Manoj Jarange Patil यांचा नारायण गडावरील Dasara Melava कुणाचा गेम करणार? Parli Vidhan Sabha
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 12 ต.ค. 2024
- #manojjarangepatil #pankajamunde #parlividhansabha #dasaramelava #hellomaharashtra
मराठ्यांनो... महाराष्ट्रासाठी, इथल्या मातीसाठी आपण रक्त सांडलं.. स्वतःच्या शरीराची झीज केली, पण आपल्यावर कायमच अन्याय झालाय... मात्र आता आपण कोणासमोर झुकायचं नाही... समाजावर अन्याय होणार असेल तर आपल्याला उलथापालथ ही करावीच लागणार आहे.... त्यामुळे आता मी सांगेल तेच करा.... नारायणगडावरील दसरा मेळाव्यात मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केलेलं हे आवाहन... भर निवडणुकीच्या तोंडावर जरांगे पाटलांनी राज्यातील महायुती सरकार घालवण्यासाठी पूर्ण तयारी केल्याचं यातून पुन्हा एकदा दिसून आलंय.. मनोज जरांगे पाटील यांच्या आजच्या दसरा मेळाव्यानंतर मराठा समाजाची दिशा कशी स्पष्ट झाली आहे? महायुती सरकारला किती धोका आहे? जरांगे पाटलांनी अचूक टप्प्यात डाव कसा टाकलाय... याचाच घेतलेला हा इनडेप्थ आढावा...
We have sacrificed blood and sweat for Maharashtra, for this sacred land. Our bodies are worn, but our spirit remains unbroken. For too long, we have faced injustice, but now, we refuse to bow down to anyone. If our society suffers, it’s time for a revolution. Manoj Jarange Patil’s powerful call to action at the Dussehra gathering in Narayangad has sent a strong message-he is ready to challenge the grand coalition government. This meeting has clarified the path of the Maratha community and poses a serious threat to the ruling government. Jarange Patil's calculated move may turn the tide.
Keywords :
parli vidhan sabha
manoj jarange patil
eknath shinde
mahayuti
dhananjay munde
Pankaja munde
हॅलो महाराष्ट्र
अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच Subscribe करा.
Subscribe👉🏻 : / @hellomaharashtranews
Facebook 👉🏻 : / hellomaharashtra.in
Instagram 👉🏻 : / hellomaharashtra.in
Tags :
#manojjarangepatil #pankajamunde #parlividhansabha #dasaramelava #hellomaharashtra #devendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #prakashambedkar #mahayuti #mahavikasaghadi #shivsena #rashtrawadicongressparty #breakingnews #ncpspeaks #vba
🚩🚩🚩🚩उलाथा पालथ
हो बरोबर आहे एक मराठा लाख मराठा ओन्ली मनोज रंगे पाटील
शाब्बास 🎉🎉
Manoj dada 💯💯💯👌👌👍
आमचं दैवत मनोज दादा❤
संघर्ष योध्दा मनोज दादा एक मराठा लाख मराठा
Patil ❤❤
महायुती पाडायचं नाही तर मिथुन च्या ऊर्जा वाल्या मालकाच आणायचं अस म्हणा...😂😂😂
मग तुझ्या बापाला सांग की 50% आतील आरक्षण देयाला.
@@Phadtare-deshmukh😊😊
🚩🚩
एक मराठा लाख मराठा
एक कुठलाही समाज काहीच करु शकत नाही ईतर समाजाचि मदत घयावी लागेल एक समाज म्हणजे महाराष्ट्र नव्हेत अवघे धरु सुपंथ एकमेका करू😮सहायय
पाटलांच आता फक्त एकच लक्ष निवडून आणायचा तुतारी 🎷🎷 पक्ष
Gap zadu
फक्त जरांगे पाटील
कुणालाही फायदा टोटा होऊद्या पण मुस्लिमांना मुजोर होऊ देऊ नका. एकच विनंती 🙏
पाटील 🔥 🔥
Patil
सत्ताधाऱ्यांनो कितीपण योजना राबवा मराठा आरक्षणापुढे सर्व योजना केवळ पालापाचोळा आहेत
Pawar nai anaycha🚩🚩🚩
Beed madhun Suresh navlech pahijet.
✅️
आता तुतारी
Kahi hot nahi