Ramdas Athawale Loni l या मतदारसंघाकडे माझी नजर आहे करडी , कारण राधाकृष्ण विखे जिंकणार आहे शिर्डी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 49

  • @rohitdhumal-j7x
    @rohitdhumal-j7x 29 วันที่ผ่านมา +7

    समाजातील सर्व घटकाना एकत्र ठेवणारे डॉ. राधाकृष्ण विखे पाटील1111

  • @shreyasmore-i2q
    @shreyasmore-i2q 29 วันที่ผ่านมา +4

    विखे साहेबांचा राजकीय अनुभव व सामाजिक कार्य त्यांना नेहमीच विजयाच्या दिशेने नेत आहे. साहेब विजयी भव:

  • @shubhamthorat-p8u
    @shubhamthorat-p8u 29 วันที่ผ่านมา +9

    प्रभावती घोगरे यांचे काम शून्य आहे, पण विखे पाटील यांचे काम खूप मोठे आहे. जनतेचा विश्वास त्यांच्यावर आहे!

  • @krushnachitale
    @krushnachitale 29 วันที่ผ่านมา +3

    विखे साहेबांचे धाडस आणि आत्मविश्वास मतदार संघासाठी प्रेरणादायक असतो. विकासपुरुष विखे पाटलांना विजयासाठी सुभेछ्या

  • @yash_123-b1x
    @yash_123-b1x 29 วันที่ผ่านมา +4

    विखे साहेबांचे नेतृत्व म्हणजे कार्यकर्त्यांना मिळालेली एक अमूल्य संपत्ती. त्यांच्या मार्गदर्शनामुळे कार्यकर्त्यांच्या मनात धैर्य निर्माण होते..........

  • @amarjeetkote
    @amarjeetkote 29 วันที่ผ่านมา +1

    राधाकृष्ण विखे पाटील साहेबांची उपस्थितीच जनतेसाठी उत्साहाचा स्रोत ठरते.

  • @aditambe-p9h
    @aditambe-p9h 29 วันที่ผ่านมา +2

    विखे पाटील यांच्या नेतृत्त्वात कार्यकर्त्यांना नेहमीच सामाजिक कार्याची प्रेरणा मिळते. साहेब विजयासाठी शुभेछ्या

  • @sachinnirmal-t9z
    @sachinnirmal-t9z 29 วันที่ผ่านมา +1

    राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचे विचार हे प्रत्येक पिढीसाठी मार्गदर्शक आहेत.

  • @RevannathPatil-v8b
    @RevannathPatil-v8b 29 วันที่ผ่านมา +1

    राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी जिल्ह्यातील प्रत्येकाच्या स्वप्नांना नवा रंग दिला आहे

  • @sonukadam-b3u
    @sonukadam-b3u 29 วันที่ผ่านมา

    विखे साहेबविखे पाटीलांचा विजय असो एकच साहेब विखे साहेबएकच साहेब विखे साहेबएकच साहेब विखे साहेब एकच साहेब विखे साहेबविखे पाटीलांचा विजय असो विजयी भव

  • @ShubhamDeshmukh-l3z
    @ShubhamDeshmukh-l3z 29 วันที่ผ่านมา

    राधाकृष्ण विखे पाटील साहेबांसाठी जनता म्हणजेच त्यांचा खरा परिवार आहे.

  • @sarthakkote-i7s
    @sarthakkote-i7s 29 วันที่ผ่านมา

    एकच साहेब विखे साहेब विखे पाटीलांचा विजय असो एकच साहेब विखे साहेब विखे पाटीलांचा विजय असो विजयी भव

  • @AshishPathare-b9l
    @AshishPathare-b9l 29 วันที่ผ่านมา

    विखे साहेब हे सर्व धर्म जपतात म्हणून आज त्यांना सर्व जाती धर्म यांच्या कडून समर्थन आहे

  • @adityathorat-p1e
    @adityathorat-p1e 29 วันที่ผ่านมา

    एकच साहेब विखे साहेब विखे पाटीलांचा विजय असो. त्यांच्या धोरणांच्या प्रभावामुळे कार्यकर्त्यांना आपल्यावर विश्वास आहे.

  • @SarthakDhokanePatil
    @SarthakDhokanePatil 29 วันที่ผ่านมา

    सत्य आहे विखे साहेब हे जातीचे नाही तर समाजकल्याण चे राजकारण करतात

  • @sunil-w2k2hgh
    @sunil-w2k2hgh 29 วันที่ผ่านมา +1

    विखे साहेबांच्या नेतृत्वामुळे भाजपाची स्थानिक राजकीय शक्ती मजबूत झाली आहे, आणि त्यांची लोकप्रियता ही त्यांच्या कार्यक्षमता आणि जन संपर्कावर आधारित आहे. त्यामुळे त्यांच्या समर्थकांची संख्या वाढली आहे........

  • @SarthakDhokanePatil
    @SarthakDhokanePatil 29 วันที่ผ่านมา

    विखे साहेबांना तुफान समर्थन आहे ग्रामस्थांचे

  • @AdityaDhokane-d9x
    @AdityaDhokane-d9x 29 วันที่ผ่านมา

    विखे साहेब यांना राजकारणाचा खूप अनुभव आहे त्यामुळे त्यांच्या बोलण्यात सत्यता आहे

  • @ty-ece55pratikshinde97
    @ty-ece55pratikshinde97 29 วันที่ผ่านมา

    Vikhe patil 🔥🔥

  • @SujitraoGhorpadePatil
    @SujitraoGhorpadePatil 29 วันที่ผ่านมา

    जनतेच्या मनातील प्रश्नाची जान असणारे डॉ. राधाकृष्ण विखे पाटील....

  • @sarveshsusare1128
    @sarveshsusare1128 29 วันที่ผ่านมา

    सामान्य माणसाच्या मनातील नेते डॉ. राधाकृष्ण विखे पाटील
    ..

  • @sumitThete-p2k
    @sumitThete-p2k 29 วันที่ผ่านมา

    राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी शेतीपासून शिक्षणापर्यंत प्रत्येक क्षेत्रात विकासाची ओळख निर्माण केली आहे.

  • @harshalpawar-q5t
    @harshalpawar-q5t 29 วันที่ผ่านมา

    विखे पाटील यांचा दृष्टिकोन स्वच्छता आणि आरोग्यावर लक्ष केंद्रित करतो

  • @AbhishekThoratPatil-c8v
    @AbhishekThoratPatil-c8v 29 วันที่ผ่านมา

    नामदार विखे साहेब हे शिर्डी विधानसभे चे कर्तबगार नेते आहेत यात वाद नाही ,, फक्त नामदार विखे साहेब फिक्स आमदार

  • @SagarGorde-e9k
    @SagarGorde-e9k 29 วันที่ผ่านมา

    विखे पाटील यांनी सदैव जनतेसाठी काम करण्यास प्राधान्य दिले आहे....

  • @shubhamshete-u9l
    @shubhamshete-u9l 29 วันที่ผ่านมา

    नामदार विखे साहेब हे एका कुटुंब प्रमुख प्रमाणे जनतेला सांभाळतात. तुम्ही सांगा एवढे असताना दुसर्‍याचा विचार तरी जनतेच्या मनात येईल का? फक्त आणि फक्त विखे पाटील........

  • @RameshwarLahare-mo8nj
    @RameshwarLahare-mo8nj 29 วันที่ผ่านมา

    विखे पा❤

  • @NishantLakare
    @NishantLakare 29 วันที่ผ่านมา

    विखे पाटील यांच्या नेतृत्वात सामन्यांना प्रोत्साहन मिळत आणि त्यांच्या आवाजाला महत्त्व दिलं जातं. त्यांच्या कामगिरीवर विश्वास ठेवून कार्यकर्ते नेहमीच त्यांच्यासोबत राहतात, त्यामुळे विखे साहेबांची धाकधूक वाढवणं हे केवळ अशक्य आहे.

  • @Khadebol.122
    @Khadebol.122 29 วันที่ผ่านมา +1

    आम्ही खुप भाग्यवान आहे की आमच्या तालुक्यात जाती वर राजकारण नाही कोणी निवडून येऊ
    18 पगड जाती एकत्र आहे आहे

  • @rutikthete-r4q
    @rutikthete-r4q 29 วันที่ผ่านมา

    कोणतीही चूक किंवा अपयश विखे पाटील यांना खिळवू शकत नाही. त्यांच्या कर्तृत्वामुळे कार्यकर्त्यांना आपल्या सामर्थ्यवर विश्वास ठेवण्याची प्रेरणा मिळते. हेच कारण आहे की विखे साहेबांचे नेतृत्व अजूनही प्रभावशाली आहे.

  • @rahulshinde-l3b
    @rahulshinde-l3b 29 วันที่ผ่านมา

    विखे पाटील यांचे कार्य स्थानिक संस्कृतीचे संवर्धन करते.

  • @Sujit-b5w
    @Sujit-b5w 29 วันที่ผ่านมา

    एकच पक्ष कमळावर लक्ष्य

  • @rutiksathe-f1f
    @rutiksathe-f1f 29 วันที่ผ่านมา

    नामदार राधाकृष्ण साहेब यांच्या पाठपुराव्यामुळेच राहता तालुक्याच्या कष्टकरी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नुकतेच पीक विम्याचे पैसे आलेत, शेतकरी वर्ग विखे साहेबांच्या बाजूनेच आहे ....

  • @YuvrajAtharepatil
    @YuvrajAtharepatil 29 วันที่ผ่านมา

    शिर्डी मतदार संघात फक्त विखे पाटील सरकार... साहेब फिक्स नामदार. बाकी पावसाळ्यातील छत्र्या आहेत

  • @shubhamkumar-t8d
    @shubhamkumar-t8d 29 วันที่ผ่านมา

    सुजय विखे पाटील नेतृत्वामुळे स्थानिक समस्या कमी झाल्या.

  • @AdityaDhokane-d9x
    @AdityaDhokane-d9x 29 วันที่ผ่านมา

    दीड लाखाच्या माताधीक्यांने विखे साहेब येतील निवडून

  • @SunilBhosale-d2e
    @SunilBhosale-d2e 29 วันที่ผ่านมา

    शिर्डी मतदार संघात एक गाव अस नाही जिथे विकास कामे झाली नाही, सर्व गावांचा विकास विखे पाटील यांनी केला पुरेसा निधी उपलब्ध करून केला आहे..........

  • @AdityaDhokane-d9x
    @AdityaDhokane-d9x 29 วันที่ผ่านมา

    गरीब जनतेच्या साहाय्य साठी उभे असणारे विखे साहेब यंदा हि बाजी मारणार

  • @vilastope-p5w
    @vilastope-p5w 29 วันที่ผ่านมา

    शिर्डी मतदार संघातील मतदार फक्त विखे पाटील परीवारा सोबत आहे. बाकी पिपाडा, घोगरे फक्त फुफाटा आहे

  • @dilipkatore9340
    @dilipkatore9340 26 วันที่ผ่านมา

    एक नंबरचा लाचार

  • @AshishPathare-b9l
    @AshishPathare-b9l 29 วันที่ผ่านมา

    सत्य आहे विखे साहेब हे जातीचे नाही तर समाजकल्याण चे राजकारण करतात

  • @vedikathorat-q3y
    @vedikathorat-q3y 29 วันที่ผ่านมา

    विखे साहेबांना तुफान समर्थन आहे ग्रामस्थांचे

  • @vedikathorat-q3y
    @vedikathorat-q3y 29 วันที่ผ่านมา

    विखे साहेब हे सर्व धर्म जपतात म्हणून आज त्यांना सर्व जाती धर्म यांच्या कडून समर्थन आहे

  • @vedikathorat-q3y
    @vedikathorat-q3y 29 วันที่ผ่านมา

    नामदार विखे साहेब हे शिर्डी विधानसभे चे कर्तबगार नेते आहेत यात वाद नाही ,, फक्त नामदार विखे साहेब फिक्स आमदार

  • @akashdeshmukh-e7h
    @akashdeshmukh-e7h 29 วันที่ผ่านมา

    एकच पक्ष कमळावर लक्ष्य

  • @PawanBhagat-z6j
    @PawanBhagat-z6j 29 วันที่ผ่านมา

    एकच पक्ष कमळावर लक्ष्य

  • @rajuwaghchaure-w4f
    @rajuwaghchaure-w4f 29 วันที่ผ่านมา

    एकच पक्ष कमळावर लक्ष्य