कोकणीपद्धतीने मसाल्यातले बांगडे | झटपट बांगड्याचा रस्सा | Bangda Curry | कृष्णाई गझने
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 พ.ย. 2021
- तांदळाची भाकरी:
• तांदळाची भाकरी आणि गरम...
बांगडा फ्राय:
• बांगडा फ्राय | Bangda ...
सुरमई फ्राय:
• आईच्या हातची सुरमई फ्र...
ऑमलेट पाव:
• अभीदादाच्या हातचे ऑमले...
अंडा भुर्जी:
• अभीदादाच्या हातची झटपट...
झणझणीत खेकड्याचा रस्सा:
• कोकणीपद्धतीने झणझणीत च...
कोकणीपद्धतीने झणझणीत चुलीवरचं चिकन:
• कोकणीपद्धतीने झणझणीत च...
कोंबडी वडे:
• आईच्या हातचे कोंबडी वड...
Thank you for watching❤️
You can also send me your recipe pics which you made by watching my recipe videos on my instagram page.
kokan_asth
pCPmrEeXDT...
Please
Do Like, share and subscribe❤️
Khoopch chaan ..
Agadi paramparik aani easy paak kruti dakhavlya baddal dhanyawad..!
मोजकेच जिन्नस पण त्यात तडजोड नाही अशी खणखणीत, फार साधे पणाने आणि प्रेमाने समजवून सांगितलेली चविष्ट रेसिपी.
Wow, किती सोपी करून दाखवता, फोडणी, वाटण न घालता छान bangda कालवण केलेत,
हो, कोकम पाहिजेच मच्छी सारात,
तुमचं बोलणं खूप छान वाटते,
मी ह्या पद्धतीने नक्की करेन😊😋
एक लाईक फक्त आई साठी.
मस्त किती सोपी आहे रेसिपी आणि चविष्ट 👍❤️
Thank You Tai ...khup simple and tasty recipe 🙏
woww.kaku kiti mast explain kele thnx for sharing
My favourite suke bangade..mastach lagtat ani navu mavu tadalachya bhakari sobat awesome lagtat ani bhata sobatahi...mastach receipe.
साधी सोपी बांगडा रेसिपी एक नंबर मस्त झणझणीत असा रसा मस्त 👌👌👍👍
चुलीवर चे जेवण आणि ते पण कृष्णाई ताईंच्या हातचे वा गरमागरम कुरकुरीत भाकरी आणि बांगड्यांची कढी वा...वाह...
अप्रतिम.
लाजवाब 👌👌👌👌👌👌
मी अशा पद्धतीने बांगडा पहिल्यांदाच केला काय सुंदर टेस्टी झाल होत धन्यवाद साध्या पद्धतीने पदार्थाची रेसपी सांगण्यासाठी 👍👌🙏🌷🌹🌺
Ekadam perfect
करताना बघून तोंडात सगळीकडे पाझर फुटले व लाळ गळायला लागली. वा मस्त मस्त चमचमीत.
Thank you very much for this wonderful recipe 👌🙏
झटपट आणि मस्त रेसिपी.
सोपी आणि चविष्ट छानच
Amazing! Mi ole bombil asech banavte.khup chhan recipe 👌👌
Tempting recipe 😋😋
लय भारी textureआलं आहे सुके बांगडे
थॅकू बाबे आणि ताई 🙏🙏
Mouth watering dish, खूप छान, आणि मायलेकी संवाद तितकाच छान, त्यामागे पक्षांचा किलबिलाट वाढवतोय शान.
धन्यवाद❤️
Karun baghu
Hi he dry ka vole bangde khoop tempting jhalet
Kaki ek no atacha banvali tumchi रेसिपी bagun mst jali
Khup chan krushnai
Maushi Kup Chan 👍
Thanks 🙏
काकी छान मस्त कोकणी बोलतात...कोकम शिवाय नाय चव लागत...
😊
छानच बांगडयाचे कालवण दाखवले मावशीनी किती प्रेमाने गोड बोलून समजावून सांगतात बरेवाटते वहीडीओ बघायला
मस्त झणझणीत बांगडा रस्सा, नक्कीच शेअर करू व बनवू. Thank you 👌👌👌😘😋😋
Aaj mala maja Aajichi athvan ali ti pan asech chan mase banvaychi thanku kaku
Kiti chan and simple recipe ahe Maushi thank you 🙏
मस्तच ताई लई भारी खूप मस्त रेसिपी
Yekdam mast recipe amachi aai pan asach banavate khup mast test yest
धन्यवाद
खूपच छान ,एकदम सोपी पद्धत 🙏
मस्त रेसिपी
जबरदस्त🎉🎊 सुंदर😍💓 नक्की बनवणार
अतिशय सुरेख बांगड्यांच सुकं आई आणि तुम्ही दोघं भावंडं सुगरण आहेत
Khup chan
Me try kel mast jhalet thank you kaki ❤❤❤
खूपच छान झाली रेसिपी. नेहमी प्रमाणेच चविष्ट आणि साधी सोपी पद्धत तुम्ही तिघे पण किती आपले पणाने बोलता. म्हणून छान वाटत बघायला
खुप छान काकी.आम्ही खोबरे वाटुन लावत होतो आता या प्रकारे करून नक्की बघणार आहे. छानच होणार तसे सगळेच पदार्थ तुमचे छान असतात. 👌👌👌👌👍👍👍👍
Mouth watering bangda curry .
अतिशय कमाल कमाल रेसिपी केली 👌👌👍👍खुप खुप धन्यवाद 🙏🙏
Kiti easy ahe recipe. Thankyou 🙏
Khupach.mast
Khup chan ani simple recipe
*Congratulations 81000 Subscribers* 💐
*Tondala Paani Sutla* 🤤
Khup chan me try kela aaj kalvan khup chan zale
माझी मावशीपण खुपदा असेच मासे बनवते सर्व जिन्नस टाकून वरून तेलपण कच्चेच घालते व थोडे लबलबित बनवते मी काही खात नाही म्हणा पण माझ्या मिस्टरांना अशा वेगळ्या पध्दतीचे खूप आवडायचे आम्ही पनवेलला गेलो की मिसटरांची मजा असायची वेगवेगळ्या प्रकारचे ताजे खायला मिळायचे, मावशी जावई आले म्हणून छान मासे तांदळाची भाकर छान पाहुणचार करायची , मावशी आहे अजून माझी आता वय झाले तिचे , तिच्या तिन्ही सुनाही खूप आदरातिथ्य करतात पण मी शाकाहारी आहे म्हणुन वेगवेगळ्या भाज्या वांग्याचे काप ,अळु, कोथिंबीर वड्या बनवुन मला तृप्त करतात, मिस्टरांना जाऊन 11 वर्ष झाली , ताईंनी छान बनवले मासे ,छान लालभडक तवंग आला आहे बरेच लोक या प्रकाराला तिखलं असे बोलतात , धन्यवाद 🙏🙏
Khupacha chan.malvani receipe. Solatale bangade
Wow khup chhan pane karun dakhvl tumhi must 👌👌
Khup chan recipe👌
खूप सुंदर
छान👌👌
Khupch chan babde
Masalyachi yadi pathav
खुप छान
मस्तच.
Khup chan recipe
Khup mast recipe
तुमचा साधेपणा आवडला व rasipe पण आवडली
Krushnai and your mother such a beautiful explanation. God bless you both!!!
I just love your rescipes.very awesome
This I make tomorrow for lunch.stay blessed
खुप छान बांगड्या सारं दाखवले आईने खुप छान पद्धतीनेकरुन दाखवले
Wow mastch me nakki banvnar....👌👌
Khup mast...
Mavshi khupach chan 👌👌👌
Ekach No kaki thanks so much
Khupach chan
ताई चुलीवरचे बांगड्याचे सुके किती साधी सोपी पण चविष्ट झटपट रेसिपी तुम्ही किती छान समजावुन सांगितली. अन्नपूर्णेच्या अंगणातील चूल बघुन तुमचा कोकण वासियांचा हेवा वाटला.पण तुम्ही छान चुलीवरच्या जेवणाची परंपरा चालू ठेवली आहे. कृष्णाई उत्तम पदार्थ बनवणारच कारण सुगरण आईची सुगरण लेक आहे ती😘😘❤️❤️💃💃तुमचे व्हिडीओ सुंदरच असतात रेसिपी पुरते मर्यादित असतात. योग्य त्या गोष्टी आणि माहिती सांगितली जाते उगाच फालतू बडबड किंवा लांबवण लागलेली नसते म्हणुन ते सगळ्यांना आवडतात तुमच्या चॅनलचे भवितव्य उज्ज्वल आहे.👍👍👍👍👍👏👏👏👏👏👏🙏🙏🙏🙏🙏🙏. ज्योती गुप्ते
ताई, माशाचे कालवण मस्त झाले बघितल्यावर समजते. मी पण करून बघेन आमच्या गोव्यात सुख त्यात तेफळ,आलं हिरव्या मिरच्या चिरून ओलंपिक खोबर
मस्त खुप-खुप छान आहे.😋😋
Tumachya sarv recipes mazhya aai sarakhya Ahet…mi jevha ghari yete tevha aai kokam ani kokamagal anun thevate mala ethey US la gheun jayala
Khup Chan
सुंदर 💐💐💐
Easy recipe mast ek no ..i ll try today ...❤
Mi aatach bangdyanche sukke kele hote aani tumchya padhatinech bangde suddha fry kele apratim jhale hote mla aavdatat tumchya recipes nice 👍 kaki
Khup chan mase banawalet kaku
खूप छान रेसिपी आहे
Khup bhari aahe mavshi
खूप छान....मस्तच....😋😋
अप्रतिम मावशी 👌.
masalayatle mase mast 👌
खुप मस्त रेसिपी आहे 🌷🙏🙏
Khup chan ..nakki karun baghu 😊
खुप छान रेसिपी🙏
Khupch chhan replaces 👌🏽👍🏽
Khup chhan 👌👌
छान काकी बनवलत मस्त
ताई,तुमचे घरगुती लाल तिखट रेसिपी सांगा
ho , aamhala pan baghayala aavadel
Tumcha gharguti masala receipe pan TH-cam var sanga
मस्तच खुप छान आहे रेसिपी बघून तोंडाला पाणी सुटले आहे. मी नक्कीच ही रेसिपी करेण
Wow thanks kaki for this yummy fish cury
आम्ही पण असेच करतो छान लागतात
AMCHYAKADE YALA BANGDYACHA TIKLA MHANTAT, CHAAN RECIPE .....KHARA AAHE KOKUM SHIVAY MASHALA CHAV NAAHI
Khup chan👌👌 😋😋
👌 नमस्कार कृष्णाई ताई! अतिशय चमचमीत, अप्रतिम, बांगड्याचे कालवण झाले आहे. रंग बघूनच वाटते आहे कधी एकदा आपण खायला बसतो भाकरी आणि भात घेऊन. छान! 👌 धन्यवाद!
Ur channel is very helpful for newly married girl's thx a lot..
Khupch chhan bangda suke chavista😋😋😋😋😋 distat thank u 👍mavshi 🙏
Apratim 👌😋
Khup khup chan recipe
Khup chan maushi 1 no 👌me tumchya padhtine sarv svaipak karte
मी बनवले खूप छान कालवण झाले पहिल्यांदा मला माझ्या हतचा माच्छी चा रस्सा आवडला आणि माझ्या मुलांना देखील खूप आवडला thanks
ताईसाहेब कोकणी पद्धतीचे बांगडा मासे
कालवण रेसिपी खुपच छान आहे
Khupch chan mavshi ,tumche sarv Padarth mala mazya kutumbala far aavdtat.