हा नर्मदा नदीचा पुल आहे.दादा आपले व्हिडीओ खुप छान आहेत. ज्या ठिकाणी मी कधीच गेलो नाही त्या ठिकाणाची माहिती तुम्ही देता त्यासाठी तुमचे खुप खुप आभार. आपले हे शुभेच्छा कार्य असेच सुरळीत करणे चालत रहावे यासाठी शुभेच्छा
आहे कामावर आणि खर्च सगळा पार्टीकडे होता पार्टी मालकाच्या घरातलीच होती त्यामुळे सगळा हिशेब त्यांच्याकडे होता आम्ही फक्त दररोजचा पगार आणि भत्ता घेतला 😊🤝👍

Ashok Leyland🔥🔥 = Butter smooth 🤗😀🤗😍👌👌
Mast Vlog Leyland Rocks.
खुप छान ट्रीप केलीत.driving चा नाद करायचा नाही.😊
🙋👌👌👌👌👌 पधारो राजस्थान 😊😊. व्हिडिओ मधिल फुलं आपल्या कडे पण दिसतात... कोंबड्यांची तुरा नांव आहे फुलाच 😂
Nice Vlog Dada Keep It up Bro ❤️👍🏻
Rajasthan series was very good
सुंदर प्रवास वर्णन आपला कराड प्रेमी 🙏
love form bus fan vlogger belgaum 🎉🎉🎉
Dada 5 tarkicha ahe ka vlog
खूप चांगला व्हिडिओ झालेला आहे
Nice video ❤
आणि हा ब्रीज मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन चा ब्रीज आहे
1 number dada
आमची पण भारी ट्रीप झाली तुमच्यामुळे
👌👌👌
❤
Tumhi jevha Mumbai la National park cha pudhe halt ghetle la tevha gaadi bagitli hoti.
Bullet train
Last month divali madhe mi pan mp यूपी इल्हाबद गेलं होत
Narmda nadi raje
Kolhapur to Rajasthan kitee charges
भरूचला नर्मदा नदी म्हणजेच नर्मदा मैय्या आहे.
❤
Cameraman तुझ नावं काय was personal 🤣🤣
तुमचा चेहरा मस्त gut gutit zalaya.rao.
5/6 50 😂😂mast dada
Jain mandir aahe
Dada kolhapur made bhetshil kadi?
पुण्याचा रूट दाखवा
सुपर
Narmda river
भाऊ नर्मदा नदी आहे
भरूच ला तापी नदी आहे
बुलेट ट्रेन चा काम चालू आहे
नर्मदा नदी आहे ती
ये काला है क्या बटर स्कॉच😂
भाऊ ट्रीप ची माहिती नाही दिली की रंनिंग किती झाली , खर्च किती झाला , mileage किती आला आणि बजेट किती च होत ते
गाडी मालकाला कीर्ती झोपवले ते पण विचारा आणि मालकाने काढून टाकले का कामावर ठेवले ते पण विचारा
@rameshtiruke3921 का दादा मी काही चुकीचं विचारलं का?
आहे कामावर आणि खर्च सगळा पार्टीकडे होता पार्टी मालकाच्या घरातलीच होती त्यामुळे सगळा हिशेब त्यांच्याकडे होता आम्ही फक्त दररोजचा पगार आणि भत्ता घेतला 😊🤝👍
Good morning
Good morning
जो सीगरेट वडत होता ना बस मदी ती बस वाली खुप नालाईक आहेत ,दादा ती बस बैंगलोर ला जाते रोज खूप पयसे घेतेत लूटतेत
😂