Manoj Jarange Patil संतापले, Ajit Pawar यांना काय इशारा दिला? | Beed Murder | Santosh Deshmukh
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 14 ม.ค. 2025
- #ManojJarangePatil #AjitPawar #BeedMurder
देवेंद्र फडणवीसांनी धनंजय मुंडेंच्या टोळीचा नायनाट करावा असं म्हणत एक ही आरोपी राहता कामा नये असं चॅलेंज मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलय. मी सध्या तरी पोलिस तपासावर समाधानी असल्याची प्रतिक्रिया जरांगे यांनी बीडच्या तपासावर बोलतांना दिलीय. देवेंद्र फडणवीसांनी डोळे झाकून बघू नये, या टोळीचा नायनाट करावा असं जरांगे म्हणालेत. धनंजय मुंडेने बीड जिल्ह्यात शांतता ठेवू नका असं सांगितलं आहे असा गंभीर आरोप देखील मनोज जरांगेंनी केलाय.
#MHT060
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्...
#maharashtra #marathi #marathinews
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
अरे आरोपी साठी आंदोलन हे तर मी पहिल्यांदाच बघतोय
मनोज दादा जिंदाबाद !
पिओ नायंटि पिओ नांयटि
परळी बीड कोण बंद करते गुन्हेगारांचे प्यादे यांचा बापाचं बीड आहे का
देव माणूस आदरणीय वंदनीय मनोज जरागे पाटील साहेब
वाघ सुटनार तुमच्या चडया पिवळया होनर मग तुम्ही घरातच हागणार
जरागे साहेब शांत राहायचं संयम सुटला आहे आता, आता आपण पण दाखून देऊ मराठे काय करू शकता, फक्त आदेश.
घंटा करतात मराठे शेमण्या jarangyaa
Ly kele khote arop ly zali tumchi dadagiri atta gap ny bsnar ami
यांच्यामागे ईडी लावा प्रॉपर्टी भरपूर गोळा केलेली आहे
Shett ahet gheun ja 😂😂
Tuzya aaila pahije tevade aahe
गडवाची गांद् आहे यांच्या कड घेऊन जा 😂😂😂
तू भी घेऊन जा त्याला काय म्हणतो
सिंचन घोटाळा महामंडलेश्वर अजित पवार😂😂😂
आरोपीची बाजू कोणीही घेऊ नका त्या नेत्याला जनता माफ करणार नाही
मरता क्या नहीं करता . पुढील घडू शकणा-या दुर्घटनांबाबत जरांगे पाटील सावध करीत आहेत.
मित्रांनो,मनोज दादा अगदी खरं बोलतात.....!!!
आरोपी साठी पहिल्यांदा आंदोलन पाहातो आहे मुख्यमंत्री खुशाल गप्पं आहे
मनोज दादा ❤
टोळीला खुप झोंबत आहे... मग मुर्खा हो गुन्हेगाराला साथ देणं बंद करा...
एकही आरोपी वाचला नाही पाहिजे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@मुंबईतक ल सुपारी भेटली आहे 😅😅 बाकी तर होईल....
लोकसभा निवडणुकीपासून जातीवाद कोणी चालू केला आहे ते पाहा.
त्यावर SIT Lava
मनोज दादा सदैव तुमच्याच बरोबर .
मनोज दादा जिदांबाद🚩🚩🚩
आज फडणवीस साहेब म्हणायला लागले पाटील... आयचा आम्हाला घोडे लागले आरक्षणाचा लढाईत आणि तुम्ही म्हणा त्याला साहेब....मस्त रंग बदलायला लागलात आता...
Only जरांगे पाटील
Yes manoj dada
Sahi Patil
Under traile 🎉
वंजारी समाज बदनाम झाला या प परळी बंद करून
प्रामाणिक नेतृत्व पाटील 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Her Her Mahadev
Parat kara apan uposhan !
प्रामाणिक नेतृत्व पाटील 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
दादा आम्ही सोबत
🚩
Patil❤❤
पाटील म्हणतील तसं... दादा आता तरी seriously घ्या😂❤
निस्वार्थ नेतृत्व पाटील 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
आरोपी साठी आंदोलन😂
खूप खूप छान पाटील 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
DM only
Dada. Think about suravanshi
पाटील बोलते सबको कोलते
Yes dada. No. Jativad
Manoj dada ata apala itihas parat dakhvava lagel jai shivray jai bhim
Misidadikad
Shard pawar cha pyada ahe tuch jatawad karu nako
jarange mama...........ladki kavya ..🥰🥰🥰
Only DM
Fadnvis saheb?
Jarangya chya jsval kahich nhi mang yala paise kon purvat ahe
Send MJP for Trump inauguration .
Patil
Ajit dada pn nalayk zalay aata
Only ajit dada
Bambudislakatula
Vanjaripanshankarnahi
यालाच राष्ट्रपती करायलाच पाहिजे......
Kal manla panki la kara aaj badalala ka tu
Aajit labharti
D b he
.nakli cid
Nakli sit
मनोज आता पाच वर्षे असचं बोबलत बस काही होणार नाही तर
दादा याला म्हणतात चोरांच्या उलट्या बोंबा ,केविलवाणा प्रयत्न हास्यास्पद आहे
Dawandatuladedisto
Only dm ❤
Kiti laaja sodlya yaar ya lokkanni
@@NitinJadhav-fy4qq तुमच्या सारख्याच.... निदान मेलेल्या माणसाच्या टाळूवरचे लोणी तर नाही खात....
Tujdukanlaglebata
Tujanambarlagnar
यालाच प्रधानमंत्री करा
Nkkich kru
@akshayjadhav501 Gangu aahe jarange
@@amolthakare4423 चिल्लर गावगुंड चा काळ आहे
यालाच पंतप्रधान केलं तर
तू नको जातीवर बोलू
Mala vatya yalach homeminster kara maharashtra cha
Kar mang pramanik ahe to mi sutar ahe patil bolte
Jarangya aani suresh Dhas, Bajrang sonone he jati vadi ahe yanchya tolya band kara
तूझीकोणती भाषा।आहे
Tu ajit dada che nav gheu shakat nahi .jada tuji bhakri baramati chi hoti
😅😅
😂😂
आर लातूर प्रकरण माहीत नाही का जरागे धस संभाजी भोसले बोलतोय ते शोभत नाही
हक्याला आधी इथ ये म्हणा मग आम्ही तिथं येऊ😂😂
अजित पवार ने मुंडे ला माजवला
Only DM