सर मी NT -D मध्ये येते पण Non creamy layer नसल्या मुळे मी open मधून फॉर्म भरणार आहे तर मला ओपन मध्ये महिला आरक्षण मध्ये फॉर्म टाकता येईल का ? की महिला आरक्षण साठी काही cretifacte लागते???
सर आपलं प्रेझेंटेशन खूपच अट्रक्टिव्ह असते. ऐकावं वाटते बोलण. मी शिक्षक असून माझी सेवा 21 वर्ष झालेली आहे मी सतत बऱ्याच लोकांचे बोलण ऐकत असतो. निवेदन वगैरे त्यात प्रवीण दवणे जी चे बोलण सर्वात जास्त आवडते त्यात एक तुम्ही आहात. 👍
I Believe your channels
अतिशय सुस्पष्ट पद्धतशीर आणि मोजक्या शब्दात सगळी माहिती सांगितली धन्यवाद सर....
धन्यवाद सर
Ignite academy is best academy
पूर्व प्राथमिक स्कूल मान्यता परिषद, भारत ही जाहिरात प्रकाशित झाली आहे ही खरी आहे की खोटी याच्यावर व्हिडिओ बनवा सर
सर आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत....गाडेकर सर, शेळके सर,,,,खूप छान शिकवतात....
Sir icds Angnvadi paryvshika form कसा भरायचा ऑनलाईन yvr video bnva please
😂😂
सर मी NT -D मध्ये येते पण Non creamy layer नसल्या मुळे मी open मधून फॉर्म भरणार आहे तर मला ओपन मध्ये महिला आरक्षण मध्ये फॉर्म टाकता येईल का ? की महिला आरक्षण साठी काही cretifacte लागते???
पूर्व प्राथमिक स्कूल मान्यता परिषद भारत, ही जाहिरात प्रकाशित झाली आहे ही जाहिरात खरी आहे की खोटी समजत नाहीये सर प्लीज सांगा याच्यावर एक व्हिडिओ बनवा
बरोबर आहे सर वेबसाईट वर अजून आली नाही
Pune jilha kiti jaga ahet marriage certificate chalte ka
Sir,me married ahe pn documents vadilan chya navane ahe tr lahan kutumb ya form konachya navane bhru
Sir exam fee kiti
District wise jaga sanga plz sir
Sir अंतर्गत मध्ये का सरळ सेवेत भरले जाणार hi पदे
Document upload kartani graduation che certificate lagte ki marksheet lagte
Sir BMC chi सहायक कार्यकारी yache holl ticket kadhi yeil please reply
Sir mi madatnis aahe tr mi aunsshakalin karmachari mhanun Patra asen ka
From bhara chalu zal ka
फॉर्म कधी सुरू होणार आहे 🙏🙏
Sir 1 tya vibahgashi sampark krun pahha mhnje khra kai aahe te samjel
Sir icds chi special batch app vr nhi ahe mla purpuchrs karchi ahe
नाशिक जिल्ह्यात भारती आहे का
गॅझेट च्य जागी मॅरेज सर्टिफिकेट चालते का
Sir fakta 102 jaga aahet tr selection hoil ka
अंतर्गत पर्यवेक्षिका भरती कधी चालू होणार आहे प्लीज सांगा सर
Sir batch ahe ka supervisor sati
Sir, कोरोणाचे 2 वर्ष द्यायला पाहिजेत. 😢😢
❤Gr ahe bagha covid che 2 + ahet saral seva la
Sir ha form BA valyana bharta yeto ka sanga sir plz
Anganwadi supervisor che form bharne chalu jhale ka sir
Sir BMC chi form chi tarikh vadhun bhetel ka
Sir railway chi bach ahe ka
D.ed wale ha form bharu shaktil ka.
Ho sir nahi aali add pn kahi TH-camr add aali as sangat aahet
सर exam कोण घेणार आहे???
Sir me pan ignite academy chi student aahe pls kadva request sir
नवी मुंबईच्या icds site la asel
जाहिरात न देता उमेदवार सिलेक्ट करणार असं चित्र दिसत आहे...कारण इतकं वेतन देणं ,,ते पण या पोस्ट साठी. तर विचार करायला पाहिजे
Exam honar aahe
Link opon jhali ki kadva sir aani st che jaga aahe ka pls kadva request sir 🙏
St che jaga ?
Gazette nasel tar marriage certificate chalte ka?
M.A B.Ed chalel ka
जाहिरात आली नाही,सर्व खोटे आहे,icds पोर्टल वर नाही
Ma bed chalel ka
सर आपलं प्रेझेंटेशन खूपच अट्रक्टिव्ह असते. ऐकावं वाटते बोलण.
मी शिक्षक असून माझी सेवा 21 वर्ष झालेली आहे
मी सतत बऱ्याच लोकांचे बोलण ऐकत असतो. निवेदन वगैरे
त्यात
प्रवीण दवणे जी चे बोलण सर्वात जास्त आवडते
त्यात एक तुम्ही आहात. 👍
सर मनापासून धन्यवाद आपण कौतुक केलं खूप छान वाटलं काही सूचना असतील तर नक्की सांगा सर..
❤jahirat ali nhi ...fake ahe