@@madhuribhosale3749 Thank you so much. असेच नवनवीन video पाहत रहा. स्पर्धा परीक्षांचे पण video upload केले आहेत तेही पाहू शकता. लिंक खाली दिली आहे 🖇️ इ.1ली स्पर्धा परीक्षा घटक मार्गदर्शन🖇️ th-cam.com/play/PLew7Y-w-PZObiRhkJsgiXYvGFQcCqVi8c.html&si=6gelYbk9bQqvlwW_ 🖇️ इ.1ली स्पर्धा परीक्षा महत्वाचे घटक वाचन सराव 🖇️ th-cam.com/play/PLew7Y-w-PZOZSfBqSOtIS9MjXiVL5RuRi.html&si=pU8I5aoA8Ge9M4y-
खूपच छान आहे मॅडम . पण video जर केला तर आणखीन च सोप जाईल. माझे बरेच विद्यार्थी आता वाचन करतात. पण जे विद्यार्थी अजून ही वाचत नाही त्यांच्या साठी काही तरी ट्रिक द्या मॅडम. जेणेकरून त्यांना ही मला प्रवाहात आणता येईल.
प्रात्यक्षिक चे video दिवाळी नंतर प्रत्यक्ष कृती घेऊन नक्की upload करेल. जे विद्यार्थी अजूनही वाचत नाहीत त्यांना यावर्षी नुसतं शाळेत येऊ दे. मुलांमध्ये रमू दे. आणि तूम्ही जे काही शिकवत आहात ते फक्त कानावर पडत राहू दे . यावर्षी त्या मुलांना फक्त अक्षर ओळख झाली तरी enough आहे. पुढच्या वर्षी नक्की शिकतील ती मुल. प्रत्येक मुल शिकू शकत यावर विश्वास ठेवा.मुल त्यांच्या गतीने शिकत असतात 100% शिकतात. फक्त त्यांना त्यांचा वेळ मिळू द्या. यासाठी th-cam.com/video/uzo9pnsdRfs/w-d-xo.htmlsi=r2KnMHjas6kaaIeH हा video पहा तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. माझे तर या वर्षी pahilila फक्त ३ विद्यार्थी आहेत पण बसतात ८ विद्यार्थी. असे शिकण्याची गती कमी असलेले किंवा पाया कच्चा राहिलेले सर्व विद्यार्थी यांना मी यावर्षी नव्याने शिकवायला सूरुवात केली आहे. छान प्रगती आहे हया ४ महिन्यांत त्यांची. जानेवारी पर्यंत सर्व वाचन लेखन देखील सुंदर करतील ही सर्व मुले.so relax be positive. प्रत्येक मुल नक्की शिकते fkt त्याच्या गतीने
@@julekhamulani3708 नमस्ते मॅम तुम्हाला नक्की कोणत्या विषयाचा अभ्यास अपेक्षित आहे सांगाल का? म्हणजे मला तसा अभ्यास upload करता येईल. किंवा तुम्हाला देऊ शकेल. मी देणार आहे दिवाळी अभ्यास पण माझा आता मराठी ६वा अक्षर गट सुरू झाला आहे तो मराठी चा अभ्यास मी देणार आहे. गणित 40 अंकापर्यंत झाले आहे म्हणून मग सुट्टीत 41 ते 50 अंक स्वाध्याय देणार आहे. आणि इंग्रजी भाग 1 व 2 मधील शब्द वाचन व लेखन सांगणार आहे. इंग्रजी शब्द वाचन सरावासाठी मी video पण upload केलेले आहेत मुल ते वाचून शब्द वाचन करतील. अशा पद्धतीने माझ प्लॅनिंग आहे. तुमचा syllabus किती व कुठं पर्यंत झाला आहे मला सांगा त्यानुसार मी पाठवेन दिवाळी अभ्यास तुम्हाला
मॅम मी स्पर्धा परीक्षा अभ्यास देखील देणार आहे दिवाळी सुट्टीत. स्पर्धा परिक्षा मंथन cha रोज एक संपूर्ण घटक समजावून सांगणार आहे व त्याचा वाचन सराव होण्यासाठी देखील एक व्हिडिओ असे रोज त्याच घटकाचे दोन (explanation व वाचन सराव)video upload करणार आहे. तुमची मुल स्पर्धा परीक्षेला बसली असतील तर तुम्ही त्यांना हे व्हिडिओ पाठवू शकता.
Khup chan sir kharach tumhi khup kasht gheun aamhala shikavta, khup imp zala lecture.
खूप छान आहे सविस्तर माहिती मिळाली
खूप छान
खुप छान .मी नेहमी तुमचे विडिओ पाहते.खूप माहिती मिळते.
@@madhuribhosale3749
Thank you so much.
असेच नवनवीन video पाहत रहा.
स्पर्धा परीक्षांचे पण video upload केले आहेत तेही पाहू शकता.
लिंक खाली दिली आहे
🖇️ इ.1ली स्पर्धा परीक्षा घटक मार्गदर्शन🖇️
th-cam.com/play/PLew7Y-w-PZObiRhkJsgiXYvGFQcCqVi8c.html&si=6gelYbk9bQqvlwW_
🖇️ इ.1ली स्पर्धा परीक्षा महत्वाचे घटक वाचन सराव 🖇️
th-cam.com/play/PLew7Y-w-PZOZSfBqSOtIS9MjXiVL5RuRi.html&si=pU8I5aoA8Ge9M4y-
👌👌
खुप खुप धन्यवाद 🙏🏻
अध्ययन निष्पत्ती.... व्हिडिओ अनुवाद व पीडीएफ टाका
खूपच छान आहे मॅडम .
पण video जर केला तर आणखीन च सोप जाईल.
माझे बरेच विद्यार्थी आता वाचन करतात.
पण जे विद्यार्थी अजून ही वाचत नाही त्यांच्या साठी काही तरी ट्रिक द्या मॅडम.
जेणेकरून त्यांना ही मला प्रवाहात आणता येईल.
प्रात्यक्षिक चे video दिवाळी नंतर प्रत्यक्ष कृती घेऊन नक्की upload करेल.
जे विद्यार्थी अजूनही वाचत नाहीत त्यांना यावर्षी नुसतं शाळेत येऊ दे. मुलांमध्ये रमू दे. आणि तूम्ही जे काही शिकवत आहात ते फक्त कानावर पडत राहू दे . यावर्षी त्या मुलांना फक्त अक्षर ओळख झाली तरी enough आहे. पुढच्या वर्षी नक्की शिकतील ती मुल. प्रत्येक मुल शिकू शकत यावर विश्वास ठेवा.मुल त्यांच्या गतीने शिकत असतात 100% शिकतात. फक्त त्यांना त्यांचा वेळ मिळू द्या.
यासाठी th-cam.com/video/uzo9pnsdRfs/w-d-xo.htmlsi=r2KnMHjas6kaaIeH
हा video पहा तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील.
माझे तर या वर्षी pahilila फक्त ३ विद्यार्थी आहेत पण बसतात ८ विद्यार्थी. असे शिकण्याची गती कमी असलेले किंवा पाया कच्चा राहिलेले सर्व विद्यार्थी यांना मी यावर्षी नव्याने शिकवायला सूरुवात केली आहे. छान प्रगती आहे हया ४ महिन्यांत त्यांची. जानेवारी पर्यंत सर्व वाचन लेखन देखील सुंदर करतील ही सर्व मुले.so relax be positive. प्रत्येक मुल नक्की शिकते fkt त्याच्या गतीने
@@pranjalinalawde धन्यवाद मॅडम तुम्ही माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले. आणि तेही तुमचा किमती वेळ दिला. मला असेच मार्गदर्शन राहू द्या मॅडम. 🙏
@@pranjalinalawde swami bless you 🙏
@jyotiahire9175
100% मॅडम always welcome .
कधीही काहीही अडचण येऊ दे मला सांगा.मी तुमची अडचण सोडवण्याचा १००%प्रयत्न करेन.
So sweet thanx a lotz.
पहिली च्या नोदी असतील तर टाका मॅडम
बघते मॅडम असतील तर पाठवते.
मी स्वतंत्र अशा काही लिहून ठेवल्या नाहीत
ज्या त्या वर्षी विद्यार्थ्यांची प्रगती पाहून मी नोंदी करत असते.
दिवाळी अभ्यास आहे का mam,,, असेल तर पोस्ट करा
@@julekhamulani3708
नमस्ते मॅम
तुम्हाला नक्की कोणत्या विषयाचा अभ्यास अपेक्षित आहे सांगाल का?
म्हणजे मला तसा अभ्यास upload करता येईल. किंवा तुम्हाला देऊ शकेल.
मी देणार आहे दिवाळी अभ्यास
पण माझा आता मराठी ६वा अक्षर गट सुरू झाला आहे तो मराठी चा अभ्यास मी देणार आहे. गणित 40 अंकापर्यंत झाले आहे म्हणून मग सुट्टीत 41 ते 50 अंक स्वाध्याय देणार आहे. आणि इंग्रजी भाग 1 व 2 मधील शब्द वाचन व लेखन सांगणार आहे. इंग्रजी शब्द वाचन सरावासाठी मी video पण upload केलेले आहेत मुल ते वाचून शब्द वाचन करतील.
अशा पद्धतीने माझ प्लॅनिंग आहे.
तुमचा syllabus किती व कुठं पर्यंत झाला आहे मला सांगा त्यानुसार मी पाठवेन दिवाळी अभ्यास तुम्हाला
मॅम मी स्पर्धा परीक्षा अभ्यास देखील देणार आहे दिवाळी सुट्टीत.
स्पर्धा परिक्षा मंथन cha रोज एक संपूर्ण घटक समजावून सांगणार आहे व त्याचा वाचन सराव होण्यासाठी देखील एक व्हिडिओ असे रोज त्याच घटकाचे दोन (explanation व वाचन सराव)video upload करणार आहे.
तुमची मुल स्पर्धा परीक्षेला बसली असतील तर तुम्ही त्यांना हे व्हिडिओ पाठवू शकता.
मॅडम 4व5वर्गाचे सांगा
@@devyani_janorkar
Ok next week nakki मॅम
Pdf टाका
@@savitaauti9105
Description मध्ये pdf link दिली आहे तिथून download करून घ्या
PDF taka
Sir pdf chi link description मध्ये दिली आहे तिथून download krun घ्या pdf
Pdf taka madam
मॅम description मध्ये दिली आहे लिंक तिथून download करून घ्या
Mo no pathva taie pdf pathva
Already upload केली आहे pdf
Description मध्ये लिंक दिली आहे
तिथून pdf download kra