भाजपाला मतदान करू नका, तुम्हाला पाण्याची शपथ आहे.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 76

  • @kumarjagdale947
    @kumarjagdale947 วันที่ผ่านมา +10

    राम कृष्ण हरी कदम साहेब जे करत आहेत ते एकदम बरोबर आहे त्यांना आमची साथ आहे आम्ही त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहू राम कृष्ण हरी

  • @anantpawar4299
    @anantpawar4299 21 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    खूप छान मांडणी केली प्रफुल्लजी🎉❤.....आम्ही तुमच्या सोबत आहोत.

  • @shubhamjagtap2222
    @shubhamjagtap2222 12 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    खुप छान सर...
    आपण येणाऱ्या काळात पाण्याची गरज ओळखून खूप छान मांडणी केली आहे.
    आपल्या लढत आम्ही सदैव तत्पर आहोत.

  • @ashokjadhav5443
    @ashokjadhav5443 19 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    प्रफुल्ल कदम यांनी अगदी बरोबर आहे

  • @vasantaher83
    @vasantaher83 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    खूप छान सर..तुमच्या सारख्या माणसांची आज तरी महाराष्ट्र राज्याला काळाची गरज..तरच सुजलाम सुफलाम महाराष्ट्र राज्याची वाट लावली जाते ती थांबेल जय जल..जय महाराष्ट्र

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 วันที่ผ่านมา +12

    उद्धव साहेब ना भेटा सर्व कामे होतील

  • @sharadnagane
    @sharadnagane วันที่ผ่านมา +4

    मी सुद्धा करणार नाही, भाजपला मतदान

  • @rajendrasutar2051
    @rajendrasutar2051 วันที่ผ่านมา +21

    प्रफुल भैया तुमचा निर्णय आम्हाला आवडला आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत

  • @BhimraoDipke-u5n
    @BhimraoDipke-u5n 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यात देखील पाण्याचा मोठा प्रश्न आहे गंभीर समस्या देखील आहे

  • @SarikaTorane-m2y
    @SarikaTorane-m2y วันที่ผ่านมา +5

    Superb sirji nice work

  • @shivajipatil990
    @shivajipatil990 13 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    अगदी बरोबर आहे

  • @pradipsondekar
    @pradipsondekar 11 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    निडणुकीपूर्वीच का हे जमतं बाकी दिवस कुठे होता?
    पहिल्यांदाच हे नाव कळलं

  • @vitthaljadhao6915
    @vitthaljadhao6915 11 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    अगदी बरोबर दादा आम्ही तुमच्या सोबत आहोत

  • @omkarthorat9238
    @omkarthorat9238 วันที่ผ่านมา +5

    कदम साहेब पाण्यासाठी खूप छान काम करत आहे
    साहेब आम्ही सदैव तुमच्या बरोबर आहोत 👌🏻👍🏻

  • @BhimraoDipke-u5n
    @BhimraoDipke-u5n 10 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    दादा खूप चांगलं कार्य आपलं आहे

  • @Proudkafir0642
    @Proudkafir0642 20 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Bjp shivay paryay nahi😊😊😊..

  • @ganeshhingane1339
    @ganeshhingane1339 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    खुप छान 👌🏻👌🏻

  • @mohanpatil6856
    @mohanpatil6856 20 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    महायुती तिल कोणत्याही राजकिय पक्षां ला मतदारांनी मतदान करू नये

  • @shivajiraut-kd2pq
    @shivajiraut-kd2pq วันที่ผ่านมา +10

    भुक बाबा भुंकत रहा.२०२४ ला.कोलदांडा...जय भवानी

  • @NitinGajare-m2e
    @NitinGajare-m2e 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    100 टक्के खर आहे

  • @hanifdhamaskar8297
    @hanifdhamaskar8297 วันที่ผ่านมา +2

    प्रफुल कदम हे 1₹ खर्च न करता नियुजन करतातं तर अजित पवार करोडो rs चा ब्रष्टाचार करून पण पाणी nahi

  • @tanjichavan9470
    @tanjichavan9470 วันที่ผ่านมา +4

    Ok bhaiya
    👌📢

  • @rohitpawar6290
    @rohitpawar6290 วันที่ผ่านมา +6

    जो हिंदू हित कि बात करेगा वही देश पर राज करेगा. 🕉️🚩

  • @shriharivelhal2641
    @shriharivelhal2641 23 นาทีที่ผ่านมา

    जय शिवराय

  • @dattatraybhat4186
    @dattatraybhat4186 วันที่ผ่านมา +7

    या अगोदर नाही कधी बोलला आता निवडनुकीत जागा झाला ईतर सुधारना काहीच केल्या नाही का 60 वर्ष कांग्रेस राजवटीत दातखिऴ बसली होती का ऊलट जास्त लोक मतदान करतील सरकार भाजपा चच येनार महा आघाड़ी 160हत्ती चले बाजार कुत्ते भुके हजार

    • @nagsenkhobragade
      @nagsenkhobragade 12 นาทีที่ผ่านมา

      महाराष्ट्रात भाजपाचीच सत्ता येणार हे शत् प्रतिशत सत्य आहे कारण येथे हरियाणा पॅटर्न राबविले जाणार आहे.👍👍

  • @santoshingale5087
    @santoshingale5087 ชั่วโมงที่ผ่านมา

    Pani bachane wala Sher 1 no

  • @salunkhejalindar2099
    @salunkhejalindar2099 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    बरोबर आहे

  • @sanjayvagh2563
    @sanjayvagh2563 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    महाराष्ट्रात बीजेपीचा सुपळा साप होणार आहे

  • @SKTalasari6459
    @SKTalasari6459 23 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Mi pn BJP la voting karat navto pn paristiti asi aahe ki BJP la voting karnya shivay aata paryay rahla nahi

  • @rohitpawar6290
    @rohitpawar6290 21 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    जो हिंदू हित कि बात करेगा वही देश पर राज करेगा. 🕉️🚩: आम्हाला पाणी नाही धर्म पाहिजे : परत या महाराष्ट्रात पालघर साधू हत्याकांड नको आहे
    🙏: बांगलादेश मधील हिंदू ची परिस्थिती आपल्याला माहित आहे का....? ती परिस्थिती भारतात नको आहे.

  • @vijaypawar198
    @vijaypawar198 วันที่ผ่านมา +4

    तुम्ही सांगणार कोण

  • @Samadhankumbharde-ef6fd
    @Samadhankumbharde-ef6fd 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    👌👌

  • @popathagare8528
    @popathagare8528 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    मी तर कधीच भाजपला मतदान केले नाही आणि करणार पण नाही

  • @Maharash656
    @Maharash656 วันที่ผ่านมา +1

    Barobar sangitla bhaawu ni bhajap ani shinde laa vote nako

  • @BaluMehetre-fq8xx
    @BaluMehetre-fq8xx 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    भैय्या बरोबर आहे

  • @pandurangpawar9408
    @pandurangpawar9408 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    Khup.chan.sar.aakopar

  • @_Nemo_11
    @_Nemo_11 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ok.Thanks,0

  • @sangitaraut9448
    @sangitaraut9448 วันที่ผ่านมา +6

    Hindu sathi fact bhajpa❤❤

  • @examlogic1309
    @examlogic1309 วันที่ผ่านมา +4

    खूप खूप महत्वाचा संदेश 😌🙏

  • @Cricket_player837
    @Cricket_player837 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    फक्त भाजपा च का? इतर पक्ष काय पाण्याचं काम केलं असं वाटतं का? राजकीय पक्षा पेक्षा नाम फाउंडेशन काम छान करत आहे

  • @AKSHanimesyt27
    @AKSHanimesyt27 วันที่ผ่านมา +2

    Ka

  • @kallappaburkul5827
    @kallappaburkul5827 20 ชั่วโมงที่ผ่านมา

  • @shudhdodhandhabarde2067
    @shudhdodhandhabarde2067 15 นาทีที่ผ่านมา

    चिन्हं टाकले कि ते मतदारांना लक्षात राहते ते व्हिडिओ तुन काढुन टाका

  • @taramarathe1635
    @taramarathe1635 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    साहेब आता महाराष्ट्र पिंजून काढा... जाहिरात प्रसिद्धी जास्त व्हावीत...

  • @maulikalbhor4407
    @maulikalbhor4407 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    🙏🙏👌👌

  • @pradipsopanraokokadwar3243
    @pradipsopanraokokadwar3243 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    इतके दिवस झोपले होते का

  • @balasahebbhosle4863
    @balasahebbhosle4863 43 นาทีที่ผ่านมา

    मग काय तुतारी ला करायचं का

  • @omkarbuwa8889
    @omkarbuwa8889 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    Fadanvis ni pani pohochvloye maan khatav La ..tith jaun ekda bol he... bamboo 😂😂😂

  • @tumbachaudhari-ef7bh
    @tumbachaudhari-ef7bh 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    Jay ho

  • @dharamrajkale3947
    @dharamrajkale3947 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    मी भाजपाला मतदान करणार नाही

  • @bhimashankarbharamagonde5318
    @bhimashankarbharamagonde5318 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    कोण पण उठता bjp ला मतदान करूं नका म्हणल्यावर जनता तुमच ऐकट असतात का तुम्ही किती फेक निरतविह पसरवाला तरी आता महायुतीचे सरकार येणार आहे

  • @sagarhake1754
    @sagarhake1754 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    तू ग्रामपंचायत निवडून येतो का

  • @bhagwatchaudhari3255
    @bhagwatchaudhari3255 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    Selfish person

  • @laxmanpowar4326
    @laxmanpowar4326 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    काँग्रेसला करू का

  • @KanifnathGande
    @KanifnathGande 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    तुम्ही फक्त तुमच्या पुरत बोला आमदार होयच आहे काय

  • @balkrishnasurve7888
    @balkrishnasurve7888 วันที่ผ่านมา +1

    Good

  • @devanandvalvi3606
    @devanandvalvi3606 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    Mi pan nahi karnar voting

  • @ankushsawant2020
    @ankushsawant2020 21 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    एकदम बरोबर आहे

  • @bhagwanraoalegaonkar4165
    @bhagwanraoalegaonkar4165 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    E😢

  • @SAYYADANSARSAYYADSAYYAD
    @SAYYADANSARSAYYADSAYYAD วันที่ผ่านมา

    Great job sir

  • @VIJAYCHAVAN-me1gp
    @VIJAYCHAVAN-me1gp วันที่ผ่านมา +3

    Shinde BJP pe la Maharashtra tun Gadun Taka

  • @abhijitbarge8814
    @abhijitbarge8814 วันที่ผ่านมา +1

    फार शहाणे तुम्ही,
    स्वतः पूर्ती शपथ घ्या
    जनता सुज्ञ आहे कुणाला मतदान करायचे स्वतः जनता ठरवेल आपली अक्कल पाजळू नका

  • @satyarthprakashMirkale-zt4wd
    @satyarthprakashMirkale-zt4wd วันที่ผ่านมา

    होपलेस...

  • @kamalkishorborole4597
    @kamalkishorborole4597 วันที่ผ่านมา +2

    यांना आमदार व्हायचंय