कृषी सेवक भरती | 244 जागांवर माजी सैनिकांसाठी मोठा निर्णय | इतर परीक्षांवर परिणाम | By Bapu Gaikwad

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
  • नमस्कार मित्रांनो !!!!
    🔥 सरळसेवा सर्वसमावेशक | Live + Recorded Batch | TCS Pattern 🔥
    👉 Batch Start From : 16 Sept. 2024
    👉 25 % OFF for first 250 Students HURRY UP !!
    👉 Exam Covered : महानगरपालिका | अन्न व औषध प्रशासन | लेखाधिकारी व कोषागार
    🌟 Enroll Now : igniteacademy....
    _______________________________________________________
    🟢 सर्वसमावेशक सरळसेवा भरती | Recorded Batch 🟢
    👉 Enroll Now : igniteacademy....
    ⭐ अश्याच नवनवीन सेशन साठी आपले TH-cam Channel Subscribe करून ठेवा.
    👉🏻 / @ignitempscsaralseva
    ⭐Download Ignite Academy App
    👉🏻 play.google.co...
    ⭐Join us on Telegram
    👉🏻t.me/OLSeducation
    ⭐Join us on WhatsApp Channel
    👉🏻 whatsapp.com/c...
    ⭐ Join us on Twitter (X)
    👉🏻 x.com/igniteac...
    ☎️ Helpline No : 8888996116 / 8888256117
    #vanrakshak_bharti_2024​
    #वनरक्षक_भरती_2024​
    #maharashtra_forest_department_recruitment_2024​
    #वन_विभाग_महाराष्ट्र_भरती_2024​
    #महाराष्ट्र_शासन_महसूल_आणि_वन_विभाग_भरती_2024​
    #van_vibhag_maharashtra_recruitment_2024​
    #maha_forest​
    #वन_विभाग_भरती_2024​
    #नोकरी_विषयक_जाहिराती_2024​​
    #gramsevak_bharti_2024_maharashtra​
    #majhi_naukri​
    #zp_bhrti_latest_update​
    #आरोग्य_विभाग_भरती_2024​
    #Maha_Jobs_2024​
    #Majhi_Naukri_2024_Maharashtra​
    #Maha_Naukri_2024​
    #Aarogya_Vibhag_Bharti​
    #वन_विभाग_भरती_2024​
    #new_vacancy_2024​
    #vanrakshak_bharti_2024_maharashtra​
    #वनरक्षक_भरती_महाराष्ट्र_2024
    #माझी_सैनिक
    #competitiveexams
    #govjobs
    कृषी सेवक भरती | 244 जागांवर माजी सैनिकांसाठी मोठा निर्णय | इतर परीक्षांवर परिणाम | By Bapu Gaikwad

ความคิดเห็น • 57

  • @Topclassgk07
    @Topclassgk07 18 วันที่ผ่านมา +5

    जिथं माझी सैनिक सर चा फॉर्मच आला नाही तिथल्या तरी जागा वर्ग केल्या पाहिजे मला सोलापूर येथे थांबवून ठेवलं आहे age waiting मुळे आणि तिथं माझी सैनिक चा फॉर्मच आला नाही

  • @pankajtayade5980
    @pankajtayade5980 หลายเดือนก่อน +6

    20 वर्ष शाळा शिकून सुद्धा मुले नापास होतात आणि माजी सैनिक 20 ते 25 वर्ष सेवा करून तुमची बरबारी करू शकतात काय आधी
    याचा विचार करा

  • @meenabhagat9294
    @meenabhagat9294 หลายเดือนก่อน +1

    45% radda zalech pahije sir mzi shainikvr khup anyay hot ahe khrch . Thank you so much sir🙏🙏

  • @ngchavan4320
    @ngchavan4320 หลายเดือนก่อน +1

    सर तुम्ही आमच्या साठी थोडे फार काही मदत होतं असेल तर करा आम्ही तुमचे खूप आभारी राहू एक माझी सैनिक,,,, सर हा आमच्यावर खूप मोठा अन्याय आहे

  • @bj1710
    @bj1710 6 วันที่ผ่านมา +1

    45 % अट रद्द झाली पाहिजे ही अन्यायकारक आहे

  • @dineshpada1214
    @dineshpada1214 วันที่ผ่านมา

    3 ऑक्टोबर चा निर्णय सांगाल

  • @rajarammalode7957
    @rajarammalode7957 หลายเดือนก่อน

    खुप छान माहिती दिली सर

  • @lalitagaikwad3816
    @lalitagaikwad3816 หลายเดือนก่อน

    BMC kdun ajun kahich update aaleli nahi sir date extend hoil ki nahi

  • @samadhansirsat2970
    @samadhansirsat2970 หลายเดือนก่อน +11

    आले असतील तर नक्की घ्यावे सर पण उपलब्ध नसतील तर जिथे बेरोजगारी किती वाढतेय हे त्यांना तरी जगण्यासाठी पेन्शन आहे पण ज्यांना जगणं मुश्किल आहे त्यांचं काय

    • @rajarammalode7957
      @rajarammalode7957 หลายเดือนก่อน +2

      Tu 20 वर्ष 30 वर्ष घर परिवार सोडून दाखव मग समजेल

    • @mahendragawali5800
      @mahendragawali5800 หลายเดือนก่อน

      पैसे दे लगेच सोडतो​@@rajarammalode7957

    • @mahendragamane3511
      @mahendragamane3511 หลายเดือนก่อน +2

      Army madhe ja mag samzel upaskar kay asate Jevha Siyachin madhe rahun alyavar Brane & Body var kay effects hotat na tula nahi samzayche

    • @samadhansirsat2970
      @samadhansirsat2970 หลายเดือนก่อน

      @@rajarammalode7957 are Bhai maji sanikacha mi pan Adar karto mi kahi त्यांच्याबद्दल चुकीचे बोललो नाही करा नीट वाच कमेंट

    • @samadhansirsat2970
      @samadhansirsat2970 หลายเดือนก่อน +4

      @@mahendragamane3511 गेलो असतो वय नसते संपले तू माझी कमेंट वेगळ्या अर्थाने घेतोस मित्रा नीट वाच ती त्यात काही चुकीचं शबदप्रयोग नाही

  • @VasantRaut-xs2ov
    @VasantRaut-xs2ov หลายเดือนก่อน

    Krushi Vidyapeeth cha vaccine kadhi yenar sir

  • @surajjaysinggavit5741
    @surajjaysinggavit5741 หลายเดือนก่อน

    सर मला पण कॄषी सेवक ला ६४ मार्क आहे नंदुरबार जिल्हा -(पेसा ला)निकाल बाकी आहे अजून-- प्रकल्पग्रस्त ला मग काय होणार??? Reply🙏🙏🙏 plzzz sir🙏🙏

  • @ashitoshkamble7854
    @ashitoshkamble7854 หลายเดือนก่อน +5

    45 % अट एकदम बरोबर आहे, कोणत्याही नोकरीसाठी त्यासाठी लागणारे ज्ञान आवश्यक आहे. 200 पैकी general category चे cutoff 150 प्लस असतात तुलनेने 90 हा बरोब्बर आकडा आहे 👍🏻

    • @patilumesh4411
      @patilumesh4411 หลายเดือนก่อน

      @@ashitoshkamble7854 150+ घेणारं पोरग पुढील 20 वर्ष नंतर तेवढेच मार्क घेणारं का?.

    • @dp0752
      @dp0752 หลายเดือนก่อน +3

      ज्ञान बद्दल बोलायचं तर ज्ञान हे नुसतं पुस्तकी पाहिजे असे नसते, ते practically सुद्धा आत्मसात करता येते, म्हणूनच indian army graduation certificate हे valideted केलें आहे भारत सरकारच्या वतीने, आणि indian army च्या जवान बद्दल बोलायचं झाले तर ८०% जवान ही शेतकऱ्याची च पोरं आहेत. हे आपल्याला ज्ञान असेल अशी आशा करतो.

    • @santoshmali6288
      @santoshmali6288 หลายเดือนก่อน

      एकदा सियाचिन ग्लेशियर मधे नोकरी करून बघा , स्मृतिभ्रंश , स्मरणशक्ति च लॉस , मानसिक शक्ति चा ऱ्हास या सगळ्या परिस्तिथी ला सामोरे जाऊन , कसाबसा जिवंत परत येऊन जर माजी सैनिकाने तुमच्या बरोबरीने परीक्षा द्यावी वाटत असेल तर मूर्ख आहेत तुम्ही.... आणि सैनिक हा कधीही कुठेही स्वतःला लगेच समायोजित करून घेतो... जे ज्ञान आवश्यक आहे... ते काही दिवसात महिन्यात तो अर्जित करतोच....!! त्यामुळे जळणे सोडा... बरोबरी करा।।।

    • @dnyaneshghaytidak922
      @dnyaneshghaytidak922 หลายเดือนก่อน +1

      -40 डिग्री सेल्सिअस तापमान मध्ये रहा मग समजेल ऑक्सिजन विना मेंदू कसा आळू न जातो

  • @popatdahifale932
    @popatdahifale932 หลายเดือนก่อน

    ग्रामसेवक नगरपालिका कृषी सेवक भरती ग्रामसेवक नगरपालिका महानगरपालिका एमआयडीसी जलसंधारण जिल्हा परिषद वनरक्षक तलाठी भरती सर्व्हर भरती जेवढ्या काही वर्ग क च्या भरती आहे45% सैनिकासाठी कॅन्सल् करणारी होणार नाहीतर परत हा कोर्टात जाणार

  • @surajjaysinggavit5741
    @surajjaysinggavit5741 หลายเดือนก่อน

    सर
    प्रकल्प ग्रस्त साठी पण आहे का ४५℅ ??

  • @shobhakedare6810
    @shobhakedare6810 หลายเดือนก่อน +2

    45% अट रद्द करावी

  • @pawarsatish5742
    @pawarsatish5742 หลายเดือนก่อน

    2:53

  • @naisoch9323
    @naisoch9323 หลายเดือนก่อน

    Saheb BMc karyakari sahayak che kay zale ?

    • @inamdarrl7070
      @inamdarrl7070 หลายเดือนก่อน

      बापू सर, तुम्ही आमच्या माजी सैनिकांच्या रिक्त जागा नेहामी वारग करण्याच्या तयरित अस्ताता परंतू त्यांच्या समस्या सोडवत नाही. बीएमसी माजी सैनिक वय विषयी तुमही प्रतिसाद दिला नाही.

  • @patilumesh4411
    @patilumesh4411 หลายเดือนก่อน +1

    Thank you sir, योग्य माहिती दिल्या बद्दल, हे GR पण त्या विभागानं डोळे उगाळून धाखवा sir. 45% अट रद्द झाली पाहिजे. आणि ज्यांना pension दिसत आहे. त्यांनी 20/25 year सेवा करून पाहावी, मग कळेल की काय असतं फौजी life 🧬. अट रद्द झाली च पाहिजे.

    • @vishaldighe3087
      @vishaldighe3087 หลายเดือนก่อน

      पण ज्या कास्ट चे माजी सैनिकच उपलब्ध नाहीत त्या जागा तरी त्या कास्ट च्या सर्वसाधारण उमेदवाराला भेटायला हव्यात ना

  • @ravikantmeher5402
    @ravikantmeher5402 หลายเดือนก่อน +1

    45 % he radda zal pahije

  • @tukaramkendre4285
    @tukaramkendre4285 หลายเดือนก่อน

    Thanks sir

  • @virendra5909
    @virendra5909 หลายเดือนก่อน

    Maji sainikanvr anyay hotoy

  • @pawarsatish5742
    @pawarsatish5742 หลายเดือนก่อน

    अर्धसैनिक बल साठी रिजर्वेशन आहे का सर

  • @KamalDinkar-r5e
    @KamalDinkar-r5e หลายเดือนก่อน +1

    45% अट रद्द करा

  • @popatdahifale932
    @popatdahifale932 หลายเดือนก่อน

    सर ही आठ रद्द करा

  • @rajarammalode7957
    @rajarammalode7957 หลายเดือนก่อน

    45% अट रद्द केली पाहिजे

  • @238shrikumbhar3
    @238shrikumbhar3 หลายเดือนก่อน

    सर नमस्कार आपण जे विचार मांडले आहेत ते योग्य आहेत माजी सैनिकांना हक्काच्या 30 ते 35 टक्के या नियमानुसार म्हणजेच एमपीएससी नुसार जागा घेणे गरजेचे आहे. जे म्हणतात ही त्यांना पेन्शन आहे. तर त्यांनी पण एकदा आर्मी मध्ये येऊन बघावे की काय जीवन असतं

    • @vishaldighe3087
      @vishaldighe3087 หลายเดือนก่อน

      पण ज्या कास्ट चे माजी सैनिकच उपलब्ध नाहीत त्या जागा तरी त्या कास्ट च्या सर्वसाधारण उमेदवाराला भेटायला हव्यात ना

  • @vishaldighe3087
    @vishaldighe3087 หลายเดือนก่อน +5

    असे असेल तर 1 2 मार्क ने राहणारे विद्यार्थी खूप तोट्यात आहेत
    माजी सैनिकांना कमीत कमी जगण्यासाठी पेन्शन तरी आहे
    तरुण वर्गाला एक आशेचा किरण म्हणून एक जागा भेटली असती
    पण तिथे पण निराशाच मिळेल
    एकतर माजी सैनिक उपलब्ध होत नाही काही विशिष्ट जातींमध्ये
    त्यांच्या साठीच्या जागा सुध्दा तश्याच राहणार

    • @ashitoshkamble7854
      @ashitoshkamble7854 หลายเดือนก่อน

      बरोबर 👍🏻

    • @rajarammalode7957
      @rajarammalode7957 หลายเดือนก่อน

      तुला माहिती आहें का आरक्षण दिसत का तुला

    • @dp0752
      @dp0752 หลายเดือนก่อน +1

      फक्त pension ने पूर्ण परिवार चा गाडा चालला असता तर तो माझी सैनिक कशाला वयाच्या ४५-५० वर्षांनी पुस्तकात डोकें घालून aabhyasat वेळ दिला असता. बसला असता आरामात घरी.पण त्याची सुध्दा मुले शिकत आहेत तुम्हां सर्वां सारखे.

    • @santoshmali6288
      @santoshmali6288 หลายเดือนก่อน

      ज्याचा हक्क आहे तो त्यालाच मिळणार... आणि तुमचा आशेचा किरण आमच्या माजी सैनिकवरच कसा काय पडतो ओ... अजूनही खूप समांतर आरक्षण आहे तिकडे का नाही बोलत तुम्ही लोक.... आणि जी पेन्शन मिळते ती आमच्या कठीण कामाची पोचपावती आहे आणि ते कुणाचे उपकार नाहीत आमच्यावरती...
      तुम्हाला पेन्शन हवे असेल तर तुम्ही सुद्धा आर्मी मध्ये भरती व्हा कष्ट करा कठीण भागात नोकरी करा मानसिक त्रास सहन करा परिवारापासून दूर राहा म्हणजे मग तुम्हाला हे सुद्धा पेन्शन मिळेल।।।।

  • @surajjaysinggavit5741
    @surajjaysinggavit5741 หลายเดือนก่อน

    ४५ अट रद्द करा

  • @priyankapatil6368
    @priyankapatil6368 หลายเดือนก่อน +1

    45% अट रद्द झाली पाहिजे sir, सरकार ने पण आपल्या प्रमाणे विचार करून माझी सैनिक लां न्याय द्यावं.

  • @dp0752
    @dp0752 หลายเดือนก่อน

    अट रद्द झाली पाहिजे sir, जे बोलता की pension आहे, त्यांनी यावे आर्मी मधे करावी 20 /25 year सेवा आणी घ्यावी pension. मग कळेल की किती असते pension. Thank u for video, 45% रद्द झाली पाहिजे माझी सैनिक का साठी.

    • @vishaldighe3087
      @vishaldighe3087 หลายเดือนก่อน

      पण ज्या कास्ट चे माजी सैनिकच उपलब्ध नाहीत त्या जागा तरी त्या कास्ट च्या सर्वसाधारण उमेदवाराला भेटायला हव्यात ना

    • @dp0752
      @dp0752 หลายเดือนก่อน

      Barobar ahe pan GR नुसार त्या जागा एक वर्ष बॅकलॉग ठेऊन पुढील भरती मधे add karavayat, मग तिथे ही नाही भेटले तर त्या प्रवर्ग मधून भरावे.

  • @khushalbachhav4476
    @khushalbachhav4476 หลายเดือนก่อน +2

    माजी सैनिकांना 45% अट रद्द केली पाहिजे सर

    • @shripawar4183
      @shripawar4183 หลายเดือนก่อน +2

      Tasch lagu de ki

    • @amol9568
      @amol9568 หลายเดือนก่อน

      ज्याला २०० पैकी ९० मार्क मिळत नाहीत त्याने नोकरी करूच नये मग तो कोणत्याही आरक्षणातील असो.

  • @Elon_musk1114
    @Elon_musk1114 หลายเดือนก่อน

    General category dya vacancy

    • @santoshmali6288
      @santoshmali6288 หลายเดือนก่อน

      बाबाचा ढाबा आहे का जनरल कॅटेगरी ला जागा देण्यासाठी

  • @kishorduad5498
    @kishorduad5498 หลายเดือนก่อน

    Thanks sir