Laxman Hake Exclusive : सुरेश धसांवर हाकेंचा हल्लाबोल, देशमुख हत्येवर काय म्हणाले?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 206

  • @BhausahebBhosale-c9r
    @BhausahebBhosale-c9r 2 ชั่วโมงที่ผ่านมา +67

    पक्षाचा काही संबंध नाही न्याय हवा

    • @raj.6998
      @raj.6998 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      माणूस किती निर्लज्ज असावा हे हाकेकडून शिकावं...समाजाचं काही देणं घेणं नाही या माणसाला... याला फक्त मराठा आणि अन्य जातीत भांडणं लावून स्वतःचा स्वार्थ साधून घ्यायचा आहे...त्यामळे हाड म्हणलं तरी हे माणूस लाळ गाळत पुढं पुढं करत आहे..

    • @satishwagh3707
      @satishwagh3707 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      हाके साहेब तुम्ही कोणाची सुपारी घेऊन बोलत आहात

    • @indinlovers1236
      @indinlovers1236 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      ​@@satishwagh3707साहेब तुम्हाला तर वाटते काय धस साहेब न्याय मागत आहेत म्हणून? फक्त आणि फक्त राजकारण करत आहेत संतोष भाऊच्या नावावर..

    • @raj.6998
      @raj.6998 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@indinlovers1236 न्याय मागितला की राजकारण म्हणायचं का लगेच...मग कोणी मागायचा न्याय... तुमच्या घरातल कोणी गेलं असतं तर जो नेता न्याय मागायला तुमच्या सोबत येईल त्यांना पण असंच म्हणाल का तुम्ही... जनाची नाही तर मनाची तर लाज बाळगा जरा

    • @indinlovers1236
      @indinlovers1236 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      @@raj.6998 न्याय मागायचा ना मग...दुसऱ्याचे उकंडे उकरून काढायचे नाहीत धस चे पण भरपुर उकंडे आहेत... कालचा जालना च मोर्चा पाहिला काय तिथे कुणावर टीका टिपनी करायची नाहि म्हणलं की हे महाशय गेले नाहीत

  • @trimbakbhore2573
    @trimbakbhore2573 2 ชั่วโมงที่ผ่านมา +56

    तू कोणाची सुपारी घेऊन बोलतो सत्ताधारी ची सुपरहिट घेतो ना

  • @shantanumote838
    @shantanumote838 2 ชั่วโมงที่ผ่านมา +31

    हाके कोणता पक्ष, पक्षाचा काय संबंध अरे क्रूर हत्या झाली आहे आरोपीना शिक्षा झाली पाहिजे

  • @patilmohan2785
    @patilmohan2785 2 ชั่วโมงที่ผ่านมา +34

    धस बोलले नसते तर प्रकरण दाबले असते?

  • @VijayHinge-s7m
    @VijayHinge-s7m 2 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    हा फॉर्चूनार गाडीत हिंडतो याचा खर्च कोण चालवत आहे याला विचार पैसा कुठून येतो
    सुपारी बाहदर आहे हा

  • @samadhansamudre9672
    @samadhansamudre9672 2 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    पक्ष जाऊ दया खड्यात न्याय हवाय न्याय

  • @AshokNanaware-q6c
    @AshokNanaware-q6c 2 ชั่วโมงที่ผ่านมา +43

    बिनडोक माणसाला चॅनेल वर बोलवू नये हा पैसे घेऊन आरोपीला वाचवण्यासाठी काम करत आहे

  • @Kute143
    @Kute143 2 ชั่วโมงที่ผ่านมา +28

    हाके जाती वाद करतात 💯

  • @maheshsatbhai3382
    @maheshsatbhai3382 2 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    1महिन्या नंतर जाग आली नंतर भेट घेतली त्यात तुम्ही जातपात धर्म याचं आंदोलन सुरू केले

  • @Youtube1A2B3C4D
    @Youtube1A2B3C4D 2 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    पत्रकार फक्त ऐकून घेतोय...त्याला माहिती आहे की समोरचा काहीपण बोलतोय 😂
    हागेला किंमत द्या 🤣

  • @DR.SAYAJIRAOC.GAIKWAD
    @DR.SAYAJIRAOC.GAIKWAD 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    हाके साहेब... एकच पर्व obc सर्व

  • @ramprasadkharat3390
    @ramprasadkharat3390 2 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    हाके पैसे घेऊन बोलतो

  • @dhananjaykawale6132
    @dhananjaykawale6132 2 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    सुपारी घेऊन आलाय

  • @SomanathBhakare-kd7jx
    @SomanathBhakare-kd7jx ชั่วโมงที่ผ่านมา +1

    कुटुंबाला न्याय हवाय राजकारण नाही हाके कळत नाही तर शांत बसा सर्वधर्मसमभाव जय शिवराय

  • @kundandeshmukh-zl5ul
    @kundandeshmukh-zl5ul 2 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    आर हाके पाटील क्षिरसागर धस सोळंके नसते तर काही झालं नसतं
    तूझी काम नाही हे तु फक्त पार्टी कर त्याच्या बरोबर
    त्याला काय विचारता अभिजित सर
    तुम्ही स्वतः मस्साजोगची परिस्थीत

  • @AshokNavle-xz2vg
    @AshokNavle-xz2vg 2 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    ह्या हाके ला भाव देऊ नका

  • @prakashchavan6037
    @prakashchavan6037 2 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    दस आण्णा गरिबाच्या नया साठी मांडतोय हाके मोठ्या नेत्यांना वाचण्यासाठी मोर्चे काढते

  • @Kute143
    @Kute143 2 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    हा pure जातीवाद करतोय

  • @LearningwithVet
    @LearningwithVet 2 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    हा खोटे आरोप करतो कोणीच आरोपी chya समाजाचा नाव घेतलं नाही उलट हाच रोज रोज सगळ्यांना आठवण करून देतो.

  • @ashoklahane5262
    @ashoklahane5262 2 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    पक्षाचा काय संबंध

  • @mahadevshabaji7334
    @mahadevshabaji7334 2 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    धस साहेब नसून देव माणूस

    • @santoshk3511
      @santoshk3511 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂😂😂😂

    • @Jayshriram-k8s
      @Jayshriram-k8s ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂😂😂

  • @VASANTRAOJADHAV-k2x
    @VASANTRAOJADHAV-k2x 2 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    Parabhani Kar zindabaj

  • @anilrawatale4930
    @anilrawatale4930 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    सुरेश धस भाजपाचे आहे
    आरे हाके तु कोणा ओबिसी चा नेता म्हणतो पण
    ओबिसी तुला नेता मानत नाही
    मुढे कडूण किती घेतली सुपारी

  • @आत्मनिर्भर22
    @आत्मनिर्भर22 2 ชั่วโมงที่ผ่านมา +20

    हाके ला मुंडे कडून पैसे मिळाले

  • @kundandeshmukh-zl5ul
    @kundandeshmukh-zl5ul 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    हा काय जातो मुख्यमंत्र्यांकडे

    • @ShreyaMane-j3u
      @ShreyaMane-j3u ชั่วโมงที่ผ่านมา

      😅😅😅 ha fact dhaabhavr... Gothyaat janar

  • @PandurangPole-fz9mb
    @PandurangPole-fz9mb 45 นาทีที่ผ่านมา

    जाती भेद बंद करा सर्वांनी आपण सगळे मराठी हिंदु मानस आहोत कशाला जातीभेद करता आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे कोणीही असो
    जय मल्हार जय शिवराय जय भीम जय भगवान बाबा

  • @distspecialauditoradf
    @distspecialauditoradf ชั่วโมงที่ผ่านมา

    धस साहेबांनी मीं मीं म्हणणाऱ्या तज्ञाच डोकं हँग केलंय

  • @dashrathshinde2757
    @dashrathshinde2757 ชั่วโมงที่ผ่านมา

    संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय द्या

  • @pranavjundare7127
    @pranavjundare7127 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    Waa mhanje paksha baghun marekaryana shiksha jhali pahije ki sodaych he tharvaych ata....wa re hakya

  • @walmiknikam6921
    @walmiknikam6921 57 นาทีที่ผ่านมา

    हाके सर तुम्हाला एक विनंती आहे की सुरेश धस जर राजकारण करत असतील तर आपण ही मोर्चात सहभागी व्हा आणि गांभीर्याने आरोपीला शिक्षा व्हावी म्हणुन आवाज उठवा किंवा उपोषण करा ही विनंती..!

  • @gh123.18
    @gh123.18 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    90 प्लेयर

  • @SatishKhandagale-jq2kk
    @SatishKhandagale-jq2kk ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ओन्ली हाके साहेब ❤❤

  • @Shubham-bo4lh
    @Shubham-bo4lh ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सुरेश अण्णा सामान्य जनते सोबत आहेत
    सुरेश अण्णा कायमचे सामान्य जनते सोबत असतात

  • @maheshsatbhai3382
    @maheshsatbhai3382 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    हाके तुम्ही काय केलं आहे ते पण सांगा

  • @DattuBhabad
    @DattuBhabad ชั่วโมงที่ผ่านมา

    हाके सर अभ्यासू नेत्रुत्व आहे 😮😮

  • @rajantamboli7052
    @rajantamboli7052 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    महाजनांनो,
    जात/धर्म/पोटजात बाजुला ठेवा.गुन्ह्याला गुन्हा म्हणून त्यांचा निषेध करा.काढावा हाकेंनीही एखादा मोर्चा की अपराध्याला लवकरात लवकर कायेदेशीर कारवाई करा आणि देशमुखला न्याय मिळवून द्यावा.पण उद्देश तेवढा स्वच्छ हवा ना?

  • @RajendraBale-l8c
    @RajendraBale-l8c ชั่วโมงที่ผ่านมา

    आरे हाके येथे पक्षे नाही न्याय मिळवण्यासाठी धडपड सुरू आहे

  • @anilchavan4369
    @anilchavan4369 ชั่วโมงที่ผ่านมา

    Mumbai tak
    Do not allow such people on the channel.
    Save media dignity

  • @sandipshilimkar4015
    @sandipshilimkar4015 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    हाके,
    म्हशी हाकाय जा.

  • @kawadevilasn.9894
    @kawadevilasn.9894 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    ह्याची मुलाकात कशाला घेतात

  • @MGrghugtwffy
    @MGrghugtwffy ชั่วโมงที่ผ่านมา

    धस चे नाव येईल आणि मराठा वोट BJP चे जाईल म्हणून ही शाळा सुरू आहे... धस ची नार्को टेस्ट करा खरा आका तोच आहे

  • @ramraoshinde1093
    @ramraoshinde1093 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    न्याय कसा मिळनार आसच करायला लागेल

  • @pandhariarsul1087
    @pandhariarsul1087 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    हाके सर सरकारी मानुस

  • @जयहिंदजयभारत-च4त
    @जयहिंदजयभारत-च4त ชั่วโมงที่ผ่านมา

    हाके समाज साठी लढत आहात तर धनगर समाज जो पर्यंत ST मध्ये जात नाही तो पर्यंत आमरण उपोषण करा

  • @Vilas-yg6ti
    @Vilas-yg6ti 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Lakshman hake kashasathi beed chya rajkarant boltoy tumhi tr samajik nete ahat 💯🙏😅

  • @indianshorts335
    @indianshorts335 ชั่วโมงที่ผ่านมา

    हागे गुन्हेगारांना वाचावण्याचा प्रयत्न करत आहे

  • @Ruturaj12325
    @Ruturaj12325 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    तुला काय करायचं आहे तू कुठल्या पक्षच आहे ते सांग.. हाके वडापाव

  • @sahebraotole2211
    @sahebraotole2211 28 นาทีที่ผ่านมา

    Suresh अण्णा is great

  • @saaramm2162
    @saaramm2162 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Gapay bin dok bewadya 😂😂

  • @amitmane2744
    @amitmane2744 ชั่วโมงที่ผ่านมา

    आपण कोणाची सुपारी घेऊन फिरतंय .....

  • @rajeshghare4310
    @rajeshghare4310 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    धस कोणत्या पक्षाचे आहेत हे सगळयांना माहीत आहे . तू कोणाची सुपारी घेऊन बोलतो ते सांग . स्वतःला समाजसेवक आणि ओबीसी नेता म्हणावतोस. लोकांना येडा समजतो का

  • @Vilas-yg6ti
    @Vilas-yg6ti 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Georai chya prakranvr ka bolanahit karan aropi vanjari ahe manun 🙏💯

  • @ramraoshinde1093
    @ramraoshinde1093 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    आसच वाग्याला लागन न्याय मिळनार कसा

  • @Deluxa-v8w
    @Deluxa-v8w ชั่วโมงที่ผ่านมา

    हाके आरोपी समर्थक आहे

  • @shripatiabdar4406
    @shripatiabdar4406 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    हाके साहेब तुम्ही थोडे ह्या प्रकरणात आराम घ्या तुम्ही न बोललेच बरे

  • @rushikeshyadav5388
    @rushikeshyadav5388 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Beer 🍺 🍻 pilyvr hang honrch hage😂

  • @bajrangshinde1907
    @bajrangshinde1907 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अहो सर हे गेलेली केस आहे हा केवळ

  • @AbaPatil-ve9nm
    @AbaPatil-ve9nm 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    हाके भी या प्रकरणात सहभागी आहे

  • @bhaskargorte5151
    @bhaskargorte5151 41 นาทีที่ผ่านมา

    आर laksha hakya इथ पक्षाच काय संबध बे ❤️dya

  • @Hame_bhai
    @Hame_bhai ชั่วโมงที่ผ่านมา

    कोणत्याही आसो पक्षाचा तरी आहे. दुकरा तू सगळीकड तोंड घालतो😂😂

  • @satishshinde2406
    @satishshinde2406 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Abhijeet saheb discuss Dhanjay Munde s relation between Valmik& gang

  • @mhasangaram2024
    @mhasangaram2024 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    गप रे वडापाव😂😂😂

  • @ramdassonawane3293
    @ramdassonawane3293 54 นาทีที่ผ่านมา

    मिडिया पागल आहे का समोरचा माणूस त्या लायकीचा आहे का त्या फालतू महत्त्व देत आहे

  • @bhagawanfate539
    @bhagawanfate539 ชั่วโมงที่ผ่านมา

    असली सुपारी बाज बोलून स्वतःची किंमत कमी करू नका मुंबई तक

  • @jayvantnaik7787
    @jayvantnaik7787 ชั่วโมงที่ผ่านมา

    हाके कशाळा विचार त्या त्याचा पक्ष कशाला विचारताय तुंम्ही या बद्दल कधी देशमुख बाबत उतरलात नाही

  • @krisatd4815
    @krisatd4815 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    ह्याला नक्की काय वाटते

  • @TukaramInamkar
    @TukaramInamkar 36 นาทีที่ผ่านมา

    अरे बाबा सगळे बोललं तर तुम्हाला कळेल नाहीतर जनतेला तर तुम्ही मुर्खात काढता अरे बाबा सर्व समाज आणि नेते वेडे आहेत का तुम्ही सांगताना न्याय कधि मिळेल

  • @Vilas-yg6ti
    @Vilas-yg6ti 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Are hakya bhujbal saheb mantri asun amhala virodh kelta

  • @shivajirankhamb358
    @shivajirankhamb358 ชั่วโมงที่ผ่านมา

    खडनीचा आरोपी कोन

  • @GajananKadam-z8s
    @GajananKadam-z8s ชั่วโมงที่ผ่านมา

    सत्ताधारी आमदारांनी अन्याय झाला म्हणून बोलायच नाही का

  • @vinodbhendekar6235
    @vinodbhendekar6235 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    जय obc

  • @munjabhaughaytidak8244
    @munjabhaughaytidak8244 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    हाके च झाल आहे अव्हंघड

  • @anilkagade9342
    @anilkagade9342 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    #पाळीव

  • @abhisurvase660
    @abhisurvase660 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Ha supari baj swyamghoshit neta

  • @subhashingale5040
    @subhashingale5040 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Hake suparibaj

  • @arvindbhosale9926
    @arvindbhosale9926 ชั่วโมงที่ผ่านมา

    हाके जिथे दिसला तेथून हाकला

  • @ashokmarathe-ur1cr
    @ashokmarathe-ur1cr 58 นาทีที่ผ่านมา

    Maratha Virodhi Hakya swatala OBC cha neta samajato...

  • @jalindarchavan4631
    @jalindarchavan4631 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    मुंबई तक चॅनेल ला विनंती आहे हाक्याला महत्व देऊ नये, नाहीतर आपलं एक चांगलं चॅनेल आहे ते लोक unsubscribe करतेन

  • @indian-festival-heros
    @indian-festival-heros 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    @mumbaitak "hake la bhav deu naye". Ok hake la mhanav tu morche kadh, tu beed chi gundegiri kami kar... hake rajkaran karatoy paise gheun ani prassidhi sathi

  • @laxmandevkate9432
    @laxmandevkate9432 ชั่วโมงที่ผ่านมา

    अरे हाके तुम्ही मध्ये मध्ये का नाक तोंड घालतात तुमचा काय संबंध आहे tuzaymule धनगर समाजाकडे पाहायचा दृष्टिकोन बदलतोय
    तू आधी तुझी भूमिका क्लिअर कर भाऊ
    तू आरोपी saide aahes ka nahi ते 😂😂😂

  • @shivajipingle-b8e
    @shivajipingle-b8e 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    धस साहेब यांच्या मुळे हे प्रकरण उघडकीस आले आहे.त्यांची बोलण्याची पद्धत ही थोडी वेगळी आहे परंतू ते अगदी मनापासून देस्मुख कुटुंबा साठी लढत आहे.

  • @indian-festival-heros
    @indian-festival-heros 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Parabhanitun yala hakalun lavalay. Ani tumhi yachi mulakhat ghetay. Kiti vait...😂😂😂😂

  • @ganeshgaikwad9609
    @ganeshgaikwad9609 ชั่วโมงที่ผ่านมา

    आशा जातिवादी माणसाचे इंटरव्यू घेऊ नका

  • @GopichandBorade
    @GopichandBorade 32 นาทีที่ผ่านมา

    पत्रकार तुम्ही या वेड्याच्या नादी लागू नका

  • @govindkatkade6326
    @govindkatkade6326 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    हके साहेब तुमचा खरच खूप अभ्यास आहे

  • @prakashchavan6037
    @prakashchavan6037 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    वाल्मीक कराड चे नाव घेणे एखाद्यावेळेस

  • @shivajirankhamb358
    @shivajirankhamb358 ชั่วโมงที่ผ่านมา

    आका ची लय किव येयाली

  • @ShreyaMane-j3u
    @ShreyaMane-j3u ชั่วโมงที่ผ่านมา

    Haya mansala khashala bolvtayet..???? Ha kiti hushar aahe jantela mahit aahe.

  • @sanjaykhile5797
    @sanjaykhile5797 ชั่วโมงที่ผ่านมา

    हाके गप बस रे

  • @ajitkale5803
    @ajitkale5803 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Why juctice loya case not discussed so seriously by media, politicians, social workers???¿¿¿

  • @maheshshinde9948
    @maheshshinde9948 ชั่วโมงที่ผ่านมา

    Yala kahitari gajar dakhvale distey

  • @sahebraotole2211
    @sahebraotole2211 28 นาทีที่ผ่านมา

    Bindok manus aahe हाके

  • @0007sj
    @0007sj 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Hagya haklun dila parbhanitun.😂

  • @bapusahebborade8226
    @bapusahebborade8226 ชั่วโมงที่ผ่านมา

    हाके लाज वाटू दे जरा

  • @maheshshinde9948
    @maheshshinde9948 ชั่วโมงที่ผ่านมา

    Das saheb haribachebajune boltat ani ha bavlat ulate kahitari sangat asto

  • @arvindbhosale9926
    @arvindbhosale9926 ชั่วโมงที่ผ่านมา

    नेमकं तु कुणाचा हस्तक आहे स हे सांग

  • @ashokmarathe-ur1cr
    @ashokmarathe-ur1cr 57 นาทีที่ผ่านมา

    Vadapav king Hakya

  • @ashokmarathe-ur1cr
    @ashokmarathe-ur1cr 58 นาทีที่ผ่านมา

    Ha hake konacha hastak ahe he sarvana mahit ahe...suparibaj hake

  • @ramraoshinde1093
    @ramraoshinde1093 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    नाही होत

  • @santoshdeshmukh4503
    @santoshdeshmukh4503 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ka paksh pahun khunyala pathimba dyayacha ka?