💥सुप्रसिद्ध पखवाज वादक आनंद सावंत यांच्या पट्टशिष्य💥 कु. मयांक माधव🔥👌🎆
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 20 ก.ย. 2024
- 💥सुप्रसिद्ध पखवाज वादक आनंद सावंत यांच्या पट्टशिष्य💥 कु. मयांक माधव🔥👌🎆
सुप्रसिद्ध पखवाज वादक आनंद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पखवाज शिकलेला हा छोटा बाल कलाकार कु. मयांक माधव किती सफाईदार पखवाज वाजवतो.खरोखरच आपल्या गुरुप्रमानेच नाव रोशन करणार हे मात्र नक्कीच.हा व्हिडिओ एकदा संपूर्ण ऐका तुम्हालाही आवडेल आणि आपला मुलगाही असाच कलाकार व्हावा असे वाटेल .या छोट्याला एक लाईक नक्की करा आणि हा व्हिडीओ आपल्या मित्रांनाही शेअर करा.
खुप छान बाळा तुला तुझ्या पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा माझा कोटी कोटी प्रणाम तुझ्या आई वडिलांना आणि तुझ्या गुरुजींना ज्यांनी तुला घडवलं खुप मोठा हो
ग😢😮😮😮😢😮😢😢😮😢😮🎉😮😢😮😢😢😢
जोइल बुवा तुमचे पण खुप आभार तुम्ही अश्या लहान मुलांना प्रोत्सान देताय खुप छान
खुपच बाळा छान खुप शिक तुला शुभेच्छा🌷❤️🌹
खुप छान पखवाज वाजवलं.तुला पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा.तुझे आई वडील आणि तुझे गुरू ज्यांनी तुला घडवलं त्यांना शत शत कोटी कोटी प्रणाम.
खुप सुंदर वा नककीच नांव कमवणार पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा मोठा हो नाव कमव
खूपच सुंदर, अप्रतिम 💐💐
जोईल बुवा खुप छान अप्रतिम आणि या लहान मुलाचे किती कौतुक करावे अप्रतिम पकवाज साथ आणि येवढ्या लहान वयात येवढे सुंदर पकवाज वाजविले फुडिल वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा माझा तुला आई श्री महालक्ष्मी चरणी प्रार्थना 👌👍👍👍👍👍👍
सुंदर खूप छान खूप खूप शुभेच्छा
खूप छान बाळा छान वाजवल्यास पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा
कु. मयांक तुझे खूप खूप अभिनंदन🎉🎊 तसेच तुझ्या आईवडिलांना त्याचेपण अभिनंदन🎉🎊 व ज्या गुरूनी तुला घडविले तसेच जोईल बुवा यांनी तुला प्रोत्साहन दिले त्यांना शुभेच्छा🎉🎊 👍👍❤ज्ञ
खुप छान एवढ्या लहान वयात अप्रतिम वादन बाळा तुला तुझ्या भावी वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा आणि तुला तुझ्या गुरूंचे असेच आशीर्वाद पाठीशी सदैव राहो हि सदिच्छा .
छोटे पखवाज वादक,अप्रतिम 👌👌💐💐
जबरदस्त 👌👌👌👌👌👌
जोईल बुवा मयांक पठ्ठ्या फारच छान ❤
गुरुवर्य आनंद सावंत यांना सैंलूट
अप्रतिम पखवाज वाजवलास बाळा .. ह्या वयात चौपट लगी मारने खावुनाही. पुढील वाटचालीस खुपखुप हार्दिक शुभेच्छा बाळा
खूप खूप छान बाळा. फक्त हे टाळ आणि चकवा कशाला vajavtat समजत नाही.
नसेल येत तर नका vajavu. तो मुलगा खूप छान पखवाज वादन करतोय.
याला म्हणतात पकावज वादन, सुंदर वादन, सुंदर क्लिअर वादन,❤
अप्रतिम वादन👌🏻👌🏻👌🏻 पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा मयंक बाळा,💐💐💐💐🎉🎉🎉
Ek no👌.
Fakt chakki valyan ghaan kelyan.
Chakki valyoch vat lavta. Baki lay bhari vajvlyan ha pakhvaj
Khup khup chhan
अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा मयांक माऊली
अप्रतिम वादन ❤❤❤❤❤❤❤❤
खुप छान मयंक बाळा पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा
एक नबर भावा तु आहेस असच पुढे कर आहे तुझ्या पाठीशी देव
Murti lahan pan kirti mahan very good consertet on mrudang...Jai Maharashtra
Kharch khup sundar wow yevdya lahan vayat wow
अप्रतीम वा वा छानच जबरदस्त
अप्रतिम माऊली पुढील वाटचालीस लाख लाख शुभेच्छा 💐💐💐💐
अप्रतिम......
अप्रतीम वादन, गुरुवर्य श्री . आनंदजी सावंत यास धन्यवाद ! भावी काळातील उत्कृष्ट पखवाज वादक .
अप्रतिम सुंदर वादन
भावी वाटचालीसाठी शुभेच्छा
फारच सुंदर पखवाज वादन
अप्रतिम वादन आणि श्री गणेश परण
लय भारी
खूपच छान
खूप छान माऊली
पण चकवा आणि टाळ बिट वाजवारे भावांनो
Layach bhari yar... Khupach chan man jinkal 🥰 tuzhya sakat tuzha aai vadil and Gurumaulina pranam
ताल बद्द येवढे पुरेसे, यशस्वी भव
खुप सुंदर मयंक👌.. पुढील वाट चालीस शुभेच्छा 💐
❤❤❤❤khup chan❤❤
भारी टबलजी 👍👍👍👍🙏🏻
बालका,खुप छान सादरीकरण..👌💐🌹❤️
लय भारी मयाग पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा
Madhav Great👍
खूप छान मयांग ❤
खुप सुंदर.....मेहनती आहे.... खुप खुप शुभेच्छा💐💐💐👌👍👏👏👏
अप्रतिम बाळ
❤lay bhari
अतिशय सुंदर 👏👏
Mast mauuli
हि बारी बघितली मी दिवा मढवी बंगला
परमेश्वराने पाठविलेल 💎रत्न
हरदिक सुभेच्छा अशीच प्रगती होत राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना करत आहे सुजयहरि माऊली दादा
एक नंबर
अतिशय सुंदर,एक नंबर,तोड नाही
खूप सुंदर
Mast balak ❤
👏👏
अति सुंदर. 💐💐💐💐💐
छान ❤
खुप छान चाल
khup Chan vajtoy Bala❤️😘
खूप छान.👌
Very good beta 🎉😍. Khup motha ho 🙏
क्या बात है।👌👌👌👌👌👌
🙏🙏लय भारी तूझी तयारी
Sunder 😃
👌👌👍🙏🏻
अतिशय सुंदर अप्रतिम एकच नंबर
अशिच प्रगतशील रहा तला लाख लाख शुभेच्छा 🎉🎉🎉
अप्रतिम
खूप छान बाळा..... तुला खूप खूप शुभेच्या तुला पुढील वाटचालीस
Great.
Hats off to Chi. Mayank.
Tula anek Shubh Aashirwad.
Va va sundar atishay sundar tula aani aai baba aani tuzya gurujina maza pranam aani tuzya pudhchya vat chli sathi shubhechya
Very good bala 🙏🙏🙏
सुंदर 🚩
🔥🔥🔥🔥🔥
Shabass.... 👌
खुप छान सादरी करण...........छोटे माऊली
👍 अप्रतिम पखवाद वादन 👍
Super guruchi coffee honar all the best beta💐👍🏻
बेटा लय भारी
अतिशय सुंदर
सुंदर बाळा 👌👌👌❤❤❤
खूपच छान..यशवंत कीर्तिवंत हो बाळा
Wahhhhhh😘😘😘😘🥰🥰🥰👌👌🔥🔥🔥🔥🔥
👌👌👌👌
Khupch chhan 🔥👌
अप्रतिम
पुढील वाटचालीस शुभेच्छा.
🙏👍
खुप सुंदर 👍
खूप छान खूप मोठा हो 👌🏻
पुढील वाटचालीसाठी खुप खुप सार्या शुभेच्छा💐💐
Mas nice
Khup chhan
❤
टाळ जरा असती वाजवा तो काय वाजवते समजलं पाहिजे पखवाज छान वाजवली 👌👌👌
👌👌🙏🙏
मायांक बाळा खूप छान वादक
खूप कमी वयात तबला वादक करतोस
पुढे वाटचाली sati माझ्याकडून सुबेच्या
Nadd khulaa player ....
Nice 🙏👍👌🙌❤️
🔥🔥
🔥🔥🔥🔥