मसाला वांगी | बोटे चाटत रहाल अशी भन्नाट चवीची मसाला वांग्याची भाजी |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.พ. 2025
- एका वेगळ्या पद्धतीने केलेली मसाला वांगी | बोटे चाटत रहाल अशी वांग्याची भाजी |
#vangyachimasalabhaji
masalavangi
#rangchaviche
#masalavangi
#kharvangrecipe #masalavangirecipeinmarathi
#masalavangirecipe
#bharlivangi
#bhrvabaign
#zanzanitvangimasala
साहित्य
वांगी - सहा
तळलेला कांदा - एक मोठा
तळलेले आल - पाच सहा तुकडे
तळलेला लसूण - पाच सहा पाकळ्या
तळलेले काजू - दहा बारा
तळलेले सूखे खोबरे - दहा बारा तुकडे
अर्धा टोमॅटो - बारीक चिरलेला
काँथंबिर - थोडी
हिरवी मिरची - एक
धणे - एक चमचा
जिरे - एक चमचा
पांढरे तीळ - एक चमचा
बडीशेप - एक चमचा
खसखस - अर्धा चमचा
तिखट - दोन चमचे
हळद - पाव चमचा
गरम मसाला - एक चमचा