Informative lecture and Nice teaching...... सर तुम्हाला जर शक्य झाल तर केंद्र - राज्य - संबंध या topic वर lecture घ्या.. Please it's my humble request....😊
Article 371A नागालँड मधील नागा आदिवासी संदर्भात Article 371 महाराष्ट्र, गुजरात साठी स्वतंत्र वैधानिक विकास महामंडळ स्थापन करण्यासाठी. महाराष्ट्र - विदर्भ आणि मराठवाडा गुजराथ - कच्छ आणि सौराष्ट्र.
वित्तीय विधेयक 1,2 हयात पण संयुक्त बैठक बोलावु शकतो अस लक्ष्मीकांत मध्ये स्पष्ट दिल आहे,पण तुमच्या questions set madhi वित्तीय विधेयक 1 साठी संयुक्त बैठक नाही अस का दिल आहे कन्फ्युज होत आहे reply plz.
समान नागरी कायद्याच्या कशासाठी? कलम 44 मध्ये बदल करायचा असेल तर 368 अंतर्गत घटनादुरुस्ती. कायदा करायचा असेल तर घटनादुरुस्ती नाही, केवळ कायदा करावा लागेल.. मात्र त्यामुळे मूलभूत हक्कात बदल होणार असेल तर तश्या घटनादुरुस्त्या कराव्या लागतील...
बहुमत यावर व्हिडिओ बनवा सर
Thank you sir.
Sir polity series ashich suru theva na plz.
Book tumchech aani tumche lecture best hoil aamche.
keep watching
Informative lecture and Nice teaching......
सर तुम्हाला जर शक्य झाल तर केंद्र - राज्य - संबंध या topic वर lecture घ्या.. Please it's my humble request....😊
खूप छान सर अतिशय सोप्या शब्दात सांगता सर
❤
हॅप्पी गुडी पाडवा 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Lectures khup Mst aahet...jya goshti read krun kalat navtya aani kalalya tri lakshat rahat navtya tya pn khup mst samjlya ani path zalya
Thank you sir
धन्यवाद , आपल्या पुढील वाटचालीस शुभेच्छा 🙏
Anmol margdarshan sir
Thanks a lot....Perfect lecture
You are most welcome😍
सर, या सर्वांवर mcqs घ्या जेणेकरून practice चांगली होईल. Thanks सर
nice session sir , khup chan shikvta sir
खूप खूप छान सर धन्यवाद❤
Thanks, Keep Watching
Thank you for wonderful lectures Sir
You are most welcome🙏
❤❤❤❤khup chan
Most Welcome , Best Luck... 😍
Sir plz reply Kara v sayukt baithak var video banva
Best video sir. Tysm
Most welcome. Best Luck
THANK YOU SIR 🙏🙏🙏
Most welcome, All the best 🙏
Next lecture kadhi yenar ahe sirr.. wait krtoy amhi
Article 371A नागालँड मधील नागा आदिवासी संदर्भात
Article 371 महाराष्ट्र, गुजरात साठी स्वतंत्र वैधानिक विकास महामंडळ स्थापन करण्यासाठी.
महाराष्ट्र - विदर्भ आणि मराठवाडा
गुजराथ - कच्छ आणि सौराष्ट्र.
Nice lecture sir
Thanks and welcome
Thank you sir 🙏🙏
Most welcome😍
104 ghatana durustinusar 2024 pasun loksabheche maximum sadasya sankhya hi 552 varun 550 zali ka ?
Q loksabheche jastit jast sadasya kiti ata ?
104 व्या घटनादुरुस्तीनंतर लोकसभेची महत्तम शक्य सदस्यसंख्या 550, तर सध्याची 543.
Thanks sir ji
Welcome🙏
Artical 371 -MH,Gj
Artical 37 A- Nagaland
😊
❤❤
Thanks, Keep Watching
sir mg reservation madhe durusti kontya padhtit yete ex ..ews
EWS च्या आरक्षणासाठी कलम 368 अंतर्गत 103 वी घटनादुरुस्ती करण्यात येऊन घटनेत कलम 15(6) आणि 16(6) समाविष्ट करण्यात आले...
सर तुमचे नवीन राज्यशास्ञाचे पुस्तक कधी येणार आहे? अंदाजित तारिख काय
371A nagaland sathi ahe
Sansad Ani samitya varti video Kara sir ji☝️
hooo lavkrch video yenar ahet , chanel vr update raha , Best Luck 😍
106th CA
Nad khula sir🎉🫡
Most Welcome , Best Luck 😍
👍💯👍
106 घ.दु Lok sabha vidhan sabha mahila 33% aarkshan
एकूण घटना दुरुस्थी 106 झाल्या 106 नारी शक्ती आहे sir
वित्तीय विधेयक 1,2 हयात पण संयुक्त बैठक बोलावु शकतो अस लक्ष्मीकांत मध्ये स्पष्ट दिल आहे,पण तुमच्या questions set madhi वित्तीय विधेयक 1 साठी संयुक्त बैठक नाही अस का दिल आहे कन्फ्युज होत आहे reply plz.
1 sathi sayukt baithak ahe as kuthe ahe lakshmikant madhe
@@beingsecular06 ahe nit vacha
समान नागरी कायद्यासाठी किती बहुमत पाहिजे मग..
समान नागरी कायद्याच्या कशासाठी?
कलम 44 मध्ये बदल करायचा असेल तर 368 अंतर्गत घटनादुरुस्ती.
कायदा करायचा असेल तर घटनादुरुस्ती नाही, केवळ कायदा करावा लागेल.. मात्र त्यामुळे मूलभूत हक्कात बदल होणार असेल तर तश्या घटनादुरुस्त्या कराव्या लागतील...