नुसतं गाणं ऐकूनच जर एवढं लिमिट च्या बाहेर रडू येतं, तर मी विचार करतोय कि जेवढ्या लोकांच कोणावर तरी प्रेम होत आणि त्यांना त्या प्रेमात धोका भेटलाय, अशी लोकं खरंच एवढ्या मोठ्या दुःखामध्ये स्वतःला कसे काय सावरत असतील, आणि उरलेल आयुष्य कसे काय जगत असतील💔😿😪 बाकी गाणं मस्त/सुंदर होतं. सारखं पुन्हा पुन्हा ऐकू वाटायचं🙂🌹👍🏻
ताई अस काही नाही. पुनः उभ रााहायच ठरवलं तर काहीही होऊ शकत.fkt आव्हान देऊन उभ राहायचं....असाच काहीसा प्रसंग माझ्या जीवनात घडला.आणि मी ते आव्हान स्वीकारलं....नुकतीच माझी पुणे ग्रामीण पोलिस पदावर निवड झाली आहे.येणारी psi एक्झाम....पण पास होण्याचं स्वप्न आहे...एवढं स्वात्तला सिद्ध करायचं की ...सोडून गेलेल्या व्यक्तीला पच्छताप झाला पाहिजे...अर्थात आता होत आहे😊
मला माझा प्रयसीने वीडियो पाटवाला होता लग्न होऊना माहेरी गेली की मी हे गान 2 वषा मधे 6 हजार वेळेस गान आइकल आहे खुप आवडतो मला हे गान आइकल की सर्व आटवणी ताज्या होतात I love this song 😢
ज्याला प्रेमात धोका मिळाला त्या प्रेमाला धोका दिल्यावर कसं वाटतं खूप वाईट वाटतं
मला हे गाणं कित्येक वेळा ऐकू वाटतं खूप छान आहे हे गाणं ऐकून प्रेमाची खुप आठवण येते
Mi nalini mla he song khub khub aavdle. Aavaj kiti god aahe yekt rahavese vatte
👌💐🥰 खूप छान गाणे आहे
😂😂😂😂😂😂😂😂😂😂
माझ्या सारखे सिंगल असूनही कोण कोण हे गाणं ऐकायला आलंय ........!😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
प्रेम हा शब्दाचा अर्थ ह्या गाण्यातून कळला 😢😢😢
Mazya premachi athvn yete he gan aiklyavr❤
😊😊😊😊😊😊😊😊😊
😊😊😊😊
😢😢 लय आठवन येते पण
नुसतं गाणं ऐकूनच जर एवढं लिमिट च्या बाहेर रडू येतं, तर मी विचार करतोय कि जेवढ्या लोकांच कोणावर तरी प्रेम होत आणि त्यांना त्या प्रेमात धोका भेटलाय, अशी लोकं खरंच एवढ्या मोठ्या दुःखामध्ये स्वतःला कसे काय सावरत असतील, आणि उरलेल आयुष्य कसे काय जगत असतील💔😿😪
बाकी गाणं मस्त/सुंदर होतं.
सारखं पुन्हा पुन्हा ऐकू वाटायचं🙂🌹👍🏻
Tar te mrmrt aa
प्रेम करणं आपल्या हातात असते ते मिळत कि नाही हे देवाच्या हात आहे
0:42 0:42
Khar ahe
😢😢
❤
Khupach sundar aahe he song
खरंच खुपच छान गाणं आहे जुन्या आठवणीने मन भरून आले. i love you ♥️♥️♥️
खूप छान आहे
Very nice video song
शेवटी नशीब
एकच नबर गाण ऐकत बसवा वाटत सारख गाण
खूप खूप छान अप्रतिम सुंदर 😢
Mast❤
शांत संगीत निवांत सुर अती रम्य गीत आनंद मय मन झाले धन्यवाद
हे गीत एकल्यावर खऱ्या प्रेमाची आठवण काढ़ायची गरज नाही ती आपोआप येते...खरच मनाला स्पर्श करून जाणारा आवाज आहे ...खूपच छान आणि अप्रतिम गीत आहे
खूप छान गाणं आहे
Khup chan songs aahe mala khup aavdle mala he song kitihi he song ekile tari punha punha ekavese watate my favourite song.....
Pok0
माज माज्य नवऱ्य वर कुप प्रेम आहे पण त्याचं माझ्या वर नाही हे सोंग आयेकल्या वर कूप रडू येते मन बरून येते कूप छान सोंग आहे हे
I, love u ❤❤
😮😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😮😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
खरं प्रेम केल्यावर हे असंच होतं
प्रेम कसल ते माहीत नाही पण खरंच आहे अस जाणिव झाल 🤗😊🥰
लय भारी गान म्हणल ताईन
Very nice song 👌👌❤❤
छान 👍👌👌 लय आवडलं आपल्याला कुठंच काही नस्ताना पण या गाण्याने असल्याची जाणीव करून दिली 🤣🤣🤣😔😔😔😔🤣🤣🤣
😂😂😂😂😂😂😂😂😊😂😂😂😂😂😂😂😘😍
🤣🤣👌🏻👌🏻
Iaxman.. Y.
Ha ka
🤣🤣
Harle premat mi.. khrch jiv guntala tuzyat...❤❤ love you lots of you everything.. Nice song khup chan vatl song yekun...
Tai mi pan khup haraloy
देवाच्या कृपेनें मला माझं प्रेम भेटल ताई आणी बंधुनो
नशीबवान आहे
बर
हे गाणं ऐकून तर मला वाटले की हे गाणं फक्त माझ्या पहिल्या प्रेमा साठी गायले आहे
Miss you जानू.कविता
😭😭
Kar bhai💔
गाण्याचे बोल अप्रतिम आहेत व आवाज फार सुंदर आहे आणि संगीत खुप सुंदर आहे. 💐💐
very nice 👌👌👌♥️🌹♥️🌹♥️🌹
खुप छान गाणं , हृद्याला पाझर फोडणार गाणं
खरंच लय भारी गाणं
खूप चांगल गीत आहे ताई
खूपच छान आहेगाणे
अप्रतिम गाणं खूप सुंदर आवाज खूप छान मला तर फार आवडला असाच गात रहा असाच पाठिंबा 👌👍👌
🔥❤️
👌👌♥♥🙋😢
@@Karandhanure6755 Jx okk zmnz u BB 7m no
💔💘🙏💁😭
@@sureshgaikawad2306 vt5ctcl
P9
अतिशय सुंदर आहे खूप छान वाटले
❤️❤️❤️❤️❤️👌👌👌👌👌
Nice Song❤
😊
😊😊
😊
खुप छान
एकदा जर खर प्रेम केल त्यात जर धोका मिळाला तर आयुष्यात मरुन जाईन ति वेक्ती पण परत प्रेम करु शकत नाही
😂😂😂
Lp@@bhyashirsath7359
Lp@@bhyashirsath7359
ताई अस काही नाही. पुनः उभ रााहायच ठरवलं तर काहीही होऊ शकत.fkt आव्हान देऊन उभ राहायचं....असाच काहीसा प्रसंग माझ्या जीवनात घडला.आणि मी ते आव्हान स्वीकारलं....नुकतीच माझी पुणे ग्रामीण पोलिस पदावर निवड झाली आहे.येणारी psi एक्झाम....पण पास होण्याचं स्वप्न आहे...एवढं स्वात्तला सिद्ध करायचं की ...सोडून गेलेल्या व्यक्तीला पच्छताप झाला पाहिजे...अर्थात आता होत आहे😊
Nice
खूप सुंदर गीत आहे ❤
भावांनो खूप सुंदर सोंग आहे.
Khoob Sundar aaye Hain gana
खराज प्रेमाची किंमत प्रत्यय कल समजत नाही❤❤
खूपच हृदयस्पर्शी गाणं आहे...💖
खुप छान
सुपर
खूप खूपच छान साँग आहे...❤️
P
आजपर्यंत मला कोणतीच गोष्ट मीळाली नाही असं नाही पण माझं प्रेम मला कधीच मिळाले नाही
Khar aahe
Majhpan asach jhal re
जीवगुतलातुझयावरसवतला
Same mazya sarkh❤️
खर प्रेम कधीच मिळत नाही 😭😭
एकदम दिलदार❤❤❤❤❤❤
छान आहे ❤❤
सुंदर❤❤❤❤❤❤❤❤❤❤
अस गाण मी कधीच ऐकले नाही ऐकतच रहावे वाटते खुप छान कडक
खुप छान आहे आहे मनापासून रडु येते गाणं ऐकायला वर😢😢
😊😊😊😊😊😊😊😊😊
Va khup chhan aavadal aaplyala
ढमय आहे 🎉❤
हे गाणं खुप छान आहे पुन्हा पुन्हा आयकायला छान वाटते😢😢
😊😊😊😅😅😅😊😊😊😊😊😊😊😅😊😊😊 5:00 😊😊😊 5:00 😊😊
😊😊😊😅😅😅😊😊😊😊😊😊😊😅😊😊😊 5:00 😊😊😊 5:00 😊😊
Mala khup aavadle 👌👌
My favourite song❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Kerri aanmol geet aahe 1 sundar
Khupacha chan
माझं पन मला प्रेम भेटले नाही.... खुप जिवा पलिकडे प्रेम केले होते.....
आईला कोनाची हिंमत नव्हती यार आपली किंमत करायची भेण....चो.....द प्रमात काय पडलो फुकट विकलो गेलो 😢😢😢 Miss you Aanu वाटल नव्हतं आस सोडून जाशील
प्रेम अधळ असत रे
खुप सुंदर आहे 👌
SAHU,♥️♥️♥️♥️👌
हाय
💓❤️💓 very nice 😍 song 😘
Hi
Datta
No send
Good morning friends
Good morning
हरलो प्रेमात मी
Nice song, 👍
Khupch shan song 👌👌👌
Khupch chan ahe he song junya aathvnine kalij bharun aalu
Very nice❤
Khup Chan song aahe ek dum kadjala bhidte
Nice songs ❤
Very nice song
nice song
So sad song konala dhokha nahi milava
Miss you🌹 son 🌹♥️
खरोखरच अमेझिंग सॉंग आहेत हे, वारंवार ऐकन्यासारखे गीत.
Jani koni song yekun dole👀 pusle tyani like kara😔😔
Kadkkkkkkkkkkk 🔥
मला माझा प्रयसीने वीडियो पाटवाला होता लग्न होऊना माहेरी गेली की
मी हे गान 2 वषा मधे 6 हजार वेळेस गान आइकल आहे
खुप आवडतो मला
हे गान आइकल की सर्व आटवणी ताज्या होतात
I love this song 😢
सावर भाऊ स्वतः ला 🥹😭😭😭💔💔
Ho bhau
So sad
माझ पण असचं झाले आहे पण दोघांचेही एकमेकांवर खूप प्रेम आहे❤❤
Nise song m
Hoy.. Premat aapan kas padhato mahit nahi. ❤❤
Khup chan aahe he gan mla khup aavdt
❤❤ wow nice 👍
Ek Number song Nad karaycha ny....👑🔥🔥
2 वर्षे झाले हे गाणं ऐकत आहे मी 😢😢😢😢
Nice ❤❤
गान पून्हा पून्हा ऐकू वाटते ❤️🩹💔💔❤️🩹
❤
हे गाण आयकल न लय त्रास होतो 😢
अप्रतिम गाण आहे
❤❤❤
😭😭 bhau song khup bhari aahe
Ati sundar ky awaj ahe tai tumcha,kup awadala
अप्रतिम गीत आहे.
ऐकून खूप सुंदर आनंद झाला
धन्यवाद🎤🙏🙏
Sad song... 💔💔💔💔
😂😭😭😭😭😭😭खर मला छान आहे आता हे गान आयकुन मला आठण आली तीची 😍😍😍😍😍😍