एका घरात तीन तीन चार चार महिला आहेत व सर्व त्याचा लाभ घेता येत त्याचा सर्वसामान्यावरच व इन्कम टॅक्स पेर वरती उदंड आहे. क्यू सुरू ठेवावी परंतु कुटुंबातील एकाला त्याच्या मदत मिळाला पाहिजे त्याचबरोबर ज्यांची उत्पन्न जास्त आहे त्यांना याचा लाभ मिळाला नको व याच्यात काहीच गैर नाही.
अपात्र महीला ना दिली गेलेली रक्कम तेंव्हाच्या लाडक्या भावांच्या वयक्तीक संपत्ती तुन वसूल करावी. असे वाटते. कारण तेच सांगत होते भाऊ बीजचे पैसे बहीनी कडून परत घेत नसतात
अहो भाऊ या योजनेचा फायदा नोकरी वर असलेल्या माणसांच्या बायकांनी घेतला ज्यांना पेंशन आहे ते पण आहे यात मोठा घोटाळा आहे भाऊ यात हि योजना बंद करायचा पाहिजे
भंगारला वाल्याकडे पण चारचाकी असते सेंकड हँड गाडी कोणी कोणी पन्नास हजार रू ला घेतो पण शासन कोणता विचार करतंय कळत नाही चारचाकी चा आणी हया योजनेचा मुळात संबधच काय ?
आपल्या कडे एक जुनी मन आहे," गरज सरो आणि वैद्य मरो" ,ही गोष्ट इथे प्रत्यक्षात दिसून येते .
सरकार चा निर्णय योग्य आहे.ही योजना गरजु महीलांसाठीच लागु राहावी.आपले च्यानल भाजप विरुद्ध आहे 🚩🚩🚩
सरकारकडून शेतकरीवर्गाची कायमच फसवणूक होत आहेत कर्ज माफ अपूर्ण
दोन तीन योजनेचे फायदे घेणारया महीला यांना वगळले तर बरं होईल,
अरे जाऊ द्या रे बाबा, आता पुढील पाच वर्ष बसा बोंबलत😢😢
झाले नाटकं सुरू आता.... घ्या आता लाडक्या बहिणी साठी खुश खबर ...
शेतकऱ्यांना मदत निधी द्या आमच्या नुकसानीचा अंदाज मोठा आहे,khrif पीक विमा 2024, अतिवृष्टी अनुदान, द्या,😢😢लाडकी बहीण घाला ढगात. भावाला रंडक करा.
Good news
जर नमो शेतकरी योजनेचे पैसे मेव्हन्याला मिळत असतील तर ते पण लाडक्या बहिणीच्या 18000 हजारातून कपात करणार का 😂😂😂
पैसे दयायच्या अगोदरच सगळे तपासून दयायचे कि अगोदर मतासाठी सरसकट टाकले व मतदान झाल्यानतंर अटी शर्थी लागु झाल्या .
लाडक्या बहिणी सावत्र झाल्या आता 😂😂😂
मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना पण चालू करा,
मग आत्ता 100 रू चा बाँड जो 500 रू ला केलता तो पण परत 100 रू ला करावा.....
Nice
नमो शेतकरी योजना जर पतीला मिळत असेल तर कसं काय करणार
Bhau karjamafee cha mudda ka nahi sangat ya cyañalwar
एका घरात तीन तीन चार चार महिला आहेत व सर्व त्याचा लाभ घेता येत त्याचा सर्वसामान्यावरच व इन्कम टॅक्स पेर वरती उदंड आहे. क्यू सुरू ठेवावी परंतु कुटुंबातील एकाला त्याच्या मदत मिळाला पाहिजे त्याचबरोबर ज्यांची उत्पन्न जास्त आहे त्यांना याचा लाभ मिळाला नको व याच्यात काहीच गैर नाही.
एक राशन कार्ड 2हेक्टर जमीन असणारे एक कुटुंब यांना लाभ मिळायला पाहिजे
Pre decided Shadhyantra aahe
अपात्र महीला ना दिली गेलेली रक्कम तेंव्हाच्या लाडक्या भावांच्या वयक्तीक संपत्ती तुन वसूल करावी. असे वाटते. कारण तेच सांगत होते भाऊ बीजचे पैसे बहीनी कडून परत घेत नसतात
सर पीएम किसान आणि नमो शेतकरी सन्मान याचे हप्ते कधी येणार आहेत.
अहो भाऊ या योजनेचा फायदा नोकरी वर असलेल्या माणसांच्या बायकांनी घेतला ज्यांना पेंशन आहे ते पण आहे यात मोठा घोटाळा आहे भाऊ यात हि योजना बंद करायचा पाहिजे
थेट लाभ हस्तांतरण योजना म्हणजे कोणती योजना plz reply
Dbts
संघ भाजप मोदी शाह व फडणवीस हे असेच नियम दाखवून लाभार्थी कमी करणार आहेत.
हे भाऊ प्रेम चोप्रा.अमरिश पुरी सारखे निघाले 😅
Ladaki bhin 25000 che var aasanare matadan kele aasel tar te sudha ya yojnetun bhad hotil mat dile aasel te sadh bhad hotil
फसवणूक केली😢
आमच्या कर्ज माफी वर आवाज ऊठवा सर
लबाड सरकार आहे मी पुन्हा येईल
पिक विमा नांदेड update द्या
sir aami form ch bharla nahi
ज्या महिलेच्या घरी चारचाकी गाडी आहे तिची किंमत मार्केटमध्ये २ .५ लाख पेक्षा कमी आहे किंवा सेकंडहँड आहे त्या महिला लाभ मिळवू शकतात का ?
भंगारला वाल्याकडे पण चारचाकी असते सेंकड हँड गाडी कोणी कोणी पन्नास हजार रू ला घेतो पण शासन कोणता विचार करतंय कळत नाही चारचाकी चा आणी हया योजनेचा मुळात संबधच काय ?
Hainhi setkaraina rasan chi katri lavli 2varsapasun.
फुकट योजना बंद करा 🎉🎉🎉
लाडक्या भाऊची लाडकी बहिण म्हणजे evm
हामाला काय सुद्धा वाटना गेलय, सार् तुम्हा लाच वाटतय😂😂latur
1500 ₹ मतदान विकत घेतल .
काळी नाही घोडा लावलाय
एका कुटुंबातील किती महिलांना लाभ मिळेल.
२
Drama after not before election 😂😂
Karj mhafi cha muda uclun dra jra
एक.महीलाना.दोन.तीन.लाभ.घेत.आहे
काम झाले आमचे काय काम तुमचे
Pk bima nahded
वय वर्षे वाढवून काही, मुस्लिम लोकसंख्या वाढत आहे,
Karjamafi karna
Garaj saro
लयी बाका झाल, मतदान करा
🍉 घ्या 😅😂😊
Jumlaking cha saadbhauch haay re ha Tarbuj 🤣🤣🤣
खोटा भाऊ काय करेल
Yojna bandh Kara
😂
😂 bar jhal
अनील