घाईच्या वेळेत बनवा झटपट गवरीचा ठेचा | गवारीच्या शेंगा | Gavaricha Thecha

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ก.ย. 2024
  • घाईच्या वेळेत बनवा झटपट गवरीचा ठेचा | गवारीच्या शेंगा | Gavaricha Thecha
    🙏नमस्कार मंडळी🙏
    खाद्यप्रेमी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी नेहमीच तुमच्यासोब छान छान रेसिपी शेअर करत असते..त्या तुम्हाला नेहमीच आवडतात ..या रेसिपी नेहमी बघण्यासाठी चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडीओ ला लाईक करा, आणि सोबतच रेसिपी शेअर देखील करा....रेसिपी साठी वापरलेल्या साहित्यच प्रमाण खलील प्रमाणे देत आहे👇👇
    साहित्य-
    250 ग्राम गवारीच्या शेंगा
    7-8 हिरव्या मिरच्या
    10-12 लसूण पाकळ्या
    कढीपत्ता
    1 चमचा जिरे
    1/2 वाटी शेंगदाणे
    तेल
    मीठ
    हिंग
    Key words using this video
    gavar cha thecha, gavaricha thecha, thecha, gavarichi bhaji, gawar bhaji, mirchicha thecha, thecha by khdya premi, गवार, गवारीच्या शेंगा, गवार ठेचा, गवरीचा ठेचा, गवारीच्या शेंगांचा ठेचा, ठेचा रेसिपी, गवारीची भाजी, गवारीची भाजी खाद्य प्रेमी, mirchicha thecha, tomato thecha, batatyacha thecha, bhendicha thecha, zanzanit thecha, chatpatit thecha, झणझणीत ठेचा
    #gavarchathecha #gavarichibhaji #thecharecipe #gavarichathecha #gawarbhaji #गवरीचाठेचा #गवारभाजी #गवारीच्याशेंगाचीभाजी

ความคิดเห็น • 6

  • @dipalitad7389
    @dipalitad7389 ปีที่แล้ว +1

    Dudhi bhopla chi bhaji aani bhendi chi bhaji gosavle chi bhaji tumche padhtine dakhva

    • @KhadyaPremi
      @KhadyaPremi  ปีที่แล้ว

      भेंडी भाजी👇👇
      th-cam.com/video/Dw2PCgcQGFA/w-d-xo.html
      इतर भाज्या👇👇
      th-cam.com/play/PLbxAzq9A3nBSIlu0MooKrQmInDEnWHFwV.html

    • @KhadyaPremi
      @KhadyaPremi  ปีที่แล้ว

      Thank you.....अश्याच पौष्टिक, छान छान रेसिपी साठी चॅनेल ला सबस्क्राईब करा

  • @poojaskitchen7189
    @poojaskitchen7189 ปีที่แล้ว +1

    👌👌👌

  • @pratibhasalve538
    @pratibhasalve538 ปีที่แล้ว

    Very beautiful 👍👍