खूप खूप छान माहिती दिली आम्हाला पण जायचं आहे तुझी माहित उपयोग पडेल मी पण ऐकुन होते ह्या मंदिरा बद्दल सिल्वर बटन मिळाल्या बद्दल खूप खूप अभिनंदन लवकरच गोल्डन बटण मिळेल तुझे विडियो खूपच छान आणि माहिती पुर्ण असतात धन्यवाद
जय शिव शंकर, जय भोले नाथ, श्री भोले बाबा की जय, श्री रामेश्वर माऊली की जय ,भावा अप्रतिम धन्य झालो मी श्री तुंगारेश्वर देवाचे दर्शन लाभले ते आणि कस आहे त्याच्या चरणी जायला योग आला पाहिजे तरी पण ठीक आहे तेथे जायचा योग नाही आला तरी तुमच्या माध्यमातून देवाच दर्शन घडल हा योगच आहे सोन्या हुन पिवळा आहे तुम्हाला धन्यवाद आणि श्री रामेश्वर माऊली आणि श्री देव वशिक तुला उदंड आयुष्य देवो हीच त्याच्या चरणी प्रार्थना , तुमचे असे नव नवीन विडिओ पहायला मिळोत हीच श्री स्वामी चरणी प्रार्थना ।। श्री स्वामी समर्थ।।
आणखी थोड पुढे वर गेला असता तर बालयोगी सदानंद महाराजांचा आश्रम ,परशुराम कुंड व अत्यंत विलोभनीय दृश्य बघायला तसेच आयुर्वेदालय, फुकट अन्नछत्र व स्वतः सदानंद महाराज याचे व्यक्तीशः प्रत्यक्ष दर्शन झाले असते...चुकलात राव...
Ethe virar varun sudha jau shakato. Virar varun parol phatyala jayacha tithun sudha rasta ahe tungareswarila jayala. Ani 4 wilersudha var paryant jau shakatat
👌👌 व्हिडिओ छान आहे...पण तुम्ही पावसाळात जायला पाहिजे होतं... आम्ही 30 वर्षा पूर्वी मुलांना घेऊन खूप वेळा गेलो होतो... आम्ही नालासोपाराला राहतो..तिथून बसने जायचे....सतिवलीला उतरून चालत चालत जायचे... तो छोटा पुल पार केला की चालायला सुरुवात करायची... जाताना सात नद्या लागायच्या.. खुप मज्जा यायची... आता 15 वर्ष तरी गेलो नाहीत... तेव्हा तिथे दुकानं नव्हती... घरून पोहे,, इडल्या, असं काही तरी बनवून न्यायचे.. ते खायला प्लेट नाही न्यायचे.. तिथल्या रान केळी ची (चवई ची) पान वापरायचे...
ठाण्यावरून घोडबंदर रोड तेथून मुबंई अहमदाबाद हायवे ने तुंगारफाटा येथे यायच तुंगारफाटा ब्रिज च्या खालून पूर्वेला जायच गाडी असेल तर सरल महादेव मंदिर पर्यंत त्याच्या एवढंच पुढे सदानंद महाराज आश्रम आहे तिकडून च सरल जायच तर पारोळफाटा चिंबीपाडा नदीनाका रोड भिवंडी सरल ठाणे
इकडे भरपूर भैया लोकांनी अतिक्रमण केलंय असा दिसतोय
आणखीन वर डोंगरा वर गेला असता तर तिथे बाळयोगी सदानंद महाराज आश्रम आहे...🙏
खूप खूप छान माहिती दिली आम्हाला पण जायचं आहे तुझी माहित उपयोग पडेल मी पण ऐकुन होते ह्या मंदिरा बद्दल सिल्वर बटन मिळाल्या बद्दल खूप खूप अभिनंदन लवकरच गोल्डन बटण मिळेल तुझे विडियो खूपच छान आणि माहिती पुर्ण असतात धन्यवाद
खूप छान वाटत होते झकास आहे तुम्ही सावकाश माहिती सांगितली धन्यवाद 🎉❤😅
Thank You 😊👍
खुप छान माहिती दिली
धन्यवाद
Ganpati Bappa Morya 🌹 🙏 Har Har Mahadev 🌹 🙏 Khup Chan Mahiti 👍👌 Dhanyawad 🌹🙏
जय शिव शंकर, जय भोले नाथ, श्री भोले बाबा की जय, श्री रामेश्वर माऊली की जय ,भावा अप्रतिम धन्य झालो मी श्री तुंगारेश्वर देवाचे दर्शन लाभले ते आणि कस आहे त्याच्या चरणी जायला योग आला पाहिजे तरी पण ठीक आहे तेथे जायचा योग नाही आला तरी तुमच्या माध्यमातून देवाच दर्शन घडल हा योगच आहे सोन्या हुन पिवळा आहे
तुम्हाला धन्यवाद आणि
श्री रामेश्वर माऊली आणि श्री देव वशिक तुला उदंड आयुष्य देवो हीच त्याच्या चरणी प्रार्थना ,
तुमचे असे नव नवीन विडिओ पहायला मिळोत हीच श्री स्वामी चरणी प्रार्थना
।। श्री स्वामी समर्थ।।
पावसाळ्यात येथे फिरायला मजा येते.आणि महादेवाचे मोठं मंदिर आहे
Khup Chan mahiti dilit pan aata khup badal zalet .Aamhi gelo hoto tevha chote bridge navhate Aamhi tya panyatun chalat gelo hoto khup maja aali .Aamhi Sadananad swamincha aashram pahila aani mage parshuram kund aahet Aamhi khup maja keli hoti tithe dupari tinla andhar zalya sarkhe vatat hote .ghandat jungle aahe .
खूप छान विडिओ मस्त. विडिओ बघताना मन प्रसन्न झाले 🙏
🎉❤सुंदर व्हिडिओ छान 🎉हर हर महादेव
Har har Mahadev
आणखी थोड पुढे वर गेला असता तर बालयोगी सदानंद महाराजांचा आश्रम ,परशुराम कुंड व अत्यंत विलोभनीय दृश्य बघायला तसेच आयुर्वेदालय, फुकट अन्नछत्र व स्वतः सदानंद महाराज याचे व्यक्तीशः प्रत्यक्ष दर्शन झाले असते...चुकलात राव...
Allowed nahi ahe I think
Ajun pudhe var gela asatat tar tithe parasuram kund ahe tithun khup chan nisarg sawndarya disata
Om Namah Shivay
आता फार फरक आहे, पहिला भरपूर रस्ता खराब होता.पण छान वाटायचं.
अ।ता खुप सुधारना झाली
10-12 वर्षांपूर्वी तिथे ढग फुटला होता असं ऐकलं होतं धन्यवाद
श्री बालयोगी सदानंद महाराज यांचे अ।म्ही साक्षात दर्शन घेतले खुप वर्ष झाली , तिथे मंदीर मठ व भक्तजनाना महाप्रसाद दिला जातो
दादा, Mumbai मध्ये celebrity restaurant आहेत , त्याचे food vloging कर
आम्ही श्रावण महिन्यात गेलेलो
श्रावणात जायचो मी खूप सुंदर आहे बदल पण खूप झाले आहे आता
Tungareshwar fata ahe vasai east railway station var na vvmc bus ahe
Ethe virar varun sudha jau shakato. Virar varun parol phatyala jayacha tithun sudha rasta ahe tungareswarila jayala. Ani 4 wilersudha var paryant jau shakatat
जय श्रीराम खुप छान अ।हे
👌👌 व्हिडिओ छान आहे...पण तुम्ही पावसाळात जायला पाहिजे होतं...
आम्ही 30 वर्षा पूर्वी मुलांना घेऊन खूप वेळा गेलो होतो...
आम्ही नालासोपाराला राहतो..तिथून बसने जायचे....सतिवलीला उतरून चालत चालत जायचे...
तो छोटा पुल पार केला की चालायला सुरुवात करायची... जाताना सात नद्या लागायच्या.. खुप मज्जा यायची...
आता 15 वर्ष तरी गेलो नाहीत... तेव्हा तिथे दुकानं नव्हती... घरून पोहे,, इडल्या, असं काही तरी बनवून न्यायचे.. ते खायला प्लेट नाही न्यायचे.. तिथल्या रान केळी ची (चवई ची) पान वापरायचे...
Chaan vatle tumcha anubhav aikun 😊❤️
Hi Dada,
Car parking aahe ka forest gate chya ikde ki techa aadhicha rastawar kuthe side la lavavi lagel?
फार सुंदर चित्रफित।
तुंगारेश्वर महाराज की जय।
हायवेला सिरसाड फाटा येथे जगद्गुरू नरेंद्र महाराजांचा मठ आहे।
श्री गुरुदेव
वर बालयोगी श्री सदानंद महाराज दर्शनासाठी जायला हवे होते
Next time 😊
Balyogi Shri Sadanand Maharaj Ashram ethle mein attraction ahe dada ani tech २१००feet ahe
Ho te mala ghari alyavar samjle
वरती सदानंद महाराजांचा मठ आहे.
7 seater gadi neu shakto ka
आरती ची वेळ काय आहे?
ठाण्यावरून कसं यायचं ते पण सांगा.
ठाण्यावरून घोडबंदर रोड तेथून मुबंई अहमदाबाद हायवे ने तुंगारफाटा येथे यायच तुंगारफाटा ब्रिज च्या खालून पूर्वेला जायच गाडी असेल तर सरल महादेव मंदिर पर्यंत त्याच्या एवढंच पुढे सदानंद महाराज आश्रम आहे तिकडून च सरल जायच तर पारोळफाटा चिंबीपाडा नदीनाका रोड भिवंडी सरल ठाणे
Vasai station Varun auto jate ka ?
Ho
शॉप वाला मराठीतून बोलता येत नाही समोरून मराठी बोलला तरी?
तूच्या व्हिडिओ चा आवाज खूप कमी येतो.
आवाज बरोबर आहे तुम्हाला ऐकायला कमी येत असेल.