Dhairyasheel Mohite On Satpute: दादांच्या सांगण्यावरून रात्रीत आमदार केलं, आता पार्सल बीडला पाठविणार

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 เม.ย. 2024
  • #DhairyasheelMohitePatil #RamSatpute #Solapur #MaharashtraTimes
    राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत धैर्यशील मोहिते पाटील...
    यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये आज प्रवेश केला आहे.
    गेल्या काही दिवसांपासून धैर्यशील पाटील हे तुतारी हातामध्ये घेणार अशी चर्चा रंगली होती.
    धैर्यशील मोहिते पाटील १६ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
    त्यामुळे माढ्यात भाजपचे रणजितसिंह निंबाळकर यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण झालं आहे.
    पक्षप्रवेशा आधी धैर्यशील मोहिते पाटील यांनी जोरदार भाषण ठोकलं.
    यावेळी भाषणात त्यांनी माळशिरसचे आमदार राम सातपुते यांच्यावर टीका केली.
    मोहिते म्हणाले, तो (राम सातपुते) मांडव्यात म्हणाला, ७० ते ७५ वर्षात झालं नाही तेवढं मी अडीच वर्षात केलं.
    मी फक्त एकच उत्तर देतो, दादांच्या सांगण्यावरून इथे जेवढी बसलेत ना त्या....
    सगळ्यांनी एका रात्रीत तुला आमदार केला, आणि तुला एका रात्रीत तुझं पार्सल
    माघारी बीडला पाठवायची आमची जबाबदारी आहे, असं धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले.
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5X...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.com/publications/...
    Website : maharashtratimes.com/
    marathi.timesxp.com/
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & TH-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

ความคิดเห็น • 342

  • @rohitsurwase6290
    @rohitsurwase6290 2 หลายเดือนก่อน +216

    खरंच भौया मी पण भाजप पार्टीचा आहे पण किळस आली आहे आमदार भाजप सोबत आहेत आणि जनता तुतारी सोबत

    • @MrAmolsathe
      @MrAmolsathe 2 หลายเดือนก่อน +6

      खरं आहे दादा , bjp ची ताकद फक्त कागदावर आहे , ग्राउंड लेव्हल ल लोकं मध्ये प्रचंड नाराजी आहे त्यामुळे महायुती तडीपार होणार आहे.

    • @kondibaabhang2703
      @kondibaabhang2703 2 หลายเดือนก่อน +3

      खरोखर आहे 👌

    • @suyogpatil5458
      @suyogpatil5458 2 หลายเดือนก่อน +3

      ​@@MrAmolsatheनाराजी आहे ही गोष्ट खरी आहे पण ही देशाची निवडणूक आहे लोकं फक्त मोदीकडे बघून मतदान करणार त्यामुळे महायुतीचे 35 ते 40 खासदार निवडून येतील, हा पण विधानसभा निवडणुकीत मात्र अवघड आहे महायुतीच तिथे महाराष्ट्रातील जनता मतपेटीतून आपला राग बाहेर काढणार

    • @user-no3kf8ih6i
      @user-no3kf8ih6i 2 หลายเดือนก่อน

      ❤da😂😂😂😂

  • @DipakTayade-qu2wz
    @DipakTayade-qu2wz 2 หลายเดือนก่อน +52

    जनतेचे आशीर्वाद मोहिते पाटला बरोबर आहे 🙏🙏🙏

    • @Nimai_Nitai_Das_Lok
      @Nimai_Nitai_Das_Lok 2 หลายเดือนก่อน

      अस जानकर म्हणत आहेत माझी निवडणूक आता जनतेनं ताब्यात घेतली आहे

  • @sauravraut1645
    @sauravraut1645 2 หลายเดือนก่อน +126

    फिक्स खासदार धैर्यशील भैय्या मोहिते

  • @dhanajiawatade6078
    @dhanajiawatade6078 2 หลายเดือนก่อน +123

    ❤ भैय्यासाहेब
    तुम्ही खासदार
    मी माढा फलटण तालुक्यात शेकडो मतदार यांना भेटलो ❤

  • @dr.nilkanthkadam
    @dr.nilkanthkadam 2 หลายเดือนก่อน +118

    आम्ही आतापर्यंत कधीही काँग्रेस-राष्ट्रवादीला मतदान केलं नाही.
    पण आमच्या माढा मतदारसंघातील विद्यमान खासदार हे नालायक आहेत त्यामुळे यंदा भाजप सॉरी मोहिते पाटील जिंदाबाद.
    आयुष्यात फक्त सुभाष बापू देशमुख यांना केलेले मतदान पराभूत झालेले.
    यापुढे कधीही पराभूत होणार नाही.

    • @sachinkasabe5931
      @sachinkasabe5931 2 หลายเดือนก่อน +1

      Tu veda ahes Bala he tula kay ahet mahiti nahit ajun hi nit observation kar he gharane shayai antat

    • @Nimai_Nitai_Das_Lok
      @Nimai_Nitai_Das_Lok 2 หลายเดือนก่อน

      ​@@sachinkasabe5931बरोबर

    • @niranjandomal3399
      @niranjandomal3399 2 หลายเดือนก่อน

      तु काँग्रेस चां आहे उगाच राग हाणू नको

  • @nileshdange1994
    @nileshdange1994 2 หลายเดือนก่อน +109

    रामुला पाडायचं भैय्यासाहेब

    • @sachinkasabe5931
      @sachinkasabe5931 2 หลายเดือนก่อน +4

      Rambhau tumcha mohote patlach karekt karekarm kart asto

  • @nitinjarhad3366
    @nitinjarhad3366 2 หลายเดือนก่อน +3

    धैर्यशील भैय्या तुम्ही तर लवकरच धैर्य सोडलं😂😂

  • @maheshvashikar8415
    @maheshvashikar8415 2 หลายเดือนก่อน +15

    किती घमेंड आहे घराने शाही चि
    लोकशाही त हे ठरवणारे कोण

  • @laxmanGhutukade-iy1gt
    @laxmanGhutukade-iy1gt 2 หลายเดือนก่อน +25

    पुन्हा पंढरपूर होणार विजय दादा पडले तुही व माढा मतदार संघामध्ये तुम्ही पडणार जय अहिल्या जय मल्हार

  • @27246
    @27246 2 หลายเดือนก่อน +50

    Brand Mohite patil

  • @govindkharat4540
    @govindkharat4540 2 หลายเดือนก่อน +64

    तुम्हा प्रस्थापित लोकांना दुसर कोण आमदार खासदार झालेलं चालत नाही हे या भाषणावर लक्षात येत

    • @user-cy9pu1el4c
      @user-cy9pu1el4c 2 หลายเดือนก่อน +2

      ✔️✔️✔️

    • @AnilPawar-mt2xf
      @AnilPawar-mt2xf 2 หลายเดือนก่อน +7

      A kelya jhop tu

    • @AnilPawar-mt2xf
      @AnilPawar-mt2xf 2 หลายเดือนก่อน +1

      Tu hoto ka

    • @hiramanmahale9070
      @hiramanmahale9070 2 หลายเดือนก่อน +4

      आला लगेच जातीवर

    • @Indiannews52
      @Indiannews52 2 หลายเดือนก่อน +7

      माज आहे 60 वर्ष सत्तेचा😮😮
      दलित, ओबीसी तरुण आमदार खासदार झाल्यावर यांच्या पोटात गोळा उठतो.

  • @chaukidarmodi
    @chaukidarmodi 2 หลายเดือนก่อน +29

    Mohite PatiL Factor...Jindabad

  • @pradeepjoshi3797
    @pradeepjoshi3797 2 หลายเดือนก่อน +23

    गर्वाचे घर खाली होणार, तिकिटासाठी काय पण.

    • @shubhambhosale1017
      @shubhambhosale1017 2 หลายเดือนก่อน +1

      ​@@rushimarwadkar384 पाहिलं ते पंढरपूर निवडणुकीत अन् अस काय कर्तत्व आहे ह्यांचं माळशिरस 3000 मतांनी निवडून आणली हेकासला वजन आहे

  • @IndianMP
    @IndianMP 2 หลายเดือนก่อน +8

    गरीब घरचा पोरगा लय जड जाणार या मस्तवाल पाटलाला..

  • @nitinshinde9749
    @nitinshinde9749 2 หลายเดือนก่อน +17

    एका रात्रीत आमदार केला म्हणता रामभाऊ सातपुते यांये काम आहे ते काय घराणेशाहीचे आमदार नाहित

    • @raje3403
      @raje3403 2 หลายเดือนก่อน

      Gpre chor chambhara tyachya satpuntyachya aaila ghoda lavnaar hya veles

  • @jadhavBjp
    @jadhavBjp 2 หลายเดือนก่อน +8

    भारतीय जनता पार्टी ठासून येणार 🕉️🔱🚩

  • @IndianMP
    @IndianMP 2 หลายเดือนก่อน +7

    फक्त अकलूज मधून लीड आल तर येईल नाहीतर हा पडणार नक्कीच.

  • @ramlingmule5703
    @ramlingmule5703 2 หลายเดือนก่อน +5

    मोहिते पाटील पैसा आणि सत्तेचा माज करू नका. आम्ही सामान्य जनता गोरगरीब जनता सामान्य ऊसतोड कामगाराच्या मुलाच्या पाठीमागे ठाम उभी आहे .

  • @sudhakarghodekar934
    @sudhakarghodekar934 2 หลายเดือนก่อน +57

    60 वर्षात सोलापुर ला पानी दिल नाही....उजनी धरणच 0 % नियोजन...

    • @adityagamerz3875
      @adityagamerz3875 2 หลายเดือนก่อน +3

      मागच्या 10 वर्ष्यात आलं का

    • @niranjandomal3399
      @niranjandomal3399 2 หลายเดือนก่อน +1

      नुसता bobatya हाणतो हा

    • @samarthgardenservices3564
      @samarthgardenservices3564 2 หลายเดือนก่อน

      दहा वर्षे काय केलं मोदींनी तुझ्या

    • @ganeshpawara5628
      @ganeshpawara5628 2 หลายเดือนก่อน +4

      मागच्या दहा वर्षांत तुमची सत्ता होती आले का मग पाणी

    • @user-no3kf8ih6i
      @user-no3kf8ih6i 2 หลายเดือนก่อน

      @@adityagamerz3875much better

  • @pranitkalbhor8695
    @pranitkalbhor8695 2 หลายเดือนก่อน +37

    This time no bjp

  • @rj6169
    @rj6169 2 หลายเดือนก่อน +26

    मराठा आरक्षनासाठी या कुटुंबीयांनी किती आवाज उठवला, काही ठराविक घराण्यामुळेच समाज मागे राहिला आहे

  • @adityapawar4242
    @adityapawar4242 2 หลายเดือนก่อน +85

    २००९ ला भालकेंनी हेच मोहितेंच पार्सल पंढरपूर वरून अकलूजला पाठवलं होत विसरला काय😂😂

    • @santoshpalakhe3844
      @santoshpalakhe3844 2 หลายเดือนก่อน +2

      मोहिते पाटील ब्रँड आहे

    • @user-ue5yx1fq8b
      @user-ue5yx1fq8b 2 หลายเดือนก่อน

      एकच नंबर

    • @user-ue5yx1fq8b
      @user-ue5yx1fq8b 2 หลายเดือนก่อน

      ​@@santoshpalakhe3844म्हणून पंढरपूर च्या जनतेने ढु.... गणावर लाथा घालून हाकलुन लावले

    • @vishalmote6068
      @vishalmote6068 2 หลายเดือนก่อน +4

      परत भालकेंच काय झालं ते विसरले का आत्ता त्यांचा पोराची काय awstha आहे... आहे का आमदार... अहो ते शॉर्ट टर्म होत

    • @rasikantsalunkhe7105
      @rasikantsalunkhe7105 2 หลายเดือนก่อน

      Bhalke mohite patil yancha driver hota😂 Ajit dada , paricharak ni game karun padla hot Teva

  • @Akash-wg7hd
    @Akash-wg7hd 2 หลายเดือนก่อน +4

    2024 fix khasdar Ranjeet Singh Naik nimbalkar dada 💯

  • @Sarda-df6bj
    @Sarda-df6bj 2 หลายเดือนก่อน +1

    ❤ सोलापूर जिल्ह्यातील नकाशा वरचे नाव जाईल घराण्याचं

  • @sachinkasabe5931
    @sachinkasabe5931 2 หลายเดือนก่อน +24

    एकच लक्ष्य मोहिते पाटील खानदान संपवायचं आहे only BJP🎉🎉

    • @samadhankale309
      @samadhankale309 2 หลายเดือนก่อน

      Ka re bho

    • @Shreyashawatade663
      @Shreyashawatade663 2 หลายเดือนก่อน

      लय जळताय पण काही उपयोग होणार नाही

    • @raps9858
      @raps9858 2 หลายเดือนก่อน

      पळ 😂😂😂😂

  • @vivekkhilare7025
    @vivekkhilare7025 2 หลายเดือนก่อน +2

    पवार स्वतःच्या मुलीसाठी मोहिते पाटिल स्वतःच्या पुतण्यासाठी व सुशील कुमार स्वतःच्या पोरीसाठी ही मंडळी सर्व स्वार्थासाठी एकत्र आली आहेत बाकी बहुजनाचे यांना काहीच देणे घेणे नाही पवार साहेब म्हणत होते माढा मतदारसंघात धनगर समाजाची मत प्रचंड आहेत धनगर उमेदवार देणार देणार म्हणून बोलत होते काय झाल.. बहुजनाचा फक्त उपभोग घेतला आज पर्यंत अंतिम सत्य आहे लोकशाहीमध्ये राजा हा मत पेटीतुन जन्माला येतो हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे लोक् शाही आहे त्यांच्या संविधानावर देश चालतो आमदारकीच्या बदल्यात आमदारकी दिली म्हणूनच झालं

  • @nitinshinde9749
    @nitinshinde9749 2 หลายเดือนก่อน +5

    आपणाला हि दुसर्‍या तालुक्यातुन जिल्ह्यातून उभे आहात आता अकलुजचं पार्सल 2009ला जसं पाठवल तस 2024 ला पण पाठवु

  • @Nimai_Nitai_Das_Lok
    @Nimai_Nitai_Das_Lok 2 หลายเดือนก่อน +3

    काय फरक नाही पडणार लीड मोजा फक्त

  • @anandpatil6230
    @anandpatil6230 2 หลายเดือนก่อน +1

    एकच वादा विजय दादा आगे बढो

  • @RahulGaikwad-gh3om
    @RahulGaikwad-gh3om 2 หลายเดือนก่อน +28

    याच्या भाषणा मुळे हा पडणार

    • @commenterop
      @commenterop 2 หลายเดือนก่อน

      4june

  • @avinashdinde1935
    @avinashdinde1935 2 หลายเดือนก่อน +26

    घराणे शाही राजकारणी गरीबच पोरग खासदार होताना पोटात दुखायलय का रे

  • @sanjaywaghmode3433
    @sanjaywaghmode3433 2 หลายเดือนก่อน +11

    भाजप जिंकणार

  • @sanjaypandhare2759
    @sanjaypandhare2759 2 หลายเดือนก่อน +5

    अरे बाबा एकदा हिसका दाखवलेला कळला नाही का..बर परत एकदा दाखवतो..पण नंतर म्हणू नको सारा evm चा झोल होता. तुझ्या भाषेमुळे जनता आताच ओळखायला लागलीय..सामान्य माणूस काय करतो ते लवकरच कळेल.

  • @rightwing4015
    @rightwing4015 2 หลายเดือนก่อน +27

    दादांची साथ सोडली आता नक्की पडणार 💥😄

  • @Akash-wg7hd
    @Akash-wg7hd 2 หลายเดือนก่อน +10

    कहो दिल से रणजितसिंह नाईक निंबाळकर दादा फिरसे हॅशटॅग पाणीदार खासदार 👑

  • @jitendrabargaje2039
    @jitendrabargaje2039 2 หลายเดือนก่อน +4

    गावगन्ना जहागीरदार .... हे कोणत्याच पक्षाचे नसतात.

  • @secularsaint7991
    @secularsaint7991 2 หลายเดือนก่อน +5

    यांच कुटुंब किती वर्ष सत्तेत आहे माढय़ात? एव्हड्या समस्या आहेत याचा अर्थ तुम्ही स्वतः च घर भरण्याची काम केलीत.... अस तर नाही ना की 4 वर्षात सगळे उलट झाले?

  • @mrss8150
    @mrss8150 2 หลายเดือนก่อน +2

    केवढा तो अहंकार

  • @swapniljadhav6948
    @swapniljadhav6948 2 หลายเดือนก่อน +16

    4 जून ला कळेल कोणाचं पार्सल कुठे जाणार पाटील

  • @Indiannews52
    @Indiannews52 2 หลายเดือนก่อน +2

    गरीब दलित, ओबीसी तरुण आमदार खासदार झाल्यावर यांच्या पोटात गोळा उठतो. सर्व सत्ता घरात पाहिजे.

    • @naturelover5784
      @naturelover5784 2 หลายเดือนก่อน

      Lagala jatiywad karayala

  • @jaihind550
    @jaihind550 2 หลายเดือนก่อน +34

    पलटूराम सत्तेसाठी काय सुध्दा करू शकतात..अकलूज पुरते खाजदार..यांचे मोहिते पाटिलांचे घराणेतल राजकारण संपवणारे शरद पवार आज त्यांच्याच मांडीवर हे अधैर्यशील काय करणार..

    • @hiramanmahale9070
      @hiramanmahale9070 2 หลายเดือนก่อน

      जळ जळ समजू शकतो

    • @jaihind550
      @jaihind550 2 หลายเดือนก่อน

      @@hiramanmahale9070 जळ जळ तुमच सुरू होईल..कारण पंढरातल साध आमदार जिकू न शकलेले घराण खाजदार कस होणार..फक्त अकलूज चे मत मिळतात काय..

    • @user-yo6ge8vv6x
      @user-yo6ge8vv6x 2 หลายเดือนก่อน

      गुजराती शेपुट हलवुन हलवुन मोदी फक्त झालेले

    • @jaihind550
      @jaihind550 2 หลายเดือนก่อน

      @@user-yo6ge8vv6x अधैर्यशील पहिले गुजराती शेपूटच धरलेले होते..त्यांची लायकी नाही म्हणूनतर बाहेर टाकल..ते त्यांच खर सरड्याच रंग दाखवल..अता काय शेण पासून घेणार

    • @anirudhapatil5334
      @anirudhapatil5334 2 หลายเดือนก่อน

      ज्यांना एखाद्या घराण्याची ताकत काय असते हे ओळखलं असत ते अश्या टीका करत नाहीत

  • @Sarda-df6bj
    @Sarda-df6bj 2 หลายเดือนก่อน +1

    ❤ सोलापूर जिल्ह्यातील नकाशा वरचे नाव जाईल

  • @prajyot9415
    @prajyot9415 2 หลายเดือนก่อน +3

    Piliv malshiras road kraa tr vote magayala ya

  • @sureshgaikwad6626
    @sureshgaikwad6626 2 หลายเดือนก่อน +4

    त्यांचा नाकर्तेपणा म्हणजे तुमचाच नाकर्तेपणा... जनता सब जाणती हैं!

  • @RanajitPatil-ts6jw
    @RanajitPatil-ts6jw 2 หลายเดือนก่อน +51

    सामान्य माणूस मोठा झालेलं प्रस्थापित साखर सम्राटना आवडत नाही.

    • @vaibhavgaikwad4770
      @vaibhavgaikwad4770 2 หลายเดือนก่อน +13

      Samanya manus lagn bgh 5 star hotel mdhe jhalai Ram satpute ch😂

    • @dipakrao6416
      @dipakrao6416 2 หลายเดือนก่อน +7

      तो तुमच्या सारख्या भक्तांना सामान्य वाटतो.

    • @infinitechaos1968
      @infinitechaos1968 2 หลายเดือนก่อน

      ​@@vaibhavgaikwad4770किती लाळ घोटेपणा..गुलामगिरी ची मानसिकता अजून गेलेली नाही..
      गरीबाच्या पोरांनी बंगल्यात राहू नये का?
      कसा बांधला कुटून बांधला.. भ्रष्टाचार केला असेल तर काढ की बाहेर..

    • @vaibhavgaikwad4770
      @vaibhavgaikwad4770 2 หลายเดือนก่อน +1

      @@infinitechaos1968 Tuja baki comment pahilya tu jativadi bhadwa distoi, Garib Marathi manus motha jhala anand ch pan ha kasla Garib jya 5 star hotel la chaha coffee 700-800 tithe ha lagna krtoi Ani varun bhandwal krtoi me majur ch mulga ahe mhnun Ani ho Mohite patil support mule aamdar jhala mag tevha nhi bolnar tumhi upper caste ni motha Kela.

    • @RanajitPatil-ts6jw
      @RanajitPatil-ts6jw 2 หลายเดือนก่อน

      @@vaibhavgaikwad4770 सामान्य माणसांनी कधी प्रगती करायचीच नाही का. का झोपडीत च राहायचं का

  • @sachinkasabe5931
    @sachinkasabe5931 2 หลายเดือนก่อน +26

    हिच तुम्हची दादागिरी मोडून काढायची आहे तुम्हची पाटीलकी सध्या राहाणार नाही याची दक्षता BJP ने घेतली आहे.

    • @user-yo6ge8vv6x
      @user-yo6ge8vv6x 2 หลายเดือนก่อน

      मोदी च्या बोकडा गुजरात च्या चाटया गप बस पाटील आहे च पाटील आस णार

    • @sachinkasabe5931
      @sachinkasabe5931 2 หลายเดือนก่อน +1

      @@rushimarwadkar384 हाळु हाळु संपूर्ण पाटलांचा काटा BJP काढणार

    • @Indiannews52
      @Indiannews52 2 หลายเดือนก่อน +2

      ओबीसी दलित तरुण आमदार खासदार झाल्यावर यांच्या पोटात गोळा उठतो. सर्व सत्ता घरात पाहिजे.

  • @JustTrueBhartiya
    @JustTrueBhartiya 2 หลายเดือนก่อน +1

    महाविकास आघाडी चा पंतप्रधान म्हणून राहूल गांधी चे नेतृत्व आवडेल ते ठरवा

  • @nitiningavle8870
    @nitiningavle8870 2 หลายเดือนก่อน +4

    आरे निवडूण येऊन तरी काय करणार सत्ता तर मोदी ची येणार आहे.माग कमळ घेतल आता तुतारी यांच्या वर कसा विश्वास ठेवायचा

  • @marutikamble1829
    @marutikamble1829 2 หลายเดือนก่อน +6

    Pranititai.. satpute नक्की पडणार

  • @laxmankurhade3436
    @laxmankurhade3436 2 หลายเดือนก่อน +6

    Only for modiji and BJP

  • @kalidaschavan1975
    @kalidaschavan1975 2 หลายเดือนก่อน +28

    मोहिते येणार

  • @nileshrajepawarpatil4699
    @nileshrajepawarpatil4699 2 หลายเดือนก่อน

    अगदी बरोबर

  • @Indiannews52
    @Indiannews52 2 หลายเดือนก่อน +9

    माज आला आहे मोहिते ला😂😂
    गरीब दलित आमदारावर टीका करत‌ आहे. 😢😢

  • @709sanjay
    @709sanjay 2 หลายเดือนก่อน +4

    विरोधात बसून विकास नाही होत रे भाऊ

  • @user-kn4ei5zv5o
    @user-kn4ei5zv5o 2 หลายเดือนก่อน +46

    राम सातपुते येणारच नेताचा माणूस नाही गरीब घरातील आहेत तुम्हीच पक्ष बदल बसा जनता भा ज पा बरोबर आहेत

    • @SagarDeshmukh-ot9sh
      @SagarDeshmukh-ot9sh 2 หลายเดือนก่อน +8

      जनता भाजपा बरोबरय तर राज ठाकरे सारख्यांना पण बरोबर घ्यायची भाजपची धडपड कशासाठी....

    • @user-fx9kv1mw2r
      @user-fx9kv1mw2r 2 หลายเดือนก่อน

      नाहीत येत... bhrshtachari आहे

    • @1raindrops
      @1raindrops 2 หลายเดือนก่อน

      Ghanta

    • @sunnykolekar6722
      @sunnykolekar6722 2 หลายเดือนก่อน +3

      2cr cha bangla bandhalay ram satpute ni ani to garib aahe ka

    • @surajunhale2325
      @surajunhale2325 2 หลายเดือนก่อน +1

      तुझा कॉमेंट ला 50 पैसे भेट ले

  • @royaldhangar4431
    @royaldhangar4431 2 หลายเดือนก่อน +2

    घराणेशाही चा माज दिसतोय स्पष्ट

  • @kartiksakharambhatkarkarti4892
    @kartiksakharambhatkarkarti4892 2 หลายเดือนก่อน +1

    भा. ज .पा.🌷🌷

  • @abhay6276
    @abhay6276 2 หลายเดือนก่อน +5

    Only Ram saheb Satpute ❤

  • @dattakirdat3573
    @dattakirdat3573 2 หลายเดือนก่อน +60

    तिकिट नाही मिळाल तर कुठल्याही पक्षात जायच म्हणजे लोकशाही नाही. हुकूमशाही

    • @bharatdevkule6625
      @bharatdevkule6625 2 หลายเดือนก่อน +3

      खरं काय

    • @i_am_jm2203
      @i_am_jm2203 2 หลายเดือนก่อน

      😂😂😂

    • @jaimaharashtra21
      @jaimaharashtra21 2 หลายเดือนก่อน +1

      अरे अंध भक्त 700000 कोटि कोठे आहेत रे

  • @mitrodaystudypoint9184
    @mitrodaystudypoint9184 2 หลายเดือนก่อน +1

    सामान्य माणूस यांना नको वाटतो... जनतेनी विचार केला पाहिजे...

  • @dineshjadhav5692
    @dineshjadhav5692 2 หลายเดือนก่อน

    "रामकृष्ण हरी
    वाजवा तुतारी"

  • @chiragpitaliya7580
    @chiragpitaliya7580 2 หลายเดือนก่อน +3

    Ha 100% madha madhe padnar ahe
    Mahayuti ata yachi changli jirvel

  • @nagnathkarhale2153
    @nagnathkarhale2153 2 หลายเดือนก่อน

    👌🌹💐

  • @user-vd6qh2dv7o
    @user-vd6qh2dv7o 2 หลายเดือนก่อน +16

    तुमची भाषा पाहून तुम्ही निवडून आल्यावर काय काम करतात ते दिसताय

  • @adityajoshi2797
    @adityajoshi2797 2 หลายเดือนก่อน +2

    इतके वर्ष सत्ता असताना दुष्काळमुक्त करू शकले नाही जनता हुशार आहे ... तुमच्या हुकूमशाही जनता दाद देणार नाही कधी .. अहंकार जास्त टिकत नसतो दादागिरी भाषा बिलकुल चालत नाही आता

  • @DPK7777
    @DPK7777 2 หลายเดือนก่อน

    पतसंस्था च्या ठेवीदारांच्या पण वेदना जाणून घ्या.....

  • @user-qr7zk2xe1b
    @user-qr7zk2xe1b 2 หลายเดือนก่อน +4

    ये तर रडल की 😂😂😂

  • @omkar23549
    @omkar23549 2 หลายเดือนก่อน +31

    आदरणीय दादा तुम्ही जे लाखाचं लीड दिल बोलताय, te विधानसभा मध्ये सातपुते ला निवडून आणून देताना फक्त 2000 वर का आलं??? याची जरा चिंतन करा..... Te पोरग आमदार झालं कदाचित आता खासदार होईल.. तुमच दुखणं हेच आहे.. असो तुम्हाला सुद्धा शुभेच्छा

    • @kishordolase8706
      @kishordolase8706 2 หลายเดือนก่อน +2

      Are bhai rss umedwar ani bhima koregaon dangal mule amach svatach 40.000 voting ulta gel te pn dadana sangun svabhimani karyakarte aheat. Ghod maidan lamb nahi 4 jun result sang parat yachwar bolu

  • @sagarpatil4645
    @sagarpatil4645 2 หลายเดือนก่อน +5

    Tumi 50 versh sattta tumchya ghatar tya veli ka annla nahi pani😅😅😅😅😅

  • @laxmanGhutukade-iy1gt
    @laxmanGhutukade-iy1gt 2 หลายเดือนก่อน +10

    मागील लोकसभेला 1.5 लाख मतदान लीड विधानसभेला दोन हजारावर आले तू उभा र राहिला का 10,000 मायनस का तर राम सातपुते यांच्या कामामुळे तू मायनस होणार

  • @dhanwantariindia8685
    @dhanwantariindia8685 2 หลายเดือนก่อน +3

    रामभाऊ ने लोकांची कामे केली आहेत..ते फिक्स खासदार होणार..🔥🔥✌️✌️

  • @swaruprajput6586
    @swaruprajput6586 2 หลายเดือนก่อน +3

    निकाल बघजो फक्त पार्सल कुणाचं घरी जात ती

  • @santoshpatil1850
    @santoshpatil1850 2 หลายเดือนก่อน +3

    Garibacha porani aamdar khasdar hota yet nahi ka??tumhi gharaneshahi japli,vikas kahi kela nahi..fakta satta ani satte tun samrudhi keli..tumla samjel gariba la nadla ki garib ky karto te..ram satpute aage badho hum tumhare sath he..

  • @prakashmohite3561
    @prakashmohite3561 2 หลายเดือนก่อน +3

    फक्त आणि फक्त मोहिते पाटील च....

  • @commenterop
    @commenterop 2 หลายเดือนก่อน +3

    मोहिते पाटील is BRAND❤

  • @JalindarJadhav-jk3nr
    @JalindarJadhav-jk3nr 2 หลายเดือนก่อน

    धैर्यशील मोहिते यांनी खासदार होनार

  • @balajimunde6357
    @balajimunde6357 2 หลายเดือนก่อน +40

    60 वर्षे तुमचं खानदान राज करतय आणि पाणी कोणाला मागतात

    • @jaimaharashtra21
      @jaimaharashtra21 2 หลายเดือนก่อน

      फेकू 10 वर्ष क़ाय करतोय हे बोल की

  • @JustTrueBhartiya
    @JustTrueBhartiya 2 หลายเดือนก่อน

    लोकसभेची निवडणूक ही कोणत्याही जिल्ह्याची असो हीं निवडणूक ही देशाचा पंतप्रधान निवडून दिला जातो

  • @SANJUPATIL-kn3ls
    @SANJUPATIL-kn3ls 2 หลายเดือนก่อน +5

    राम सातपुतेच निवडून येणार कितीपण नाचा

  • @sonyabapuhandal5861
    @sonyabapuhandal5861 2 หลายเดือนก่อน +10

    Tujha bolnywarunch kalty kiti matimandh ahe

  • @AmolBhandalkar-mb3nk
    @AmolBhandalkar-mb3nk 2 หลายเดือนก่อน +3

    4...june la samjel 💯

  • @sanjaymahajan4762
    @sanjaymahajan4762 2 หลายเดือนก่อน +2

    येणार नाही

  • @maharashtratimes
    @maharashtratimes  2 หลายเดือนก่อน

    सोलापूरकर बीडचं पार्सल बीडला नाही तर दिल्लीला पाठवतील, राम सातपुतेंचं धैर्यशील मोहिते पाटलांना उत्तर
    th-cam.com/video/9uR7h_S26JU/w-d-xo.htmlsi=tfTzGUnVJHgWUeNZ

  • @Om-qy9mr
    @Om-qy9mr 2 หลายเดือนก่อน +17

    २०जीत निंबळकर खरा वाघ आहे त्यापुढे हे शेळया गल्लीत आवाज करतात🤑🤑

  • @nivruttikore947
    @nivruttikore947 2 หลายเดือนก่อน +3

    Bhasa lagich badali , he bar nav ajun khup vel ahe ajun

  • @ganeshgavali9675
    @ganeshgavali9675 2 หลายเดือนก่อน +1

    मागच्या वेळेस पवार साहेबांना सोडून जायचं कारण अजित पवार होते सोलापूर जिल्ह्यात मोहिते पाटलाचं खच्चीकरण करण्याचे काम अजित पवार करत होते त्यावेळेस राष्ट्रवादी सोडून देणे जरुरीचे होते आत्ता अजित पवार शरद पवार गटात न वेगळे झाले त्यामुळे माननीय मोहिते पाटील परत अजित पवार गटात गेले आहेत

  • @pramodmungekar874
    @pramodmungekar874 2 หลายเดือนก่อน +1

    मतदान झाल्यावर EVM वर लक्ष ठेवा मित्रांनो कारण मध्ये भरपुर वेळ ठेवलाय कालाकांडी करायला सावध व्हा

  • @chiragpitaliya7580
    @chiragpitaliya7580 2 หลายเดือนก่อน +2

    Janta ahe konala nivdaycha konala nahi tyasathi
    Kiti pan kar tula solapurkar nivadnar nahi

  • @adityajoshi2797
    @adityajoshi2797 2 หลายเดือนก่อน +2

    तुमचं आता घराणेशाही आणि प्रस्थापित राजकारण नाही चालणार लिहून घे ..२०२४ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी होणार आहे लिहून घ्या..आता विकासच राजकारण चालणार आहे प्रस्थपित राजकारण नाही चालत हुकूमशाही नाही आहे

  • @Tushar-io5ws
    @Tushar-io5ws 2 หลายเดือนก่อน

    काय झालंय सांगु का तुम्हाला आमदार BJP संग जनता मोहिते पाटील संग ❤❤

  • @manojyelgulwar9938
    @manojyelgulwar9938 2 หลายเดือนก่อน +2

    Beed cha parcel Beed la Solapur kar pathavnarach

  • @niranjandomal3399
    @niranjandomal3399 2 หลายเดือนก่อน +31

    येणारं तर ठासून निंबाळकर साहेब
    फडवणीस साहेब नी साथ दिला हा विसरला
    घे तुतारी

    • @sagartamabde2632
      @sagartamabde2632 2 หลายเดือนก่อน

      😂

    • @dasharathvahale7553
      @dasharathvahale7553 2 หลายเดือนก่อน

      गद्दारांचा महाराष्ट्र नाही तर हा महाराष्ट्र बहाद्दराने आहे.

    • @rajrupnil
      @rajrupnil 2 หลายเดือนก่อน

      आमच्या कडे मोहिते पाटील

  • @atulchaudhari2754
    @atulchaudhari2754 2 หลายเดือนก่อน +2

    अरे तुम्ही फक्त पद साठी गेला आहात तुमचा भाऊ बीजेपी चा आमदार आहे... आणि तुम्हाला खासदार पन तुम्हीच पाहिजे बाकी काय करणार मग... जनता हुशार आहे तुम्ही गाफील राहू नका

  • @allrounder5296
    @allrounder5296 2 หลายเดือนก่อน

    माझ्या साठी नाही ऊभ राहायच तर दुसर्यांना ऊभ करा

  • @vishalmote6068
    @vishalmote6068 2 หลายเดือนก่อน +1

    आपला माणूस आपला खासदार धैर्यशील मोहिते पाटील ❤❤❤❤❤❤

  • @chiragpitaliya7580
    @chiragpitaliya7580 2 หลายเดือนก่อน +3

    Tujha bajar nakkich solapurkar uthavnar 4 june la he nakki ahe

  • @chetankote2724
    @chetankote2724 2 หลายเดือนก่อน +3

    फिक्स खासदार रामदादा सातपुते

  • @user-gy6ed6ky1v
    @user-gy6ed6ky1v 2 หลายเดือนก่อน +1

    Only Mohete Patil

  • @ganeshgavali9675
    @ganeshgavali9675 2 หลายเดือนก่อน

    कोणत्याही पक्षाला माढा लोकसभेमध्ये मोहिते पाटला शिवाय पर्याय नाही माढा लोकसभेमध्ये मोहिते पाटलाचा नाद करायचा नाही

    • @user-ue5yx1fq8b
      @user-ue5yx1fq8b 2 หลายเดือนก่อน +1

      पंढरपूर च्या जनतेने ढुगणावर लाथा घालून हाकलुन लावले

  • @sonyabapuhandal5861
    @sonyabapuhandal5861 2 หลายเดือนก่อน +6

    Sagla Maharashtra lutla