सुरेशजी यांना म्हणतात खरा कलाकार त्यांनी आपल्या कलेचा गर्व केला नाही नाबघीतली जात नाहीतर या देशात असे कलाकार आहेत जे जात, धर्म, परंपरा आणि बुरसटलेली संस्कृती यांचात अडकलेले आहेत आणि म्हणे मी जगात मोठा कलाकार .. अरे तुम्ही कसले मोठे तुम्ही तर शुन्य आहात आणि अंधश्रद्धेचे गुलाम... सुरेशजीना धन्यवाद त्याना शत आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.. नमो बुद्धाय, जय भीम, जय शिवराय...🎉😮❤🎉😮❤
भीम माझा कसा होता..... महान कवी आदरणीय दिवंगत वामन दादा कर्डक यांची ही अप्रतिम कविता / अप्रतिम गीत... खूप सुंदर आणि अर्थपूर्ण शब्द.. मराठी आणि हिंदी चित्रपट श्रुष्टि चे महान गायक आदरणीय सुरेश वाडकर जी यांनी हे गीत फार सुंदर गायिले आहे, कोरस गायन सुद्धा अप्रतिम आहे... आदरणीय सुरेश वाडकर जी यांनी आजपर्यंत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत बुद्ध यांचेवर जी गाणी गायली आहेत ती सर्वच हिट झालेली आहे, लोकांना खूप आवडली आहेत, Salutes and Jaibhim to Sureshji. संगीतकार विठ्ठल शिंदे साहेब यांनी या गीतास सुंदर संगीत दिले आहे . महान कवी वामनदादा कर्डक यांना विनम्र अभिवादन. सागर म्युझिक धन्यवाद, गाण्या सोबत आपण जी विडिओ क्लिप्स आणि फोटोस दाखविले आहेत.,. त्या बाबासाहेबांच्या आठवणीला उजाळा देतात. भवतु सब्ब मंगलम ( सर्वांचे मंगल होवो ) जय भीम ,नमो बुध्दाय 👍🌹🙏AN ई L.
सुरेशजी यांना म्हणतात खरा कलाकार त्यांनी आपल्या कलेचा गर्व केला नाही नाबघीतली जात नाहीतर या देशात असे कलाकार आहेत जे जात, धर्म, परंपरा आणि बुरसटलेली संस्कृती यांचात अडकलेले आहेत आणि म्हणे मी जगात मोठा कलाकार .. अरे तुम्ही कसले मोठे तुम्ही तर शुन्य आहात आणि अंधश्रद्धेचे गुलाम... सुरेशजीना धन्यवाद त्याना शत आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना..
नमो बुद्धाय, जय भीम, जय शिवराय...🎉😮❤🎉😮❤
भीम माझा कसा होता..... महान कवी आदरणीय दिवंगत वामन दादा कर्डक यांची ही अप्रतिम कविता / अप्रतिम गीत... खूप सुंदर आणि अर्थपूर्ण शब्द.. मराठी आणि हिंदी चित्रपट श्रुष्टि चे महान गायक आदरणीय सुरेश वाडकर जी यांनी हे गीत फार सुंदर गायिले आहे, कोरस गायन सुद्धा अप्रतिम आहे... आदरणीय सुरेश वाडकर जी यांनी आजपर्यंत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत बुद्ध यांचेवर जी गाणी गायली आहेत ती सर्वच हिट झालेली आहे, लोकांना खूप आवडली आहेत, Salutes and Jaibhim to Sureshji. संगीतकार विठ्ठल शिंदे साहेब यांनी या गीतास सुंदर संगीत दिले आहे . महान कवी वामनदादा कर्डक यांना विनम्र अभिवादन. सागर म्युझिक धन्यवाद, गाण्या सोबत आपण जी विडिओ क्लिप्स आणि फोटोस दाखविले आहेत.,. त्या बाबासाहेबांच्या आठवणीला उजाळा देतात.
भवतु सब्ब मंगलम ( सर्वांचे मंगल होवो ) जय भीम ,नमो बुध्दाय 👍🌹🙏AN ई L.
सुरेश वाडकर यांचा आवाज म्हणजे दैवी स्वर आहे, त्यांची मराठीतील एकूण एक गाणी मी ऐकंत आलो आहे.
👌👌👌👌👌
👍👍👍👍👍
🙏🙏🙏🙏🙏
जयभीम 👌👍
अशीच विडियो मधे दिसणारी बुद्ध भिमाचे गाणी पाठवीत जावे,
🙏🙏🙏🙏🙏
वामनाचे गीत विठ्ठल शिंदे यांचे संगीत आणि सुरेश वाडकर यांचा स्वर जसे दुधात बदाम साखर.
खूपच छान.
सुरेश वाडकर यांनी फारच सुंदर बुध्द भीम गीते गायली ....।
खूप छान अतिसुंदर
सुरेश वाडकर साहेब अतिशय सुंदर गीत गायल
ऐकून खूप आनंद झाला
पुन्हा पुन्हा ऐकावे वाटते.
बहुत बढ़िया दादा
ख़रच तुमच्या आवाजात भिम गीत एकुन जीवाचे सार्थक झाले
All The Best Wadkar Sir. Welcome ❤🙏🌹👍🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 . Jaybhim JayKranti JaySavidhan Namo Budhay Jay Bharat Thank you.
माझे.गूरु.सुरेशजी.वाडकर.यांना.जय.भिम
लेकराला जशी माता भिम तसा होता -युगकवी वामनदादा कर्डक यांचे गीत गाताना -सुरेश वाडकर सर
Ĺl
⁰
भाऊ खुप सुंदर आवाज आहे
वाह सुरेश वाडकर साहेब.खूप सुंदर गीत सादर केलत..जय भिम
जय भीम नमो बुद्धाय जय संविधान 🙏🙏🙏🙏🙏
Namo Buddhay Jay Bhim
Respected suresh ji I am very proud of you for nice presentation jay bhim जो पर्यंत हे भिम स्मरण आपलाही स्मरण येत राहिल.
खुप छान जय भीम 🙏
अप्रतिम गायले आहे
संगीताचा बादशहा विठ्ठल जी शिंदे
Nice very nice Walker saheb khupachan 👌👌👌👌🙏🙏🙏🙏👍👍👍❤❤❤❤❤🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
Sar koti koti vandan karto
composer of this song mahakavi wamandada Kardak is amazing great.
Namo buddhay Jay bhim Jay bharat 🙏🏻🇮🇳💙
खुप सुंदर
Wa sureshji, kya baat hai 😢
waa.hats of suresh jee.jaybheem.namo. budhay..
खुप छान सर जय भिम
Jai bhim ❤️🙏
छान 👍
अप्रतिम 👌👌
Kubh sundar song
छान. विठ्ठल शिंदे जरी संगीत कार असले तरी त्यांचे सुरेश वाडकरांच्या बाजूला उभे राहून हात हलवणे खुप वाईट आणि विचित्र आहे.
ते वाईट आणि विचीत्र नाही तर ती बाबासाहेबांची पुण्याई आहे.. त्यांनी नेहमी समतेचा संदेश दिला.....
खुप सुन्दर
Jai bheem namo budda superb
JAY BHIM Sir G
Jay bhim
Super
Very nice 👌👌👌
खूप छान गीत आहे जय भिम
Nice.
Super 👌👌👍👍
Jay bhim....🙏🙏
Nice jay bhim
BABURAO..INGLE..AKOLA..DI..KHUPSUDNR..BHAU..JAYABHIM..NMOBUDDAY...
जय भीम all of you
Very nice song..
I just love this song
Jai bhim nice song
Very nice
Nice
गाण्याची धून पाहिजे.
Yes super song
👌🏼👌🏼🙏🏽🙏🏽💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙
Nice song 🙏🙏🙏
Jey bhi 🙏 sar mala. Nabr dyaho sari p🙏
Very good song
Bhagat Pune
🎉
🙏💐🙏
💙💙💙💙🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏💙💙💙
🙏🙏🤣
Super