धन्यवाद दादा असाच सपोर्ट कायम राहू द्या. 🙏 शिवाय भक्ती ऍग्रो फार्म चे ब्रीद वाक्य आहे. जय जवान जय किसान. हे फक्त नावा पुरते राहू नये म्हणून हा एक छोटासा प्रयत्न आहे.
ताई तुम्ही आणि दादा खरचं खूप मेहनत घेता. तुमच्या प्रत्येक व्हिडिओ मध्ये तुमची मेहनत दिसून येते. ही पिल्ले देऊन येताना तुम्ही लाईव्ह केला होता ना? सकाळी सकाळी तो लाईव्ह पण बघितला.
khoop chan 🙏🙏
🙏
Nice 👍👍👍👍 Good.job
Thank you very much🙏
ताई
खूप मेहनत घेता
खूप छान लोकांना सहकार्य करत आहात
धन्यवाद दादा असाच सपोर्ट कायम राहू द्या. 🙏 शिवाय भक्ती ऍग्रो फार्म चे ब्रीद वाक्य आहे. जय जवान जय किसान. हे फक्त नावा पुरते राहू नये म्हणून हा एक छोटासा प्रयत्न आहे.
from Pune
From Solapur district
👍👍👍 आई बाबा खरच मेहनत खूप करता तुमी 🌹🌹
🙏🙏🙏
Khup chan tai & te family che pn koutuk karave tevade thodech
धन्यवाद 🙏
सॅल्यूट तुमच्या मेहनतीला..❤😍😍
🙏🙏🙏
खूपच छान ताई
धन्यवाद 🙏
खूपच छान
🙏
ताई तुम्ही आणि दादा खरचं खूप मेहनत घेता. तुमच्या प्रत्येक व्हिडिओ मध्ये तुमची मेहनत दिसून येते. ही पिल्ले देऊन येताना तुम्ही लाईव्ह केला होता ना? सकाळी सकाळी तो लाईव्ह पण बघितला.
धन्यवाद 🙏
ताई खुप छान मला तुझा अभिमान आहे.
🙏
khup.chan
धन्यवाद 🙏
🎉
🙏
Amhala 15 khuduk kombdya
15 ande denarya
3 kombde
300 gavran ande
Pahije tr pls amhala available karun dya amhi swatah yeu ghayala
दिलेल्या नंबर वर फोन करा सकाळी दहा ते सायंकाळी सात वाजेपर्यंत 🙏
Tai kiti pillanchi delivery hoti. pille khup chan hoti
धन्यवाद 🙏 ही डिलीव्हरी 500 ची केली आहे.
ताई मि पन् chalisgaon चा आहे
Ok. तुम्हाला जवळ आहे मग हा फार्म.
ताई मी पण घरी गावरान कोंबडी बसवली पण त्याचे संगोपन कडे करायचे तेच कळत नाय
आपले संगोपनाची व्हिडिओ पहा🙏
Madam mala pan 1000 Kombdya pahijet
9175926555 वर फोन करा.
ताई मशीन वर पिल्ले तयार करता का
दिलेल्या नंबर वर फोन करा सविस्तपणे माहिती दिली जाईल.
ताई l ही पिलू किती दिवसाची आहेत
30 दिवसांची आहेत
@@BhaktiAgroFarm ताई 30 दिवसाचे पिल्लं कितीला आहे नग आणि पूर्ण vaccination करून देता का तुम्ही प्लीज रिप्लाय दया
पिल्लांचा दरासाठी दिलेल्या नंबर वर फोन करा. आणि आम्ही पूर्ण लसीकरण केलेली पिल्ले विक्री करतो.
Jalgav tour chan vatli
Gadicha belt loos hota ka
Sleep hot aslacha aavaj yet hota
Tyamule stearing oil presher padat hota
हो
ताई कोणत्या ठिकाणावर पोज केली
बोधरे, चाळीसगाव
ताई ह्या व्यवसायात खर्च खुप होतोय हे परवडत नाही, तुम्हच टेक्निकल काय आहे ते सांगाल काय ?
आपल्या शेत जमिन जास्तीत जास्त वापरात आणावी.
पण ताई त्याची लस कुठे मिळेल मी ऑन लाईन पण बघितले पण त्यात दिसत नाय
जनावरांच्या मेडिकल मध्ये चौकशी करा 🙏
ताई तुमचा नंबर सेंड करा मला पन पिल्लं घेयचयात
9175926555 वर फोन करा
भक्ती अग्रो फाम नंबर द्या ताई
9175926555
ताई तुमचे गांव कोठे आहे
दिलेल्या नंबर वर फोन करा. Discription मध्ये दिलेला आहे.