आम्ही समाधानी नाही मास्टरमाईंड वाल्मिक ला पण मोकोका ला... वाल्मिक धनंजय मुंडे ची संपूर्ण संपत्ती ९६४२ करोड आहे ED CBI कुठे आहे... संपत्ती जप्त करा... धन्या ला पण ३०२, ३०७ चा आरोपी करा....तरच देशमुख परीवाला न्याय भेटल आसे समजू...
त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न चालू आहेत, विष्णू चाटेचा मोबाईल सापडत नाही तोपर्यंत वाल्मिक कराड विरूद्ध पुरावे मिळणार नाहीत आज २५ दिवस झाले चाटे पोलिस कस्टडी त आहे तरी त्याचा मोबाईल पोलिसांना सापडला नाही याउलट पोलीसच न्यायाधीशांना सांगतात कि विष्णू चाटे आम्हाला तपासात सहकार्य करत नाही, मग हे अपयश कुणाचं
योग्य निर्णय
ठेचा आरोपीना मी स्वतः वंजारी आहे पण असल्या अवलादी चें समर्थन स्वप्नात देखील नाही
आम्ही समाधानी नाही मास्टरमाईंड वाल्मिक ला पण मोकोका ला... वाल्मिक धनंजय मुंडे ची संपूर्ण संपत्ती ९६४२ करोड आहे ED CBI कुठे आहे... संपत्ती जप्त करा... धन्या ला पण ३०२, ३०७ चा आरोपी करा....तरच देशमुख परीवाला न्याय भेटल आसे समजू...
नुसते मोक्का लावू नका सगळ्या आरोपी ची संपत्ती जप्त करा भिकारी करा सगळ्यांना.
Santosh dada na lavkarat lavkar nyaay dyava... Dhanyavaad aaropina jaast diwas jiwant theu naye... Karaad an tyacha aakaa yana hi sodu naye
मोक्का बीडसाठी कमी पडेल.लाखावरील लोक बीडमध्ये मोक्का खाली येतील.
. धन्यवाद शासन. अन्यथा आपण १००% मराठाविरोधी असल्याची प्रतिमा तयार होत होती. आणि ही शेवटची निवडणूक नव्हती.
कराड ला कोण मोक्का लावणार.CM साहेब.
त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न चालू आहेत, विष्णू चाटेचा मोबाईल सापडत नाही तोपर्यंत वाल्मिक कराड विरूद्ध पुरावे मिळणार नाहीत आज २५ दिवस झाले चाटे पोलिस कस्टडी त आहे तरी त्याचा मोबाईल पोलिसांना सापडला नाही याउलट पोलीसच न्यायाधीशांना सांगतात कि विष्णू चाटे आम्हाला तपासात सहकार्य करत नाही, मग हे अपयश कुणाचं
शंभर टक्के बरोबर आहे
बीडचा कुठे ग्रुप ह्याच औलादी ने बंद पडला
राख रांगोळी करून आका मोका ट
Full planing game
Stop this
Karad var nahi lawala