ep 1O2 पाप झाले खूप गुन्हेगाराने घेतले तृतीयपंथी याचं रूप

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 31 ม.ค. 2024
  • कलम 302 vlogs

ความคิดเห็น • 104

  • @HanmantThorat-wo5pz

    पुरुष मनावर नियंत्रण ठेवू शकतो पण स्त्रीला मनावर नियंत्रण ठेवणे जमत नाही ती आगच असते शांत करणे एवढाच पर्याय आपल्या हातात असते!

  • @sambhajilokhande5388

    आबा मी आज पहीला आहे लाईक पहीला आणी कमेंट्स पण पहीली

  • @vikasmore4924

    या कथेतून एक बोध होतो.तो म्हणजे तुम्ही कितीही पि एम नियोजन करून केले.तरी नियती सुट्टी देत नाही. त्यामुळे अनैतिक संबंध फार वाइट आहे.

  • @sureshsawardekar

    आज काल माणूस व्यापार उद्योगात पैसा कमावून उद्योग मोठा करण्यासाठी आपल्या बायको कडे लक्ष देत नाही त्यामुळे बाईला शरीर सुख मिळत नाही पाच सहा वर्ष झाले तरी मुल होत नाही अशा वेळी बायांचा खालचा सेंसर वख वख लेला असतो मग त्या शरीर सुखासाठी बाहेर अनैतिक संबंध जुळवतात आणि मग संसाराचा पार सत्यानाश होतो.

  • @tanajihotakar4481

    बेरोजगारी नाही आपण सक्षम नाही या कारणांनी नोकरी मिळत नाही

  • @ashokdevare9245

    Mama hya kaliyugat kay kay ghadel he kahi sangata yet nahi. Tari tumhee jeev todun story sangata tari kahee lok he story aikun tari thode phar sudharatil. He apeksha ahe. 🎉

  • @shamdushing9925

    खुप छान. रावसाहेब . अशीच जनजागृती ची मोहीम चाजू असू द्या. खुप धन्यवाद

  • @popatpawar2392

    सत्य सत्य परिस्थितीवर भाऊ तुमचा व्हिडिओ आहे सध्या सध्या याच परिस्थितीमुळे लोकांचे जीवन उध्वस्त होत आहे व्हिडिओ आवडला

  • @arjunshelke2386

    ओ्साबोक्शी आहे की काय असे वाटू लागते 😅

  • @pratappatole

    चुकीचे आहे म्हणून समर्थन करता येत नाही good post shandaar.

  • @user-sb6hp4dj3o

    नमस्कार काका जय गुरूदेव दत्त🙏 आजच्या कथेतून लोकांनी बोध घ्यावा कि बायांला निट खुश करा😅 नाहितर कुत्री टपुन बसलेत आकडा टाकायला मग चोळाचोळी😅होणार आणि शेवटी अनैतिक संबंध घातक शेवटी नियति भगवंत आहे तुमच मार्गदर्शन एक नंबर

  • @tukaramkulkarni6799
    @tukaramkulkarni6799 21 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    वा मामा समाज प्रबोधन चांगलं करता गुन्हा केला तर पकडले जाणार च खूप छान

  • @sanjayparab802
    @sanjayparab802 14 วันที่ผ่านมา +1

    ❤❤ राम राम मामा

  • @rajamujumdar1762

    लक्षात राहील अशी गोष्ट व अशी सांगण्याची पध्दत,मजा आली तात्या.

  • @suryabhandighe20

    मामा लय भारी सांगता.पटल आपल्याला.

  • @sanjaysathe672

    पाटिल तूमचा आवाज लई भारी

  • @TheTejasNikumbh

    मस्त भाग मामा...

  • @vinayashinde1332

    फारच छान सांगता धन्यवाद सर

  • @madhavpimpale8074

    Bhau. Good. Story.

  • @user-fj2xm8py5m

    लई भारी काम आहे हे दादा..