भाज्यांची मागणी वाढल्यामुळे वाफे वाढवले

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 31

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 15 วันที่ผ่านมา +7

    आपल्या कष्टाला, मेहनतीला सलाम. न थकता न कोणतीही कुरकुर करता मुक्या जनावरांच संगोपन, संवर्धन,शेती, बागायती करणे म्हणजे तारेवरची कसरत च म्हणावी लागेल.याचा एक नक्कीच फायदा म्हणजे आरोग्य सुदृढ, निरोगी राहते आणि मन सकारात्मक, सात्विक राहते.ना कोणाशी भांडण ,ना तंटा, ना मनस्ताप म्हणूनच नेहमी आपल्या कामात व्यस्त रहाणे हाच जिवन जगण्याचा राजमार्ग आहे..... आपलं कोंकण सुंदर कोकण.

  • @manoharbhovad
    @manoharbhovad 15 วันที่ผ่านมา +1

    Very nice 👍

  • @pratimanaik469
    @pratimanaik469 วันที่ผ่านมา

    Khup chaan ❤❤❤❤suparichi jhada lava ❤❤from Goa

  • @nileshkamble2256
    @nileshkamble2256 15 วันที่ผ่านมา

    खूप छान

  • @santoshkadam9644
    @santoshkadam9644 15 วันที่ผ่านมา +2

    तुमच्या कष्टाला सलाम, आम्ही सुधा मुंबई सोडून गावी आलोय. दोन वर्षांपूर्वी. आमचा शेळ्या चा व्यवसाय आहे. आणि सोबत चार गाई आहेत तुमचे विडिओ बघून खूप प्रेरणा मिळते धन्यावाद असेच विडिओ बनवत रहा

  • @manojbhuvad1893
    @manojbhuvad1893 15 วันที่ผ่านมา

    खरच सुंदर कल्पना आहे तुमची सेंद्रिय शेती करत आहेत अशाच भाज्या आरोग्यास चागल्या असतात खत आणि फवारणी केलेल्या भाज्या हानिकारक असतात तुमचे विचार छान आहेत तुमचं कोकणातील गाव कोणत आहे

  • @shobhadalwai8349
    @shobhadalwai8349 15 วันที่ผ่านมา +1

    आजचा व्हिडिओ खूप सुंदर... तुमच्या कष्टाचा चीज होते... तुमची परसबाग भरत चालली आहे... आणि गाईच्या गळ्यातील घंटीचा आवाज ऐकायला मधुर वाटतो... बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत...😊😊😊😊

  • @dipakambre1378
    @dipakambre1378 15 วันที่ผ่านมา +2

    तूम्ही खूप कष्ट करता पण तुम्ही केलेलं काम मेहनत पुढे घेऊन जाणार कोणीतरी पाहिजे एवढीच अपेक्षा आहे बस

  • @smitachalke6152
    @smitachalke6152 15 วันที่ผ่านมา

    Pradnya & Suyog tumi khup mehnti aahat chan video

  • @Rachana-f9e
    @Rachana-f9e 15 วันที่ผ่านมา

    खुप छान विडियो एक नंबर

  • @mubinpaleker1100
    @mubinpaleker1100 15 วันที่ผ่านมา

    Nice video

  • @sagarrele1
    @sagarrele1 15 วันที่ผ่านมา +1

    तुमचे vlogs खुप छान अस्तात. आम्ही तर playlist बनवली आहे अणि नेहमी बघतो. तुम्ही एकमेकाना खूप छान सपोर्ट करतात. तुमच मेहनत अणि काष्ट बघून खूप प्रेरणा मिळते. ह्या बरोबर अधुन मधुन बाजारातले खरेदी चे vlogs बघायला आवडतील. अणि तुमच्या घराची अणि प्लॉट chi टूर पण बघायला आवडेल. Vlogs मधु नेमका प्लॉट कसा आहे ते समजत नाही.
    गुड लक 👍

    • @pradnya_suyogvlog352
      @pradnya_suyogvlog352  15 วันที่ผ่านมา

      Bajaratle vlog aahet barech pan ajun karen gele tar ani plot pan nakki dakhven thankyou 🙏😊

  • @hardikphatkare6104
    @hardikphatkare6104 15 วันที่ผ่านมา +2

    गाई किती दुध देतात त्या बद्दल सविस्तर विडिओ बनवा प्लिज

  • @deepakratate
    @deepakratate 15 วันที่ผ่านมา

    खुप छान 👍

  • @amolrane5146
    @amolrane5146 15 วันที่ผ่านมา

    दादा एक म्हैस घ्या गाय दूधाला दर नाही

  • @pravinkhanvilkar5468
    @pravinkhanvilkar5468 15 วันที่ผ่านมา +2

    कोणत्या गावचे आहे

  • @asifnevrekar5096
    @asifnevrekar5096 15 วันที่ผ่านมา +1

    Tumi Mumbai sodun gavi settle jhalat kay?

  • @priyapatil8930
    @priyapatil8930 15 วันที่ผ่านมา

    चिवे ची चार म्हणजे बांबूच्या झाडाची पाने आहेत का ? सांगितल तर माहितीत नवीन भर पडेल.😊

    • @pradnya_suyogvlog352
      @pradnya_suyogvlog352  15 วันที่ผ่านมา

      हो बांबूचा झाडांची पाने 😂