tv9 Marathi Special Report | गजानन किर्तीकर...निवडणुकीनंतर इधर या उधर? | tv9 Marathi
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 20 พ.ค. 2024
- tv9 Marathi Special Report | गजानन किर्तीकर...निवडणुकीनंतर इधर या उधर? | tv9 Marathi
#GajananKirtikar #AmolKirtikar #tv9MarathiSpecialReport
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►TH-cam : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
तो निष्ठावंत आहे म्हणजे तुम्ही स्वतः गड्डारी केली हे तुम्ही मान्य केले त्याबद्दल अभिनंदन.
👍
शिंदे चे उलटे दिवस सुरू झाले😂😂
Bhogave lagel
अमोल कीर्तीकरांचा अभिमान वाटतो 💯
गजुभावु निकालानंतर ठाकरे कडेच असतील यात शंका नाही पुत्र प्रेम
शिंदेना तात्पुरता मान दिला पळालेल्या आमदार खासदारांनी यापुढे बघा काय होते ते.😂
फक्त उद्धव ठाकरे
खडसे सुनेचे मदती ला गेले
गजानन कीर्तिकर मुलाचे मदती ला गेले नसतील हा भ्रम आहे
हे बरोबर आहे
मुलाला मदत केली आतुन
जबरदस्तीने नेलेले आसेच बोलणार 😂😂😂😂😂
घाबरला
भावी खासदार अमोल दादा
ना घर का ना घाट का.
एकनाथ शिंदेचा गेम झालाय.
😂😂😂😂😂😂😂😂
गजानन किर्तीकर यांनी मुलाकडून शिकाव उशिरा आलात हे सुध्दा छान झाल
जाऊद्या कुठ जायचं ते 😂
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी 😅
राईट
धोबी की.... घर का ना घाट का..
निष्ठावंत आणि गद्दार कोण हे आपणच सिद्ध केलात हे बरं झाल.
Only uddhav Saheb ❤
असे काहीच नाही ... " तु तिकडे बघ मी इकडे बघतो ...! तिकीट कोणालाही मिळो...! 😂😂😂
लवकर जाग आली
ऐ तो ट्रेलर हैं पिच्चर अभी बाकी हैं थोडा रुको।
किरतेकर वायकर 2024 ला दोघेपण घरीच वय पण झालं आहे
गजानन किर्तीकर यांचं दोन्ही कडून चांगभलं
किर्तीकरांच्या या वक्तव्यावर शिंदे हे बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार नसून गद्धरांचे खरे वारसदार आहे हे त्यांनी दाखवून दिले गद्धाराना माफी नाही . जय महाराष्ट्र.
गजुभाऊ यांनी राजकारण सोडावे.अती करू नये.
ठाकरे साहेब आशा प्रकारचे साप पाळू नका हा काय बोलतो गेला कशाला
😂 गद्दार को गद्दार मी ला बन गये दोस्ती फिर हो गये कुस्ती
गजानन किर्तिकराना मतदान झाले वर समझल आता तरी मुलासाठी जागे हॉ
ग़द्दारांची इज्जत 😂
सच्या सैनिक आहे अमोल भाई
मग गजानन किर्तीकरना आमिष दाखविले पार्ले बिस्किटे टाकली म्हणून एकनाथ शिंदे साहेब कडे गेले
पक्षाशी तुम्ही निष्ठावंत नाही राहाल पण मुला मुळे तुम्हाला मशाल ल वोट करावच लागलं
शिंदे निच्चड माणूस आहे आमचं राहत घर तोडलं त्यानं
गजानन की्रतिकर यांनी मुलालाच मत दिले.
मुलगा निष्ठावंत आहे मग तुम्ही का बरे गद्दारी का केली?
एकनाथ शिंदे यांना माहिती होत हा दोन्ही दगडावरचा पाहुणा आहे म्हणून त्याला कुठलंही महत्वाचे पद दिले नाही तिन चार महिन्यात वनवासी होणार
विजय आपलाच फक्त निष्ठावंत कार्यकर्ते उद्धव ठाकरे
अजित आणि एकनाथ यांचा गेम झालाय 😂
फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
बरोबर आहे
भाजप घाबरल्या मुळे पाच टप्प्यात निवडणूक
फक्त अमोल किर्तीकर साहेब जिंदाबाद 🔥🔥🔥🔥🔥🔥
गजानन कुठे अमोल कुठे त्यांची आई कुठे. काय गजाभाऊ ची फॅमेली.
सुरच नाही तर 4 जून नंतर महाराष्ट्र मध्ये तालपण बदलतील आणि सर्व नदी या ठाकरे नावाचे समुद्रास येऊन मिळतील😊
शेवटी माझी खासदारकी ची मुदत संपणार तर मुलाला त्या ठिकाणी बसवणार कारण आम्हला सगळ आमच्या घराण्यात ठेवायचं आहे ,,,बाकी लोकांना येड्यात काढायला किती वेळ लागतो,,,,,नुस्त म्हणायचं आम्ही लोकशाही वाचवायला आलो आहोत लोक लगेच आम्हाला पटा पटा मतदान करतात 😂😂😂😂😂😂😂
सध्याचा जमाना सरशी तिथे पारशी .गजानन तरी काय करणार.वो भी मिट्टीका बना है ऐसे दिखा दिया.or may be double standard 😅😅
अहो पण उद्धव कुठे. लंडन ला गेला. निवडणूक झाली आता काय पडलं. मजा करायला. तुमचं तुम्ही सांभाळा. लंडन ला फार संपत्ती आहे बाळासाहेब यांची
Kartikar...Vaikar ghar wapsi
गजाभाऊ खूप कमावल आत्ता घरी बसा. तो शिंदे आमच्या कडे येत होता त्याच्या हाताखाली साहेबांनी काम करायचे का असे अमोलची आई बोलते. शिंदे साहेबांचा एकेरी उल्लेख करतात
Mody saathi 5 tappyat nivadnuka ghetlya
येणार तर ठाकरे सरकार ❤❤🎉🎉🎉
Only Amol Dada
Amol kirtikar 100% win
वारे गजाभाऊ...स्वाताच कबुली देत आहे...मी गद्दारी केली
Fix खासदार,अमोल भाऊ
अमोल भाई लय भारी
Only Uddhav Thakare❤❤❤
गजानन कितीकर, घर के, ने, घाट, के
Mhanun lokanna shivsena aavdat nai...
येतो ट्रेलर आहे विधानसभे का पिक्चर बाकी है
मुलगा निष्ठावंत आणि आपण ?
कशाला बातमी लावता हो तुम्ही एकाच घारातले सगळे आसतात का राजकारणात मुलगा आलाय न राजकारणात मग ह्याना आता वय झालय करू द्यान आराम
तो निष्ठावंत आहे तू कोण आहेस
Only UBT
प्रतिनिधी सभेचे किर्तीकर सदस्य होतें मनोहर जोशंना ही गळ घातली पण आयुष्या चे शेवटीं निष्ठा सोडणार नाही यावर ते ठाम राहिले पण कीर्ती कर फक्त संख्या वाढवन्या साठीच गेले असे म्हणावे लागेल
Ale ki nahi Khar baher❤..Only mashaal😊
गजू भाऊ फक्त शरीराने शिंदे कडे आहेत त्यांना काय वेडे समजता का
Amol sir original
Rajniti baki i kahi nahi
तु काय बोलतोय कळतंय का आता फिरू नको घरी बस
ओनली ठाकरे 🔥🔥🔥🔥
😂😂❤❤
हा दिखाऊ म्हणून फक्त महायुती सोबत होता याने आतुन मुलानेच काम केले.. घोटाळेबाजांनाचे कौतुक करतोय
हा शरीराने महायुती सोबतीला आहे मनाने बिलकुल नाही....
Kiti khoke ghetle mhatarya
शिंदे गट रद्द करा
Gajanan Kartikar mape kadnya sathi gele hote shide gata madhe
शिंदे च आमदार च 4 जुन ला शिंदे च विसर्जन करतील आणि जे आतापर्यंत मातोश्री विषय बोललेले नाही त ते शिंदे ची साथ सोडून परततील १००%
जो निवडूनच नाय येणार तो काय येनार
5 Tappyat ka karan modi ch vay zal aahe prachar karayla jast divas have hote te ghetle.
गजाभाऊ कीर्तीकर मनाने ठाकरे कडे आहेत फक्त तनाने शिंदे कडे आहेत
Gaju bhau ubt tumhe ugach sodlet
Mnje ha gadder aahe😂
Shonde - Game is over.
Ekch gharat doni veglya pakshat mhnje 2gharcha seat doghe he satemade.
वडील निष्ठा सोडून गद्दार बनला पण मुलांनी निष्ठा कायम ठेवली. मुलं ही आई वडिलांकडून शिकतात पण इथे उलटे आहे आता पुढे वडिलांनी मुलाकडून शिकावे.
Bhau kiti nalayk pana hya vayat shobat nahi thodi ,,,,,,, laj watli pahije
Vaa. Anil kirtikar asich maraychi asti javal rahun minde gatachi😅
Gaju bhau ni Mashal la vote dila asel
Mhanje Shinde sobat Je gele Te fakt offer mule gelet Ani Je nishtawant ahet te thakaren sobat rhaylet swata kirtikar bole
गनिमी कावा
Mashal cha pranhav
Thumala fact khurchi paheje '
Bap eka pakhat porya eka pakhat
FKt uddav Saheb thakre jay Maharashtra 🔥💯
Sagale aaighale aktrach aahe
मोदी है तो मुमकिन है, मोदी 24 फेज मध्ये महाराष्ट्राचे मतदान घेणार होते.
फेकू तो अब गुमसिन हो जायेगा😅😅😅😅😅
खिचडीचोर ❤डया
इडी मुळे ❤️डे पळले
आणि तू गू चाटू ❤❤❤ डा 😂😂😂😂😂
तूझ्या सारख्या बालवाडी नापास अंगुठा छाप ❤ ड्याच्या ❤ ड्या वर हाणला पाहिजे😂😂😂 ए बालवाडी नापास अंगुठा छाप गू चाटू😂😂😂😂
धरण वीर 😂😂😂
Shindya Guwahati chya kamkhya devila bali pahije 4 june nantar ......