक्षक.❤
राम कृष्ण हरी मामा 🙏
बरोबर चालु आहे सगळ बदल नका करू शेलार पाटील❤
जय महाराष्ट्र मामा श्री 😊
🎉 आजचा भाग खुप छान आहे
Mama tumhi lay bhari story sangata. Lok story aikatil tar samaj prabodhan hoil.
Ramkrishna Hari,Mama,
खूप छान स्टोरी मामा राम राम 🙏🙏
मामा लोक आसीच आहेत त्यांच्या कडे लक्ष नका देऊ आपला वेळ वाया घालवू नका लोकांना चांगलं नाही आवडत तुम्ही चालू ठेवा लक्ष नका घेऊ जाउद्या आपली गाडी पुढे
मामा नमस्कार एक च सल्ला सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशनुसार 18 वर्षा खालील गुन्हेगार असो की पीडित यांचे नाव घेता येत नाही
बरोबर आहे आपलं आम्ही सुद्धा बऱ्याच वेळा नाव बदलून सांगतो
खूप चांगले उदाहरण
भाग लै भारी वाटला
मस्त 🎥 video
आबा शुभ सकाळ❤
गावरान भाषेत मामा तुम्ही क्राईम स्टोरी सांगताना प्रबोधन होतं डोक्यात राग घालून घेऊ नका
पार मोकळा झालो मी मामा ❤❤
राम राम दादा....
फारच छान
Kaka tumcya chanlvr aambt shokinachi sankhya vadht aahe ....Gp story aaiktat bhantyasrkhi....Ramkrushnhri...
Mama tumchya sarkhe konich nahi jau dya gadi
कारण कलम 302 मी नेहमी दिवसातून तीन ते चार भाग बघत आहे
भाऊ सध्या मुलीचे विवाहा करिता २१ वर्षा चा नविन कायदा झाला आहे खात्री करा .
Jaudya gadi😅
१ विडिओ बघितला काही फरक नाही पडणार...पण पण नंतर २-३ विडिओ बघितले परत नंतर विचार पण येणार नाही कुणाचं वाईट करावं💯
🙏namaste Aaba🙏
🎉very nice 😊
Good work
❤❤❤tuka ani maka❤❤❤
Shubh Sakal sir 🙏
Dada. Good. Story
शुभ प्रभात काका 🙏🙏
समाज प्रबोधन खुप छान करत आहेत
माउली बेस्ट कार्य लग्न वय 16 ते 18 योग्य सत्य मेव जयते
S
Mama tumche video pahayla mast watate..ani khup kahi dokyat changla farak honar mansachya ...
जाऊदया मरूदे जाव दे गाडी आभा
कालचं शेजारी गावातली पोरगी घेऊन पसार,🎉🎉🎉
very nice
Ram Krishna hari Mama ❤❤❤
राम राम मामा श्री
तारारीरी हा शब्द खूप आवडला
तुम चया मुळे माझया बुधि ला चागलि चलाना मिळालि नमस्कार काका साहेब ❤
MAMA HODIT BASLET KA ? BHIMA NADI AAHE KA?
❤❤❤❤
Anna Namskar 🙏🏻
💥⚡️✨🎊👍
खरच,तुम्ही लय भारी ,पण य़ोग्य तेच सांगतात.👍
तुमच्याशी पर्सनल बोलायचे आहे
Very nice story kaka
Thanks for liking
शिव सकाळ 🚩🙏
Title लय भारी देता राव
Good morning 🌅 Mama
1oo present ok
Ram Krishna hari
शिक्षण पूर्ण होईपर्यंत 25वर्ष वय होत. लग्नाची व्याख्या याच वयात समजते.20वर्षाच्या वयात कळत नाही
प्रश्न असा आहे की 25 वर्षापर्यंत वासना का कंट्रोल होत नाही
Mama 1 nambar
Jai Maharashtra Mama
Training should be given as to how to handle emotions.
Moha मया कसं कंट्रोल कराच हे शिकायचे अहे. तरच गुन्हेगारी कमी होईल
Mama mast goggle ghya, Chaan disal video madhe
👍
लय भारी तारारिरी ❤
Good morning 🙏
Good morning 🌄🌄🌅🌅 mama
राम राम दादा
बरोबर आहे आईने पण मूलीकडे लक्ष दिले पाहीजे
Ok report
Best story
Ok report mama
Very good
So nice
Good morning sir
Good morning kaka🙏🏻
नमस्कार दादा.
मस्त स्टोरी सांगीतले आमच्या गांवा कडे चे आहे
Ya navin porana Kadhi kadhi khup kadak bolun jata rao tumhi
Nice video
Thanks
Ram ram kaka
समाज प्रबोधन
आपल्या काय खर चालत
Labad चालत naay
No.1