Pune Firing : Vanraj Andekar यांचा जागीच मृत्यू? वरिष्ठ पोलीस अधिकारी काय म्हणाले पाहा | KI2

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 304

  • @pssocial4563
    @pssocial4563 4 หลายเดือนก่อน +271

    कृपया जनतेने पोलिसांना आणि गृहमंत्र्यांना काहीही बोलू नका, त्यांना हप्ते गोळा करण्याचे आणि भ्रष्टाचारातून पैसे कमावण्याचे खूप महत्त्वाचे आणि व्यस्त असे काम आहे.

    • @prathamesh9493
      @prathamesh9493 4 หลายเดือนก่อน

      गुन्हेगार एकमेकांना मारतायत तर यात पोलिस का मध्ये पडतील... त्यांना उलट फायदाच होतोय ना

    • @arnavpatil4096
      @arnavpatil4096 4 หลายเดือนก่อน +5

      ekdum barobar -- saglya PUB Anni Dance bar wale hafte gola karnare .. aani tynche KAKA ..

    • @Rajput-g9q
      @Rajput-g9q 4 หลายเดือนก่อน

      Barobar

    • @gajananamande4225
      @gajananamande4225 4 หลายเดือนก่อน +1

      🏠🐓घरीच बसला होता 😂😂😂

  • @niks7845
    @niks7845 4 หลายเดือนก่อน +254

    संस्कार ही अपराध रोक सकते हैं.,
    सरकार नहीं...💯😊

    • @sachinkasote4779
      @sachinkasote4779 4 หลายเดือนก่อน +6

      Up mde bga

    • @Vaibhav-vt1mm
      @Vaibhav-vt1mm 4 หลายเดือนก่อน +1

      Right

    • @RupeshBujad-i7g
      @RupeshBujad-i7g 4 หลายเดือนก่อน

      Kaay mhanaych aahe tula​@@sachinkasote4779

    • @sachinghonge9625
      @sachinghonge9625 4 หลายเดือนก่อน +3

      सरकार सिर्फ हप्ता लेनेकेलियी बैठी है ओर कुच नाही कर सक्ती

    • @nitinKale-z1p
      @nitinKale-z1p 4 หลายเดือนก่อน +1

      Right

  • @asmisworld1908
    @asmisworld1908 4 หลายเดือนก่อน +16

    ह्या सरकारने शेवटी आपला महाराष्ट्र बिहार बनवल्या बद्दल धन्यवाद 🙏🏻🙏🏻

  • @Hindustani...108
    @Hindustani...108 4 หลายเดือนก่อน +60

    जिथे काळा पैसा तिथे गुन्हे होणारच.....

  • @mayur8216
    @mayur8216 4 หลายเดือนก่อน +3

    लायसन्स नसताना एवढ्या बंदूका येतात कुठून या लोकांकडे?
    हा खुप महत्वाचा प्रश्न.. #amiteshkumar#cp

  • @jaihind421
    @jaihind421 4 หลายเดือนก่อน +80

    जगी जीवनाचे सार घ्यावे जाणुनी सत्वर ...
    जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर ...

  • @rassikachavan5856
    @rassikachavan5856 4 หลายเดือนก่อน +172

    मराठी नसून सुद्धा मराठी बोलत आहात खूपचं अभिमानाची गोष्ट आहे . नाहीतर मराठी लोकं हिन्दी किंवा eng बोलतात.

    • @satishrdatar6337
      @satishrdatar6337 4 หลายเดือนก่อน +8

      खरं आहे.... कुठल्याही राज्याचा मुख्यमंत्री आपल्या राज्याच्या भाषेत बोलतो... पण आपले मुख्यमंत्री मात्र हिंदीत बाईट देतात.. हिंदी भाषिकांचे प्रस्थ पुण्यात खूप वाढले आहे... आपल्या भाषेचा आपल्यालाच अभिमान नाही.....!!

    • @harishchandrakurhade469
      @harishchandrakurhade469 4 หลายเดือนก่อน +4

      खुप छान मराठी बोलत आहेत. जय महाराष्ट्र. आयपीएस प्रशिक्षण मधे ज्या राज्य मध्ये तुमची नेमणूक होते ती राज्य भाषा सुद्धा शिकावी लागते.

    • @AshaRaut-j5n
      @AshaRaut-j5n 4 หลายเดือนก่อน

      @@satishrdatar6337 Te Pune University madhe shikle ahe

    • @swapyworld09
      @swapyworld09 4 หลายเดือนก่อน +1

      te IPS ahe tyana posting ch rajyachi local bhasha shikavi lagte nahitr ghari basav lagt or training camp la

  • @vishalmahanubhaw6480
    @vishalmahanubhaw6480 4 หลายเดือนก่อน +21

    पुण्यात राहायचं की नाही.. 😟

  • @sys9208
    @sys9208 4 หลายเดือนก่อน +66

    पुणे गुन्हेगारांचे माहेर.

    • @sudhirpanvalkar5334
      @sudhirpanvalkar5334 4 หลายเดือนก่อน +1

      दया नायक साहेबांना पुण्यात पाठवा आणि पूर्ण सवलत द्या महिन्यात पुणे शांत होईल

  • @tradervg8595
    @tradervg8595 4 หลายเดือนก่อน +131

    पोलिसांना आणि गृहमंत्र्यांना हप्ते गोळा करण्याचे आणि भ्रष्टाचारातून पैसे कमावण्याचे खूप महत्त्वाचे आणि व्यस्त असे काम दिसतं आहे.

    • @harshadsade2110
      @harshadsade2110 4 หลายเดือนก่อน +11

      आता कोणाची दुष्मनी कोणासोबतही असू शकते, त्यात सरकार आणि पोलीस काय अंतर्यामी आहेत का, आणि असतील तर थांबवले असते

    • @amardeepalgure8096
      @amardeepalgure8096 4 หลายเดือนก่อน +5

      ​@@harshadsade2110तुमच्या या कमेंट ला 100 तोफांची सलामी.
      कुठे नेऊन ठेवलंय महाराष्ट्र माझा?

    • @HemantWankhade-j4z
      @HemantWankhade-j4z 4 หลายเดือนก่อน

      ​@@amardeepalgure8096100 तोफा आहे का तुझ्याजवळ

    • @HemantWankhade-j4z
      @HemantWankhade-j4z 4 หลายเดือนก่อน +3

      तू गृहमंत्री हो

  • @Rajmudra-t7y
    @Rajmudra-t7y 4 หลายเดือนก่อน +184

    हंडगा गृहमंत्री लाभला आहे महाराष्ट्राला .. गुन्हेगारांना कशाचीही भीती राहिली नाही

    • @nemawatinavlakha9337
      @nemawatinavlakha9337 4 หลายเดือนก่อน +1

      ❤💥👊👌🌈🙏🏼सही

    • @bahuge18
      @bahuge18 4 หลายเดือนก่อน +2

      सर्वात जास्त पोलिस भरती काडली

    • @AshaRaut-j5n
      @AshaRaut-j5n 4 หลายเดือนก่อน

      @@bahuge18 Mag Kay lokcha murder karyche ?

    • @amitpawar7743
      @amitpawar7743 4 หลายเดือนก่อน +4

      गुन्हेगार च मेले आहेत

    • @Rajmudra-t7y
      @Rajmudra-t7y 4 หลายเดือนก่อน

      @@amitpawar7743 शिक्षा द्यायला कायदा आहे ना

  • @abhimanyupohare1468
    @abhimanyupohare1468 4 หลายเดือนก่อน +1

    या व ईतर घडत असलेल्या घटना तुम्ही, आम्ही कधीच रोखू शकणार नाही, शासन सुद्धा नाही. ज्यांचे काळेधंदे, राजकीय हव्यास याचाच हा परिणाम. जय शिवराय.

  • @tejaskadav3503
    @tejaskadav3503 4 หลายเดือนก่อน +2

    गृहमत्री साहेब अशीच प्रगती करा आपल्या राज्याची

  • @jiyaanpatil29
    @jiyaanpatil29 4 หลายเดือนก่อน +1

    कुठे नेवून ठेवलाय महाराष्ट्र माझा😢

  • @15.05.9
    @15.05.9 4 หลายเดือนก่อน +13

    रंजन कुमार शर्मा हे पुर्वी नगरला होते आणि खूप चांगले व सभ्य लोकांना सहकार्य करणारे आफिसर आहेत..

  • @sanjaynaykodi9243
    @sanjaynaykodi9243 4 หลายเดือนก่อน +53

    गृहमंत्र्याला पुरस्कार द्यावा लागेल,,महाराष्ट्राची खूप प्रगती केली ,,भाऊंनी

  • @Unknown_shayar013
    @Unknown_shayar013 4 หลายเดือนก่อน +75

    लोकसभेआधी 'शरद मोहोळ" आणि विधानसभेआधी 'वनराज अंदेकर" नक्की या घटनांना गुन्हेगारच जबाबदार आहेत का, का मग हे राजकारणी 🤔

    • @abhisomvanshi6938
      @abhisomvanshi6938 4 หลายเดือนก่อน +5

      ज्ये गुनेगार आहे ते गुनेगार च असतात. कोणचा तरी जिव घेउन.. त्रास देऊन राजकारण पकडून उभे झाले म्हणजे केलेलं कर्म चुकत नाही.. ते कोणी समाज सेवक nvte

    • @pandurangkhanderaoladegaon8505
      @pandurangkhanderaoladegaon8505 4 หลายเดือนก่อน

      वाह रे वाह काय उच्च विचार आहेत.😭😭😭😭😭

  • @Akashboralkar
    @Akashboralkar 4 หลายเดือนก่อน +110

    I am bjp supporter but i can surely say fadnvis ji failed to maintain law as HM...😢 crimes are so high now days

    • @ravindrajadhav2542
      @ravindrajadhav2542 4 หลายเดือนก่อน +8

      Gunahegar hota...

    • @abhisomvanshi6938
      @abhisomvanshi6938 4 หลายเดือนก่อน +4

      No bro ऐसा कुछ नाही फडणवीस है इसलियर तो km चल राहा है ये जिसको मारा वो क्या नॉर्मल नाही क्रिमिनल ही था..

    • @smitabhosale6530
      @smitabhosale6530 4 หลายเดือนก่อน +1

      ​@@abhisomvanshi6938fadanvis hai isliye km hai... Are you joking or what?

    • @RohitRuiya-qq6kj
      @RohitRuiya-qq6kj 4 หลายเดือนก่อน +1

      ​@@smitabhosale6530Madam it was theRe family MatteR n second thing theRe were Goans

    • @vinodnetke
      @vinodnetke 4 หลายเดือนก่อน

      Pudchya vidhasbha matdan fakt bjp Lach kar mhnje parat fadanvis cm and hm hoil ..kalji ghe re baba niwdoon ale pahje bjp che 288 MLA

  • @asifpathan649
    @asifpathan649 4 หลายเดือนก่อน +1

    भ्रष्टाचारा च्या अतिरेका मुळे आरोपींना दरारा राहिला नाही.

  • @MsAbhijeet21
    @MsAbhijeet21 4 หลายเดือนก่อน

    धन्यवाद देवेंद्र जी 🙏

  • @maziaaiyoutubechannel
    @maziaaiyoutubechannel 4 หลายเดือนก่อน

    👍

  • @mukundvavale6629
    @mukundvavale6629 4 หลายเดือนก่อน +31

    गृहमंत्री म्हणतील कोणीही राजकारण करु नये.

    • @vaibhavnavele3820
      @vaibhavnavele3820 4 หลายเดือนก่อน

      To zopetun uthun pan hech bolat asel

    • @jackjackal9512
      @jackjackal9512 4 หลายเดือนก่อน

      Aani Mami La Lavtana …… Kay Bar Ha Mhanat Asel Buva ?..😂😂

    • @shekhargarud2983
      @shekhargarud2983 4 หลายเดือนก่อน

      Tyacha dialog Fix ahye Rajkaran karu naye😂

  • @liveyounglivefree4214
    @liveyounglivefree4214 4 หลายเดือนก่อน +8

    Bhavpurn shradhanjali 🙏🙏

  • @S-kn1pn
    @S-kn1pn 4 หลายเดือนก่อน +1

    गृहमंत्री फडणवीस यांचामुळे महाराष्ट्र प्रचंड सुरक्षित 😂😂😂😂

  • @FhirojShaikh-l4y
    @FhirojShaikh-l4y 4 หลายเดือนก่อน +15

    Please save pune ❤ save india
    Jay Maharashtra

  • @मराठीकट्टा-ल5म
    @मराठीकट्टा-ल5म 4 หลายเดือนก่อน +1

    गुन्हेगारीत पुणे अख्ख्या देशात एक नंबर ला आलं आहे!
    सरकार आणि पोलीस यंत्रणा झोपलीये का?
    पुणेकर सावध व्हा नाहीतर ही गुन्हेगारी अशीच वाढत जाईल!

  • @dhanchandrajagdale4436
    @dhanchandrajagdale4436 4 หลายเดือนก่อน +4

    महाराष्ट्र चे वाटोळे केले अण्णा जी पंतांनी
    महाराष्ट्र ला हांडगा गृहमंत्री लाभला आहे

  • @PrabhakarKawade-e2v
    @PrabhakarKawade-e2v 4 หลายเดือนก่อน +3

    राज्याचे गृहमंत्री खुप अभ्यासु हुशार चानयकय नीती त्यात नागपुरच्या आर एस एस चा पाठिंबा विषेश ब्राम्हण समाजाचा चतुर राजकारणी असल्यावर काय होणार काही काळजी करु नका आणखी १० २० ची वाट लावतील

  • @sitaramchodankar8372
    @sitaramchodankar8372 4 หลายเดือนก่อน +7

    सातत्याने गुन्हेगारी घडत असेल तर यंत्रणा ची विश्वासरहता काय?

  • @maheshlande8314
    @maheshlande8314 4 หลายเดือนก่อน +11

    सर्वोच्च उत्कृष्ट गृहमंत्री पुरस्कार द्यावा देवा भाऊंना

    • @vaibhavnavele3820
      @vaibhavnavele3820 4 หลายเดือนก่อน

      Best gharphodya ani khotarda

  • @JohnyRiderbaba
    @JohnyRiderbaba 4 หลายเดือนก่อน +14

    शेवटी महाराष्ट्राला बिहार UP बनवूनच दाखवलं फडणवीस साहेबानी... रोज रोज हत्या, अत्याचार च्या घटना.. कुठला धाक नाही अपराधीना.. कुठं नेऊन ठेवलंय महाराष्ट्र माझा????

  • @ashwiniwalke9308
    @ashwiniwalke9308 4 หลายเดือนก่อน

    काय बोलायचं?? गृहमंत्री 👌👌👌👌

  • @shankarmandhare2979
    @shankarmandhare2979 4 หลายเดือนก่อน

    एन्काऊंटर स्पेशालिस्ट ची गरज आहे पुणे शहर साफ करायची गरज आहे

  • @dineshshinde1429
    @dineshshinde1429 4 หลายเดือนก่อน +22

    हफ्ते n चुकता घ्या

  • @sambhajikamble-ye7ps
    @sambhajikamble-ye7ps 4 หลายเดือนก่อน +6

    गृहमंत्री महाराष्ट्राला कलंक आहे गुन्हेगारांचा नंगा नाच सुरू आहे गृहमंत्री काय करतो आहे हफ्ते गोळा करण्यात मग्न आहे का?

  • @nemawatinavlakha9337
    @nemawatinavlakha9337 4 หลายเดือนก่อน +14

    कायदा तोकडा पडतोय का न्याय देण्यात ? शहानिशा करण्यात ? का असे लोक कायदा हातात घेऊन परस्पर निकाल लावून मोकळे होतात ?

  • @laxmansoyam5803
    @laxmansoyam5803 4 หลายเดือนก่อน +6

    निष्क्रिय गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे

  • @jadhavvinayak3723
    @jadhavvinayak3723 4 หลายเดือนก่อน +1

    गृहमंत्री बदला राव गुन्हेगार मोकाट झाले आहे

  • @prasadkadam4842
    @prasadkadam4842 4 หลายเดือนก่อน +1

    Welcome in Bihar ( Maharashtra)

  • @panditchandurkar5723
    @panditchandurkar5723 4 หลายเดือนก่อน +5

    हे राम आमचे पुणे काय क्राईम शहर म्हणून पुढे येते काय.मागे ड्रग्स हिट अँड रन खुनाची मालिका सुरूच आहे. काय पोलिस अन् गृहखाते निष्रभ झाले आहे.

  • @edmraveland
    @edmraveland 4 หลายเดือนก่อน +1

    पुणे विद्येच माहेर ❌
    गुन्हेगारी च माहेर✅

  • @bomkarj
    @bomkarj 4 หลายเดือนก่อน

    जैसे कर्म तैसे फळ..चांग भलं रे चांगभल .

  • @amarsawant4339
    @amarsawant4339 4 หลายเดือนก่อน +23

    गृहमंत्री जर बदला नाही तर महाराष्ट्रात असाच रक्तपात , बलात्कार , दरोडे , जातीय दंगली अश्या गोष्टी होतच राहतील असे वाटत आहे
    एक सक्षम गृहमंत्री महाराष्ट्राला मिळावा ही विनंती

  • @Passharshal
    @Passharshal 4 หลายเดือนก่อน +2

    पोलिस प्रशासनाला कुठलेच आरोपी घाबरत नाहीत.... बिलकूल दबाव राहिला नाही

  • @jhonyhill1
    @jhonyhill1 4 หลายเดือนก่อน

    घुनेगार “भेटल्यावर” समजेल
    वाह!!! 😲🤔

  • @umviews7867
    @umviews7867 4 หลายเดือนก่อน +1

    Is it Pune in Maharashtra or Purnia in Bihar?

  • @sureshjadhav2980
    @sureshjadhav2980 4 หลายเดือนก่อน +83

    Fadnvis total fail ghari jawa lokanvar upkar kara up Bihar karun thevla

    • @rohanparulekar7121
      @rohanparulekar7121 4 หลายเดือนก่อน +9

      Muder konacha jhala tycha background vager kahi mahitye ka aplyala??

    • @rohanparulekar7121
      @rohanparulekar7121 4 หลายเดือนก่อน +9

      Aakya pune la mahitye hi family Total Guneghar ahet So jaisi karni waisi bharni ,tyat Fadanvis Ani Kay ale kutun

    • @siddheshmhaske4152
      @siddheshmhaske4152 4 หลายเดือนก่อน +1

      Up tari maharashtra peksha better ahe apla government sagli paishyanchya pathi ahe kunacha kahi pn hou yanna kahi ghen den nast

    • @shrinandpimpalkar5089
      @shrinandpimpalkar5089 4 หลายเดือนก่อน

      काही मुर्खा सारखं वलगना करू नका, काही अवास्तव बकायचं का

    • @patil0123
      @patil0123 4 หลายเดือนก่อน

      ​@@rohanparulekar7121कोयते, बंदुका कुठून आल्या ? पोलिसांचं आणि सरकारच्या अपयशातून ना.

  • @pawaa7536
    @pawaa7536 4 หลายเดือนก่อน +1

    Pune is new bihar

  • @BHARATJAGTAP-tj5pm
    @BHARATJAGTAP-tj5pm 4 หลายเดือนก่อน +3

    अत्यंत कार्यक्षम गृहमंत्र्यांचा विजय असो 😂

  • @chandrakantpagar4789
    @chandrakantpagar4789 4 หลายเดือนก่อน +1

    Gruhmantri yavar navin kayada kadhnar ka? Yana ajun kiti bali gheyache ahe

  • @grpdfcgh
    @grpdfcgh 4 หลายเดือนก่อน +1

    पुण्याचा बिहार zhala दिसतोय...😢😢

  • @ramkadam8638
    @ramkadam8638 4 หลายเดือนก่อน +11

    पुणे गुन्हेगारांचे माहेर घर..?

  • @sakharamghemud
    @sakharamghemud 4 หลายเดือนก่อน

    देवेंद्र फडणवीसांनी आपला राजीनामा देऊन गरीब जनतेला आणि पोलीस यांना सहकार्य करावे आणि महाराष्ट्र पोलीस यांना योग्य निर्णय घेण्यासाठी राजीनामा द्यावा राज्यात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करावे

  • @Jaishriram884
    @Jaishriram884 4 หลายเดือนก่อน

    पुण्याचे पालकमंत्री अजित पवार आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री यांचे सामुहिक निधन... 😡😡😡

  • @edmraveland
    @edmraveland 4 หลายเดือนก่อน +1

    पुण्याचं यूपी-बिहार सारखं झालं

  • @atishpol5848
    @atishpol5848 4 หลายเดือนก่อน +1

    तेच तेच कसा सारख सारख सांगता 😅 एका वाक्यात सांगितले तरी समजत मिठ मिरची लावायची सवयच बेकार लागली आहे.

  • @dashdok996
    @dashdok996 4 หลายเดือนก่อน +10

    Pune City mde koni surksit nhi

  • @sagarkhandare1706
    @sagarkhandare1706 4 หลายเดือนก่อน

    देवेंद्र फडणवीस यांना पुरस्कार दया

  • @मन्वंतर
    @मन्वंतर 4 หลายเดือนก่อน

    सगळे उच्च अधिकारी नॉन मराठी 😔😡😫

  • @aartigaikwad3610
    @aartigaikwad3610 4 หลายเดือนก่อน +11

    Rip🌹

  • @arunotavkar
    @arunotavkar 4 หลายเดือนก่อน +1

    महाराष्ट्रात गृहमंत्री नावाचा मंत्री नाही आहे असे दिसून येते😡😡😡

  • @sachinkasote4779
    @sachinkasote4779 4 หลายเดือนก่อน +27

    फक्त पक्षात राहून डायलॉग वाजी करून काही होत नाही योगी बाबाचा जरा आदर्श घ्या

  • @siddheshwarchavan3112
    @siddheshwarchavan3112 4 หลายเดือนก่อน +51

    फडणवीसला बदला नाही तर पुण्याचे पोलीस तरी बदला हा सिपी आल्यापासुन गुन्हे खुप वाढलेत.

    • @ANMOTIVATION617
      @ANMOTIVATION617 4 หลายเดือนก่อน

      लाचखोर पोलीस पुण्यात खुप झाले आहे, थांबा अजून थोडे दिवस 😂गुन्हेगार पोलीसांना जेव्हा जीवे मारतील तेव्हा त्यानला समजेल 🤝👈

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 4 หลายเดือนก่อน

      Rashmi Shukla astana pan, mahiti nai tula kay bai hoti ti, Fadanvis chi ladki Rashmi Shukla halkat bai

    • @shivajisingarwad3611
      @shivajisingarwad3611 4 หลายเดือนก่อน

      2001 पासुन पुन्यात आहे मि असे किती मडर झालेत माहित का तुला.. माहिती घे , मग बोल

  • @vilasbhave2412
    @vilasbhave2412 4 หลายเดือนก่อน +5

    हे शर्मा,वर्मा,अमितेश कुमार असेच परप्रांतीय अधिकारी जे काहीच कामाचे नसतात.ते फक्त वशिला,आणी भ्रष्ट मार्गाने पोस्टिंग करून घेतात.काही कामाचे नसतात.उच्च life style भोगतात.आणी माया गोळा करून इथून गावाला पळतात.

  • @ramdeshmukh8461
    @ramdeshmukh8461 4 หลายเดือนก่อน

    Mast raj kara re

  • @BharatDalvi-ud5fd
    @BharatDalvi-ud5fd 4 หลายเดือนก่อน +2

    बंदुका कशा येतात पण कायदा आहे का

  • @Adarushatamshakti
    @Adarushatamshakti 4 หลายเดือนก่อน +18

    राष्ट्राच्या आणि महाराष्ट्राच्या 140 कोटी जनतेने केंद्र सरकार भारतीय जनता पार्टी आणि राज्य महायुती सरकारचा योग्य निर्णय घ्यावा अन्यथा 72 तासांमध्ये राष्ट्राचा बांगलादेश होण्यास वेळ लागणार नाही माझा निर्णय राष्ट्रासाठी आणि महाराष्ट्रासाठी अंतिम राहील

  • @albertdsilva989
    @albertdsilva989 4 หลายเดือนก่อน +23

    मराठी खुप चानगली बोलले आहे.
    महाराष्ट्रामध्ये ईमरजेन्सी लावली पाहीजे. सरकार फेल आहे.

    • @BRAHMOS5
      @BRAHMOS5 4 หลายเดือนก่อน +1

      ९३ ब्लास्ट ला पण लावली होती का ?

  • @Shravankumar-vo9ct
    @Shravankumar-vo9ct 4 หลายเดือนก่อน

    मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,गृहमंत्री,पालकमंत्री,आयुक्त,
    महानिर्देशक,राजकारणी सगळ्यांना कपडे फाटे पर्यंत चोप जनता देत नाही तो पर्यंत पुणे सुरक्षीत राहणार नाही.

  • @ramharimote8339
    @ramharimote8339 4 หลายเดือนก่อน

    वाह गृहमंत्री

  • @dnyneshwarjadhao5225
    @dnyneshwarjadhao5225 4 หลายเดือนก่อน

    सुसंस्कृत पुणे❌

  • @KiranYadav007
    @KiranYadav007 4 หลายเดือนก่อน

    भाई 😢😢

  • @nareshshelar9816
    @nareshshelar9816 4 หลายเดือนก่อน +10

    आवाज मला बावनकुळे यांच्याची मीलताजुलता वाटतो

    • @Kawlababa45
      @Kawlababa45 4 หลายเดือนก่อน +1

      दिसतोय सुधा बावनकुळे सारखा 😂😂

  • @Only50080
    @Only50080 4 หลายเดือนก่อน +1

    मी संजू जाधव...नाही नाही यादव शाहेब😂😂
    15-20 वर्ष महाराष्ट्रात नोकरी करून पण अशी पानचट मराठी बोलता साहेब.

  • @kishornikam5731
    @kishornikam5731 4 หลายเดือนก่อน +1

    😂 पुण्यात k m हॉस्पिटल कुठे आहे
    ABP माझा सांगा

    • @abhisalat7042
      @abhisalat7042 4 หลายเดือนก่อน

      KEM Aahe o sir Hanuman Mandira javal

  • @Radhika-d1p
    @Radhika-d1p 4 หลายเดือนก่อน +4

    महाराष्ट्र चा बिहार केलाय फडणविस ने

  • @madhav.jadhav96
    @madhav.jadhav96 4 หลายเดือนก่อน +2

    बिहार मधे आपला स्वागत आहे 😅

  • @deepakmore5270
    @deepakmore5270 4 หลายเดือนก่อน +18

    jaisi karni vaisi bharni. RIP SIR... political effect.

    • @Alwaysinheart123
      @Alwaysinheart123 4 หลายเดือนก่อน

      नक्की काय झालं होत??

    • @shreyas_9767
      @shreyas_9767 4 หลายเดือนก่อน

      ​@@Alwaysinheart123 हत्या झाली आहे

  • @satishhx
    @satishhx 4 หลายเดือนก่อน +1

    आता मुंबई सारक एन्काऊंटर पुण्यात पण चालू करायला हवं शासनाने.सरकारने मुंबई साफ करून टाकली.

  • @balkrushnapore9585
    @balkrushnapore9585 4 หลายเดือนก่อน +2

    मा.साहेब मराठी.खुप.चांगल.बोलतात

  • @SP-kn4di
    @SP-kn4di 4 หลายเดือนก่อน

    गृहमंत्री निष्क्रिय आहेत

  • @atulpatil9487
    @atulpatil9487 4 หลายเดือนก่อน +1

    फडणवीस वर का नाही गोळीबार होत 😊

  • @Jaybheem-n1g
    @Jaybheem-n1g 4 หลายเดือนก่อน +2

    Pune Bihar zale aahe

  • @chandandangatpatil3705
    @chandandangatpatil3705 4 หลายเดือนก่อน +28

    Punekar janta fadanvis la lavkar visarnar nahit, votole kele shant punyache

  • @manohardabhane3397
    @manohardabhane3397 4 หลายเดือนก่อน

    ग्रुहमंत्री फडणवीस यांना गोळ्या घाला पुण्या च्या जनतेनी काय चाललंय पुण्यात ?

  • @bazigar357
    @bazigar357 4 หลายเดือนก่อน

    काय लावलय हे महाराष्ट्रातील अधिकारी मराठीत निट बोलू शकत नाहीत 😢😢

  • @अपुनबोलेगा
    @अपुनबोलेगा 4 หลายเดือนก่อน

    पुण्याचे कमिशनर बदला

  • @nileshbhongale4632
    @nileshbhongale4632 4 หลายเดือนก่อน +8

    पोलीस यांचेच काहीच काम राहिले नाही..गुन्हेगारांना भिती नाही पोलिसांची....सामान्य नागरिक पोलीसास शिव्याशाप देतात....पोलीसास घरी बसवा आत्ताच

    • @rohandandwate8319
      @rohandandwate8319 4 หลายเดือนก่อน

      Ani tumhi kam karta ka police ch

  • @nutangarudkar8805
    @nutangarudkar8805 4 หลายเดือนก่อน

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @nitinsawant9326
    @nitinsawant9326 4 หลายเดือนก่อน

    गुंजेगाराला कायद्याची भीती राहिली नाही

  • @adityam2803
    @adityam2803 4 หลายเดือนก่อน +6

    Since my childhood i had never seen so many incidents of law and order issues in my state. Yes crimes used to happen but honestly currently the rate is multiplied
    now to a large extent.
    Seriously Maharashtra has became Bihar
    A serious failure

    • @9604786070
      @9604786070 4 หลายเดือนก่อน

      100% agree. Kuthe nehun thevlay Maharashtra maza

    • @ravindrajadhav2542
      @ravindrajadhav2542 4 หลายเดือนก่อน

      Criminal mela... Bar zhale na

  • @bahuge18
    @bahuge18 4 หลายเดือนก่อน +2

    मीडिया पण काय विचारते साहेब काय बघायला गेले होते काय

  • @Pappu5565
    @Pappu5565 4 หลายเดือนก่อน +2

    याचे पॉकेट खूप मोठे आहे. करोड रुपये ची आता वसुली होणार..

  • @GovardhanBarate-ze4hu
    @GovardhanBarate-ze4hu 4 หลายเดือนก่อน +2

    आता.बंदुकीच्या नळीवर कोयत्याच्या धारेवर राज्य चालणार काय?

  • @DilipBhapkar-r6u
    @DilipBhapkar-r6u 4 หลายเดือนก่อน +1

    मरणारा त्याच्या गुणाने मरतो असं जुने लोक म्हणतात

  • @vinodshinde3720
    @vinodshinde3720 4 หลายเดือนก่อน

    Jai Maharashtra 😂😂😂😂

  • @rohitkakatkar1117
    @rohitkakatkar1117 4 หลายเดือนก่อน +21

    Akh khadan gunhegar a 40 varsha pasun..

    • @Alwaysinheart123
      @Alwaysinheart123 4 หลายเดือนก่อน

      कशामुळे झालं हे ??

    • @Ashwini-h3w
      @Ashwini-h3w 4 หลายเดือนก่อน +1

      ​@@Alwaysinheart123 वर्चस्व वाद...तू मोठा की मी मोठा डॉन... ह्या मुळे

  • @ravikantpadalwar3544
    @ravikantpadalwar3544 4 หลายเดือนก่อน +13

    Where is फडवणीस...or अजुन अभ्यास झालं नाही गृहमंत्री पदाचा ...

  • @chandrakantmahapure1567
    @chandrakantmahapure1567 4 หลายเดือนก่อน

    पुणे आत्ता पुन्हेगारांच माहेरघर झालंय

  • @avishkarpatil5175
    @avishkarpatil5175 4 หลายเดือนก่อน +1

    Rip 🥺