23 जुलैपासून 31 जुलै पर्यंत शेड्युल आहे तोपर्यंत तुम्ही शाळेत ऍडमिशन प्रोसेस केली गेली पाहिजे यात पडताळणी समितीकडे जाऊन डॉक्युमेंट वेरिफिकेशन करून तुमची पावती घेऊन शाळेत ऍडमिशन घेतलं गेलं पाहिजे
तुमचा भाडे करारनामा चालणार आहे कारण तुमचा फॉर्म भरण्याच्या अगोदरचा भाडे करारनामा होता. पण तुमचा भाडे करारनामा हा दुय्यम निबंध कार्यालयाचा असला पाहिजे ही अट आहे. म्हणजेच जिथे खरेदी विक्रीचे व्यवहार होते त्या कार्यालयाचा असला पाहिजे. आणि तुम्ही तिथे आता राहत असले पाहिजे.
ज्या विद्यार्थ्यांचे लॉटरीमध्ये नंबर लागले आहेत त्यांचे ऍडमिशन प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर जे कोणी विद्यार्थी वेटिंग लिस्ट मध्ये आहेत त्यांचं ऍडमिशन कार्ड अवेलेबल होणार आहे.
सर जर लॉटरी मध्ये नंबर लागला तर आणि cast असेल तर cast मध्ये तर cast certificate deila लागेल आणि त्या सोबत उत्पन्नच पण दाखला देयला लागतो का pls guide kara
Sir maza. Mulicha nanbar lagla pan aadhar nanded cha aahe aani 2kilo mitar door aamach ghar aahe 2mahine zale ghara kade jaun ghar pavti aahe pan lite bill nahi ghara cha aani school cha aadres sem aahe tya sathi kay karao lagel
फॉर्म फॉर्म भरताना जो काही अड्रेस तुम्ही दिला होता तो ऍड्रेस खालीलपैकी कोणत्याही एक डॉक्युमेंट मध्ये असेल तर ते डॉक्युमेंट चालणार आहे जसे की आधार कार्ड किंवा मतदान कार्ड किंवा घरपट्टी किंवा पाणीपट्टी किंवा राष्ट्रकृत बँकेचे पासबुक किंवा पासपोर्ट किंवा फोन बिल लाईट बिल किंवा ड्रायव्हिंग लायसन ok
माझेपण तसेच झाले आहे मझी मुलगी 6year chi ahe ani ti जिल्हा परिषद शाळेत पाहिलीत टाकली आहे पुढं chya warshi rte mdhun part ti पाहिलीत बसणार नाही असे tearchr che mat ahe tr ky karawe
अहो पंचायत समिती नाही पडताळणी समितीकडे करायचा आहे सबमिट फॉर्म तुम्ही तुम्ही ऍडमिट कार्ड डाउनलोड करा त्यालाच अलॉटमेंट लेटर असे म्हणतात अलॉटमेंट लेटर च्या खाली तुम्हाला पडताळणी समिती यांचा ऍड्रेस दिसेल एक असेल तर ठीक दोन-तीन असले तरी त्यापैकी कुठल्यातरी एका पडताळणी समितीकडे जा आणि तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफाय करून घ्या आणि ते तुम्हाला एक रिसीट देतील ते रिसीट घेऊन तुम्हाला ज्या शाळेत नंबर लागलेला आहे त्या शाळेत जा आणि ऍडमिशन करून घ्या. 23 तारखेपासून 31 तारखेपर्यंत ही सर्व प्रोसेस तुम्हाला करून घ्यायचे आहे. उद्या जाऊन करून घ्या. Ok
आधार कार्ड / रेशन कार्ड/राष्ट्रीयकृत बँकेचं पासबुक/लाईट बिल/पाणीपट्टी बिल/फोन बिल/घरपट्टी बिल/पासपोर्ट/मतदान कार्ड/ड्रायव्हिंग लायसन यापैकी कुठलेही एक डॉक्युमेंट ऍड्रेस प्रूफ म्हणून चालते. जर वरीलपैकी एकही डॉक्युमेंट तुमच्याकडे नसेल तरच तुम्हाला तुमच्या राहत्या घराचा रेंट एग्रीमेंट लागेल त्यालाच भाडे करारनामा असे म्हणतात हा भाडेकरारनामा दुय्यम निबंधक कार्यालयाचा असला पाहिजे म्हणजेच जिथे खरेदी विक्रीचे व्यवहार होतात त्या कार्यालयाचा असला पाहिजे आणि त्याचा कालावधी हा कमीत कमी 11 महिने किंवा त्यापेक्षा जास्त तसेच तो तुम्ही फॉर्म भरल्या दिनांकाच्या कमीत कमी एक दिवसापूर्वीचा असला पाहिजे.
Sir jr atta jya school mdhe rte cha no lgla tya school la admissiin ghetl n nanrt 1-2 years ne jr job change zala n dusrikde shift houn tithe jya school la rte aplliclble ahe tithe admision ghetl tr rte benefit milnar ka?
सेकंड लिस्ट नसणार आहे कारण सेकंड लिस्ट लागणार आहे का नाही अशी कुठलीही अपडेट नाही तसेच जर पुढच्या वर्षी तुमच्या मुलांचं वय हे दिलेल्या क्रायटेरियामध्ये बसत असेल तर तुम्ही पुढील वर्षी सुद्धा फॉर्म भरू शकता वय काय लागतं त्याचा बद्दल आपल्या चॅनेलवर व्हिडिओ आहे.
Je building madhe rahtat jyanch swat cha ghar aahe tyancha selection jhl Ani je rent madhe rahtat garib aahet tyana selected nai kel wah changla anyay kel garibanvar 🙏
मॅडम प्रॉब्लेम आलाच आहे, जेव्हा जन्मतारीख चुकली त्यावेळेस तुम्ही फॉर्म डिलीट करून नवीन फॉर्म भरू शकला असता, नाहीतर help center मध्ये फॉर्म डिलीट करून घेतला असता आणि नवीन फॉर्म भरला असता त्यावेळेस तुमच्याकडे चान्स होता. बघा आता पडताळणी समितीकडे जाऊन काय होतं ते.
Sir maza mulach waiting list mde priority number 7 ahe tar chance ahet ka admition honyacha Maza mulga atta jya school mde abe tyach school mde waiting list mde 7 number dakhavat ahet
31 जुलै पर्यंत वेट करा ज्या लोकांची लॉटरीमध्ये नंबर लागले आहेत त्यांची प्रोसेस 23 जुलै ते 31 जुलै पर्यंत असणार आहे त्यानंतर जे वेटिंग लिस्ट मध्ये आहे त्यांचा विचार केला जाईल त्यांना एसएमएस द्वारे कळवले जाईल नंबर लागेल हे सांगू शकत नाही. कारण शाळेच्या वॅकन्डशिट शीट वर अवलंबून असते.
सर मुलाच्या आजोबांच्या नावावर घरपट्टी, पाणी पट्टी, light बिल, रेशन कार्ड, आहे तर ते ऍड्रेस प्रूफ म्हणून चालते का? प्लीज रिप्लाय. आणि त्याच्या पप्पांचे आधार कार्ड ऍड्रेस व बाकी documents वर ऍड्रेस मद्धे थोडे फरक आहेत... तस चालत का
फॉर्म भरताना जो ऍड्रेस दिला होता तो ऍड्रेस एक तर आधार कार्ड मुलाचं किंवा वडिलांचं त्यावर तो असला पाहिजे किंवा मुलाच्या वडिलांच्या ड्रायव्हिंग लायसन मतदान कार्ड बँक पासबुक हे घेऊन जा.
हो सकता है ये आपके जिल्हा और स्कूल के ऊपर रहता है आपका ग्यारा नंबर है तो आपको वेट करना चाहिए क्यूकी अब देखो ये जो लॉटरी मे जिन लोगो के नाम आये है उन्मे से अपात्र निकलेंगे जैसे किसी के डॉक्युमेंट नही है किसी ने गलत बर्थडे डाली और भी कोई रीजन हो सकते है तो उनको लॉटरी मे से बाद किया जायेगा ऐसे बहुत सारे निकलेंगे तो इसलिये आपको मेरे खयाल से वेट करना चाहिए ओके
@@marathitechinfo. सर शाळे ने कधी माझ्या मुलाचं आधार कार्ड लिंक केलं तर RTE चा फॉर्म परत भरता येईल का कारन मी आधार कार्ड व जन्म दाखला ची झेरॉक्स जमा केला आहे
ज्या विद्यार्थ्यांचे आरटीई साठी नंबर लागले आहे ते विद्यार्थी पुढील वर्षासाठी आरटी ई चा फॉर्म भरू शकत नाही, तसेच ज्या विद्यार्थ्यांचे नंबर लागलेले नाहीत ते विद्यार्थी पुढील वर्षासाठी जर त्यांचे वय 31 डिसेंबर रोजी सात वर्ष पाच महिने 30 दिवस याच्या आत असेल तर ते पात्र असतील.
Birthdate 8.feb 2018 ahe....mhnje next time apply kru shkte na... .....pn atta ti 1 st la,ahe school la jatey...tr next time rte mdhun karaych asel tr parat first la ch admission ghyav lagel ka?
मी ओपन कॅटेगरी मधून फॉर्म भरला होता. लिस्ट मध्ये नाव आलं आहे. फॉर्म भरला नंतर मला OBC चे कागदपत्रं मिळाले आहेत. तरीसुद्धा इन्कम certificate द्यावे लागेल का ?
आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन लाईट बिल टेलीफोन बिल घरपट्टी रेशन कार्ड पाणीपट्टी मतदान कार्ड फक्त राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक पासपोर्ट यापैकी कुठलेही एक डॉक्युमेंट तुम्ही ऍड्रेस प्रूफ म्हणून देऊ शकता फक्त एवढेच जो फॉर्म भरताना ॲड्रेस होता तो असला पाहिजे, जर वरील डॉक्युमेंट ऍड्रेस प्रूफ मध्ये नसतील तरच तुम्हाला दुय्यम निबंधक कार्यालयाचा भाडे करारनामा लागणार आहे आणि तो करारनामा तुम्ही फॉर्म भरलेल्या दिनांक च्या अगोदरचा असला पाहिजे आणि त्याचा कालावधी अकरा महिन्याचा असला पाहिजे किंवा त्यापेक्षा जास्त
ज्या स्कूलमध्ये तुमचा नंबर लागला आहे त्या स्कूलमध्ये तुम्हाला ऍडमिशन मिळेल स्कूल चेंज करता येत नाही. जर तुम्हाला त्या स्कूलमध्ये ऍडमिशन घ्यायचं नव्हतं तर तुम्ही ते स्कूल टाकायचे नव्हते. तुम्हाला त्या स्कूलमध्ये ऍडमिशन घ्यायचं नसेल तर फी भरून तुम्हाला आवडणाऱ्या स्कूल मध्ये ऍडमिशन घ्यावे लागेल तुम्ही rte चा लाभ घेऊ शकत नाही.
मॅडम एकदा वेटिंग लिस्ट मध्ये चेक करा, तिथे जर नाव आलं नसेल तर तुमच्या मुलीला तुम्ही तुमच्या आवडणाऱ्या शाळेत प्रवेश करून घ्या कारण लॉटरी सिस्टीम असते जशी एखादी लॉटरी लागते तशी तुमच्या पाल्याची ऍडमिशनची लॉटरी लागते यावेळेस फॉर्म क्षमतेपेक्षा दुप्पट आले त्यामुळे...
होतं पण तुमचा वेटिंग नंबर कमी असला पाहिजे तसेच जे कोणी विद्यार्थी ज्यांचे लॉटरीमध्ये नाव आले आहे ते व्हेरिफिकेशन मध्ये बाद झाले आणि ज्या कोणी पालकांनी आपल्या मुलांना मिळालेल्या शाळेत ऍडमिशन घेतले नाही दिलेल्या तारखेच्या आत तर वेटिंग वाल्यांचा विचार केला जातो आणि त्यांना वेटिंग नंबर असतो त्यानुसार ऍडमिशन त्या शाळेत मिळते.
लॉटरी मध्ये नाव आले आहे. पण आधार कार्ड वर व जन्म दाखल्यावर पत्ता वेगवेगळा आहे. त्यामुळे आता पुढच्या प्रोसेस साठी जन्म दाखला नाही दिला तर चालेल का? किंवा जन्म दाखला दिला तर काही प्राब्लेम होईल का?
पडताळणी समितीने डॉक्युमेंट वेरिफिकेशन केल्यानंतर शाळेत कळवण्यात येते आणि शाळेत लिस्ट लावली जाते किंवा शाळा त्या बद्दल कॉल करते. आणि ऑनलाइन स्टेटस चेक केल्यानंतरही ऍडमिटेड असं दाखवण्यात येते. प्रोसेस ला वेळ लागत आहे त्यामुळे डेट सुद्धा वाढवून देण्यात आलेले आहेत पाच तारीख.
नही कर सकते, अगर आपको स्कूल मे ऍडमिशन नही लेना है तो अभी मत ले दुसरे को चान्स मिलेगा एक बार आपका ऍडमिशन होने के बाद अगर आप स्कूल चेंज करोगे तो वो जगा दुसरो को नही मिलेगी तो पहिले ही आप उसको ऍडमिशन मत ले ताकी वो ऍडमिशन वेटिंग लिस्ट वाले बच्चो को मिले
वेटिंग लिस्ट वाल्यांनी काय करायचं तर ज्या कोणी विद्यार्थ्यांचं वेटिंग लिस्ट मध्ये नाव आहे त्यांचा वेटिंग नंबर हा कमी असेल तरच तुम्ही 31 तारखेपर्यंत थांबा कारण 23 जुलै ते 31 तारखेपर्यंत ज्या विद्यार्थ्यांच्या लॉटरीमध्ये नाव आलेलं आहे त्यांची ऍडमिशन प्रोसेस होणार आहे. त्यानंतर जे कोणी विद्यार्थी वेटिंग लिस्ट मध्ये असेल आणि 31 तारखेला पर्यंत ज्या कोणी लॉटरी लागलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्याला मिळालेल्या शाळेत ऍडमिशन घेतलं नाही तसेच जे विद्यार्थी पडताळणी समिती कडून बाद होतील त्यांच्या जागी वेटिंग लिस्ट वाल्यांचं नंबर लागेल आणि त्यांना एसएमएस द्वारे कळविण्यात येईल तसेच तुम्ही साइटवर जाऊन सुद्धा चेक करू शकतात एसएमएसच्या भरोशा राहू नका साइटवर 31 तारखेनंतर चेक करत जा.
सर माझ्या मुलीचा num दिलेल्या शाळेत लागला परंतु मी ओपन cast मुळे मला रेंट अग्रीमेंत, बँक पासबुक आणि anual इन्कम ऑनलाईन फॉर्म भरताना टाकावं लागला. परंतू प्रॉब्लेम असा आहे की मी पनवेल मध्ये रेंट वर राहतो आणि नोकरी मुंबईला करतो.रेशन कार्ड नसल्याने मुंबईत नोकरी करत असलेल्या ठिकाणचं इन्कम सर्टिफिकेट दिलं तर चालेल का? आणि कोणत्या वर्षाचं?
आर्थिक वर्ष 2021-2022 किंवा 2022-23 या वर्षाचे चालेल पण इन्कम हे एक लाखाच्या आत असले पाहिजे फक्त इन्कम सर्टिफिकेट हे महाराष्ट्राच्या बाहेरच नसलं पाहिजे अशी अट आहे.
@@marathitechinfo. सर मी रेंट च्या घरात राहतो. आमचं रेशन कार्ड नाही पनवेल मधल.मग इन्कम सर्टिफिकेट मी प्राइवेट नोकरी करतो मुंबईला त्याच चालेल का? की पनवेल तहसील दार चा स्टॅम्प असणं गरजेचं आहे?
जात प्रमाणपत्र असलेल्या साठी उत्पन्न दाखला नको पण "तहसीलदार / उपजिल्हाधिकारी / उपविभागीय महसूल अधिकारी यांचे प्रमाणपत्र दयायाचे आहे ते कुठे आणि कसे मिळेल
सर मी माझ्या घरापासून दोन शाळेचा पत्ता दिला होता एक 2.274km आणि एक 1.29km सर नियमात असं सांगितलं आहे की कमीत कमी एक किलोमीटरच्या आत आणि जास्तीत जास्त तीन किलोमीटरच्या आत पण माझ्या मुलाचा नंबर लागला नाही दुसरा लिस्ट मध्ये लागेल का
दुसरी लिस्ट लागणार नाही शक्यता नाही, जर वेटिंग लिस्ट मध्ये नाव असेल तर ते चेक करा कारण या लॉटरी मधल्या लोकांची ऍडमिशन झाल्यानंतर जे कोणी उर्वरित जागा असतील म्हणजेच ज्या कोणी लोकांनी त्या शाळेत ऍडमिशन घेतलं नाही किंवा काही लोकांनी पडताळणी समितीने डॉक्युमेंट मध्ये अपुर्ता असल्यामुळे त्यांच्या ऍडमिशन कॅन्सल केलं अशा जागेवर वेटिंग लिस्ट मध्ये असणाऱ्यांचा विचार होतो आणि त्यांना एसएमएस मार्फत कळवलं जातं.
Toh Is sal aap apne bete ka admission RTe mein nahin kar sakte, agar aapke bete ka age agale sal 7 year 5month 30 days ke andar Ho to aap agale sal bhi rte ka form bhar sakte hain.
Sir maza mulich no lagla ahe pan mala ji 1 no school takli hoti ye nhi bhetli 2 no ji takli hoti te bhetli tr ky karu ky samjt nhiy 1 no school khupch javl hoti ghara pasun tr jety lagla ahe tety gheu ka add.. shan
रेंट एग्रीमेंट 11 महिन्याच्या चालेल फक्त ते रेंट एग्रीमेंट दुय्यम निबंधक कार्यालय म्हणजेच जिथे खरेदी विक्रीचे व्यवहार होतात त्या कार्यालयाचा असलं पाहिजे आणि ते तुम्ही फॉर्म भरलेल्या दिनांकाच्या कमीत कमी एक दिवसापूर्वीच असलं पाहिजे. ओके
सर आमच्या मुलीचा शाळेमध्ये नंबर लागला आहे परंतु ती शाळा त्या एरियामध्येच नाही तर अशा नावाची शाळाा कुठेही नाही आत्ता प्रश्न पडला आहे की कम्पलेट कुणापाशी करावी😢😢😢
असे होणार नाही तुम्हाला जर शाळेबद्दल डाऊट असेल तर तुमच्या अलॉटमेंट लेटर च्या खाली जी पडताळणी समितीचा ऍड्रेस दिला आहे तेथे जाऊन त्या संदर्भात चौकशी करावी ते तुम्हाला शाळा शोधून देतील.
Kiti divasan madhye He Sagal Karaych aahe.....
Mahnaje kiti divasanchi Mudat aahe
23 ते 31 जुलै पर्यंत
23 जुलैपासून 31 जुलै पर्यंत शेड्युल आहे तोपर्यंत तुम्ही शाळेत ऍडमिशन प्रोसेस केली गेली पाहिजे यात पडताळणी समितीकडे जाऊन डॉक्युमेंट वेरिफिकेशन करून तुमची पावती घेऊन शाळेत ऍडमिशन घेतलं गेलं पाहिजे
Padtalani samiti aaj chalu asel ka
सर माझ्या मुलाच्या rte फॉर्म वरती चुकून दूसरी caste टाकण्यात आली आणि त्याचा rte मध्ये नंबर लागला
Maza mulacha 1 st list made lagala ahe tar gheta yeil ka
Address verification alyaa nantar chi prosess kay ahe sanga sir
Sir majha bhade karar hya mahinyat sampla ahe,,tr te agree kartil ka
तुमचा भाडे करारनामा चालणार आहे कारण तुमचा फॉर्म भरण्याच्या अगोदरचा भाडे करारनामा होता. पण तुमचा भाडे करारनामा हा दुय्यम निबंध कार्यालयाचा असला पाहिजे ही अट आहे. म्हणजेच जिथे खरेदी विक्रीचे व्यवहार होते त्या कार्यालयाचा असला पाहिजे. आणि तुम्ही तिथे आता राहत असले पाहिजे.
2nd list mdhun num lagl tri school admission ghet nhi tr ky krta yeil
no lagla pn admission nahi keli tr pudchya varshi onlain krta yeil ka
यावर्षी नंबर लागला पुढच्या वर्षी नंबर लागणार आहे का नाही लागला मग, लॉटरी सिस्टीम असते ती
Sir admit card var vadilanche nav chue aahe tar admission la kahi problem nahi na yenar
Yenar
Sir mazya mulicha no lagla ahe ticha caste certificate ahe maza nahi chalel ka plz sanga
चालेल वडिलांचा किंवा मुलाचा दोघांपैकी एकाचा चालतो.
ज्या school la number lagala ti तेवढी चांगली नाही आहे आणि स्टेट board ahe. School change kiva second round madhe change hoi shakato ka
एकदा नंबर लागल्यानंतर स्कूल चेंज करता येत नाही फॉर्म भरतानाच ती शाळा टाकायची नव्हती,
नाही टाकून मग कुठेच no .ny लागला tr
Ok..Thanks...jara चूक च झाली....
Sir birth certificate purn computerised nahiye ...tr chalel ka
ग्रामपांचायत /न.पा./ म.न.पा. याांचा दाखला / रुग्णालयातील ANM रजर्स्टर मधील दाखला / आांगणवार्ी / बालवार्ीतील रजर्स्टर मधील दाखला / आई,वर्ील अथवा पालकाांनी प्रततज्ञा पत्राद्वारे केलेले स्वयांतनवेदन. यापैकी एक पुरावा चालतो.
Nursert la Number lagun pan jar admission nahi ghetle tr parat form bharayala chance asto pan parat no lagto ka.
नाही
नाही
waiting list student admit card will be available after completing of selection list admission asa yet assel tr ky karych option sanga
ज्या विद्यार्थ्यांचे लॉटरीमध्ये नंबर लागले आहेत त्यांचे ऍडमिशन प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर जे कोणी विद्यार्थी वेटिंग लिस्ट मध्ये आहेत त्यांचं ऍडमिशन कार्ड अवेलेबल होणार आहे.
Sir agriment aatache chalel ka
नाही
Other option ahe ka kahi
सर जर लॉटरी मध्ये नंबर लागला तर आणि cast असेल तर cast मध्ये तर cast certificate deila लागेल आणि त्या सोबत उत्पन्नच पण दाखला देयला लागतो का pls guide kara
कास्ट मध्ये मोडत असेल तर फक्त कास्ट सर्टिफिकेट लागते उत्पन्नाचा दाखला लागत नाही.
Sir maza. Mulicha nanbar lagla pan aadhar nanded cha aahe aani 2kilo mitar door aamach ghar aahe 2mahine zale ghara kade jaun ghar pavti aahe pan lite bill nahi ghara cha aani school cha aadres sem aahe tya sathi kay karao lagel
फॉर्म फॉर्म भरताना जो काही अड्रेस तुम्ही दिला होता तो ऍड्रेस खालीलपैकी कोणत्याही एक डॉक्युमेंट मध्ये असेल तर ते डॉक्युमेंट चालणार आहे जसे की आधार कार्ड किंवा मतदान कार्ड किंवा घरपट्टी किंवा पाणीपट्टी किंवा राष्ट्रकृत बँकेचे पासबुक किंवा पासपोर्ट किंवा फोन बिल लाईट बिल किंवा ड्रायव्हिंग लायसन ok
@@marathitechinfo. Sir Ghar Patti aahe
Je address dila aahe Ghar pavti aahe pan nahi calt manayle
Sir maza mulga 2 nd standard madhe gela aahe aani ya warshi rte no. Lagla tr tya school madhe addmition milel ky
हो, पण 1st std लाच मिळेल,
Rte फॉर्म भरताना age बरोबर टाकले असेल तर नक्की मिळेल
आधी खाजगी का जिल्हा परिषद शाळेत होता तो
माझेपण तसेच झाले आहे मझी मुलगी 6year chi ahe ani ti जिल्हा परिषद शाळेत पाहिलीत टाकली आहे पुढं chya warshi rte mdhun part ti पाहिलीत बसणार नाही असे tearchr che mat ahe tr ky karawe
RTE madhe milalele scool mala Nako ahe tar second raund karita aply karu shakte ka
6:42
एकदा मिळालेली स्कूल परत चेंज करून मिळत नाही.
Jar ya year la admission nahi ghetali tar parat apply karta yenar ka rte next year sathi
यावर्षी नंबर लागला तर पुढच्या वर्षी फॉर्म भरता येणार नाही
@@marathitechinfo.Pan no lagala pan admission ghyaychi nahi ani ahe 6 year ahe and next year ajun chance ahe tyamude vicharat ahe
Sir majha mulga selection jhala ahe...kitavi paryant shikshan free aste
8वी
Sir mazya mulacha waiting 17 number ahe tar pude admission sathi kay karawe lagel
वेट करा 31 तारखेपर्यंत त्यानंतर जे वेटिंग लिस्ट मध्ये आहे त्यांचे विचार केला जाईल. दर तीन-चार दिवसांनी चेक करायचा तुमचा नंबर लागला आहे का नाही.
Kiti divsat panchayat samiti madhye submit karayche ahe
अहो पंचायत समिती नाही पडताळणी समितीकडे करायचा आहे सबमिट फॉर्म तुम्ही तुम्ही ऍडमिट कार्ड डाउनलोड करा त्यालाच अलॉटमेंट लेटर असे म्हणतात अलॉटमेंट लेटर च्या खाली तुम्हाला पडताळणी समिती यांचा ऍड्रेस दिसेल एक असेल तर ठीक दोन-तीन असले तरी त्यापैकी कुठल्यातरी एका पडताळणी समितीकडे जा आणि तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफाय करून घ्या आणि ते तुम्हाला एक रिसीट देतील ते रिसीट घेऊन तुम्हाला ज्या शाळेत नंबर लागलेला आहे त्या शाळेत जा आणि ऍडमिशन करून घ्या. 23 तारखेपासून 31 तारखेपर्यंत ही सर्व प्रोसेस तुम्हाला करून घ्यायचे आहे. उद्या जाऊन करून घ्या. Ok
From bhrla hota teva dusra navan ch aadar card hot ata aadar card vr ch nav bdl t adchn yenar ka sir please sir sanga na
Plz सागा माझा पण हाच problem आहे sir
@@RenukaGiram-m6n no lagla ka tumchya pn mula cha
तुमच्या मुलाच्या जन्म दाखल्यावर जे नाव असेल त्यानुसारच ऍडमिशन फॉर्म भरला असेल ना तुम्ही जन्म दाखला प्रूफ घेऊन जा.
@@marathitechinfo. Jnma cha dakla ani aadar card vr ch nav dusr ahe n mg
फॉर्म भरताना जन्मदाखल्यावरचं नाव नव्हतं का दिलेलं
Sir wetting listmadhe 1no.ahe lagel ka sir number
99 टक्के चान्सेस आहे 31 तारखेनंतर तुम्हाला त्याबद्दल कळेल धन्यवाद
Sir mi aadar card vr cha nav chenj kel ahe t ata kahi adchn yenar ka
कोणाचं नाव चेंज केलं, मुलाचं केलं का?
Sir maja mulach naav select list mdhe pn nhi aani wating mdhe pn nhi ka as
सॉरी, यावेळेस क्षमतेपेक्षा दुप्पट जास्त फॉर्म आले,
Amhi june madhe bank account open kel ahe adress proof sathi admission confirm hou shakte ka
आधार कार्ड / रेशन कार्ड/राष्ट्रीयकृत बँकेचं पासबुक/लाईट बिल/पाणीपट्टी बिल/फोन बिल/घरपट्टी बिल/पासपोर्ट/मतदान कार्ड/ड्रायव्हिंग लायसन यापैकी कुठलेही एक डॉक्युमेंट ऍड्रेस प्रूफ म्हणून चालते.
जर वरीलपैकी एकही डॉक्युमेंट तुमच्याकडे नसेल तरच तुम्हाला तुमच्या राहत्या घराचा रेंट एग्रीमेंट लागेल त्यालाच भाडे करारनामा असे म्हणतात हा भाडेकरारनामा दुय्यम निबंधक कार्यालयाचा असला पाहिजे म्हणजेच जिथे खरेदी विक्रीचे व्यवहार होतात त्या कार्यालयाचा असला पाहिजे आणि त्याचा कालावधी हा कमीत कमी 11 महिने किंवा त्यापेक्षा जास्त तसेच तो तुम्ही फॉर्म भरल्या दिनांकाच्या कमीत कमी एक दिवसापूर्वीचा असला पाहिजे.
Amhi passbook magchya month madhe mhanje June madhe kadhl ahe chalel na
Sir jr atta jya school mdhe rte cha no lgla tya school la admissiin ghetl n nanrt 1-2 years ne jr job change zala n dusrikde shift houn tithe jya school la rte aplliclble ahe tithe admision ghetl tr rte benefit milnar ka?
नाही
सर मी भाडे करून राहतो आहे पण माझा आधार कार्ड वरील आड्रेस तिथलाच आहे आड्रेस प्रूप म्हणून चालेल का
सर रिप्लाय करून सांगा प्लीज
फॉर्म भरताना दिलेला ऍड्रेस आणि आधार कार्ड वरील ऍड्रेस सेम असेल तर चालेल.
@@marathitechinfo. Thank you sir
आर टी ए मध्ये ऍडमिशन घ्यायचे असेल तर पहिल्या स्कूल मधील ऍडमिशन कॅन्सल करणे गरजेचे आहे का
Nahi
Second list asati ka sir ani nasel tr pudhchya warshi form bharta yeto ka 🙏plz reply sir ji
सेकंड लिस्ट नसणार आहे कारण सेकंड लिस्ट लागणार आहे का नाही अशी कुठलीही अपडेट नाही तसेच जर पुढच्या वर्षी तुमच्या मुलांचं वय हे दिलेल्या क्रायटेरियामध्ये बसत असेल तर तुम्ही पुढील वर्षी सुद्धा फॉर्म भरू शकता वय काय लागतं त्याचा बद्दल आपल्या चॅनेलवर व्हिडिओ आहे.
Khup chyan mahiti dili❤
Je building madhe rahtat jyanch swat cha ghar aahe tyancha selection jhl Ani je rent madhe rahtat garib aahet tyana selected nai kel wah changla anyay kel garibanvar 🙏
He lottery Asti madam Swatantra Ghar bhadecha ghar asar ka hi nashta.
sir mazya mulachi janmtarikh 20-3-18 ahe ti form bhrtani 18-3-18 zali ahe khi problem tr nhi na ynr
मॅडम प्रॉब्लेम आलाच आहे, जेव्हा जन्मतारीख चुकली त्यावेळेस तुम्ही फॉर्म डिलीट करून नवीन फॉर्म भरू शकला असता, नाहीतर help center मध्ये फॉर्म डिलीट करून घेतला असता आणि नवीन फॉर्म भरला असता त्यावेळेस तुमच्याकडे चान्स होता. बघा आता पडताळणी समितीकडे जाऊन काय होतं ते.
sir pune city madhe total 17578 seats aahet paiki selecton 2725 ani waiting pn 2725 aahe
mg baki che round kadhi honar
लॉटरी मध्ये लागलेल्या मुलांचे ऍडमिशन झाल्यानंतर जी वेटिंग लिस्ट मध्ये आहेत त्यांना त्या जागा व्याकेंट होतील.
31 जुलै नंतर
9वी 10 वी मध्ये पयसे भरा लागेल का
हो
दुसरी list' lagnar ahe ka
जे विद्यार्थी वेटिंग लिस्ट मध्ये आहे त्यांचा सेकंड राउंड ला विचार केला जाणार आहे.
Sir maza mulach waiting list mde priority number 7 ahe tar chance ahet ka admition honyacha
Maza mulga atta jya school mde abe tyach school mde waiting list mde 7 number dakhavat ahet
31 जुलै पर्यंत वेट करा ज्या लोकांची लॉटरीमध्ये नंबर लागले आहेत त्यांची प्रोसेस 23 जुलै ते 31 जुलै पर्यंत असणार आहे त्यानंतर जे वेटिंग लिस्ट मध्ये आहे त्यांचा विचार केला जाईल त्यांना एसएमएस द्वारे कळवले जाईल नंबर लागेल हे सांगू शकत नाही. कारण शाळेच्या वॅकन्डशिट शीट वर अवलंबून असते.
Sir waiting list madhe 19 no. Ahe kiti % posibility asu shakte no. Lagnyachi
13 no. Ahe
Sir income certificate chalu varshache chalele na
इन्कम सर्टिफिकेट 2021 22 किंवा2022 23 चालणार आहे
Mahnje 24-25 ch nahi chalanar
Allotment letter mhnje admit card ka
दोन्ही एकच
Majha mulacha waiting list made 9th number aahe. School vacancy aahe 82. Kay chances aahet sir. Please suggest ASAP......
वेट करू शकता
@@marathitechinfo. सर माझ्या मुलाच admission झालं. आपले धन्यवाद आणि आभार.....
Sir documents verification sati date kiti ahe
23 जुलै ते 31 जुलै पर्यंत तुम्हाला तुमच्या मुलाचा ऍडमिशन कम्प्लीट करून घ्यायचं आहे.
SIR aata 1 km paryantche selection zhale aahe 2 km takle tyanche nantar yaadi lagel kay
नाही
सर मुलाच्या आजोबांच्या नावावर घरपट्टी, पाणी पट्टी, light बिल, रेशन कार्ड, आहे तर ते ऍड्रेस प्रूफ म्हणून चालते का?
प्लीज रिप्लाय. आणि त्याच्या पप्पांचे आधार कार्ड ऍड्रेस व बाकी documents वर ऍड्रेस मद्धे थोडे फरक आहेत... तस चालत का
फॉर्म भरताना जो ऍड्रेस दिला होता तो ऍड्रेस एक तर आधार कार्ड मुलाचं किंवा वडिलांचं त्यावर तो असला पाहिजे किंवा मुलाच्या वडिलांच्या ड्रायव्हिंग लायसन मतदान कार्ड बँक पासबुक हे घेऊन जा.
Bank passbook dila... Ok... Thanks
Hi sir mere bache ka waiting list me 11 no hai to wo confirm ho ga kya
हो सकता है ये आपके जिल्हा और स्कूल के ऊपर रहता है आपका ग्यारा नंबर है तो आपको वेट करना चाहिए क्यूकी अब देखो ये जो लॉटरी मे जिन लोगो के नाम आये है उन्मे से अपात्र निकलेंगे जैसे किसी के डॉक्युमेंट नही है किसी ने गलत बर्थडे डाली और भी कोई रीजन हो सकते है तो उनको लॉटरी मे से बाद किया जायेगा ऐसे बहुत सारे निकलेंगे तो इसलिये आपको मेरे खयाल से वेट करना चाहिए ओके
Sir this application is not selected in school bata raha hai
waiting list madhe nav check kara
@@marathitechinfo. Waiting mai bhi nhi aya hai 😢
सर माझ्या मुलाचं वय 5:30 वर्षे होते पण आम्ही fast ला ऍडमिशन केले आहे शाळे ने तर आधार कार्ड लिंक झाले वर RTE ला परत फॉर्म भरता येईल का
तुम्हाला काय बोलायचे आहे ते कळण्यात थोडी अडचण येत आहे मला.
मला एवढेच कळालं की माझ्या मुलाचे वय 5:30 वर्षे होते पण आम्ही फर्स्ट ला ऍडमिशन केले.
@@marathitechinfo. सर शाळे ने कधी माझ्या मुलाचं आधार कार्ड लिंक केलं तर RTE चा फॉर्म परत भरता येईल का कारन मी आधार कार्ड व जन्म दाखला ची झेरॉक्स जमा केला आहे
Sms kadhe yaner ahe sir
एसएमएस वर अवलंबून राहू नका तुम्ही साईट वर चेक करू शकता वारंवार चेक करा जर वेटिंग लिस्ट मध्ये नाव असेल तर 31 तारखेनंतर तुम्हाला एसएमएस येतील.
जन्माचा दाखला झेरॉक्स चालेल का सर
चालेल का
Ata rte waiting list la 36 no ahe....tr ata nhi zal tr.....next time form bhru shkte ka?
Pls reply
ज्या विद्यार्थ्यांचे आरटीई साठी नंबर लागले आहे ते विद्यार्थी पुढील वर्षासाठी आरटी ई चा फॉर्म भरू शकत नाही, तसेच ज्या विद्यार्थ्यांचे नंबर लागलेले नाहीत ते विद्यार्थी पुढील वर्षासाठी जर त्यांचे वय 31 डिसेंबर रोजी सात वर्ष पाच महिने 30 दिवस याच्या आत असेल तर ते पात्र असतील.
Birthdate 8.feb 2018 ahe....mhnje next time apply kru shkte na...
.....pn atta ti 1 st la,ahe school la jatey...tr next time rte mdhun karaych asel tr parat first la ch admission ghyav lagel ka?
Pls reply?
Pls reply
Sir rte la vayachi kiti ath ahe
चैनल वर व्हिडिओ आहे तुम्ही बघू शकता नर्सरी पासून ते पहिले पर्यंत वयाचे अट काय आहे ते. आर टी ई प्ले लिस्ट मध्ये जा.
मी ओपन कॅटेगरी मधून फॉर्म भरला होता.
लिस्ट मध्ये नाव आलं आहे. फॉर्म भरला नंतर मला OBC चे कागदपत्रं मिळाले आहेत. तरीसुद्धा इन्कम certificate द्यावे लागेल का ?
हो
Address proof madhe kay lagate
आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन लाईट बिल टेलीफोन बिल घरपट्टी रेशन कार्ड पाणीपट्टी मतदान कार्ड फक्त राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक पासपोर्ट यापैकी कुठलेही एक डॉक्युमेंट तुम्ही ऍड्रेस प्रूफ म्हणून देऊ शकता फक्त एवढेच जो फॉर्म भरताना ॲड्रेस होता तो असला पाहिजे,
जर वरील डॉक्युमेंट ऍड्रेस प्रूफ मध्ये नसतील तरच तुम्हाला दुय्यम निबंधक कार्यालयाचा भाडे करारनामा लागणार आहे आणि तो करारनामा तुम्ही फॉर्म भरलेल्या दिनांक च्या अगोदरचा असला पाहिजे आणि त्याचा कालावधी अकरा महिन्याचा असला पाहिजे किंवा त्यापेक्षा जास्त
👍
Aamuch no. Lagla aahe pan aamha la ti school nako aahe aani school selection nahi karu shakt ka
ज्या स्कूलमध्ये तुमचा नंबर लागला आहे त्या स्कूलमध्ये तुम्हाला ऍडमिशन मिळेल स्कूल चेंज करता येत नाही. जर तुम्हाला त्या स्कूलमध्ये ऍडमिशन घ्यायचं नव्हतं तर तुम्ही ते स्कूल टाकायचे नव्हते. तुम्हाला त्या स्कूलमध्ये ऍडमिशन घ्यायचं नसेल तर फी भरून तुम्हाला आवडणाऱ्या स्कूल मध्ये ऍडमिशन घ्यावे लागेल तुम्ही rte चा लाभ घेऊ शकत नाही.
Pan sir jar ata admission nahi ghetali ani next year parat rte process Keli tar chalel jar ata ahe 6 year ahe tara@@marathitechinfo.
Sir maja muliche nahi zale ata kay karnar
मॅडम एकदा वेटिंग लिस्ट मध्ये चेक करा, तिथे जर नाव आलं नसेल तर तुमच्या मुलीला तुम्ही तुमच्या आवडणाऱ्या शाळेत प्रवेश करून घ्या कारण लॉटरी सिस्टीम असते जशी एखादी लॉटरी लागते तशी तुमच्या पाल्याची ऍडमिशनची लॉटरी लागते यावेळेस फॉर्म क्षमतेपेक्षा दुप्पट आले त्यामुळे...
7 kilometers school dakvat ahe rte made laglele kay karta yel
Rte fom made 2 kilometers dakvte
तुमचा प्रश्न कळला नाही
Shree Swami Samarth 🎉
Self attested chalel ka
चालेल
Income certificate 2022 2023 31मार्च 2024 पर्यंत चा चालतो ना
इनकम सर्टिफिकेट2021-22/ 2022-23 चालणार आहे
@@marathitechinfo. धन्यवाद
Hi sir mere bache ka waiting list me 11 no hai to wo confirm ho ga kya😮
31 जुलै के बाद पता चलेगा 50%
Doshri list lagil ka
31 july नंतर update येईल
वेटिंग लिस्ट मध्ये नाव आहे तर ते सिलेक्शन होतं का वेटिंग वाल्याच
होतं पण तुमचा वेटिंग नंबर कमी असला पाहिजे तसेच जे कोणी विद्यार्थी ज्यांचे लॉटरीमध्ये नाव आले आहे ते व्हेरिफिकेशन मध्ये बाद झाले आणि ज्या कोणी पालकांनी आपल्या मुलांना मिळालेल्या शाळेत ऍडमिशन घेतले नाही दिलेल्या तारखेच्या आत तर वेटिंग वाल्यांचा विचार केला जातो आणि त्यांना वेटिंग नंबर असतो त्यानुसार ऍडमिशन त्या शाळेत मिळते.
@@marathitechinfo. थँक्यू सर
@@marathitechinfo. वेटिंग ला 14 वा नंबर आहे वेटिंग चे मुलं 40 आहेत
Jya mulacha name nahi ala tyacha Kay karaycha
त्यांनी आपल्या सोई नुसार ऍडमिशन करून घ्यायचं
@@marathitechinfo.😂😂
Admission chi last date kiti aahe
31 जुलै
Sms kunala aale aahe ka
Sms somvar pasun
वेरिफिकेशन कमिटी टॅब उपलब्ध नाही ऍडमिट कार्ड वर लिहले आहे
हो
लॉटरी मध्ये नाव आले आहे. पण आधार कार्ड वर व जन्म दाखल्यावर पत्ता वेगवेगळा आहे. त्यामुळे आता पुढच्या प्रोसेस साठी जन्म दाखला नाही दिला तर चालेल का? किंवा जन्म दाखला दिला तर काही प्राब्लेम होईल का?
जन्मदाखला गरजेचा आहे तो लागणारच आहे, आधार कार्ड वरचा ऍड्रेस आणि फॉर्म भरला तो ॲड्रेस सेम असेल तर काही प्रॉब्लेम नाही
आधार कार्ड व फॉर्म वरील पत्ता सेम आहे.
धन्यवाद सर 🙏
Dusari list lagnar aahe ka?
Ki hi final list aahe?
Ho
Document ची लिस्ट पाठवा sir please
तुमच्या अलॉटमेंट लेटर वर कुठले डॉक्युमेंट घेऊन जायचे ते आहे. तसेच साईटवर सुद्धा आवश्यक कागदपत्रे यांचा टॅब आहे
शाळा किती दिवसात प्रोसेस करेल सर
पडताळणी समितीने डॉक्युमेंट वेरिफिकेशन केल्यानंतर शाळेत कळवण्यात येते आणि शाळेत लिस्ट लावली जाते किंवा शाळा त्या बद्दल कॉल करते. आणि ऑनलाइन स्टेटस चेक केल्यानंतरही ऍडमिटेड असं दाखवण्यात येते. प्रोसेस ला वेळ लागत आहे त्यामुळे डेट सुद्धा वाढवून देण्यात आलेले आहेत पाच तारीख.
Sir school me ko chengeskar sakte hai kya selection ke baad
नही कर सकते,
अगर आपको स्कूल मे ऍडमिशन नही लेना है तो अभी मत ले दुसरे को चान्स मिलेगा एक बार आपका ऍडमिशन होने के बाद अगर आप स्कूल चेंज करोगे तो वो जगा दुसरो को नही मिलेगी तो पहिले ही आप उसको ऍडमिशन मत ले ताकी वो ऍडमिशन वेटिंग लिस्ट वाले बच्चो को मिले
Kiti list lgtat ???
यादीत नाव आहे पण फॉर्म भरताना नाव काव्या च्या जागी दिव्या झालं आता ऍडमिशन होईल का
तुम्ही जेव्हा चुकल तेव्हा का नाही फॉर्म delete करून नवीन फॉर्म भरला. तुमच्याकडे चान्स होता ना.
@@marathitechinfo.form Delet hot navta submit zala hota
कोणत्या शाळेत नंबर लागला
@@shital_karad Anand vidyalay undirgao,Shrirampur.
आत्ता काही अडचण येईल का सागा plz आणि आम्ही काही दुरुस्ती करु शकतो का
Aaj sms yenar hota ala nahi
एसएमएसच्या भरोशावर राहू नका तुमचा जर लॉटरीमध्ये नंबर लागला असेल तर अलॉटमेंट लेटर आणि प्रतिज्ञापत्र आणि डॉक्युमेंट घेऊन पडताळणी समितीकडे जा.
Sir 2 list lagel ka
Waiting list walyani kay karay h sir
वेटिंग लिस्ट वाल्यांनी काय करायचं तर ज्या कोणी विद्यार्थ्यांचं वेटिंग लिस्ट मध्ये नाव आहे त्यांचा वेटिंग नंबर हा कमी असेल तरच तुम्ही 31 तारखेपर्यंत थांबा कारण 23 जुलै ते 31 तारखेपर्यंत ज्या विद्यार्थ्यांच्या लॉटरीमध्ये नाव आलेलं आहे त्यांची ऍडमिशन प्रोसेस होणार आहे. त्यानंतर जे कोणी विद्यार्थी वेटिंग लिस्ट मध्ये असेल आणि 31 तारखेला पर्यंत ज्या कोणी लॉटरी लागलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्याला मिळालेल्या शाळेत ऍडमिशन घेतलं नाही तसेच जे विद्यार्थी पडताळणी समिती कडून बाद होतील त्यांच्या जागी वेटिंग लिस्ट वाल्यांचं नंबर लागेल आणि त्यांना एसएमएस द्वारे कळविण्यात येईल तसेच तुम्ही साइटवर जाऊन सुद्धा चेक करू शकतात एसएमएसच्या भरोशा राहू नका साइटवर 31 तारखेनंतर चेक करत जा.
@@marathitechinfo. Okay thank you 🙏
सर माझ्या मुलीचा num दिलेल्या शाळेत लागला परंतु मी ओपन cast मुळे मला रेंट अग्रीमेंत, बँक पासबुक आणि anual इन्कम ऑनलाईन फॉर्म भरताना टाकावं लागला. परंतू प्रॉब्लेम असा आहे की मी पनवेल मध्ये रेंट वर राहतो आणि नोकरी मुंबईला करतो.रेशन कार्ड नसल्याने मुंबईत नोकरी करत असलेल्या ठिकाणचं इन्कम सर्टिफिकेट दिलं तर चालेल का? आणि कोणत्या वर्षाचं?
आर्थिक वर्ष 2021-2022 किंवा 2022-23 या वर्षाचे चालेल पण इन्कम हे एक लाखाच्या आत असले पाहिजे फक्त इन्कम सर्टिफिकेट हे महाराष्ट्राच्या बाहेरच नसलं पाहिजे अशी अट आहे.
@@marathitechinfo. सर मी रेंट च्या घरात राहतो. आमचं रेशन कार्ड नाही पनवेल मधल.मग इन्कम सर्टिफिकेट मी प्राइवेट नोकरी करतो मुंबईला त्याच चालेल का? की पनवेल तहसील दार चा स्टॅम्प असणं गरजेचं आहे?
जात प्रमाणपत्र असलेल्या साठी उत्पन्न दाखला नको पण "तहसीलदार / उपजिल्हाधिकारी / उपविभागीय महसूल अधिकारी यांचे प्रमाणपत्र दयायाचे आहे ते कुठे आणि कसे मिळेल
Cast certificate tumche kiwa mulache. Tech te
Document gheun kadhi jayach
23 तारखेपासून
Last date kiti ahe@@marathitechinfo.
फी जास्त असेल तर ती पण माफ होईल काय
सर दुसरी लॉटरी लागणार आहे का माझ्या मुलाचा ह्या लॉटरीमध्ये नंबर नाही लागला
शक्यतो नाही. वेटींग लिस्ट वाल्यांचा विचार होणार
Mzya mulach pn selection nhi zhal😢😢😢 lottery kshi kadhte ky mahit...numbr 4.7.9.11 ase aget...mhnje 1 sodach ani dusrya mulala ghaych asch ahe watte😢
तुमचं म्हणणं स्पष्ट करा हे जे चार सात नऊ 11 हे नंबर आहे हे कसले आहे
सर मी माझ्या घरापासून दोन शाळेचा पत्ता दिला होता एक 2.274km
आणि एक 1.29km
सर नियमात असं सांगितलं आहे की कमीत कमी एक किलोमीटरच्या आत आणि जास्तीत जास्त तीन किलोमीटरच्या आत
पण माझ्या मुलाचा नंबर लागला नाही
दुसरा लिस्ट मध्ये लागेल का
दुसरी लिस्ट लागणार नाही शक्यता नाही, जर वेटिंग लिस्ट मध्ये नाव असेल तर ते चेक करा कारण या लॉटरी मधल्या लोकांची ऍडमिशन झाल्यानंतर जे कोणी उर्वरित जागा असतील म्हणजेच ज्या कोणी लोकांनी त्या शाळेत ऍडमिशन घेतलं नाही किंवा काही लोकांनी पडताळणी समितीने डॉक्युमेंट मध्ये अपुर्ता असल्यामुळे त्यांच्या ऍडमिशन कॅन्सल केलं अशा जागेवर वेटिंग लिस्ट मध्ये असणाऱ्यांचा विचार होतो आणि त्यांना एसएमएस मार्फत कळवलं जातं.
Sar waiting list mein Naam nahin hai
Toh Is sal aap apne bete ka admission RTe mein nahin kar sakte, agar aapke bete ka age agale sal 7 year 5month 30 days ke andar Ho to aap agale sal bhi rte ka form bhar sakte hain.
Sir maza mulich no lagla ahe pan mala ji 1 no school takli hoti ye nhi bhetli 2 no ji takli hoti te bhetli tr ky karu ky samjt nhiy 1 no school khupch javl hoti ghara pasun tr jety lagla ahe tety gheu ka add.. shan
स्कूल चेंज करून मिळत नाही, बाकी तुमची इच्छा.
Last Deat Second list Administration Time
2 mahine timepasaa Kara ke no nahi Kiya ek bhi school me srkar rte me ungli nahi ki ho ti tho no lag jataa
Sir open la cast certificate lagta ka
Open category la caste certificate lagat naahi fakt income certificate ek lakhacha aat.
Ok
Rent agreement 11 month ch ahe kahi problem nahi na
रेंट एग्रीमेंट 11 महिन्याच्या चालेल फक्त ते रेंट एग्रीमेंट दुय्यम निबंधक कार्यालय म्हणजेच जिथे खरेदी विक्रीचे व्यवहार होतात त्या कार्यालयाचा असलं पाहिजे आणि ते तुम्ही फॉर्म भरलेल्या दिनांकाच्या कमीत कमी एक दिवसापूर्वीच असलं पाहिजे. ओके
November 23 to November 24 chalel ka agreement
@@marathitechinfo. Allotment letter mdhe 1 year as aalel
G.R.madhe 11 month aahe
G.r.chicopy kadhun sobat nya@@ganeshkanawade9486
Sir mazaya mulichya application no var dusaray muliche nav dakhavaty.
अस नाही होणार, तुम्ही सुधारित नवीन फॉर्म भरला होता ना?
सर नंबर लागला आहे पण एप्लीकेशन नंबर टाकल्यावर दाखवत नाही
नंबर लागला कसे कळलं ॲप्लिकेशन नंबर टकल्यावराच ना.
तुमचा म्हणणं स्पष्ट करा.
@@marathitechinfo.😂😂
सर आमच्या मुलीचा शाळेमध्ये नंबर लागला आहे परंतु ती शाळा त्या एरियामध्येच नाही तर अशा नावाची शाळाा कुठेही नाही आत्ता प्रश्न पडला आहे की कम्पलेट कुणापाशी करावी😢😢😢
असे होणार नाही तुम्हाला जर शाळेबद्दल डाऊट असेल तर तुमच्या अलॉटमेंट लेटर च्या खाली जी पडताळणी समितीचा ऍड्रेस दिला आहे तेथे जाऊन त्या संदर्भात चौकशी करावी ते तुम्हाला शाळा शोधून देतील.
RTE मध्ये तेचा नंबर नाही लागलाय
मुलाची जन्मतारीख काय आहे
@@marathitechinfo. 13/09/2018 आहे
This application is not selected in any school ase dakhvat aa
This application is not selected in any school ase dakhvat aahe
लॉटरीत नंबर नाही लागला. वेटिंग लिस्ट चेक करा
Waiting list madhe 6 no.
Number lagel
j 21 July ko 7 sal ka Ho Gaya
हो लागला आहे नबंर 🎉
8 payat free aahe ka
काय मी समजू शकलो नाही तुमचा म्हणणं
Rte 8 class tk education free rhega kya ya 4 class tk rhega
Hamare list me 4 class likha he
Sir majhi mulgi 5th la aahe ter me eligibility forme bharu shakte ka
कसला एलिजिबिलिटी फॉर्म कशा संदर्भात विचारायचा आहे तुम्हाला मला कळले नाही